Department of primary education Bharti 2024.
Department of primary education Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत जिल्हा पंचायत आणि डीएनएच अंतर्गत मल्लखांब ट्रेनर / कोच, मल्लखांब ट्रेनर/असिस्टंट कोच यांच्या जागा निघालेल्या आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर मुलाखतीसाठी हजर राहावे.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे
पदाचे नाव – मल्लखांब ट्रेनर / कोच
पदांची संख्या – 02
पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे –
मल्लखांब ट्रेनर/कोच – Diploma in Coaching from NS NIS, SAI or from any other recognized Indian Foreign University in Mallakhamb discipline.
मल्लखांब ट्रेनर /असिस्टंट कोच – Six Week Certificate from NS NIS, SAI or recognized university in Respective Game with two years coaching experiences in Mallakhamb discipline.
पदासाठीची निवड प्रक्रिया – या पदासाठी मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया आहे.
या पदासाठी असणारे वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – 21 ते 35 वर्षे.
त्या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण – दादरा.
या पदासाठीचे मुलाखती पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, जिल्हा पंचायत, सिलवासा, AMIL, DNH 396230.
या पदासाठी असणारी मुलाखतीची तारीख पुढील प्रमाणे – १२ डिसेंबर 2024.
ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठीची मुळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
जाहिरातीमधील पदाचे नाव वेतनश्रेणी पुढील प्रमाणे –
पदाचे नाव – मल्लखांब ट्रेनर/कोच
पदाची वेतनश्रेणी – 26000 रुपये.
पदाचे नाव – मल्लखांब ट्रेनर /असिस्टंट कोच
पदाची वेतनश्रेणी – 13000 रुपये.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो आता आपण सुरू करणार आहोत चालू घडामोडी हा टॉपिक. मागच्या चार-पाच दिवसापासून आपण यात चालू घडामोडी टॉपिक वर तुम्हाला आम्ही नोट्स देत आहोत. या नोट्स तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तसेच यातून बरेच प्रश्न आहेत जे कटऑफ च्या पुढे घेऊन जाणार मदत करतात.
चला तर मग सुरु करूया चालू घडामोडी.
हरमनप्रीत सिंग हे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन कडून यांना सर्वोत्तम हॉकी खेळाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे भारतीय हॉकी खेळाडू आहेत. हे भारतीय हॉकी खेळाचे कर्णधार होते. सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार पी आर श्रीजेश यांना देण्यात आला.
या दोघांनी पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये भारताला कांस्य पदक जिंकून दिलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम हे बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम आहे. हे ऑफिस स्टेडियम ओडिसा या राज्यात आहे.
जगातला पहिला मिस वर्ल्डचे निधन झालेले आहे तिचे नाव आहे की की हाकणसंन. या स्वीडन देशाच्या रहिवासी होत्या. त्यांना 1951 यावर्षी मिस वर्ल्ड किताब मिळाला होता म्हणजे त्यांनी जिंकला होता.
2024 ची विजेता आहे क्रिस्टिना पिंजकोवा.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतातील मिस वर्ल्ड विजेत्या यांच्या बद्दल माहिती.
रिटा फारीया यांना 1966 मध्ये यांनी हा किताब पटकावला होता.
ऐश्वर्या राय यांनी 1994 यावर्षी हा किताब जिंकला होता.
डायना हेडन यांनी 1997 यावर्षी हा किताब जिंकला होता.
युक्तामुखी यांनी 1999 यावर्षी हा किताब जिंकला होता.
प्रियंका चोप्रा यांनी 2000 यावर्षी हा किताब जिंकला होता.
मानुषी छिल्लर यांनी 2017 यावर्षी हा किताब जिंकला होता.
मीस युनिव्हर्स 2023 शेणीस पाल्सीओ.
मिस युनिव्हर्स इंडिया 2024 हा किताब रीयासिंग यांनी जिंकलेला आहे.
मिस इंडिया 2024 हा किताब निकिता पोरवाल यांनी जिंकलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो एसबीआयच्या रिपोर्टनुसार प्रत्यक्ष कर म्हणजेच डायरेक्ट टॅक्स संकलना देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य हे महाराष्ट्र राज्य ठरलेले आहे.
त्यातील टॉप तीन राज्य पुढीलप्रमाणे -
पहिले राज्य महाराष्ट्र, दुसरे राज्य आहे कर्नाटक, तिसरे राज्य आहे दिल्ली.
यामध्ये कराचे दोन प्रकार पडतात.
प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. त्याबद्दल आता पण माहिती जाणून घेऊया पुढीलप्रमाणे -
प्रत्यक्ष कर हा म्हणजेच डायरेक्ट टॅक्स असतो. त्यामध्ये ज्याच्यावर कर आकारला जातो त्यालाच भरावा लागतो. उदाहरणार्थ इन्कम टॅक्स.
