Bharat electronics limited requirement Bharti 2024.
Bharat electronics limited requirement Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यामध्ये वरिष्ठ अभियंता उपअभियंता या पदांसाठी भरती निघालेले आहे. इच्छुक उमेदवारांनी मेन जाहिरात पूर्ण वाचून घेऊन पात्रता बघावी व लवकरात लवकर अर्ज करावा.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –
जाहिरातीमधील पदाचे नाव वरिष्ठ अभियंता, उपअभियंता.
वरिष्ठ अभियंता – पदसंख्या 8.
उपअभियंता – पदसंख्या 05.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मधील वरिष्ठ अभियंता आणि उपअभियंता या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे.
वरिष्ठ अभियंता – Bachelor of Engineering/ B.tech (कॉम्प्युटर सायन्स) / BE/ B. TECH (electronic).
उपअभियंता – वरिष्ठ अभियंता – Bachelor of Engineering/ B.tech (कॉम्प्युटर सायन्स) / BE/ B. TECH (electrical) / BE / B.Tech (electronics).
उपअभियंता आणि वरिष्ठ अभियंता या पदासाठी असणारे वेतनश्रेणी पुढील प्रमाणे.
पद | वेतनश्रेणी |
वरिष्ठ अभियंता | 50000 रुपये – 160000 रुपये |
उपअभियंता | 40000 रुपये – 140000 रुपये |
या पदासाठी असणारे अर्ज भरण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे.
3 डिसेंबर 2024 रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे.
या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन पद्धत.
OFFICIAL वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE.
या जाहिरातीची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा – DOWNLOAD PDF
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक वर जाण्यासाठी पुढे क्लिक कर – CLICK HERE.
वरिष्ठ अभियंता या जागेसाठी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – 35 वर्षे.
उपअभियंता या जागेसाठी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – 28 वर्ष.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
- विद्यार्थी मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही शिकणार आहात दलदलीच्या वनांबद्दल संपूर्ण माहिती. दलदलीचे वने हे समुद्रकिनारी असतात. ज्या ठिकाणी जास्त पाणी असते त्या ठिकाणी हे वने आपल्याला पाहायला मिळतात. चला तर मग सुरु करूया देशातील प्रमुख राज्यांमधील दलदलीचे वनांचे क्षेत्रफळ.
- आंध्र प्रदेश राज्यात दलदलीचे जिल्हे असलेले संख्या ही सहा आहे. हे दलदलीचे वने एकूण 405 चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रात आहे.
- गोवा राज्यात दलदलीचे वने असलेले जिल्हे दोन आहेत. हे दलदलीचे वने गोवा राज्यात एकूण 27 चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रात आहे.
- गुजरात राज्यात दलदलीचे वने असलेले जिल्हे एकूण 14 आहेत. हे दलदलीचे वने गुजरात राज्यात एकूण 1175 चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रात आहे.
- कर्नाटक राज्यात दलदलीचे वने असलेले जिल्हे हे एकूण दोन आहेत. या दलदलीचे वने कर्नाटक राज्यात एकूण 13 चौरस किलोमीटर क्षेत्रात आहे.
- केरळ राज्यात दलदलीचे वने हे दोन जिल्ह्यात आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये दलदलीची वने ही एकूण 13 चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रात आहे.
- महाराष्ट्र राज्यात दलदलीचे वने असलेले जिल्हे एकूण सहा आहेत. मी दलदलीचे वने महाराष्ट्रात एकूण 324 चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रात आहे.
- ओडिसा राज्यात दलदलीचे वने असलेले जिल्हे पाच आहेत. हे दलदलीचे वने ओळीचा राज्यात एकूण 259 चौरस किलोमीटर इतके आहे.
- तामिळनाडू राज्यात दलदलीचे वने असलेले जिल्हे एकूण आठ आहेत. या दलदलीच्या वनांची एकूण क्षेत्रफळ 45 चौरस किलोमीटर इतके आहे.
- पश्चिम बंगाल या राज्यात दलदलीचे वने असलेले जिल्हे एकूण तीन आहेत. या दलदलीचे वने या राज्यात 2114 km² इतक्या क्षेत्रत आहे.
- अंदमान आणि निकोबार या राज्यात जिल्ह्यांचे एकूण संख्या तीन आहे. या राज्यात दलदलीचे वने एकूण 616 चौरस किलोमीटर इतके आहे.
- दमन दीव या राज्यांमध्ये दलदलीचे वने एकूण 2 आहेत. दलदलीचे वने एकूण अंदमान निकोबार मध्ये 3 चौरस किलोमीटर इतके आहे.
- पदुचेरी या राज्यात दलदलीचे वने असलेले जिल्हे एकूण एक आहे. हे दलदलीचे वने पदुच्चरी राज्यात एकूण दोन चौरस किलोमीटर इतके क्षेत्रात आहे.
- विद्यार्थी मित्रांनो भारत या देशात दलदलीचे वने एकूण 4992 चौरस किलोमीटर इतके क्षेत्रात विस्तारलेले आहे.
- विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भौगोलिक क्षेत्रफळाच्या तुलनात वनक्षेत्र. त्यात बघूया शहर त्याच्या क्षेत्रफळ व त्याची लोकसंख्या व त्याचे संपूर्ण वनक्षेत्र.
- अहमदाबाद हे शहर या शहराचे क्षेत्रफळ एकूण 455.32 इतके क्षेत्रफळ आहे. या अहमदाबाद शहराची लोकसंख्या एकूण 63 लाख 52 हजार 254 इतके आहे. या अहमदाबाद शहराचे एकूण वनक्षेत्र हे 9.41 इतके आहे. या अहमदाबाद शहराचे भौगोलिक क्षेत्रफळाच्या तुलनेत वनक्षेत्र हे 2.07% इतके आहे.
- बंगळुरू शहर या शहराचे क्षेत्रफळ हे 1307.35 इतके क्षेत्रफळ आहे. या शहराचे एकूण लोकसंख्याही 84 लाख 99 हजार 399 इतकी आहे. बंगळुरू शहराचे एकूण वनक्षेत्र हे 89.02 इतके आहे.
बंगळुरू शहराचे भौगोलिक क्षेत्रफळाच्या तुलनेत वनक्षेत्र हे 6.81% इतके आहे. - चेन्नई शहराचे क्षेत्रफळ एकूण 430.07 क्षेत्रफळ इतके आहे. चेन्नई शहराची लोकसंख्या एकूण 86 लाख 96 हजार 10 इतके आहे. चेन्नई शहराचे एकूण वनक्षेत्र हे 22.70 इतके आहे. चेन्नई या शहराचे भौगोलिक क्षेत्रफळाच्या तुलनेत वनक्षेत्र हे 5.28% इतके आहे.
- दिल्ली शहराचे एकूण क्षेत्रफळ हे 1540.63 इतके आहे. दिल्ली शहराचे एकूण लोकसंख्या ही एक कोटी 63 लाख 14 हजार 838 इतके आहे. दिल्ली या शहराचे एकूण वनक्षेत्र हे 194.24 इतके आहे. दिल्ली शहराचे भौगोलिक क्षेत्रफळाच्या तुलनेत वनक्षेत्र हे 12.61% इतके आहे.
- हैदराबाद या शहराचे क्षेत्रफळ एकूण 634.18 इतके आहे. हैदराबाद शहराची लोकसंख्या एकूण 77 लाख 49 हजार 334 इतकी आहे. हैदराबाद या शहराचे एकूण वनक्षेत्र हे 81.81 इतके आहे. हैदराबाद शहराचे भौगोलिक क्षेत्रफळाच्या तुलनेत वनक्षेत्र आहे 12.90% इतके आहे.
- कोलकत्ता या शहराच्या क्षेत्रफळ एकूण 186.55 इतके आहे. कलकत्ता शहराचे एकूण लोकसंख्या ही 1 कोटी 41 लाख 12 हजार 536 इतके आहे. कोलकत्ता या शहराची एकूण वनक्षेत्र हे 1.77 इतकी आहे. आता या शहराचे भौगोलिक क्षेत्रफळाच्या तुलनेत वनक्षेत्र हे 0.95% इतके आहे.
- मुंबई शहराचे एकूण क्षेत्रफळ हे 435.91 इतके आहे. मुंबई शहराची लोकसंख्या एकूण 1 कोटी 84 लाख 14 हजार 288 इतकी आहे. मुंबई शहराचे एकूण वनक्षेत्र हे 110.77 इतके आहे. मुंबई शहराचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या तुलनेत वनक्षेत्र हे 25.41% इतके आहे.
- विद्यार्थी मित्रांनो सात शहरांचे एकूण वनक्षेत्र हे ५०९.७२ इतके आहे. या एकूण सात शहरांचे भौगोलिक क्षेत्रफळाच्या तुलनेत वनक्षेत्र हे 10.21% इतके आहे.
- विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया उंची निहाय वनाच्छादनाचे वर्गीकरण.
- शून्य ते पाचशे मीटर इतके उंचीचे विभाग त्याचे वनाच्छादन क्षेत्रफळ हे 23 लाख 29 हजार 321 इतके आहे. या उंचीच्या विभागात अति घनदाट वनेही 39 हजार 456 इतकी आहे. मध्यम घनदाट वने ही या उंचीच्या विभागात एक लाख 51 हजार 917 इतके आहे. या उंचीच्या विभागात खुली वने हे एक लाख 90 हजार 571 इतकी आहे. या शून्य ते पाचशे मीटर उंचीच्या विभागात एकूण वने ही तीन लाख 81 हजार 944 इतकी आहेत. या उंचीच्या विभागात खुरटी वने ही 27 हजार 568 इतकी आहे. एकूण वनांशी तुलना करता या उंचीच्या विभागाचे टक्केवारी 53.52% इतके आहे. याचा क्षेत्रफळाचे तुलना करतात 16.40 टक्केवारी इतकी आहे.
