Central railway Bharti 2024.
Central railway Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत पदांसाठी भरती निघालेली आहे. पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज आहे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. मूळ जाहिरात व्यवस्थितरीत्या वाचून मगच आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती आता आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पदाचे नाव – ऑपरेशन्स (CMI,/MI/TI)
पदसंख्या – 01.
पदाचे नाव – अभियांत्रिकी (sse/वर्क)
पदांची संख्या – 03.
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – या पदासाठी नोकरीचे ठिकाण आहे नागपूर.
या पदासाठी असणारे अर्ज पद्धती पुढीलप्रमाणे – या पदासाठी अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धत आहे.
या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे – नागपूर विभाग, मध्य रेल्वे, कार्मिक विभाग, आस्था सेल.
या पदासाठी अर्ज करण्याचे शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 27 डिसेंबर 2024 ही या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठी ची मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आपला आजचा टॉपिक चालू घडामोडी.
मित्रहो भारत जगातील तिसरा शक्ती आणि देश बनलेला आहे. भारताच्या वार्ता विकास दराबाबत ऑस्ट्रेलियन थिंक टॅंक लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेने 27 देशांच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना या क्रमवारी मध्ये भारत ही तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचे वर्णन केलेले आहे. बाह्य आक्रमणासह सर्व प्रकारचे संकटे दूर ठेवण्याचे एखाद्या देशाची क्षमता कितपत आहे या निकषाच्या आधारे एशिया पॉवर इंडेक्स मध्ये प्रभावी देशांची क्रमवारी ठरविले जाते.
अर्थव्यवस्थेचा विस्तार त्याचप्रमाणे युवकांच्या संख्येत वाढ या कारणांनी भारताचे स्थिती मजबूत झाल्याने आशियातील शक्तिशाली देशांचे निर्देशांकात देशाचे कामगिरी सुधारलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया भारताबाबत निरीक्षण.
आर्थिक वाढ भविष्यातील संभाव्यता आणि राजनैतिक प्रभाव हे भारताच्या वाढीसाठी महत्त्वाचे घटक बनलेले आहेत.
कोरोना साथी नंतर भारताने केलेले आर्थिक सुधारणा उल्लेखनीय आहे.
आर्थिक क्षमतेच्या आधारे निर्देशांकात 4.2 गुणांनी वाढ झालेली आहे.
भारताचे प्रचंड लोकसंख्या व देशांतर्गत उत्पादनातील वाढीमुळे जगातील तिसरे सर्वात मोठे अर्थव्यवस्था बनण्यास सक्षम झालेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता बैठकांमधील सहभाग आणि qaud मधून नेतृत्वामुळे प्रादेशिक सुरक्षेच्या धोरणात महत्त्वपूर्ण भूमिका निभवन्याची संधी मिळालेली आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पहिले तीन शक्तिशाली देश आणि त्यांचे गुण.
पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका हा देश त्याचे गुण आहेत 81.7
दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन हा देश त्याचे गुण आहेत ७२.७.
तिसरा क्रमांकावर आहे भारत देश त्याचे गुण आहेत 39.9.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अपराजिता विधेयक 2024 बद्दल माहिती.
पश्चिम बंगाल सरकारने सदर विधेयक विधानसभेत मंजूर केलेले आहे. हे विधेयक मंजूर केले आहे 3 सप्टेंबर 2024 रोजी.
कोलकत्ता येथील महिला डॉक्टर वर आर जी कर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या ठिकाणी झालेल्या बलात्कारानंतर विधेयक पारित केले.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अपराजिता विधेयकाबद्दल तरतुदी.
यामध्ये तरतुदी आहेत आरोपीला दहा दिवसात फाशी देणे. आरोपीला पॅराल शिवाय जन्मठेप शिक्षा देणे.
तपास केवळ 21 दिवसांमध्ये पूर्ण करावा.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये अपराजिता टास्क फोर्स असणे आवश्यक आहे.
विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे विधायके पारित करणारे राज्य पुढीलप्रमाणे.
महाराष्ट्र राज्य शक्ती विधेयक 2020.
आंध्रप्रदेश राज्य दिशा विधेयक 2019.
