सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट रिक्वायरमेंट वेकेन्सी 37. Central electronics engineering research institute requirement 2024 total post 37.

Central electronics engineering research institute requirement 2024 total post 37.

Central electronics engineering research institute requirement 2024 total post 37.

सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट रिक्वायरमेंट वेकेन्सी 37. Central electronics engineering research institute requirement 2024 total post 37.

विद्यार्थी मित्रांनो सी एस आय आर ( CSIR) अंतर्गत दहावी पास उमेदवारांसाठी एकूण 37 जागांसाठी भरती निघालेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर या जागेसाठी अर्ज करायचे आहे.

या केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था अंतर्गत तांत्रिक सहाय्यक आणि तंत्रज्ञ या पदासाठी एकूण 37 जागांसाठी ही भरती आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहिरातीमधील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे

पद क्रमांकपदाचे नावपदांची संख्या
1तांत्रिक सहाय्यक9
2तंत्रज्ञ28
TOTAL 37

या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे

तांत्रिक साहाय्यक – B.SC.

तंत्रज्ञ -SSC

जाहिरातीतील पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढील प्रमाणे

तांत्रिक सहाय्यक या पदासाठी असणारी वेतन श्रेणी – लेव्हल 6 – 35400 रुपये – 112400 एकूण 56,640 रुपये.

तंत्रज्ञ सहाय्यक या पदासाठी असणारी वेतन श्रेणी – लेव्हल 2 – 19900 रुपये- 63200 रुपये. एकूण 31840 रुपये.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2024 रोजी आहे.

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक कराCLICK HERE

या पदासाठीची जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढे क्लिक कराDOWNLOAD PDF

तांत्रिक सहाय्यक या पदासाठी अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक कराCLICK HERE

तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक कराCLICK HERE

या पदासाठी महत्त्वाची सूचना.

या पदासाठीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांना करायचा आहे.

योग्य ते लिंक चा वापर करून अर्जदारांनी अर्ज पाठवावा.

नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचूनच उमेदवारांनी अर्ज करावा.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण घेऊया नवीन टॉपिक बद्दल सविस्तर माहिती. आता आपला टॉपिक आहे भारतातील आंतरराज्य प्रकल्प म्हणजे धरण.

शोन नदीवर बलसागर आंतरराज्य प्रकल्प आहे. या आंतरराज्य प्रकल्पाची स्थापना 2006 यावर्षी झालेले आहे. या आंतरराज्य प्रकल्प संबंधित राज्य हे पुढील प्रमाने – आंतरराज्य प्रकल्प संबंधित राज्य हे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार आहे.

बाघ – बाग नदीवरील आंतरराज्य प्रकल्प हा कालीसरार आहे. या आंतरराज्य प्रकल्पाचे संबंधित राज्य मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे दोन राज्य आहेत.

बेटवा नदी – बेटवा नदीवर आंतरराज्य प्रकल्प राजघाट डॅम हे आहे. या राजघाट डॅम ची स्थापना 2000 यावर्षी झालेले आहे. या डॅम संबंधित राज्य उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश ही आहे.

पेंच नदीवर पंच आंतरराज्य प्रकल्प आहे. या पेंच आंतरराज्य प्रकल्पाची स्थापना 1992 या वर्षी झालेले आहे. या पंच आंतरराज्य प्रकल्पाचे संबंधित राज्य हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आहे.

चंबळ नदीवर चंबळ हा आंतरराज्य प्रकल्प आहे. हा आंतरराज्य प्रकल्पासंबंधीत राज्य मध्य प्रदेश आणि राजस्थान आहे.

दूधगंगा नदीवरील आंतरराज्य प्रकल्प हा दूधगंगा आहे. या आंतरराज्य प्रकल्प संबंधित राज्य कर्नाटक आणि महाराष्ट्र आहे.

तिल्लारी नदीवरील आंतरराज्य प्रकल्प हा तील्लारी आहे. या आंतरराज्य प्रकल्प संबंधित राज्य गोवा आणि महाराष्ट्र आहे. या आंतरराज्य प्रकल्पाची स्थापना 1982 या वर्षी झाली.

लेंडी या नदीवरील आंतरराज्य प्रकल्प हे लेंडी आहे. या आंतरराज्य प्रकल्पाची स्थापना ही 1986 यावर्षी झालेले आहे. या आंतरराज्य प्रकल्पासंबंधीत राज्य महाराष्ट्र आणि तेलंगणा आहे.

अर्नीयर या नदीवरील आंतरराज्य प्रकल्प हा अरनियर आहे. या आंतरराज्य प्रकल्पाची स्थापना 1958 यावर्षी झालेले आहे. या अंतराचे प्रकल्प संबंधित राज्य हे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश आहे.