- पाचशे ते हजार मीटर उंचीच्या विभागाचे वनांचे क्षेत्रफळ एकूण पाच लाख 41 हजार 747 इतके आहे. या उंचीच्या विभागात अति घनदाट वनेही 25 हजार 956 इतके आहे. या उंचीच्या विभागात मध्यम घनदाट वनेही 94259 इतके आहे. या उंचीच्या विभागात खुली वनेही 77 हजार 747 इतकी आहे. या पाचशे ते हजार मीटर या उंचीच्या विभागात एकूण वने ही एक लाख 97 हजार 962 इतकी आहेत. या उंचीच्या विभागात खुरटी वनेही 14836 इतके आहे. या उंचीच्या विभागात एकूण वनांशी तुलना करता टक्केवारी ही 27.73% इतकी आहे. या उंचीच्या विभागात क्षेत्रफळाची तुलना करता टक्केवारी ही 36.54% इतकी आहे.
- 1000 ते 2000 मीटर उंचीच्या विभागाचे वनांचे क्षेत्रफळ हे एक लाख 17 हजार 835 इतके आहे. या उंचीच्या विभागात अति घनदाट वने ही 15743 इतकी आहे. या उंचीच्या विभागात मध्यम गंधाट वनेही 34599 इतके आहेत. या उंचीच्या विभागात खुले वनेही 22919 इतके आहेत. 1000 ते 2000 मीटर उंचीच्या विभागात एकूण वनेही 75261 इतके आहेत. या विभागातील खुरटी वने ही 2498 इतके आहे. या उंचीच्या विभागात एकूण वनांशी तुलना करता टक्केवारी ही 10.54% इतके आहे. या उंचीच्या विभागात क्षेत्रफळाची तुलनाकरता टक्केवारी ही 63.87% इतकी आहे.
- दोन हजार ते तीन हजार मीटर उंचीच्या विभागात वनांचे क्षेत्रफळ हे 56 हजार 891 इतके आहे. या उंचीच्या विभागात अति घनदाट होणे हे 15241 इतके आहे. या उंचीच्या विभागात मध्यम घनदाट वने हे 18500 आहेत. या उंचीच्या विभागात खुली वने हे 7162 इतके आहेत. या उंचीच्या विभागात एकूण वनेही 40903 इतके आहेत. या उंचीच्या विभागात खुरटी वने हे 370 इतके आहेत. या विभागात एकूण वनांशी तुलना करता टक्केवारी ही 5.73 इतके आहे. या विभागात क्षेत्रफळाची तुलना करतात टक्केवारी ही 71.90 इतके टक्केवारी आहे.
- 3000 ते 4000 मीटर उंचीच्या विभागात वनाच्छादन क्षेत्रफळ एकूण 59 हजार 298 इतके आहे. या विभागात अति घनदाट वनेही 3356 इतके आहे. या विभागात मध्यम घनदाट वने हे 7458 इतके आहे. या विभागात खुले वने ही 6304 ही आहे. या विभागात एकूण वने 17118 इतके आहे. या विभागात खुरटी वने हे आशे 23 इतके आहेत. या विभागात एकूण वनांशी तुलना करतात टक्केवारी ही 2.40% इतकी आहे. या विभागात क्षेत्रफळाची तुलनाकरता टक्केवारी ही 28.87% इतकी आहे.
- 4000 पेक्षा जास्त उंचीच्या विभागात वनाच्छादनाचे क्षेत्रफळ हे एक लाख 82 हजार 377 इतक्या क्षेत्रफळ आहे. या उंचीच्या विभागात अति घनदाट वने ही 27 आहेत. या उंचीच्या विभागात मध्यम घनदाट वनेही 157 इतके आहेत. या उंचीच्या विभागात खुली वने ही 417 इतके आहेत. चार हजार पेक्षा जास्त या उंचीच्या विभागात एकूण वने 601 इतके आहेत. या उंचीच्या विभागात खुर्डी वने 444 इतके आहेत. या विभागात एकूण वनांची तुलना करतात टक्केवारी 0.08% इतके आहे. या विभागात क्षेत्रफळाची तुलना करतात टक्केवारी 0.33% इतकी आहे.
- विद्यार्थी मित्रांनो या संपूर्ण उंचीच्या विभागाचे वनाच्छादन क्षेत्रफळ एकूण 32 लाख 87 हजार 469 इतके आहे. या संपूर्ण विंचीच्या विभागात अति घनदाट वने ही टोटल 99779 इतकी आहे. या संपूर्ण उंचीच्या विभागात मध्यम घनदाट वनेही 36890 इतकी आहेत. या संपूर्ण उंचीच्या विभागात खुली वने ही 37120 इतके आहेत. या संपूर्ण विभागाचे एकूण वने हे सात लाख 13 हजार 789 इतके आहे.
- या संपूर्ण उंचीच्या विभागामध्ये खुरटी वने हे 46 हजार 539 इतके आहेत. या संपूर्ण उंचीच्या विभागात एकूण वनांशी तुलना करतात टक्केवारी ही 100% इतके आहे. या संपूर्ण उंचीच्या विभागात क्षेत्रफळाची तुलना करतात टक्केवारी 21.71% इतके आहे.
- विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर या ब्लॉगची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. व तसेच instagram telegram व whatsapp ग्रुप वर सुद्धा या ब्लॉगची लिंक तुम्ही शेअर करू शकतात.