सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत पदांची भरती 2024. सशस्त्र सेना न्यायाधिकरण भरती 2024. सशस्त्र सेना न्यायाधिकरण रिक्वायरमेंट 2024.

armed force tribunal Mumbai Bharti 2024.

armed force tribunal Mumbai Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनी सशस्त्र सेना न्यायाधिकरण म्हणजेच armed फोर्सेस ट्रिबूनल मुंबई भरती 2024 अंतर्गत जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता बघून लवकरात लवकर आपला अर्ज सादर करायचा आहे.

या जाहिरातीमधील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे

पदांची नावे – प्रधान खाजगी सचिव , खाजगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर स्टेनोग्राफर ग्रेड 1, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड 2, निम्न विभाग लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर.

पदांची संख्या – 1, 1, 2, 2, 2, 3, 4, 4.

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2025 रोजी आहे.

ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक कराCLICK HERE

या पदांसाठीची जाहिरात डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक कराDOWNLOAD HERE

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो मागच्या ब्लॉगचा टॉपिक आपण बघितला 2011 ची जनगणना व अंतिम आकडे वारी चला तर मग ते अपूर्ण असलेली आकडेवारी आता आपण कंटिन्यू करूया.

विद्यार्थी मित्रांनो आमच्या ब्लॉग वरील माहिती तुम्हाला चांगले वाटले असेल तर या ब्लॉग ची लिंक तुमच्या इतर मित्रांमध्ये तुम्ही शेअर करू शकतात. तुमच्या व्हाट्सअप फेसबुक आणि instagram अकाउंट वर सुद्धा या ब्लॉगची लिंक तुम्ही पाठवू शकतात. तुम्ही तुमच्या परीक्षेसाठीची माहिती या ब्लॉगवर बघू शकतात. त्यात तुमची मार्कांची ग्रोथ होण्यास मदत होईल.

विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आता बघूया आपण हरियाणा या राज्याची 2011 या जनगणना अंतिम आकडेवारीची संपूर्ण माहिती.

हरियाणा या राज्याची एकूण लोकसंख्या ही दोन कोटी 53 लाख 51 हजार 462 इतकी आहे. हरियाणा राज्याची एकूण लोकसंख्येत पुरुष संख्याही एक कोटी 34 लाख 94 हजार 334 इतके आहे. हरियाणा राज्यात लोकसंख्येच्या एकूण स्त्रियांची संख्या ही एक कोटी 18 लाख 56 हजार 728 इतकी आहे. हरियाणा राज्याची दशकातील वाढ ही 19.90% इतकी आहे. हरियाणा राज्यातील घनता प्रतीक चौरस किलोमीटर ही 573 इतकी आहे. हरियाणा राज्यातील लिंग गुणोत्तर हे 879 इतके आहे. हरियाणा राज्यातील लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वर्षे हे 834 इतके आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया हिमाचल प्रदेश राज्याची 2011 जनगणना अंतिम आकडेवारीतील संपूर्ण माहिती.

हिमाचल प्रदेशात 68 लाख 64 हजार 602 इतकी लोकसंख्या आहे. हिमाचल प्रदेशातील या लोकसंख्येत पुरुष लोकसंख्या ही 34 लाख 81,873 इतकी पुरुष लोकसंख्या आहे. हिमाचल प्रदेशात स्त्रियांचे एकूण संख्या ही 33 लाख 82 हजार 729 इतके आहे. हिमाचल प्रदेशात दशकातील वाढ ही 12.94% इतकी आहे. हिमाचल प्रदेशात घनता प्रति चौरस किलोमीटर ही 123 इतकी आहे. हिमाचल प्रदेशात लिंग गुणोत्तर हे 972 इतक्या लिंग गुणोत्तर आहे. हिमाचल प्रदेशात लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वर्षे हे 909 इतके आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात एकूण लोकसंख्या ही एक कोटी 25 लाख 41 हजार 302 इतकी आहे. त्यात पुरुषांची संख्या ही 66 लाख 40 हजार 662 इतकी आहे. जम्मू काश्मीर या राज्यातील स्त्रियांची संख्या ही 59 लाख 640 इतके आहे. जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची दशकातील वाढ ही 23.64 इतकी आहे. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील घनता प्रति चौरस किलोमीटर 124 इतकी आहे. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात लिंग गुणोत्तर हे 889 इतके आहे. जम्मू काश्मीर या राज्यातील विविध गुणोत्तर शून्य ते सहा वर्षे हे 862 इतकी आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया झारखंड या राज्य बद्दल 2011 ची जनगणना अंतिम आकडेवारी बद्दल संपूर्ण माहिती. चला तर मग सुरु करूया झारखंड राज्य.