सतलज नदीवरील आंतरराज्य प्रकल्प हा भाकरा नागल आहे. या अंतराचे प्रकल्पाची स्थापना 1963 यावर्षी झालेले आहे. या अंतराचे प्रकल्पासंबंधीत राज्य हे राजस्थान पंजाब आणि हरियाणा हे तीन राज्य आहेत.

तुंगभद्रा नदीवरील आंतरराज्य प्रकल्प हा तुंगभद्रा आहे. या तुंगभद्रांधराज्य प्रकल्पाची स्थापना 1953 यावर्षी झालेली आहे. यात आंतरराज्य प्रकल्पात संबंधित राज्य हे आंध्र प्रदेश आणि कर्नाटक आहे.

कावेरी नदीवरील आंतरराज्य प्रकल्प हा कावेरी आहे. या आंतरराज्य प्रकल्प संबंधित राज्य पदुच्चेरी आणि तमिळनाडू आहे.

रावी नदीवरील आंतरराज्य प्रकल्प हा रणजीत सागर डॅम आहे. या आंतरराज्य प्रकल्पाची स्थापना 2001 यावर्षी झालेले आहे. या आंतरराज्य प्रकल्पात संबंधित राज्य हे जम्मू काश्मीर आणि पंजाब आहे.

मही नदीवरील आंतरराज्य प्रकल्प हा मही बजाज सागर डॅम आहे. या आंतरराज्य प्रकल्प बजाज सागर डॅम ची स्थापना 1983 यावर्षी झालेली आहे. या आंतरराज्य प्रकल्पासंबंधीत राज्य गुजरात आणि राजस्थान आहे.

केन नदीवरील आंतरराज्य प्रकल्प हा राघवन डॅम आहे. या आंतरराज्य प्रकल्प राघवन डॅम ची स्थापना 1957 आहे. या आंतरराज्य प्रकल्प संबंधित राज्य उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आहे.

सुवर्णा रेखा नदीवरील आंतरराज्य प्रकल्प हा सुवर्णरेखा आहे. या आंतरराज्य प्रकल्प सुवर्ण रेखा संबंधित राज्य झारखंड ओडिसा आणि पश्चिम बंगाल हे तीन राज्य आहेत.

कृष्णा नदीवरील श्रीशैल्यम हे आंतरराज्य प्रकल्प आहे. या आंतरराज्य प्रकल्पासंबंधीत राज्य आंध्र प्रदेश आणि तेलंगणा आहे.

दमन गंगा नदीवरील आंतरराज्य प्रकल्प हा दमणगंगा आहे. या दमनगंगा आंतरराज्य प्रकल्प संबंधित राज्य हे दिव दमण दादरा नगर हवेली आणि गुजरात हे तीन राज्य आहेत.

नर्मदा नदीवरील आंतरराज्य प्रकल्प हा सरदार सरोवर आहे. या आंतरराज्य प्रकल्प सरदार सरोवर ची स्थापना 2017 यावर्षी झाली. या अंतराच्या प्रकल्प संबंधित राज्य हे गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थान आहे.

तुंगभद्रा नदीवरील आंतरराज्य प्रकल्प हा राजोली बांध आहे. या आंतरराज्य प्रकल्पास संबंधित राज्य हे आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणा हे तीन राज्य आहेत.

यमुना नदीवरील आंतरराज्य प्रकल्प हे लखवार डॅम आहे. या लखवार संबंधित राज्य हे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड आहे.

कृष्णा नदीवरील नागार्जुन सागर हे आंतरराज्य प्रकल्प आहे. नागार्जुन सागर हे आंतरराज्य प्रकल्पाची स्थापना 1974 यावर्षी झालेले आहे. या आंतरराज्य प्रकल्प संबंधित राज्य हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे दोन राज्य आहेत.

शहजाध या नदीवरील आंतरराज्य प्रकल्प हा ललितपूर आहे. या आंतरराज्य प्रकल्प ललितपुर संबंधित राज्य मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश हे दोन राज्य आहेत.

चंदन नदीवरील आंतरराज्य प्रकल्प हा चंदन डॅम आहे. या चंदन डॅम आंतरराज्य प्रकल्प संबंधित राज्य बिहार आणि झारखंड हे दोन राज्य आहेत. या आंतरराज्य प्रकल्प चंदन डॅमची स्थापना 1968 यावर्षी झालेले आहे.

मयुराक्षी या नदीवरील आंतरराज्य प्रकल्प हा मयूराक्षी डॅम आहे. या डॅमची संबंधित राज्य हे झारखंड आणि पश्चिम बंगाल आहे.

बियास नदीवरील आंतरराज्य प्रकल्प हा बीयास युनिट I व II हा आहे. या आंतरराज्य प्रकल्प संबंधित राज्य पंजाब हरियाणा आणि राजस्थान हे तीन राज्य आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतातील महत्त्वाचे खाऱ्या पाण्याचे सरोवरे याबद्दल माहिती.

