Bombay High court requirement post 49.
Bombay High court requirement post 49.
विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत पदांची भरती होणार आहे. त्यात संसाधन कर्मचारी यासाठीच्या पदांची एकूण 49 जागा भरण्यात येणार आहेत. या पदा नुसार पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत.
पदाचे नाव व पदाचा तपशील पुढील प्रमाणे –
पद क्रमांक – 01
पदाचे नाव – संसाधन कर्मचारी
पदांची संख्या – 49
या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही रिटायर्ड ऑफिसर अँड एम्प्लॉईज फ्रॉम ग्रुप ए टू सी कॅडर ऑफ द बॉम्बे हायकोर्ट अँड इट्स बेंचेस ऍट नागपूर अँड औरंगाबाद.
रिटायर्ड ऑफिसर अँड रिटायर एम्प्लॉईज हू आर कंपल्सरीली रिटायर्ड एक्झाम्प्टेड फ्रॉम प्रोबेशनरी सर्विस / प्रीमॅच्युरली और नॉट एलिजिबल फॉर dismissal.
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई महाराष्ट्र.
या पदासाठीचे असणारे अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठीचे असणारे अर्ज पद्धती हे ऑनलाइन आणि ऑफलाइन.
या पदासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता पुढील प्रमाणे – रजिस्टर ( कार्मिक ) , उच्च न्यायालय, अपील बाजूला पाचवा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जीटी हॉस्पिटल कंपाउंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एल टी मार्ग मुंबई. पिनकोड – 400001.
या पदासाठी अर्ज करण्यासाठीचा ईमेल पत्ता पुढील प्रमाणे– rgestt-bhc@nic.in
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याचे शेवटची तारीख ही 5 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.
पदाची जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढे क्लिक करा – download pdf
ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – click here
या पदा साठीचे वेतनश्रेणी पुढील प्रमाणे – पदासाठीची वेतनश्रेणी 31064 रुपये.
दर दिवशीचा ब्लॉग संपल्यानंतर आम्ही तुमच्यासाठी तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे टॉपिक घेऊन येत आहोत. आमच्या टॉपिक मुळे तुम्हाला नक्कीच परीक्षेत फायदा होईल हे आशा करतो. तुम्ही आमच्या ब्लॉग ची लिंक शेअर करू शकतात. तुमच्या व्हाट्सअप तुमच्या फेसबुक आणि तुमच्या इंस्टाग्राम तसेच तुमच्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा या ब्लॉगची लिंक तुम्ही शेअर करू शकतात. तुम्ही शेअर केल्यामुळे आमचे मनोबल वाढेल आणि आम्ही अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला परीक्षाभिमुख माहिती या ब्लॉगमध्ये टाकत जाऊ. या ब्लॉग मुळे तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना नक्कीच फायदा होईल.
चला तर मग आता सुरू करूया देशातील सर्वात मोठी धरणे व त्या दरम्यान वरील नद्या त्या धरणांची उंची, त्या धरणांची लांबी, त्या धरणांचे राज्य, आणि त्या धरणांचा स्थापना वर्षा.
टेहरी धरण या धरणाची नदी भगीरथ ही नदी आहे. भगीरथ दीवर हे धरण बांधलेले आहे. या धरणाची उंची एकूण 260 मीटर इतकी आहे. या धरणाची एकूण लांबी 575 मीटर इतकी आहे. हे धरण उत्तराखंड राज्यातील आहे. या धरणाची स्थापना 2005 यावर्षी झालेले आहे.
सरदार सरोवर हे धरण नर्मदा नदीवरील धरण आहे. या धरणावर नर्मदा नदी चा खूप मोठा जलसाठा आहे. या सरदार सरोवर धरणाची उंची 138 मीटर इतके आहे. या धरणाची लांबी 1210 मीटर इतकी आहे. गुजरात राज्यात हे सरदार सरोवर धरण आहे. या सरदार सर्वर धरणाची स्थापना 2017 या वर्षी झालेली आहे.
भाकरा नांगल हे सुद्धा सर्वात मोठे धरण आहे. या धरणावरील नदी ही सतलज नदी ही आहे. या सतलज नदीवरील भाकरा नांगल धरणाची उंची 226 मीटर इतकी आहे. या भाकरा नागल धरणाची लांबी एकूण 518 मीटर इतके आहे. पंजाब आणि हिमाचल प्रदेश राज्यात हे भाकरा नांगल धरण आहे. या धरणाची स्थापना 1963 यावर्षी झालेले आहे.
