प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत भरती 2024. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे रिक्वायरमेंट 2024.

Defense institute of advance technology Pune requirement 2024. Defense institute of advanced technology Pune Bharti 2024.

Defense institute of advance technology Pune requirement 2024. Defense institute of advanced technology Pune Bharti 2024.

पदाचे नाव व त्याचा तपशील पुढील प्रमाणेजाहिरातीमधील पदाचे नाव वरिष्ठ संशोधन फेलो.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो पुणे येथील प्रगत तंत्रज्ञान संस्था यांच्या अंतर्गत भरती निघालेली आहे. त्या भरती मध्ये निवड प्रक्रियेसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत.

पदाचे नाव व त्याचा तपशील पुढील प्रमाणेजाहिरातीमधील पदाचे नाव वरिष्ठ संशोधन फेलो.

जाहिरातीमधील पदासाठीचे एकूण पदसंख्या पुढील प्रमाणेया वरिष्ठ संशोधन फेलो जागेसाठी एकूण पदे 2 भरण्यात येणार आहेत.

या पदासाठीची शैक्षणिक पात्रता तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या मूळ जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली आहे. ती जाहिरात व्यवस्थितरीत्या वाचून इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरावा.

DOWNLOAD PDF

या जाहिरातीमधील पदाचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणेपदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुणे महाराष्ट्र.

पदासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणेपदासाठीची वयोमर्यादा 32 वर्षे आहे.

या पदासाठी अर्ज करण्याची पुढील पद्धत आहेया पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धत आहे. ईमेल द्वारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोवेंबर 2024 रोजी आहे

अर्ज करण्यासाठीचा ईमेल पत्ता पुढील प्रमाणे – brazilraj.a@diat.ac.in

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक कराCLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

प्रत्येक ब्लॉग नंतर विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी परीक्षेसाठीची माहिती घेऊन येतो. आम्ही तयार करून टाकलेला नोट्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील हीच आशा करतो. तुम्हाला परीक्षेच्या काळात या माहितीचा नक्कीच लाभ होईल.
चला तर मग सुरू करूया आजचा टॉपिक.

आजचा टॉपिक जैन धर्म यांची भारताचे व राज्यनिहाय लोकसंख्या. चला तर मग सुरु करूया –

जैन धर्मियांची भारतातील एकूण लोकसंख्या ही 44 लाख 51 हजार 753 इतकी आहे.
जैन धर्मियांची जम्मू-काश्मीरमधील एकूण लोकसंख्या ही 2490 इतकी आहे.

जैन धर्मियांची हिमाचल प्रदेश या राज्यातील एकूण संख्या एक हजार आठशे पाच इतके.

पंजाब राज्यातील जैन धर्माचे एकूण लोकसंख्या ही 45040 इतके आहे.
चंदिगड राज्यातील जैन धर्मियांची लोकसंख्या एकूण 1960 इतके आहे.
उत्तराखंड राज्यातील जैन धर्मियांचे एकूण लोकसंख्या ही 9,183 इतकी आहे.
हरियाणा राज्यातील जैन धर्मियांचे एकूण लोकसंख्या 52 हजार 613 इतकी आहे.
दिल्ली राज्यातील जैन धर्म यांचे एकूण लोकसंख्या ही 16 लाख 62 हजार 331 इतकी आहे.

राजस्थान राज्यातील जैन धर्मियांचे एकूण लोकसंख्या ही सहा लाख बावीस हजार तेवीस इतके आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील जैन धर्मियांचे एकूण लोकसंख्या ही 2 लाख 13 हजार 267 इतकी आहे.

बिहार राज्यातील जैन धर्मियांचे एकूण लोकसंख्या ही 18 हजार 914 इतकी आहे.
सिक्किम राज्यातील जैन धर्माचे एकूण लोकसंख्या ही 314 इतकी आहे.
अरुणाचल प्रदेश राज्यातील जैन धर्मियांचे एकूण लोकसंख्या ही 771 इतकी आहे.
नागालँड राज्यातील जैन धर्माचे एकूण लोकसंख्या 2655 आहे.
जैन धर्मियांचे मणिपूर राज्यातील लोकसंख्या ही 1692 इतकी आहे.
जैन धर्मियांचे मिझोरम राज्यात एकूण लोकसंख्या ही 376 इतकी आहे.
त्रिपुरा राज्यातील जैन धर्मियांचे एकूण लोकसंख्या ही 860 इतके आहे.
मेघालय राज्यातील जैन धर्मियांची एकूण लोकसंख्या ही 627 इतकी आहे.
आसाम राज्यातील जैन धर्मियांचे एकूण लोकसंख्या ही 25 हजार 949 इतकी आहे.
पश्चिम बंगाल राज्यातील जैन धर्मियांची एकूण लोकसंख्या 60141 इतके आहे.
झारखंड राज्यातील जैन धर्मियांचे एकूण लोकसंख्या 14974 इतकी आहे.
ओडिसा राज्यातील जैन धर्मियांचे एकूण लोकसंख्या 9420 इतकी आहे.
छत्तीसगड राज्यातील जैन धर्मियांची एकूण लोकसंख्या 61,510 इतके आहे.
जैन धर्मियांचे मध्य प्रदेश राज्यातील एकूण लोकसंख्या पाच लाख 67 हजार 28 इतकी आहे.
जैन धर्मियांचे गुजरात राज्यातील एकूण लोकसंख्या ही पाच लाख 79 हजार 654 इतकी आहे.
जैन धर्मियांचे दमन दीव या राज्यातील एकूण लोकसंख्या ही 287 इतकी आहे.
दादरा व नगर हवेली या राज्यातील या केंद्रशासित प्रदेशातील जैन धर्मियांची लोकसंख्या ही 1186 इतकी आहे.
महाराष्ट्र राज्यातील जैन धर्मियांची एकूण लोकसंख्या 14 लाख 349 इतकी आहे.