पश्चिम बंगाल अपराजिता विधेयक 2024.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सेमी कंडक्टर युनिट बद्दल माहिती. या सेमी कंडक्टर युनिटला नुकतीच मंजुरी मिळालेले आहे.
गुजरात मधील सानंद येथे सेमीकण्डक्टर युनिट स्थापन करण्याचा केन्स सेमीकॉन प्रायव्हेट लिमिटेड च्या प्रस्तावाला मंजुरी दिलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत मंजूर झालेल्या सेमीकंडक्टर युनिट पुढील प्रमाणे.
सानंद गुजरात या राज्यात मायक्रोन टेक्नॉलॉजी.
ढोलेरा गुजरात या राज्यात टाटा इलेक्ट्रॉनिक्स.
मोरगाव आसाम या राज्यात टाटा इलेक्ट्रॉनिक्स.
सानंद गुजरात येथे सीजी पावर.
सानंद गुजरात या राज्यात केन्स सेमीकॉन.
राष्ट्रीय गव्हर्नर परिषद 2024 बद्दलची आता पण माहिती जाणून घेऊया. ही परिषद केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालय आणि प्रशासकीय सुधारणा विभागाद्वारे होते.
या परिषदेचे दिनांक आहेत तीन व चार सप्टेंबर 2024.
याचे ठिकाण होते मुंबई.
या परिषदेचे क्रमांक 27 मे ही परीक्षात होते.
28 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांच्या जवळपास 1000 प्रतिनिधी हजर होते.
परिषद विषयी माहिती जाणून घेऊ - विकसित भारत सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा पुरविणे.
इ गव्हर्नर प्रणाली राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य बनलेले आहे.
सर्वोच्च न्यायालय नवीन ध्वज आता आपण त्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया.
राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांनी एक सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केले आहे.
विद्यार्थी मित्रांनो ध्वजामध्ये खालील बाबींचा समावेश होतो त्या बाबी पुढील प्रमाणे.
अशोक चक्र हे शीर्ष स्थानी आहे.
सर्वोच्च न्यायालय इमारत हे मध्यभागी आहे.
भारताच्या संविधान हे तळाशी आहे.
ध्वजावरील श्लोक आहेत येतो धर्मस्ततो जय: याचा अर्थ आहे जेथे धर्म आहे तेथे विजय होईल.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया वंदे मेट्रो ट्रेन बद्दल माहिती.
ही भारतातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन आहे. ही वंदे मेट्रो ट्रेन शहरांतर्गत प्रवासासाठी आहे. आमदाबाद ते भुज दरम्यान धावलेले हे 16 सप्टेंबर 2024 रोजी पहिल्यांदा लावले आहे.
अहमदाबाद ते भुज हे अंतर 334 किलोमीटर इतके आहे.
पूर्णपणे वातानुकूलित ट्रेन ही अंतर पाच तास 45 मिनिटात पूर्ण करणारे आहे.
वंदे भारत मेट्रो ट्रेन ही एक सेमी हाय स्पीड ट्रेन असून ती प्रतितास शंभर टक्के 250 किलोमीटर या वेगाने धावते.
वंदे भारत मेट्रोचे नाव बदलून आता नमो भारत रॅपिड रेल कसे करण्यात आलेले आहे. वंदे मेट्रो ट्रेनचा प्रोटो टाईप रेल कोच फॅक्टरी आरसीएफ कपुरथला आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नईद्वारे तयार केला जात आहे. वंदे मेट्रो ट्रेन ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची एक लहान अंतराची आधुनिक फॉरमॅट आवृत्ती आहे. जी भारतातील उपनगरीय प्रवासी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे.
मध्ये भारत एक्सप्रेस ही लांब पडण्यासाठी वाराणसी ते दिल्ली 15 फेब्रुवारी 2019 मध्ये प्रथम धावली.
प्लॉट ब्लेअर चे श्री विजयापुरम असे नामकरण करण्यात आलेला आहे.
13 सप्टेंबर 2024 रोजी केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी असलेला पोर्ट ब्लेअरचे चे श्री विजापूरम से नामकरण करण्यात आलेले आहे. याचे नाव ब्रिटिश नवोदल सर्वेक्षक आणि बॉम्बे मरीन मधील लेफ्टनंट आरकीबर्ड ब्लेअर त्यांच्या नावावर ठेवण्यात आले होते.