झारखंड राज्यात एकूण लोकसंख्या ही तीन कोटी 29 ला 88 हजार 134 इतकी आहे. झारखंड राज्यात पुरुषांची एकूण लोकसंख्या ही एक कोटी 69 लाख 30 हजार 315 इतके आहे. झारखंड राज्यातील एकूण लोकसंख्येतील स्त्रियांची संख्या ही एक कोटी 60 लाख 57 हजार 819 इतकी आहे. झारखंड राज्यातील दशकातील वाढ ही 22.42% इतकी आहे. झारखंड राज्यातील घंटा प्रति चौरस किलोमीटर ही 414 इतकी आहे. झारखंड राज्यातील लिंग गुणोत्तर हे 948 इतके आहे. झारखंड राज्यातील लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वर्षे हे 948 इतके आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कर्नाटक राज्यातील 2011 ची अंतिम आकडेवारी व एकूण लोकसंख्येची संपूर्ण माहिती.

चला तर मग सुरु करूया कर्नाटक राज्याचे संपूर्ण माहिती.

कर्नाटक राज्याची एकूण लोकसंख्या ही सहा कोटी दहा लाख 95 हजार 297 इतकी आहे. कर्नाटक राज्यातील एकूण लोकसंख्येच्या पुरुषांची लोकसंख्या ही तीन कोटी नऊ लाख 66 हजार 657 इतकी आहे. कर्नाटक राज्यातील स्त्रियांची संख्या ही तीन कोटी एक लाख 28 हजार 640 इतके आहे. कर्नाटक राज्यातील दशकातील वाढ ही 15.60% इतके आहे. कर्नाटक राज्यातील घनता प्रति चौरस किलोमीटर ही 319 चौरस किलोमीटर इतके आहे. कर्नाटक राज्यातील लिंग गुणोत्तर हे 973 इतके आहे. कर्नाटक राज्यातील लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वर्षे हे 948 इतके आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया केरळ राज्यातील एकूण लोकसंख्या जे 2011 जनगणनाचे अंतिम आकडेवारी आहे. चला तर मग सुरु करूया केरळ राज्य.

केरळ राज्याचे एकूण लोकसंख्या ही तीन कोटी 34 लाख 6 हजार 61 इतकी आहे. केरळ या राज्यातील एकूण लोकसंख्येत पुरुषांची लोकसंख्या ही एक कोटी 60 लाख 27 हजार 412 इतकी आहे. केरळ राज्यातील स्त्रियांचे एकूण संख्या ही एक कोटी 73 लाख 78 हजार 649 इतकी आहे. केरळ राज्यातील एकूण दशकातील वाढ ही 4.91% इतकी आहे. केरळ राज्यातील एकूण घनता हे 860 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे. केरळ राज्यातील लिंग गुणोत्तर हे 1084 इतके आहे. केरळ राज्यातील लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वर्षे हे 964 इतके आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाबद्दल संपूर्ण. माहिती राहील 2011 जनगणना अंतिम आकडेवारीनुसार चला तर मग सुरु करूया.

लक्षदीप राज्याचे एकूण लोकसंख्या ही 64,473 इतकी आहे. लक्षद्वीप राज्यातील पुरुषांची एकूण संख्या ही 33 हजार 123 इतकी आहे. लक्षदीप राज्यातील स्त्रियांची संख्या ही 31 हजार 350 इतकी आहे. या राज्यातील दशकातील वाढ हे 6.30% इतकी आहे. या राज्यातील घनता प्रति चौरस किलोमीटर ही 2015 इतकी आहे. या राज्यातील लिंग गुणोत्तर हे 946 इतके आहे. या राज्यातील लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वर्षे हे 911 इतके आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मध्यप्रदेश या राज्याबद्दल संपूर्ण माहिती जी 2011 जनगणनेला अंतिम आकडेवारी आहे. चला तर मग जाणून घेऊया मध्यप्रदेश राज्याबद्दल माहिती.