कर्नाटक राज्यातील जैन धर्मियांचे एकूण लोकसंख्या 53 हजार 849 इतकी आहे.
गोवा राज्यातील जैन धर्मियांचे एकूण लोकसंख्या 1109 इतकी आहे.
लक्ष द्वीप राज्यातील जैन धर्मियांचे एकूण लोकसंख्या 11 इतकी आहे.
केरळ राज्यातील जैन धर्मियांचे एकूण लोकसंख्या 4489 इतकी आहे.

तमिळनाडू राज्यातील जैन धर्मियांची एकूण लोकसंख्या 89 हजार 265 इतकी आहे.
जैन धर्मियांचे पदुचेरी या राज्यातील लोकसंख्या चौदाशे इतकी आहे.
जैन धर्मियांची अंदमान निकोबार या राज्यात एकूण लोकसंख्या ही 31 इतके आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण एकूण सहा धर्मांच्या भारतातील लोकसंख्येची माहिती घेतली. ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची होती. आमच्या या नोट्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतील. परीक्षेच्या अगोदर तुम्ही ही माहिती वाचून घेणे महत्त्वाचे आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतातील अनुसूचित जातीची लोकसंख्या.
भारतातील अनुसूचित जातींची लोकसंख्या एकूण 20 कोटी 13 लाख 78 हजार 372 इतकी आहे.

ही लोकसंख्या 2011 च्या जनगणना आकडेवारीनुसार आपण बघितले.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या असणारी पुढील पाच राज्य.

उत्तर प्रदेश या राज्यात अनुसूचित जातीचे सर्वाधिक लोकसंख्या आहे.

पश्चिम बंगाल या राज्यात अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या आहे.
तमिळनाडू आंध्र प्रदेश बिहार या राज्यात सुद्धा अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या असणारे ही तीन राज्य आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचे सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य टक्केवारी मध्ये.

पंजाब या राज्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे त्यात एकूण 31.9% इतकी लोकसंख्या आहे.

हिमाचल प्रदेश या राज्यात जातीचे लोकसंख्या एकूण 25.2% इतके आहे.

पश्चिम बंगाल या राज्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या एकूण 23.1% इतकी आहे.

उत्तर प्रदेश या राज्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या एकूण 20.7% इतकी आहे.

हरियाणा या राज्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या एकूण 20.2% इतके आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतातील राज्यांमधील व केंद्रशासित प्रदेशांमधील अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या व त्यातील पुरुष व महिला व त्यांची टक्केवारी.
चला तर मग सुरु करूया –

भारत या देशात एकूण लोकसंख्या ही एक अब्ज 21 कोटी आठ लाख 54 हजार 977 इतकी आहे. अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या ही दोन कोटी तेरा लाख 78 हजार 372 इतकी आहे.

भारतातील जम्मू काश्मीर या राज्यातील लोकसंख्या एकूण एक कोटी 25 लाख 41 हजार 302 इतकी आहे. अनुसूचित जातीचे एकूण लोकसंख्या ही नऊ लाख 24 हजार 9991 इतकी आहे.

भारतातील हिमाचल प्रदेश राज्यातील एकूण लोकसंख्या ही 68 लाख 64 हजार 602 इतकी आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या ही 17 लाख 29 हजार 252 इतकी आहे.

पंजाब राज्यातील एकूण लोकसंख्या ही दोन कोटी 77 लाख 43 हजार 338 इतकी आहे. अनुसूचित जातीचे एकूण लोकसंख्या 88 लाख 60 हजार 179.

चंदिगड राज्यातील एकूण लोकसंख्या ही 10 लाख 55 हजार 450 इतकी लोकसंख्या आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या एक लाख 99 हजार 86 आहे.
उत्तराखंड राज्यातील एकूण लोकसंख्या ही एक कोटी 86 हजार 292 इतकी आहे. या राज्यातील अनुसूचित जातीची संख्या 18 लाख 92 हजार 516.

हरियाणा राज्यातील एकूण लोकसंख्या ही दोन कोटी 53 लाख 51 हजार 462 इतकी आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या ही 51 लाख 13 हजार 615.