1770 च्या उत्तरार्धात अंदमान बेटाचे सखोल सर्वेक्षण करणारे ते पहिले अधिकारी होते.
2024 मध्ये बदलण्यात आली नावे पुढीलप्रमाणे.
पुणे विमानतळाचे नाव संत तुकाराम महाराज विमानतळ ठेवण्यात आलेला आहे.
वेल्हे तालुका राजगड असे नाव ठेवण्यात आलेले आहे.
दरबार हॉल चे गणतंत्र मंडप हे नाव ठेवण्यात आलेले आहे.
अशोक हॉलचे अशोक मंडप हे नाव ठेवण्यात आलेले आहे.
नवी मुंबई विमानतळाचे दि. बा. पाटील नाव ठेवण्यात आलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कवच 4.0 बद्दल माहिती.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजस्थान मधले सवाई माधोपुर ते सुमेर गंज मंडी प्रवासादरम्यान कवत 4.0 ची चाचणी घेतलेली आहे.
या मार्गावर देशातील पहिली कवच 4.0 यंत्रणा सुरू झालेले आहे.
कवच 4.0 बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
कवच 4.0 च्या मदतीने लोको पायलटला इंजिन मधून सात किलोमीटर पर्यंतच्या सिंगल ची माहिती मिळू शकते.
कवचमुळे रेल्वेचा वेग आवश्यकतेनुसार आपोआप कमी करता येणार आहे. लोको पायलट ब्रेक लावायला विसरला तर ऑटोमॅटिक सिस्टीम ने वेग कमी होणार आहे.
दोन किलोमीटर अंतरावर रेड सिग्नल असेल तर कवच स्वतः लोको पायलटला वेग कमी करण्याचे सूचना देईल.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया नवे हवाईदल प्रमुख यांच्या बद्दल माहिती.
हवाई दलाचे नवीन प्रमुख बनलेले आहेत अमरप्रीत सिंग ते 28 वे हवाईदल प्रमुख आहेत.
त्यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे 30 सप्टेंबर 2024 पासून.
सीडीएसचे प्रमुख आहेत अनिल चव्हाण.
लष्कर प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी हे तिसरे लष्कर प्रमुख आहेत. उपप्रमुख आहेत एन एस राजा.
नवोदय प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. हे 26 पे नौदल प्रमुख आहेत. उपप्रमुख आहेत कृष्णा स्वामीनाथन.
हा मैदान प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग ते 28 वे हवाई दल प्रमुख आहेत. उपप्रमुख आहेत एस पी धारकर.
अमर प्रीत सिंग हे डिसेंबर 1984 मध्ये भारतीय हवाई दलाच्या फायटर पायलट ट्रिम मध्ये नियुक्ती करण्यात आलेली होती.
त्यांच्याकडे विविध प्रकारच्या विमानाच्या पाच हजाराहून अधिक तासांच्या उद्दानाच्या अनुभव आहे.
राष्ट्रीय उड्डाn चाचणी केंद्रात प्रकल्प संचालक होते.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर ब्लॉकची लिंक तुम्ही तुमच्या मित्रमंडळींमध्ये नक्की शेअर करा. या शेअर केलेल्या लिंक मुळे तुमच्या मित्रांपर्यंत हा ब्लॉग जाईल आणि यामधील महत्त्वाचे माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यांच्या सुद्धा ज्ञानात भर पडेल. आणि त्यांच्या सुद्धा यशापर्यंत पोहोचण्यास आपल्या सर्वांची मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो मागच्या काही ब्लॉगमध्ये आपण घेतले होते इतिहास भूगोल आणि अर्थशास्त्र हे विषय. तुमच्या सर्वच विषयांमधील भीती दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठीच्या नोट्स तुम्हाला आम्ही दररोज प्रोव्हाइड करत आहोत. तुमची भीती दूर करणे हेच आमचे काम आहे. तसेच तुम्हाला परीक्षेसाठीच्या नोट्स पुरवणे हे आमचे काम आहे. या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाले असल्यास माफ करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.