Broadcast engineering consultant India limited Bharti 2024.
Broadcast engineering consultant India limited Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो ब्रोडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट लिमिटेड भरती निघालेले आहे. पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्धा ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत. या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –
पदाचे नाव | पदसंख्या |
स्टाफ नर्स (स्टोमा केअर) | 01 |
सहाय्यक कनिष्ठ आहारतज्ञ. | 01 |
टोटल जागा 2.
या पदासाठीची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे –
पदाचे नाव – स्टाफ नर्स (स्टोमा केअर)
शैक्षणिक पात्रता – BSc. / MSc in Nursing with min. 1 years of experience in managing Stoma Care Unit
OR GNM with min. 2 years of experience in Managing Stoma Care Unit.
पदाचे नाव – सहाय्यक कनिष्ठ आहारतज्ञ.
शैक्षणिक पात्रता – Full time M.Sc. degree in applied Nutrition/ Food and Nutrition/ Nutrition and Dietetics or equivalent, with minimum 1 year of experience (Post M.Sc.) of working in a 200 bed Multi-specialty Hospital (preferably NABH accredited)
या पदासाठीचे अर्ज पद्धती पुढीलप्रमाणे – या पदासाठी अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धत आहे.
या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता BECIL भवन, C -56/A – 17, sector -62, नोएडा उत्तर प्रदेश. पिनकोड – 201307.
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2024 आहे.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी या पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठीची जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो आजच्या टॉपिक मध्ये तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत 1857 या उठावानंतर झालेले गोष्टी.
विद्यार्थी मित्रांनो या उठावानंतर तात्या टोपे यांना फाशी देण्यात आले ही फाशी 18 एप्रिल 859 यावर्षी देण्यात आले.
या उठावानंतर नानासाहेब बेगम हजरत महल खान बहादूर खान हे नेपाळला गेले.
बखत खान हे लढताना शहीद झाले ते 13 मे 1859 रोजी शहीद झाले.
मौलवी अहम दुल्ला यांना जून 1858 मध्ये पुवायाच्या राजाने धोक्याने मारले.
बहादुर शाह जफर हे कैदी म्हणून होते. यांचा रंगून येथे सात नोव्हेंबर 1862 ला मृत्यू झाला.
निकोलसन व हडसन या दोघांनी दिल्लीचे नेतृत्व यांनी केले होते. हे दोघं बंड वाल्यांकडून मारले गेले.
राणी अवंतीबाई यांचा खेरी येथे लढताना मृत्यू झाला.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया महाराष्ट्रातील 1857 च्या उठावाबद्दल माहिती.
कोल्हापूर या ठिकाणी झालेला 1857 च्या उठावाचे नेतृत्व रामजी सीरसाठ यांनी केले. या उठावातील इंग्रजांचे नेतृत्व ग्रँट जे कब यांनी केले.
कोल्हापूर या ठिकाणाचे उठावाचे नेतृत्व चिमा साहेब यांनी केले. या ठिकाणाचे इंग्रजांचे नेतृत्व कॅप्टन ग्रँड एबट, लेफ्टनंट होल बर्टन, कॅप्टन, कॅप्टन शनिडर यांनी केले.
नाशिक येथील पेठ ठिकाणाचे उठावाचे नेतृत्व भगवंतराव निळकंठ राव देशमुख उर्फ भाऊ राजा यांनी केले. यातील इंग्रजांचे नेतृत्व लेफ्टनंट ग्लासपूल यांनी केले.
जमखिंडी या उठावाचे नेतृत्व रामचंद्र पटवर्धन उर्फ आप्पासाहेब यांनी केले. या उठावातील इंग्रजांचे नेतृत्व रेसिडेंटच्या नेतृत्वात झाले.
नरगुंदचा उठाव या ठिकाणावरच्या उठावाचे नेतृत्व बाबासाहेब भावे यांनी केले. या ठिकाणातील इंग्रजांचे नेतृत्व जॉन मालकम यांनी केले तसेच. व इतर दोन लोकांनी केले.
मुधोळ – हुल गुडी या ठिकाणाचे उठावाचे नेतृत्व बेरड समाजातील नेतृत्वात झाले. या उठावातील इंग्रजांचे नेतृत्व मिस्टर केर व बेळगावचे पॉलिटिकल एजंट यांनी केले.
नागपूर येथील ठिकाणातील उठावाचे नेतृत्व इनायत तुल्ला खान , विलायत खान व नबाब कादर खान यांनी केले. या उठावातील इंग्रजांचे नेतृत्व कॅप्टन वूड, स्टीफन हिसलोप मिशनरी व कमिशनर प्लॉडेन यांनी केले.
औरंगाबाद येथील उठावाचे नेतृत्व दफेदार मिर फिदायली व सैन्यातील अनेक शिपाई यांनी केले. या उठावातील इंग्रजांचे नेतृत्व कॅप्टन अबट, कॅप्टन स्पीड, कॅप्टन गिल यांनी केले.