कृष्णराज सागर हे धरण कावेरी नदीवरील धरण आहे. या कृष्णराज सागर धरणात खूप मोठा जलसाठा आहे. कावेरी नदीवरील या धरणाचे उंची 125 मीटर इतकी आहे. आणि या धरणाची लांबी ही एकूण 2621 मीटर इतकी आहे. कर्नाटक राज्यात हे कृष्णराज सागर धरण आहे. या धरणाची स्थापना आहे 1931 यावर्षी झालेले आहे.
नागार्जुन सागर हे धरण कृष्णा नदीवरील धरण आहे. या कृष्णा नदीवरील नागार्जुन सागर धरणाची उंची ही 124 मीटर इतका उंच आहे. या नदीवरील धरण नागार्जुन सागर हे 4865 मीटर इतके लांब आहे. तेलंगणा राज्यात हे धरण आहे. या धरणाची स्थापना 1974 यावर्षी झालेले आहे.
श्री शैल्यम हे धरण कृष्णा नदीवरील धरण आहे. या धरणाची उंची 145 मीटर इतकी उंच आहे. या धरणाची लांबी 512 मीटर इतकी लांबी आहे. हे धरण तेलंगणा राज्यातील धरण आहे. या धरणाची स्थापना 1984 यावर्षी झालेले आहे.
रणजीत सागर हे धरण रावी नदीवरील धरण आहे. या धरणात सुद्धा मुबलक जलसाठा आहे. या रावी नदीवरील रणजीत सागर धरणाची उंची 145 मीटर इतकी आहे. तसेच या धरणाची लांबी ही 617 मीटर इतकी लांब आहे. पंजाब या राज्यात हे धरण आहे. या रणजीत सागर धरणाची स्थापना 1999 यावर्षी झालेले आहे.
बघ लीहार या धरणाची वरील नदी चिनाब नदी ही आहे. या चिनाब नदीवरील हे धरण 143 मीटर इतका उंच आहे. या चिनाब नदीवरील हे धरण या धरणाची लांबी 364 मीटर इतकी लांब आहे. हे धरण जम्मू आणि काश्मीर राज्यात आहे. या धरणाची स्थापना 2009 यावर्षी झालेली आहे.
कोयना हे धरण कोयना नदीवरील खूप मोठे धरण आहे. या कोयना नदीवरील कोयना धरणाची उंची 163.2 मीटर इतके आहे. तसेच या कोयना धरणाची लांबी ही 807 मीटर इतकी लांब आहे. या धरणात सुद्धा खूप मोठा जलसाठा साठवलेला आहे. हे धरण महाराष्ट्र राज्यातील आहे. या धरणाची स्थापना 1964 या वर्षी झालेले आहे.
रिहांद या धरणाची नदी रीहांद नदि आहे. या धरणाचे उंची एकूण 91.46 मीटर इतकी उंच आहे. या धरणाची लांबी ही 932 मीटर इतकी लांब आहे. हे धरण महाराष्ट्र राज्यातील आहे. या धरणाची स्थापना ही 1964 यावर्षी झालेले आहे.
हिराकुड या धरणाची नदी महानदी आहे. या महानदीवरील हिराकुड या धरणाची उंची ही 60.96 मीटर इतकी उंची आहे. तसेच या धरणाची लांबी ही 25. 79 किलोमीटर इतकी आहे. ओडिसा राज्यातील हा हिराकुड धरण आहे. या इराकुड धरणाची स्थापना 1957 यावर्षी झालेली आहे.
लख वारडॅम या धरणावरील नदी ही यमुना नदी ही आहे. या धरणाची उंची ही 204 मीटर इतकी उंच आहे. या धरणाची लांबी ही 451 मीटर इतकी लांब आहे. उत्तराखंड राज्यात हे धरण आहे.
इंदू की हे धरण पेरियार या नदीवरील धरण आहे. या धरणाची उंची ही 204 मीटर इतकी उंच आहे. या धरणाची लांबी ही 451 मीटर इतकी लांब आहे. उत्तराखंड राज्यात हे धरण आहे. या धरणाची स्थापना ही 1974 यावर्षी झालेली आहे.
