Air India Air services limited requirement 2024.
Air India Air services limited requirement 2024.
एअर इंडिया मध्ये मार्फत भरण्यात येणाऱ्या जागा आपण पुढील प्रमाणे बघूया – ड्युटी टर्मिनल मॅनेजर पॅसेंजर आणि इतर पदांसाठी मुंबई आणि 429 ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफिसर पॅसेंजर , पर्यवेक्षक-रॅम्प /मेन्टेनन्स, ज्युनिअर ऑफिसर ग्राहक सेवा, जूनियर ऑफिसर टेक्निकल, जूनियर पर्यवेक्षक – रॅम्प मेंटेनन्स, सिनियर ग्राहक सेवा कार्यकारी, सिनियर रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट रॅम्प ड्रायव्हर, handyman आणि handywomen पद at Goa.
विद्यार्थी मित्रांनो आता बघूया या जागांबद्दल सविस्तर माहिती.
संपूर्ण जागा आहेत 1496. (1067 + 429 = 1496)
जाहिरात क्रमांक – AIASL/ 05- 03/ HR/ 644
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | ड्युटी टर्मिनल मॅनेजर पॅसेंजर | 01 |
2 | ड्युटी मॅनेजर पॅसेंजर | 19 |
3 | ड्युटी ऑफिसर मॅनेजर | 42 |
4 | जुनियर ऑफिसर- कस्टमर सर्विस | 44 |
5 | रॅम्प मॅनेजर | 01 |
6 | डेप्युटी रॅम्प मॅनेजर | 06 |
7 | ड्युटी मॅनेजर – रॅम्प | 40 |
8 | जुनियर ऑफिसर टेक्निकल | 31 |
9 | डेप्युटी टर्मिनल मॅनेजर – कार्गो | 02 |
10 | ड्युटी मॅनेजर – कार्गो | 11 |
11 | ड्युटी ऑफिसर – कार्गो | 19 |
12 | जुनियर ऑफिसर – कार्गो | 56 |
13 | पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह | 01 |
14 | सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह/कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह | 524 |
15 | रॅम्प सर्विस एक्झिक्यूटिव्ह | 170 |
16 | युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 100 |
संपूर्ण जागा | 1067 |
- पद क्रमांक एक साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – पदवीधर + अठरा वर्षांचा अनुभव किंवा पदवीधर + MBA + 15 वर्षांचा अनुभव.
- पद क्रमांक दोन साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – १) पदवीधर 2) 16 वर्ष अनुभव.
- पद क्रमांक तीन साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – १) पदवीधर २) बारा वर्षांचा अनुभव.
- पद क्रमांक चार साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – पदवीधर + नऊ वर्षांचा अनुभव किंवा पदवीधर + एम.बी.ए + सहा वर्षांचा अनुभव.
- पद क्रमांक पाच साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – पदवीधर + वीस वर्षांचा अनुभव + किंवा इंजिनिअरिंग पदवी ( मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन ) + पंधरा वर्षांचा अनुभव किंवा इंजीनियरिंग डिप्लोमा ( मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / प्रोडक्शन / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल ) + वीस वर्षांचा अनुभव किंवा MBA + 17 वर्षांचा अनुभव. )
- पद क्रमांक सहा साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – पदवीधर + 18 वर्षांचा अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी ( मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन ) + तेरा वर्षांचा अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / प्रोडक्शन / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल ) + वीस वर्षांचा अनुभव किंवा MBA + पंधरा वर्षांचा अनुभव.
- पद क्रमांक सात साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – १) पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा ( मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल /प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स /ऑटोमोबाईल २) 16 वर्षांचा अनुभव.
- पद क्रमांक आठ साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – इंजिनिअरिंग पदवी ( मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल /प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन) २) LMV ड्रायव्हिंग लायसन्स.
- पद क्रमांक नऊ साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – पदवीधर + अठरा वर्षांचा अनुभव किंवा पदवीधर + MBA + पंधरा वर्षांचा अनुभव.
- पद क्रमांक दहा साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – १) पदवीधर २) 16 वर्षांचा अनुभव.
- पद क्रमांक अकरा साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – १) पदवीधर २) बारा वर्षांचा अनुभव.
- पद क्रमांक बारा साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – १) पदवीधर २) नऊ वर्षांचा अनुभव.
- पद क्रमांक तेरा साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – पदवीधर + नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc ( नर्सिंग)
- पद क्रमांक चौदा साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – पदवीधर + पाच वर्षांचा अनुभव + पदवीधर.
- पद क्रमांक पंधरा साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – १) डिप्लोमा ( मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / प्रोडक्शन / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल) किंवा ITI/ NCTVT ( मोटार वेहिकल ऑटो इलेक्ट्रिकल / एअर कंडिशनिंग / डिझेल मेकॅनिकल / बेंच फिटर / वेल्डर ) २) HMV ड्रायव्हिंग लायसन्स.