सोरांपूर या ठिकाणातील उठावाचे नेतृत्व मुख्य नेतृत्व हे राजे वेंकटप्पा नाईक बळवंत बेहरी यांनी केले.
त्यात इतर नेतृत्व मायपाल सिंग यांनी केले.
या उठावात इंग्रजांचे नेतृत्व कॅप्टन कॅम्प बेल यांनी केले.
मुंबई या ठिकाणावरील उठावाचे नेतृत्व नेटिव्ह इन्फंट्री च्या दहा व 11 तुकड्यांमधील सैनिक, गुलमर डूबे, जमादार शेख रहमान, व इतरांनी केले.
या उठावाचे इंग्रजांचे नेतृत्व कॅप्टन बॅरोटा, डेप्युटी कमिशनर फॉर्जेंट व कॅप्टन शोरट यांनी केले.
सातारा या ठिकाणाच्या उठावाचे नेतृत्व मुख्य नेतृत्व हे रंगो बापूजी गुप्ते यांनी केले. व इतर सिताराम केशव नीलकंठ चित्रे गणेश सखाराम कारखानेस सत्तू रामोशी बाबिया योरिया मांग व मलया मांग शिवराम महादेव कुलकर्णी सखाराम काबाडे यांनी केले.
या ठिकाणाचे इंग्रजांचे नेतृत्व रेसिडेंट च्या नेतृत्वात झाले.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया शेतमजुरांची व शेतकऱ्यांची चळवळी बद्दल संपूर्ण माहिती.
चला तर मग नवीन टॉपिक सुरू करूया.
आंदोलनाचे नाव मोपला आंदोलन 1836 ते 1854 या दरम्यान झाले. या आंदोलनाचे क्षेत्र मालाबार होते. या आंदोलनाचे नेतृत्व सय्यद फदल होते. या आंदोलनाचे कारण पुढीलप्रमाणे.
आंदोलन या कारणामुळे झाले की इंग्रजांनी सुरू केलेले नवीन भूमी व्यवस्था या व्यवस्थेमुळे हे आंदोलन झाले. या आंदोलनाचे परिणाम असे की 1836 ते 1854 या दरम्यान विद्रोह इंग्रज अधिकारी दलांवर हल्ला झाला.
आंदोलनाचे नाव निळ आंदोलन या आंदोलनाचे वर्ष 1859. या आंदोलनाचे क्षेत्र बंगाल होते. या आंदोलनाचे नेतृत्व दिगंबर विश्वास तसेच विष्णू विश्वास होते. मी आंदोलनाचे कारण की युरोपीय लोकांनी शेतकऱ्यांना बळजबरीने नळीची शेती करण्यास भाग पाडले. व एप्रिल 860 मध्ये भारताच्या इतिहासातील पहिला शेतकरी हरताळ. हे याचे मुख्य कारण होते.
या आंदोलनाचे परिणाम सुरुवातीला अर्ज विनंती व शांततेत निदर्शन करण्यात आले. नंतर जशास तसे उत्तर देण्यात आले. व नंतर कर देणे बंद करण्यात आले. 1860 यावर्षी निळी ची शेती बंद करण्यात आले. व 1860 यावर्षी नीळ आयोग स्थापन करण्यात आले.
आंदोलनाचे नाव पबना आंदोलन. हे आंदोलन 1873 ते 1876 या दरम्यान झाल्या. हे आंदोलनाचे क्षेत्र बंगाल होते. या आंदोलनाचे नेतृत्व ईशानचंद्र राय व शंभूपाल होते. या आंदोलनाचे कारण करात वाढ – 1859 च्या नियमाने मिळालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता.
या आंदोलनाचे परिणाम यात प्रामुख्याने कायदेशीर लढाई झाली व 1885 यावर्षी बंगाल कुळ कायदा तयार करण्यात आला.
आंदोलनाचे नाव दख्खनचे बंड हे आंदोलन 1875 या वर्षी झाले. या आंदोलनाच्या क्षेत्र महाराष्ट्र होते. या आंदोलनाचे कारण की मारवाडी व गुजराती सावकारांविरुद्ध भूमीकरणात वाढ तसेच जागतिक बाजारपेठात कापसाचा भाव कोसळल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला तरी त्यांची होणारे फसवणूक व छळ. हे आंदोलनाचे कारण होते.
या आंदोलनाचे परिणाम पुढीलप्रमाणे. या आंदोलनामुळे पुणे नगर सोलापूर सातारा या जिल्ह्यात गहाणपत्रे व सावकारांची घरे जाळली.
सरकारने दक्षिण बंड आयोग स्थापन केला. 1879 यावर्षी डेक्कन riots commission शेतकरी सहाय्यक कायदा संमत केला गेला.
यालाच एग्रीकल्चर रिलीफ ॲक्ट म्हणतात.