इंदिरा सागर डॅम हा नर्मदा नदीवरील डॅम आहे. या नर्मदा नदीवरील डॅम ची उंची 91.4 मीटर इतकी उंच आहे. या इंदिरा सागर डॅम ची लांबी ही 654 मीटर लांब इतकी आहे. या इंदिरा सागर डॅम मध्यप्रदेश राज्यात आहे. या इंदिरासागर डॅमची स्थापना 2006 यावर्षी झालेली आहे.
जायकवाडी धरण या धरणात खूप मोठ्या प्रमाणात जलसाठा केलेला आहे. हे धरण खूप मोठे धरण आहे. हे धरण गोदावरी या नदीवरील धरण आहे. या गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणाची उंची ही 41.3 मीटर इतकी उंच आहे. या धरणावरील लांबी ही 10415 मीटर इतके लांब आहे. महाराष्ट्र राज्यात इतके मोठे जायकवाडी धरण आहे. या जायकवाडी धरणाची स्थापना 1976 यावर्षी झालेली आहे.
भंडारदरा या धरणावरील नदी प्रवरा ही नदी आहे. प्रवरा नदीमुळे भंडारदरा धरणात खूप मोठा जलसाठा साठवल्या जातो. या पवरा नदीवरील भंडारदरा धरणाची उंची 82.35 मीटर इतकी उंच आहे.
या प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणाचे लांबी 2717 मीटर इतकी लांब आहे. महाराष्ट्र राज्यातील हे भंडारदरा धरण आहे. या भंडारदरा धरणाची स्थापना ही 1926 यावर्षी झालेली आहे.
उकाई धरण या धरणाची नदी तापी नदी आहे. तापी नदीवरील हे उकाई धरण खूप मोठा जलसाठा साठवण्यासाठी महत्त्वाचे आहे. या तापी नदीवरील धरणाची उंची ही 81 मीटर इतकी उंच आहे. या तापी नदीवरील धरणाची लांबी ही 4927 मीटर इतकी लांब आहे. गुजरात राज्यात हे धरण येते. या धरणाची स्थापना 1972 यावर्षी झालेली आहे.
वारणा डॅम हे धरण वारणा नदीवरील खूप मोठे धरण आहे. वारणा नदीवरील हे वारणा डॅम याची उंची 88.8 मीटर इतकी उंच आहे. या वारणा नदीवरील वारणा डॅम ची लांबी ही 1580 मीटर इतकी लांब आहे. हा वारणा डॅम महाराष्ट्र राज्यातील आहे. या वारणा डॅम ची स्थापना 2000 यावर्षी झालेली आहे.
या धरणांमुळे त्या भागातील जलसाठ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेले आहे. जमिनीतील पाण्याचे प्रमाण आधीपेक्षा खूप जास्त झालेले आहे. त्यामुळे या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात घेता येतो. जमिनीच्या वाढत्या पातळीमुळे शेतकऱ्यांना मिळणारा फायदा व त्यातून मिळणारे शेतीतील उत्पन्न हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. शेतकरी पाण्याविना जगू शकत नाही आणि जर हे पाणी त्याला उपलब्ध करून दिले तर अन्ना वाचून कोणीही मरू शकत नाही. शेतकरी जगला तर सर्व जगजगेन
त्यामुळे या पाण्याचा साठा खूप मोठ्या प्रमाणात महत्त्वाचा ठरतो. तसेच या धरणांचा फायदा हा पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा होतो. मोठमोठ्या शहरांसाठी दररोज लागणारा पिण्याचा पाणीसाठा या धरणांद्वारे पूर्ण केला जातो. त्यामुळे इतक्या मोठ्या शहरांमधील पाण्याची तहान भागवली जाते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया भारतातून वाहणाऱ्या आंतरराष्ट्रीय नद्या.
भारतातून एकूण 12 आंतरराष्ट्रीय नद्या वाहतात. त्या आंतरराष्ट्रीय नद्या पुढील प्रमाणे – सिंधू, झेलम, चिनाब, रावी, सतलज, काली, गंडक, कोसी, तीस्ता, ब्रह्मपुत्रा आणि गंगा नदी. या एकूण 12 नद्या आंतरराष्ट्रीय नद्या भारतातून वाहतात.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितली देशातील सर्वात मोठी धरणे. तुम्हाला हा धरणाचा टॉपिक चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुमच्या मित्रमंडळींमध्ये तुम्ही शेअर करू शकतात आणि त्यांचे ज्ञान वाढवू शकतात.