Bhandara van vibhag Bharti
Bhandara van vibhag Bharti
विद्यार्थी मित्रांनो उपवनसंरक्षक भंडारा वन विभाग अंतर्गत वन्य जीव, जीव शास्त्रज्ञ, शीघ्र बचाव दल सदस्य, वाहन चालक पदांसाठी भरती निघालेली आहे.
या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव –
पदांची संख्या – 12
या पदासाठी नोकरीचे ठिकाण- भंडारा.
या पदासाठीची वयोमर्यादा – वन्यजीव जीवशास्त्रज्ञ – 35 वर्ष.
शीघ्र बचाव दल सदस्य व वाहन चालक – 30 वर्ष.
या पदासाठीचा ई मेल पत्ता पुढील प्रमाणे –
या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे –
अर्ज सुरू करण्यासाठी ची तारीख आहे 19 डिसेंबर 2024 आहे.
या पदासाठीची अर्थ करण्याचे शेवटची तारीख आहे – 26 डिसेंबर 2024.
Official website वर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठीचे मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.