आंदोलनाचे नाव चंपारण्य. आंदोलन १९१७ या वर्षी झाले. या आंदोलनाचे नेतृत्व महात्मा गांधी व डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केले. या आंदोलनाचे कारण तीन कठीया प्रणाली करात वाढ झाली होती. एक रकमी भरपाई या विरोधात सुद्धा हे आंदोलन झाले होते.
या आंदोलनाचे परिणाम पुढीलप्रमाणे – या आंदोलनात गांधींना अटक झाली, चौकशी समिती नेमली गेली त्यात सदस्य गांधी सदस्य होते, चंपारण्य कृषी कायदा संमत केला गेला. त्यानुसार जास्तीचे कर बंद झाले.
आंदोलनाचे नाव खेडा आंदोलन. आंदोलनाचे क्षेत्र गुजरात होते. या गुजरात येथे झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले. या आंदोलनाचे कारण दुष्काळामुळे पीक नाही तरी भूमिकाराची मागणी करण्यात आली होती. नियमानुसार उत्पन्न 25 वाक्य पेक्षा कमी आल्यास भूमिकरात पूर्ण सूट दिली जाणे अपेक्षित होते. पण सरकार उत्पन्न कमी झाले हे मान्य करण्यास तयार नव्हती. आंदोलनाचे मुख्य कारण होते.
आंदोलनाचा परिणाम पुढीलप्रमाणे.
आंदोलनामुळे गांधींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा सत्याग्रह झाला. गांधींचे म्हणणे होते की दर सरकारने गरीब शेतकऱ्यांचा कर माफ केला तर जे कर देऊ शकतात ते पूर्ण कर देतील.
सत्याग्रह जून 18 पर्यंत चालला.
आंदोलनाचे नाव उ प्र शेतकरी अवध. आंदोलन 1919 ते 1922 या वर्षी पर्यंत चालला. या आंदोलनाचे क्षेत्र पुढीलप्रमाणे – या आंदोलनाचे नेतृत्व झिंगुरी सिंग , दुर्गापाल सिंग, बाबा रामचंद्र, गौरीशंकर मिश्र यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले होते.
या आंदोलनाचे कारण की बेकायदेशीर कर, जमीन काढून घेण्याचे प्रकार वाढले होते, तसेच भूमिकरात प्रचंड वाढ झालेली होती, तसेच जमीनदारांकडून होणारे शोषण हे सुद्धा वाढले होते.
या आंदोलनाचे परिणाम पुढीलप्रमाणे – हे आंदोलनमुळे 1919 प्रतापगड न्हावी धोबी बंद झाले. सारखे सामाजिक बहिष्कारचे प्रकार सुरू, अनेक शेतकरी सभाचे आयोजन करण्यात आले होते, बाबा रामचंद्र गौरीशंकर मिश्रा यांच्यासोबत जवाहरलाल नेहरूंच्या अनेक खेड्यांना भेटी देण्यात आल्या होत्या. रुर हे गाव चळवलीचे केंद्र बनलेले होते. 1919 यावर्षी बाबा रामचंद्र यांना अटक करण्यात आलेली होती. त्याच कारणामुळे सगळीकडे निदर्शने झाले. 1921 या वर्षानंतर संघर्षाला पोलिसांकडून दमण तंत्राचा वापर करण्यात आला. सरकारने औंध रेट ॲक्ट मंजूर केला.
आंदोलनाचे नाव एका चळवळ. आंदोलन १९२० या वर्षी झाले होते. या आंदोलनाचे क्षेत्र उत्तर भारतात 12 बंडी हरदोई होते. तसेच बहराईच, व सीतापुर, माला बार होते. या उठावाचे नेतृत्व सुरुवातीला काँग्रेस व खिलाफतचे नेते यांनी केले होते. नंतर सर्वसामान्यांचे नेतृत्व मदारी पाशी यांनी केले होते. या उठावाचे कारण ठरलेल्या दरापेक्षा 50% जास्त दराने खंडांची वसुली केली जात होती. तसेच ठेकेदारांचे अत्याचार वाढले होते.
आंदोलनाचे परिणाम पुढीलप्रमाणे.
एका सभांचे सुरुवात धार्मिक विधीने झाले, खड्डा करून त्यात पाणी भरत गंगेचे प्रतीक, हा विधि पुरोहित यांच्या कडून झाला. शेतकऱ्यांकडून विधी शपथा घेतला गेल्या. सर्वसामान्यांचे सहभाग यात होता. यात कुळांसोबत छोटे जमीनदार पण सामील होते. मार्च 1922 पर्यंत निर्गुणपणे चळवळ दडपले गेले.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर ब्लॉक ची लिंक सर्वीकडे सेंड करा.
विद्यार्थी मित्रांनो या ब्लॉगमध्ये टायपिंग मिस्टेक झाल्या असल्यास क्षमा करा.