- पद क्रमांक 16 साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – दहावी उत्तीर्ण आवश्यक.
या पदांसाठी लागणारी वयाची अट पुढील प्रमाणे – एक ऑक्टोबर 2024 रोजी (SC/ ST – पाच वर्षे सूट , OBC – तीन वर्षे सूट )
पद क्रमांक 1, 2, 5, 6, 7, 9, 10 साठी – 55 वर्षांपर्यंत.
पद क्रमांक 3, 11, – 50 वर्षांपर्यंत.
पद क्रमांक 4, 12 – 37 वर्षांपर्यंत.
पद क्रमांक 8, 13, 15, 16 – 28 वर्षांपर्यंत.
पद क्रमांक 14 – 33/28 वर्षांपर्यंत.
नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – मुंबई, महाराष्ट्र.
Fee: General/ OBC – 500 रुपये. (SC/ ST/ Ex.SM – फी नाही )
या पदांसाठीचे मुलाखतीचे ठिकाण प्रमाणे – GD complex, near Sahar police station, CSMI airport, terminal 2, gate number 5, Sahar, Andheri – East, Mumbai – 400 – 099.
या पदांसाठीची महत्त्वाची तारिख पुढीलप्रमाणे – थेट मुलाखत (Interview Date) 22 आणि 25 ऑक्टोबर 2024.
विद्यार्थी मित्रांनो या पदासाठीच्या महत्त्वाच्या लिंक्स पुढील प्रमाणे.
या पदांसाठी अर्ज जाहिरात FORM मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE.
या पदासाठीची जाहिरात मिळवण्यासाठी पुढे क्लिक करा – DOWNLOD PDF.
ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WHATS APP LINK
TELEGRAM LINK
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया कृषी योजना व त्यासाठी देण्यात येणारे अनुदान.
सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्याती साठी अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे.
विद्यार्थी मित्रांनो या योजनेत सहकारी संस्था, संस्था, शेतकरी उत्पादक गट / कंपनी, निराधार किंवा शेतकरी यापैकी कृषी उत्पादनाची निर्यात करेल त्यांना पन्नास हजार रुपये प्रति कंटेनर ( ते कंटेनर असेल 20 फूट / चाळीस फूट) इतक्या अनुदानास ते शेतकरी पात्र असतील. प्रति लाभार्थी वार्षिक अनुदान एक लाख रुपये इतके असेल.
ही योजना महाराष्ट्र राज्यात पिकवल्या जाणाऱ्या शेतमालाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आहे.
विद्यार्थी मित्रांनो कोणत्या देशाला कोणता शेतीचा माल पाठवता येईल ते आपण पुढील प्रमाणे बघूया.
युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या देशाला – आंबा आणि डाळिंब पाठवता येईल.
ऑस्ट्रेलिया या देशाला – आंबा आणि डाळिंब पाठवता येईल.
दक्षिण कोरिया या देशा ला – केळी आणि आंबा पाठवता येईल.
कझाकस्तान ( बंदर अब्बास बंदर मार्गे) – आंबा पाठवण्यात येईल.
अफगाणिस्तान या देशा ला (बंदर अब्बास बंदर मार्गे) केळी आणि कांदा पाठवता येईल.
इराण देशाला – केळी, मॅऺडरीन आणि आंबा पाठवता येईल.
रशिया या देशाला – आंबा आणि केळी पाठवता येईल.
मॉरिशस या देशाला – आंबा आणि कांदा पाठवण्यात येईल.
लाटव्हिया या देशाला रेगा पोर्ट मार्गे – भाज्या आणि कांदा पाठवता येईल.
युरोपियन युनियन या देशाला – आंबा आणि डाळिंब पाठवण्यात येईल.
कॅनडा या देशाला – आंबा आणि डाळिंब पाठवण्यात येईल.
आणि सर्व देशांना ऑरेंज पाठवता येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती लादलेल्या आहेत त्या आपण पुढील प्रमाणे बघूया.
या योजनेचे लाभार्थी हे सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, फर्म, निर्यातदार, महाराष्ट्रात नोंदणीकृत शेतकरी असतील याची नोंद घ्घ्यावी.
तसेच फर्म, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, निराधार, शेतकरी यांनी थेट सागरी मार्गाने शेतमालाचे निर्यात करणे बंधनकारक राहील.
या सर्वांनी आवश्यक कागदपत्रे व कंटेनर पुरवठादार कंपनीच्या बिलांसह नमुन्यातील अर्ज सादर करावा.
ही योजना काही विशिष्ट देश आणि संबंधित वस्तूंसाठी पात्र आहे.