अप्रत्यक्ष कर म्हणजेच इनडायरेक्ट टॅक्स - यात कर एकावर आकारला जातो पण भरतो दुसरा व्यक्ती. म्हणजेच सिनेमा तिकीट. व इत्यादी.
जागतिक बुद्धिबळ खेळात अर्जुन येरिगेसी या भारतीय खेळाडूंनी दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जागतिक बुद्धिबळ खेळातील क्रमवारी.
पहिला क्रमांक मॅग्नेस कार्लसन.
दुसरा क्रमांक पटकावलेला आहे अर्जुन येरिगेसी.
पाचवा क्रमांक पटकावलेला आहे डी गुकेश याने.
दहावा क्रमांक आहे विश्वनाथ आनंद यांचा.
विद्यार्थी मित्रांनो भारताचे पहिले चेस ग्रांड मास्टर यांचे नाव आहे विश्वनाथ आनंद.
आणि सर्वात तरुण भारतीय चेस ग्रँडमास्टर आहेत डी गुकेश.
पंडित रामनारायण यांचे नुकतेच निधन झाले आहे ते शास्त्रीय संगीत या क्षेत्राशी संबंधित होते. ते प्रसिद्ध ज्येष्ठ सांगरंगी वादक होते. पंडित रामनारायण यांनीच सारंगी वाद्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिलेली आहे.
यांना मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे -
पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
पद्मभूषण या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेले होते.
पद्मविभूषण या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार या पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा विषय म्हणजे नुकतेच 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर प्रतिबंध घालण्यात आलेल्या देशाचे नाव आहे ऑस्ट्रेलिया.
आता पण जाणून घेऊया ऑस्ट्रेलिया या देशाबद्दल माहिती.
हा जगातील सर्वात लहान खंड आहे व देश आहे.
या ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी आहे कॅनबेरा.
या ऑस्ट्रेलिया देशाचे चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर.
याचे प्राईम मिनिस्टर आहेत अँथोनी अल्बनीज.
शिव नाडर हे हुरुन इंडिया दानशूर सूची 2024 नुसार सर्वात जास्त दान देणारे भारतीय ठरलेले आहेत.
विद्यार्थी मित्रांनो दान देणाऱ्या व्यक्तींबद्दल आता आपण जाणून घेऊया.
शिव नाडर यांनी शिक्षण क्षेत्रासाठी एकूण 2153 कोटी दान दिलेले आहेत.
मुकेश अंबानी यांनी 407 कोटी रुपये दान दिलेले आहेत.
बजाज ग्रुप ने सुद्धा पैसे दान दिलेले आहेत.
कुमार मंगलम बिर्ला यांचा सुद्धा या दानशूर सूची मध्ये नाव आहे.
गौतम अडाणी यांच्या सुद्धा या सूचीमध्ये नाव आहे. या सर्वांनी हूरून इंडिया दानशूर सूचीमध्ये योगदान आहे.
शिवनाडर हे HCL TECH चे संस्थापक आहेत.
वर्ल्ड रेडिओग्राफी दिवस आठ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
हा दिवस भौतिक वैज्ञानिक कॉनरड रोंट्गन यांच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येतो. यांनी 895 यावर्षी X RAY चा शोध लावलेला होता.
विद्यार्थी मित्रांनो BLOOMBERG रिपोर्ट 2024 प्रकाशित झालेला आहे. त्यामध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ELON MUSK यांचे नाव आलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया BLOOMBERG रिपोर्टनुसार पहिले पाच व्यक्ती.
पहिल्या क्रमांकावर आहे एलोन मस्क - त्यांचे एकूण संपत्ती 256 बिलियन डॉलर आहे.
दुसऱ्या क्रमांकावर आहे मार्क झुकेर बर्ग त्यांचे एकूण संपत्ती आहे 206 बिलियन डॉलर.
तिसऱ्या क्रमांकावर आहेत जेफ बेझोज त्यांचे एकूण संपत्ती आहे 205 बिलियन डॉलर.
चौथ्या क्रमांकावर आहेत बर्नार्ड अर्नोल्ड.
पाचवा क्रमांक आहे लॅरी एलिसन यांची.
तेरावा क्रमांक आहे मुकेश अंबानी यांचा. यांची टोटल संपत्ती आहे 107 बिलियन डॉलर.
उर्मिलेश यांना कुलदीप नय्यर स्मृती पत्रकारिता पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे 2024 चे विजेता आहेत.
हा पुरस्कार पत्रकार क्षेत्रातील व्यक्तींना दिला जातो.
हा पुरस्कार क्रमांक पाचवा आहे.
पहिला रविष कुमार यांना देण्यात आलेला होता.