चिल्का सरोवर हे ओडीसा राज्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहेत.
पुलिकत सरोवर हे आंध्र प्रदेश राज्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
लोणार सरोवर हे महाराष्ट्र राज्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
वूलर सरोवर हे जम्मू आणि काश्मीर राज्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.

सांबर सरोवर हे राजस्थान मधील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.

कुट्टनाड हे केरळ राज्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.

वेबनाड हे केरळ राज्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
कायल हे केरळ राज्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
अष्ट मुडी हे केरळ राज्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितले खाऱ्या पाण्यातील सरोवर. आता आपण बघूया भारतातील महत्त्वाचे गोड्या पाण्याचे सरोवर.

पीचोला हे गोड्या पाण्याचे सरोवर राजस्थान राज्यात आहे.
दाल हे गोड्या पाण्याचे सरोवर राजस्थान राज्यात आहे.
कनवार हे गोड्या पाण्याचे सरोवर बिहार राज्यात आहे.
कोल्हेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर आंध्र प्रदेश राज्यात आहे.
नल सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर गुजरात राज्यात आहे.
रूप कुंड सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर उत्तराखंड राज्यात आहे
तामडील हे गोड्या पाण्याचे सरोवर मिझोरम राज्यात आहे.
मुरुडोंगमर हे गोड्या पाण्याचे सरोवर सिक्कीम राज्यात आहे.
उपेर सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर मध्य प्रदेश राज्यात आहे.
मनसर हे गोड्या पाण्याचे सरोवर जम्मू काश्मीर राज्यात आहे.
शमीर पेट हे गोड्या पाण्याचे सरोवर तेलंगणा राज्यात आहे.
गोविंद वल्लभ पंथ सरोवर हे सर्व गोळ्या पाण्याचे सरोवर आहे ते उत्तर प्रदेश राज्यात आहे.
महाराणा प्रताप सागर हे गोड्या पाण्याचे सरोवर हिमाचल प्रदेश राज्यात आहे.

सुभना हे गोड्या पाण्याचे सरोवर चंदिगड राज्यात आहे.
पेंगॉन हे गोड्या पाण्याचे सरोवर हिमाचल राज्यात आहे.
रेवाल सर हे गोड्या पाण्याचे सरोवर हिमाचल प्रदेश राज्यात आहे.
प्रशर हे गोड्या पाण्याचे सरोवर हिमाचल प्रदेश राज्यात आहे.
सुरज ताल हे गोड्या पाण्याचे सरोवर हिमाचल प्रदेश राज्यात आहे.
बेरिजाम हे गोड्या पाण्याचे सरोवर तामिळनाडू राज्यात आहे.
पुंगनूर हे गोड्या पाण्याचे सरोवर तामिळनाडू राज्यात आहे.
वेण्णा हे गोड्या पाण्याचे सरोवर तामिळनाडू राज्यात आहे.
लोकटक हे गोड्या पाण्याचे सरोवर मणिपूर राज्यात आहे.
सेला सरोवर हे गोड्या पाण्याच्या सर्व अरुणाचल प्रदेश राज्यात आहे.
पिचोला हे गोड्या पाण्याचे सरोवर राजस्थान राज्यात आहे.
सापुतारा हे गोड्या पाण्याचे सरोवर गुजरात राज्यात आहे.
चंगूसरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर सिक्कीम राज्यात आहे.
सु मेंदू सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर पश्चिम बंगाल राज्यात आहे.
दम दमा सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर हरियाणा राज्यात आहे.
भिमताल आणि नैनीताल हे गोड्या पाण्याचे सरोवर उत्तराखंड राज्यात आहे.
चेंबर बकुम हे गोड्या पाण्याचे सरोवर तमिळनाडू राज्यात आहे.
दिपोर बी हे गोड्या पाण्याचे सरोवर आसाम राज्यात आहे.
सुकना हे गोड्या पाण्याचे सरोवर चंदीगड राज्यात आहे.
बेला सागर हे गोड्या पाण्याचे सरोवर उत्तर प्रदेश राज्यात आहे.
कांजिया हे गोड्या पाण्याचे सरोवर ओडिसा राज्यात आहे.
नारायण सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर गुजरात राज्यात आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितले की भारतातील महत्त्वाचे गोड्या पाण्याचे सरोवर.

आमचा दररोजचा टॉपिक तुम्हाला चांगला वाटत असणार हीच आशा करतो. आणि असे नवनवीन टॉपिक तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत. आमचे टॉपिक आमचा ब्लॉग तुम्हाला आवडत असल्यास आमच्या ब्लॉग ची लिंक तुम्ही इतरत्र सर्वीकडे शेअर करा. 
धन्यवाद..