मध्यप्रदेश या राज्यातील एकूण लोकसंख्या ही 7 कोटी 26 लाख 26 हजार 809 इतकी आहे. मध्यप्रदेश या राज्यातील एकूण लोकसंख्येतील पुरुषांची संख्या ही तीन कोटी 76 लाख 72 हजार 306 इतके पुरुष यांचे लोकसंख्या आहे. या लोकसंख्येतील एकूण स्त्रियांची संख्या ही तीन कोटी 50 लाख 14 हजार 503 इतकी आहे. दशकातील वाढ ही मध्य प्रदेश राज्यात 20.35% इतकी आहे. मध्यप्रदेश राज्यातील घनता प्रति ही 236 चौरस किलोमीटर इतकी आहे . मध्यप्रदेश राज्यातील लिंग गुणोत्तर हे 931 इतके आहे. मध्यप्रदेश राज्यातील लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वर्षे हे 918 इतके आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्र राज्यातील 2011 जनगणना याचे अंतिम आकडेवारी. चला तर मग आता जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य बद्दल लोकसंख्येची माहिती.

महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्या ही 11 कोटी 23 लाख 74 हजार 333 इतकी आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण पुरुषांची संख्या ही 5 कोटी 82 लाख 43 हजार 56 इतकी आहे. महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्येतील स्त्रियांची संख्या ही पाच कोटी 41 लाख 31 हजार 277 इतकी आहे. महाराष्ट्र राज्यातील दशकातील वाढ ही 15.99% इतकी आहे. महाराष्ट्र राज्यातील घनता प्रति चौरस किलोमीटर ही 365 इतकी आहे. महाराष्ट्र राज्यातील लिंग गुणोत्तर हे 929 इतके आहे. महाराष्ट्र राज्यातील लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वर्षे हे 894 इतकी आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मणिपूर या राज्याबद्दल संपूर्ण माहिती जी 2011 च्या जनगणनेला अंतिम आकडेवारी म्हणून सादर करण्यात आली होती.

मणिपूर राज्यातील एकूण लोकसंख्या ही 28 लाख 55 हजार 794 इतकी आहे. मणिपूर राज्याची एकूण पुरुष संख्या ही 14 लाख 38 हजार 586 इतकी आहे. मणिपूर राज्यातील स्त्रियांची संख्या ही 14 लाख 17 हजार 208 इतके आहे. मणिपूर राज्यातील दशकातील वाढ ही 31.80% इतकी आहे. मणिपूर राज्यातील घनता प्रति चौरस किलोमीटर ही 128 आहे. मणिपूर राज्यातील लिंग गुणोत्तर हे 985 इतके आहे. मणिपूर राज्यातील लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वर्षे हे 934 आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मेघालय राज्याबद्दल संपूर्ण माहिती जी 2011 च्या अंतिम जनगणनेत आकडेवारीत सादर केलेले आहे.

मेघालय राज्याचे एकूण लोकसंख्या ही 29 लाख 66 हजार 889 इतकी आहे. मेघालय राज्याचे एकूण लोकसंख्येत पुरुषांची संख्या ही 14 लाख 91 हजार 832 इतकी राहिला. मेघालय राज्यातील एकूण स्त्रियांची संख्या ही 14 लाख 75 हजार 57 इतकी आहे. त्यात दशकातील वाढ ही 27.95 टक्के इतकी आहे. घनता प्रति चौरस किलोमीटर हे 132 इतकी आहे. मेघालय राज्यातील लिंग गुणोत्तर हे 989 इतके आहे. मेघालय राज्यातील लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वर्षे हे 970 इतके आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मिझोरम या राज्याबद्दल संपूर्ण माहिती. ही माहिती राहील 2011 जनगणनेची अंतिम आकडेवारी. लोकसंख्येबाबत संपूर्ण माहिती. चला तर मग सुरु करूया.

या राज्यात एकूण लोकसंख्या ही दहा लाख 97 हजार 206 इतकी आहे. या राज्यातील पुरुषांची एकूण लोकसंख्या ही 5 लाख 55 हजार 339 इतकी आहे. या राज्या स्त्रियांची संख्या ही पाच लाख 41,867 इतकी आहे. या राज्यातील दशकातील वाढ ही एकूण 23.48% इतकी आहे. या राज्यातील घनता प्रति चौरस किलोमीटर ही 52 इतकी आहे. या राज्यातील लिंग गुणोत्तर हे 976 इतके आहे. लिंग गुणोत्तर या राज्यातील शून्य ते सहा वर्ष 970 इतकी आहे.

विद्यार्थी मित्रांनो आजची माहिती तुम्हाला चांगले वाटले असेल तर या ब्लॉगची लिंक तुमच्या मित्रांना पाठवा. विद्यार्थी मित्रांनो तसेच या ब्लॉगची लिंक तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक आणि इतर आयडीवर सुद्धा शेअर करू शकता.