10 नोव्हेंबर रोजी विश्व सार्वजनिक परिवहन दिवस साजरा करण्यात येतो. दहा नोव्हेंबर 1885 या रोजी जर्मन इंजिनियर गोटलिव डेमलर आणि विल्हेम यांनी जगातील पहिली मोटरसायकल बनवलेली होती. त्यामुळेच 10 नोव्हेंबर हा दिवस साजरा करण्यात येतो.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया वाहतुकीचे प्रकार.
वाहतुकीच्या एकूण चार प्रकार आहेत ते चार प्रकार पुढील प्रमाणे.
पहिला प्रकार आहे जलवाहतूक. हा प्रकार वाहतुकीमध्ये सर्वात स्वस्त प्रकार आहे.
दुसरा प्रकार आहे हवाई वाहतूक हा प्रकार सर्वात महाग प्रकारामध्ये येतो. परंतु हा सगळ्यात जलद प्रकार सुद्धा आहे.
तिसरा प्रकार आहेत रस्ते वाहतूक.
चौथा प्रकार आहे रेल्वे वाहतूक.
संजू सॅमसन भारतीय क्रिकेटपटू यांनी टी ट्वेंटी क्रिकेट मध्ये सलग दोन शतक मारण्याचा विक्रम केलेला आहे.
संजू सॅमसन हे T20 क्रिकेटमध्ये सलग दोन शतक करणारा जगातील चौथा व पहिला भारतीय बनलेला आहे.
पहिले प्लेयर होते राइली रूसो. ते दक्षिण आफ्रिकेचे प्लेयर होते.
दुसरे प्लेयर आहे गुस्ताव मॅक्रोन हे प्लेयर फ्रांस राज्याचे होते.
तिसऱ्या क्रमांकावरचे प्लेयर आहेतbफिलिप्स सॉल्ट हे इंग्लंड देशाचे प्लेयर आहेत.
संजू सॅमसन चौथ्या क्रमांकावर आहेत ते भारताचे प्लेयर आहे.
विद्यार्थी मित्रांनो भारतातील बंगळुरू या शहरांमध्ये डिजिटल लोकसंख्या घड्याळ बसवण्यात आलेले आहे.
मित्रहो त्या घड्याळाबद्दल आता पण माहिती जाणून घेऊया.
हे घड्याळ इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अँड इकॉनोमिक चेंज बेंगळुरू या ठिकाणी आहे.
या घड्याळामध्ये रियल टाईम भारताचे लोकसंख्या दाखवली जाते.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तर्फे भारतात 18 डिजिटल घड्याळ बसवले जाणार आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया लोकसंख्या.
भारताची लोकसंख्या सध्या 144 कोटी आहे. त्यामध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो जगामध्ये.
2011 ची जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही 121 कोटी होती.
महाराष्ट्राची लोकसंख्या ही 11 कोटी 23 लाख आहे. भारतात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.
पहिला क्रमांक लागतो उत्तर प्रदेश या राज्याचा. त्या राज्यामध्ये वीस कोटी लोकसंख्या आहे.
जागतिक बौद्धिक संपदा इंडिकेटर रिपोर्ट 2024 नुसार patent filing मध्ये जगात भारताचा सहावा क्रमांक लागतो.
जागतिक बौद्धिक संपदा बद्दल आता पण माहिती जाणून घेऊया.
डब्ल्यू आय पी ओ म्हणजेच वर्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ओआरजी कडून हे प्रकाशित केले जाते.
भारतात याचा क्रमांक आहे सहावा.
त्यामधील सहा देश आता आपण बघूया.
पहिला देश आहे चीन.
दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका.
तिसऱ्या क्रमांकावर आहे जपान देश.
चौथ्या क्रमांकावर दक्षिण कोरिया.
पाचव्या क्रमांकावर जर्मनी.
सहाव्या क्रमांकावर भारत.
न्यायमूर्ती भूषण गवई हे nalsa चे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत.
भूषण गवई है सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत.
NALSA चे काम पुढील प्रमाणे - समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर सेवा देण्याचे कार्य या मार्फत केले जाते.
विद्यार्थी मित्रांनो थायलंड या देशाचे पर्यटनाचे ब्रँड अँबेसिडर बनलेले आहेत सोनू सूद.
विद्यार्थी मित्रांनो आजच्या चालू घडामोडी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. या चालू घडामोडींचा अभ्यास तुमच्या मित्रांनाही व्हावा त्यासाठी तुम्ही या ब्लॉगची लिंक तुमच्या मित्रांमध्ये तसे तुमच्या ग्रुपमध्ये इतर ठिकाणी शेअर करू शकतात. तसेच या ग्रुपमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाली असेल तर माफ करा.