दिल्ली राज्यातील एकूण लोकसंख्या ही 1 कोटी 67 लाख 87 हजार 941 इतकी आहे. जाते लोकसंख्या 28 लाख 12 हजार 302.

राजस्थान राज्यातील एकूण लोकसंख्या सहा कोटी 85 लाख 48 हजार 437 इतकी आहे. आजचे जाती लोकसंख्या एक कोटी 22 लाख 21 हजार 593.

उत्तर प्रदेश राज्यातील एकूण लोकसंख्या ही 19 कोटी 98 लाख 12 हजार 341 इतके आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या चार कोटी तेरा लाख 56 हजार 608.

बिहार राज्यातील एकूण लोकसंख्या ही 10 कोटी 40 लाख 99 हजार 452 इतकी आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या एक कोटी 65 लाख 67 हजार 325.

सिक्कीम राज्याती एकूण लोकसंख्या ही ६१,५७७ इतकी आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या 28 हजार 275.

मणिपूर राज्यातील एकूण लोकसंख्या ही 28 लाख 55 हजार 794 इतकी आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या 97 हजार 328.

मिझोराम राज्यातील एकूण लोकसंख्या ही 10 लाख 97 हजार 206 इतकी आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या 1,218.

त्रिपुरा राज्यातील एकूण लोकसंख्या ही 36 लाख 73 हजार 917 इतकी आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या सहा लाख 54 हजार 918.

मेघालय राज्याची एकूण लोकसंख्या ही 29 लाख 66 हजार 889 इतकी आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या 17355.
आसाम राज्यातील एकूण लोकसंख्या ही तीन कोटी बारा लाख 5 हजार 576 इतकी आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या 22 लाख 31,321.

पश्चिम बंगाल या राज्यातील एकूण लोकसंख्या ही नऊ कोटी 12 लाख 76 हजार 115 इतकी आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या दोन कोटी चौदा लाख 63 हजार 217.

झारखंड राज्यातील एकूण लोकसंख्या ही तीन कोटी 29 लाख 88 हजार 134 इतकी आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या 39 लाख 85 हजार 644.

ओडिसा राज्यातील एकूण लोकसंख्या ही 4 कोटी 19 लाख 74 हजार 2218 इतकी आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या 71,88,463.

छत्तीसगड राज्यातील एकूण लोकसंख्या दोन कोटी 55 लाख 45 हजार 98 इतकी आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या 32,74269.

मध्यप्रदेश राज्यातील एकूण लोकसंख्या ही सात कोटी 26 लाख 26 हजार 809 इतकी आहे. लोकसंख्या एक कोटी तेरा लाख 42 हजार 320 इतकी आहे.

गुजरात राज्यातील एकूण लोकसंख्या ही सहा कोटी चार लाख 39 हजार 692, अनुसूचित जाती लोकसंख्या 40 लाख 74 हजार 47.

दमन दीव या केंद्रशासित प्रदेशाची एकूण लोकसंख्या ही 2 लाख 43 हजार 247 इतकी आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या 6124.

दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची एकूण लोकसंख्या ही 343,709 इतकी आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या 6186.

महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्या ही अकरा कोटी 23 लाख 74 हजार 333 इतकी आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या एक कोटी 32 लाख 75 हजार 898.

आंध्र प्रदेश राज्यातील एकूण लोकसंख्या ही आठ कोटी 45 लाख 80 हजार 777 इतकी आहे.. अनुसूचित जाती लोकसंख्या एक कोटी 38 लाख 78 हजार 78.

कर्नाटक राज्यातील एकूण लोकसंख्या ही सहा कोटी दहा लाख 95 हजार 297 इतकी आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या एक कोटी 4 लाख 74 हजार 992.

गोवा राज्यातील एकूण लोकसंख्या 14 लाख 58 हजार 545 इतकी आहे.
अनुसूचित जाती लोकसंख्या 25,449
केरळ राज्यातील एकूण लोकसंख्या ही तीन कोटी 34 लाख 6 हजार 61 इतके आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या 30 लाख 39 हजार 573.

तमिळनाडू राज्यातील एकूण लोकसंख्या ही 7 कोटी 21 लाख 47 हजार 30 इतकी आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या एक कोटी 44 लाख 38 हजार 445.

पदुचेरी या राज्यातील लोकसंख्या ही बारा लाख 47 हजार 953 इतकी आहे.
अनुसूचित जाती लोकसंख्या एक लाख 96 हजार 325.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितले सर्वाधिक लोकसंख्या असणारी राज्य व तसेच अनुसूचित जातीची लोकसंख्येची सर्वाधिक असणारी राज्यांचे टक्केवारी.

तर आपण भारतातील प्रत्येक राज्यनिहाय लोकसंख्या बघितली.

तुम्हाला चांगला वाटला असणार तर या ब्लॉग ची लिंक तुमच्या मित्रांमध्ये तुम्ही नक्कीच शेअर करा. आपल्या व्हाट्सअप टेलिग्राम व Instagram अकाउंट वर सुद्धा या ब्लॉग ची लिंक तुम्ही शेअर करू शकतात.