आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत पदांची भरती 2024. आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे रिक्रुटमेंट 2024.

Army institute of technology Pune Bharti 2024.

Army institute of technology Pune Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत भरती निघालेली आहे. या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहणे गरजेचे आहे. मुलाखतीच्या योग्य वेळेस उमेदवारांनी हजर राहावे. या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे आता जाणून घेऊया.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –

पदाचे नाव – लॅब असिस्टंट.

पदांची संख्या – 01.

पदाचे नाव – प्रोग्रामर.

पदांची संख्या -01

पदाचे नाव – डेटा एन्ट्री ऑपरेटर.

पदांची संख्या – 01.

या पदासाठीची मुलाखतीची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठीची मुलाखतीचे कार्य त्यावेळी डिसेंबर 2024 आहे.

या पदासाठीचा मुलाखती पत्ता पुढीलप्रमाणे – आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आळंदी रोड, दिघी हिल्स पुणे. पिनकोड 411015.

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE

या पदासाठीची मूळ पीडीएफ पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो मागच्या ब्लॉग मध्ये आपण चालू घडामोडी हा विषय बघितला. या ब्लॉगमध्ये सुद्धा आपण चालू घडामोडी हा विषय घेणार आहोत. चालू घडामोडी या टॉपिकवर तुम्हाला आम्ही नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत. परीक्षेत तुमचा मार्कांचा टक्का वाढवण्यासाठी आमची हे कष्ट चाललेले आहेत. चालू घडामोडी या विषयातील तुमची भीती दूर करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. चला तर मग आता सुरू करूया चालू घडामोडी हा विषय. 

सेंट मार्टिन बेट या बेटाबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
हे भेट जर आपण सेंट मार्टिन बेट अमेरिकेला दिले असते तर मी सत्तेत कायम राहू शकले असते असा दावा शेख हसीना यांनी केल्यामुळे हे बेट चर्चेत आलेले आहे.

1971 यावर्षी बांगलादेश अस्तित्वात आल्यापासून सेंट मार्टिन बेटाचे बांगलादेशाच्या राजकारणावर वर्चस्वाद आले.

सेंट मार्टिन बेट बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात म्यानमार जवळील बांगलादेशातील सर्वात दक्षिणेकडील द्वीपकल्प, कोक्स बाजार टेक्नॉफच्या सुमारे 9 km दक्षिणेस आहे.

या बेटावर नारळाचे झाडे मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्या बेटाला नारीकेल जिजिरा बेटा सही म्हटले जाते .
याचे क्षेत्रफळ आहे तीन चौरस किलोमीटर इतके. त्यावर रहिवासी आहेत 3700 रहिवासी.
समुद्री कायद्यान्वये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सेंट मार्टिनला बांगलादेशाच्या भाग म्हणून मान्यता दिलेले आहे. परंतु म्यानमार हा स्वतःचा प्रदेश त्याला मानतो.


विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया नवीन तीन रामसर स्थळे बद्दल माहिती.
ऑगस्ट 2024 मध्ये तीन नवीन ठिकाणाला राम सर स्थळांचा दर्जा मिळालेला आहे.

त्यामध्ये पहिल्या स्थळ आहे नांज रायन पक्षी अभयारण्य तमिळनाडू.
काझुवेली पक्षी अभयारण्य तमिळनाडू.
तवा जलाशय मध्य प्रदेश.

या तीन स्थळांमुळे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या 85 झालेले आहे.
भारतात सर्वाधिक 18 रामसर स्थळे तमिळनाडू राज्यात आहे.
पाणथळ प्रदेश संवर्धनासाठी रामसर करार आहे. दोन फेब्रुवारी 1971 रोजी इराण मधील रामसर शहरात हा करार करण्यात आलेला आहे.

विद्यार्थी मित्रांनो रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा तयार होणार आहे.

रेल्वे चे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव.
जालना ते जळगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गावर देशातील सर्वात मोठ्या बोगद्यातून रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे.
प्रस्तावित रेल्वे मार्ग हा 174 किलोमीटरचा आहे.
या रेल्वे मार्गावर रेल्वेचा सर्वात मोठा 23.5 km चा बोगदा तयार होणार आहे.
अपेक्षित खर्च त्यासाठी 7100 कोटी रुपये इतका आहे.
जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा वेरूळला हा रेल्वे मार्ग जोडला जाणार आहे.
पाच वर्षात पूर्ण करणे हा या रेल्वे मार्गाचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्रातील जालना छत्रपती संभाजीनगर व जळगाव हे जिल्हे रेल्वेने जोडले जाणार आहे.


विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया खडकवासला फुरसुंगी बोगदा बद्दल माहिती.
खडकवासला ते फुरसुंगी बोगद्यातून पाणी नेण्याचा प्रकल्पास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे.
या बोगदाची वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे -
या बोगदाची लांबी आहे 28 किलोमीटर इतके.
या बोगद्याची उंची आहे 3.90 km इतकी.
या बोगद्याची रुंदी आहे 7.80 मीटर इतके.
त्या बोगदाची क्षमता आहे 1510 क्युसेक इतके.
या बोगदाचे गोलाकार उंची आहे 1.950 मीटर इतकी.
या बोगद्याचे गुरुत्वाकर्षाने सर्व पाणी नेणार आहेत.
या योजनेमुळे 2.18 टीएमसी पाण्याची बचत होणार आहे.
या बोगदा पूर्ण होण्याचा कालावधी तीन वर्ष आहे.
या प्रकल्पासाठी 2190 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.
या प्रकल्पासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक कर्ज देणार आहे.
या बोगद्याचा फायदा पुढीलप्रमाणे-
पुणे परिसरात सिंचन मुबलक मिळणार आहे.
पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार आहे.
सिंचनासाठी आणि बिगर सिंचनासाठी पाणी मिळणार आहे.
3471 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.


विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाबद्दल माहिती..
या योजनेचे उद्दिष्ट आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50000 योजना दूत नेमणे.
ही योजना कौशल्य रोजगार उद्योजगता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन्म कल्याण कक्षा यांच्यामार्फत संयुक्तपणे आहे.

कार्यक्रमाचे अंमलबजावणी जबाबदारी ही माहिती व जन संपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या द्वारे आहे.

मुख्यमंत्री योजना दुतास प्रत्येकी 10 हजार प्रति महिना एवढे मानधन देण्यात येणार आहे.

निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना धुता सोबत सहा महिन्यांचा करार केला जाणार आहे. व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविता येणार नाही. वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार यामध्ये असणार आहे.

ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत साठी एक व शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी एक योजना दूध या प्रमाणात 50 हजार योजना दुताची निवड करण्यात येणार आहे.


विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया बांगलादेश मधील हंगामी सरकार बद्दल माहिती.

सरकारी नोकऱ्यांमध्ये वादग्रस्त आरक्षण प्रणाली वरून सरकार विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसेना यांनी राजीनामा दिलेला आहे.
अर्थतज्ञ प्रा मोहम्मद युनूस यांची हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांनी नियुक्ती केली आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मोहम्मद युनूस बद्दल माहिती.
गरिबांचे बँकर असे त्यांची ओळख आहे.
जागतिक पातळीवर द फादर ऑफ मायक्रो फायनान्स म्हणून ते ओळखले जातात.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे.
त्यांना 2006 मध्ये गरिबी निर्मूलनांद्वारे महिला सक्षमीकरणासाठी नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आलेला आहे.

बांगलादेशात ग्रामीण बँकेचे मोठे झाडे त्यांनी उभे केले आहे. या बँकेद्वारे वंचित घटक विशेषत महिलांना सूक्ष्म वित्त पुरवठ्याचे प्रणाली त्यांनी विकसित केले आहे.

बांगलादेशाचे सर्वोच्च कायदेमंडळ हे जातीय संसद आहे.
विद्यार्थी आंदोलन चिघळल्याने शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडला. विद्यार्थ्यांनी केलेल्या हिंसाचारामध्ये 500 लोक मृत्यमुखी पडलेल्या आहेत. 1971 च्या स्वातंत्र्य युद्धातील सेनानी यांच्या कुटुंबियांसाठी 30 टक्के आरक्षणाला देशभरात विरोध.
आंदोलकांना पाक समर्थक रझाकार म्हणणे शेख हसीना यांना भोवले.

SSLV चा तिसरा टप्पा यशस्वी प्रक्षेपण.
16 ऑगस्ट 2024 रोजी इसरो ने आणखी एक झेप घेत लघु उपग्रह यान एस एस एल व्ही - डी - 3 यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे.
पृथ्वी निरीक्षण उपग्रह वाहून येणारे यान आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अवकाशात झेपावले आहे.
यामुळे इसरणे एस एस एल व्ही चा तिसरा आणि अंतिम विकासात्मक उड्डाण पूर्ण केले आहे.
या याना वरील उपग्रहाचा वापर टेहळणी आपत्ती व पर्यावरण देखरेख, आग शोधणे, ज्वालामुखीची माहिती यासारख्या कामासाठी केला जाणार आहे.


विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया चांद्रयान चार मोहिमेबद्दल संपूर्ण माहिती.
23 ऑगस्टला पहिला राष्ट्रीय अवकाश दिन साजरा करण्यात आला होता. त्यावेळी इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी पुढील घोषणा केल्या.
चांद्रयान चार मोहीम.
भारतीय अवकाश स्थानकाचा पहिला भाग 2018 मध्ये प्रक्षेपित केला जाणार या मोहिमेला भारतीय अंतरिक्ष स्टेशन संबोधण्यात येईल.
चांद्रयान तीन मोहिमेतील सर्व वैज्ञानिक नोंदी अभ्यासकांसाठी खुल्या असतील.
ही मोहीम 2017 मध्ये राबवली जाणार आहे.
तसेच या मोहिमेद्वारे चंद्रावर मानवी मोहीम राबवण्यासाठी चे तंत्रज्ञान तपासण्यात येईल.
या मोहिमेतून लेंडर चंद्रावर उतरण्यात येईल.
चंद्रावरून दगड मातीचे नमुने जमा करून एक अवकाश कुपि पृथ्वीवर परतेल .

2040 पर्यंत भारतीय व्यक्तीला चंद्रावर उतरवून पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित आणण्याचे लक्षात ठेवण्यात आलेले आहे. त्यासाठीच्या तंत्रज्ञानाची तपासणी चंद्रयान चार मोहिमेतून करण्यात येणार आहे.

2024 चा पहिला राष्ट्रीय अवकाश दिन कार्यक्रम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत दिल्ली येथील भारत मंडपम येथे साजरा करण्यात आला.

रियूजेबल हायब्रीड रॉकेट बद्दल आता पण माहिती जाणून घेऊया.
त्याच्या प्रक्षेपण हे 24 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आले होते.
याचे ठिकाण होते थीरूविंद डाई चेन्नई.
तयार केले आहे स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन समूह तामिळनाडू.
रॉकेट चे नाव आहे RHUMI -1 (RUMI -१)

या रॉकेटच्या माध्यमातून तीन क्यूब उपग्रह आणि पन्नास पिको उपग्रह आकाशात सोडण्यात आले.
मोबाईल लॉन्च PAD चा वापर करून प्रक्षेपित करण्यात आलेले हे जगातील अशा प्रकारचे पहिले हायब्रीड रॉकेट आहे.

तीन क्युब उपग्रह उपयोग.
वातावरणाची माहिती, अवकाशातील अतिनील किरणांची तीव्रता, हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास.

री युजेबल हायब्रीड रॉकेट.
50 पिको उपग्रह उपयोग - वातावरणाचा विविध अंगाने अभ्यास करतील.
रुमी - १ ने अंतराळात 35 किलोमीटर पर्यंत झेप घेतले.
या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रॉकेटला एका उड्डाणानंतर पुन्हा जमिनीवर यशस्वी उतरता येणार आहे.

या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रॉकेटला एका उड्याना नंतर पुन्हा जमिनीवर यशस्वी उतरता येणार आहे.
सुमारे ८० किलोग्राम वजने रूमी एक रॉकेटच्या 70 टक्के पेक्षा जास्त भागाचा पुनर्वापर करता येणार आहे. रुमी १ उंची 3.5 मीटर इतकी आहे.

रुमी - १ मिशनचे नेतृत्व - आनंद मेगलिंगम. हे स्पेस झोन संस्थापक आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सूर्या रॉकेट बद्दल माहिती.

अवकाश क्षेत्रातील सन 2017 चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इस्रो ने नेक्स्ट जनरेशन लॉन्च वेहिकल विकसित करण्यात येणार आहे.

भारताच्या सातव्या रॉकेटचे नाव सूर्या असे करण्यात आले आहे.

देशाच्या सध्याच्या सर्वात शक्तिशाली रॉकेट पेक्षा दुप्पट वजन वाहून नेण्याचे सूर्याची क्षमता आहे.

विद्यार्थी मित्रांनो या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाल्या असल्यास माफ करा.
भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.