तसेच विद्यार्थी मित्रांनो या सहकारी संस्थेच्या वतीने काम करणारा निर्यातदारांना आणि व्यापाऱ्यांना ही योजना अपात्र ठरवेल.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळूया चालू घडामोडी या विषयाकडे. या विषयातून तुम्हाला बऱ्यापैकी मार्क मिळू शकतात. या मार्कानद्वारेच तुम्ही कट ऑफ च्या पुढे जाऊ शकतात. चला मग आपण आता सुरू करूया चालू घडामोडी हा टॉपिक.
व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम यशस्वी चाचणी ही DRDO ने घेतली आहे.
एखाद्या देशाने जर आपल्या देशावर हवाई हल्ला केला तर त्या मिसाईल ला, त्या हल्ल्याला हवेत ल्या हवेत संपवण्याचा काम याद्वारे केले जाते.
सहा किलोमीटर पर्यंत हा निशाणा साधू शकतो आणि त्याला निशाणा साधून संपवू किंवा पाडू शकतो.
विद्यार्थी मित्रांनो भारतीय लष्कर, हवाई दल अन्य नौदलाच्या वापरा साठी व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सर्विस ही एक मनुष्य पोर्टेबल हवाई संरक्षण प्रणाली विकसित केली जात आहे.
विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे तिचा प्रहार सहा किलोमीटर पर्यंत आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया ( डीआरडीओ ) DRDO बद्दल.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यालाच डीआरडीओ म्हणतात.
ही संस्था भारताच्या संरक्षणाशी संबंधित संशोधनकार्यासाठी देशातील आघाडीची संस्था आहे.
या संस्थेची स्थापना 1958 साली झाली.
याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
त्याच्या अध्यक्ष हे डॉक्टर समिर वी कामात आहे.
त्याचा मोटो हा पुढील प्रमाणे आहे – Strength’s Original is in Science.
2) गुजरात येथील अहमदाबाद येथे आदानी समूहाने ऑक्टोबर 2024 मध्ये सर्वात मोठा हायड्रोजन मिश्रण प्रकल्प सुरू केला.
इलेक्ट्रोलिसीसद्वारे अक्षय ऊर्जा वापरून हायड्रोजन निर्मिती केली जाते. ज्यामध्ये पाण्याचे हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये विभाजन होते. हा प्रकल्प घरांमध्ये हायड्रोजन मिश्रित नैसर्गिक वायूचा पुरवठा करेल.
३) जे व्यक्ती लहानपणापासूनच अंध आहेत त्या व्यक्तींना अशा प्रकारचा कृत्रिम डोळा बसवण्यात येईल ज्यामुळे त्यांना जग बघता येईल.
त्या डोळ्याबद्दल माहिती आपण पुढील प्रमाणे बघूया.
ऑस्ट्रेलिया या देशाने जगातील पहिली बायोनिक डोळा “जेनेरिस बायोनिक व्हिजन सिस्टीम” विकसित केले आहे.
ऑस्ट्रेलिया या देशातील मोनाश विद्यापीठातील संशोधकांनी हा डोळा विकसित केला आहे. आणि या डोळ्याची मानव चाचणी यशस्वी झालेली आहे.
हा डोळा अंध लोकांसाठी एक आशेचा किरण म्हणून समोर आलेला आहे.
हा जगातील पहिला बायोनिक डोळा आहे.
ऑस्ट्रेलियातील संशोधनांनी यावर काम केलेल आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया ऑस्ट्रेलिया देशाबद्दल.
ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी कॅनबेरा ही आहे.
त्याचे चलन हे ऑस्ट्रेलियन डॉलर हे आहे.
त्याचे पंतप्रधान हे अँथनी अल्बानीज आहेत.
४) व्हेनेझुयला हा देश सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश बनलेला आहे.
५) महाराज गंज उत्तर प्रदेश येथे जगातील पहिले आशियाई राजा गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र उघडण्यात आलेले आहे.
६) अग्निकुल कॉसमॉस (चेन्नई) यांनी जगातील पहिले थ्रीडी प्रिंटेड स्पेस रॉकेट इंजिन अग्निबाण लॉन्च केलेले आहे.
७) नायजेरिया हा देश मेंदूज्वर साठी लस आणणारा पहिला देश आहे.
८) नासा (जपान) आणि jaxa (जपान) हे अंतराळ संस्था जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करेल.
९) पंकज अडवाणी यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या सिंगापूर ओपन स्नुकर 2024 चे विजेतेपद पटकवले आहे.
बिलियर्ड्स मध्ये भारतीय खेळाडू पंकज अडवाणी यांनी जाडेन ओंग चा 5-1 असा पराभव करून सोंगी सिंगापूर ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.
त्यांनी उपांत्यपूर्व फेरी मध्ये थायलंडच्या देचावत पुमजेंग चा 4-3 असा पराभव केला.
विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी आणि योजना हा टॉपिक आजच्या पुरता इतकाच. पुढच्या चालू घडामोडी आणि योजना माहिती करून घेण्यासाठी आमच्या भविष्यात येणाऱ्या ब्लॉगवर नक्की व्हिजिट करत रहा.
धन्यवाद