Air force school Amla Bharti 2024.
Air force school Amla Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो एअर फोर्स स्कूल आमला अंतर्गत भरती निघालेली आहे. या अंतर्गत पदांच्या जागा TGT, PRT, NTT, संगीत शिक्षक आणि खेळ शिक्षक.
जाहिरातीमधील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पदाचे नाव – TGT, PRT, NTT, संगीत शिक्षक आणि खेळ शिक्षक.
पदांचे शैक्षणिक पात्रता तुम्हाला जाहिरातीच्या मूळ पीडीएफ मध्ये मिळेल.
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण – आमला
या पदासाठीचे अर्ज पद्धती पुढीलप्रमाणे – या पदासाठी अर्ज पद्धती ही ऑफलाईन आणि ऑनलाइन पद्धतीने आहे.
या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्याध्यापिका वायुसेना शाळा आमला आमला डेपो बैतूल – 460553.
या पदासाठीचे अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 5 जानेवारी 2025.
जाहिरातीची मूळ पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
पदासाठीची महत्त्वाची माहिती.
विद्यार्थी मित्रांनो वरील अर्ज हे ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करायचे आहे.
तसेच या जाहिरातीची मूळ पीडीएफ तुम्हाला व्यवस्थित करिता वाचून तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यात तुमची तुम्हाला पात्रता ओळखायचे आहे.
तसेच विद्यार्थी मित्रांनो शेवटच्या तारखेच्या अगोदर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे.
अर्ज हा योग्य पत्त्यावर पाठवणे महत्त्वाचे आहे. घाई गडबडी मध्ये तुमच्याकडून चुकीच्या पत्त्यावर अर्ज जाऊ शकतो.
तुमच्या माहितीनुसार परत सांगतो अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 5 जानेवारी 2025 आहे.
चला तर मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
आपण सुरुवात करणार आहोत चालू घडामोडी या टॉपिकला. कालचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कारण काल आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी घेतलेला होता. तसेच आजपासून पुढचे दिवस सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. आपण सध्या चालू घडामोडीचा तडाखा लावलेला आहे. कारण परीक्षा जवळ येत आहे. तुमची चालू घडामोडी विषयीची भीती घालण्याचे काम आम्ही करणार आहोत. चला तर मग सुरु करूया चालू घडामोडी हा टॉपिक.
भारतीय नौदल दिन 2024 च्या निमित्ताने ऑपरेशनल डेमोनस्ट्रेशन चे आयोजन ओडिसा राज्यात केले होते.
भारतीय नौदल दिन हा चार डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. ओडिसा येथील पुरी या ठिकाणी ऑपरेशनल डेमोस्ट्रेशन आयोजन करण्यात आलेले होते.
या आयोजनाद्वारे भारतीय नौसेना भारताचे नागरिक सामर्थ्य क्षमता व परिचालनाच्या प्रदर्शन करणार आहे.
हे प्रदर्शन सामान्य नागरिकांसाठीच्या प्रदर्शन असणार आहे.
पंकज अडवाणी हे जागतिक बिलिअर्ड चॅम्पियनशिप 2024 चे विजेता ठरलेले आहेत.
याच्या आयोजन हे कतर या देशाने केले होते.
पंकज अडवाणी यांनी आशियाई खेळ 2006 व 2010 या वर्षांमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.
पंकज अडवाणी यांच्या नावे एकूण 28 जागतिक विजेते पदक नावे आहे.
त्यांना मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे.
2004 या वर्षी त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
2006 यावर्षी त्यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार याने सन्मानित करण्यात आले होते.
2009 यावर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
2018 या वर्षी त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
महत्त्वाचे म्हणजे ओडिसा या राज्याने राज्य सरकारने पद्म पुरस्कार विजेत्यांना दरमहा तीस हजार रुपये देण्याची घोषणा केलेली आहे.
ओडिसा या राज्यामध्ये एकूण 55 पद्म विजेते आहेत.
यांच्यासाठी राज्य सरकार दरवर्षी दोन कोटी खर्च करणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया ओडीसा राज्याबद्दलची माहिती.
ओरिसा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर.
त्याचे मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांजी.
त्याचे राज्यपाल आहे रघुवरदास.
ओडिसा राज्यामध्ये हिराकुड धरण आहे. तसेच त्या राज्यामध्ये कोणार्क सूर्य मंदिर व जगन्नाथ पुरी मंदिर सुद्धा आहे.
कोको गॉफ हिने WTO फायनल एकरीचा किताब जिंकलेला आहे.
ही अमेरिकेची टेनिस खेळाडू आहे. या फायनल मध्ये एकेरीचा किताब हा तिने पहिल्यांदा जिंकलेला आहे. हे रशियाच्या मारिया शारापोवा नंतर हा किताब जिंकणारी दुसरी सर्वात तरुण खेळाडू बनलेले आहे. तिचे वय आहे वीस वर्ष.
COP -29
हवामान बदल परिषदेच्या आयोजन अजरबैदान येथे करण्यात आले होते.
हे आयोजन 11 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2024 दरम्यान चालले.
या योजनांमध्ये म्हणजेच या परिषदेमध्ये हवामान बदल बद्दल चर्चा करून निर्णय घेणारे जगातील सर्व देशांचे एकमेव परिषद आहे.
या परिषदेचे लक्ष आहे 2050 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अझरबैजान या देशाबद्दल माहिती.
या देशाची राजधानी आहे बाकु.
या देशाचे प्राईम मिनिस्टर आहेत अली आसडोव.
या देशाचे चलन आहे अझरबैजानी MANAT.
नॅशनल एज्युकेशन डे 2024 साजरा करण्यात आलेला आहे 11 नोव्हेंबर रोजी. म्हणजे राष्ट्रीय शिक्षण दिवस हा 11 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला.
हा दिवस मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. ते स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते. ते शिक्षण मंत्री 1940 या वर्षी होते.
त्यांना 1992 यावर्षी भारतरत्न देण्यात आला होता.
त्यांचे आत्मकथा होती इंडिया WINS फ्रीडम.
विद्यार्थी मित्रांनो प्रधानमंत्री श्री योजना ही 7 सप्टेंबर 2022 ला सुरू करण्यात आलेली होती. त्याचा उद्देश हा होता की देशातील 14,500 शाळांना उत्कृष्ट दर्जाचा शाळा बनवणे.
राजस्थान या राज्यांमध्ये जगप्रसिद्ध पुष्कर मेळा आयोजित करण्यात आलेला होता.
राजस्थानची राजधानी आहे जयपूर, जयपुर सिटी पिंक सिटी म्हणून देखील ओळखण्यात येते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण इतर महोस्तवाबद्दल माहिती जाणून घेऊया.
कुंभमेळा हा हरिद्वार , प्रयागराज, उज्जैन, नाशिक या ठिकाणी भरतो.
पुष्कर महोत्सव हा - जन्म आणि काश्मीर येथे होतो.
मॉरिशस चे नवीन पंतप्रधान त्यांचे नाव आहे नवीन राम गुलाम.
मॉरिशस चे पूर्वीचे पंतप्रधान होते प्रविंद जगन्नाथ.
हे भारतीय वंशाचे आहेत.
अंतरिक्ष अभ्यास हे भारताने पहिले अंतराळ सुरक्षा अभ्यास सुरू केलेले आहे. अंतरिक्ष अभ्यास ११ नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान झाले.
याचे आयोजन हे नवी दिल्ली येथे डिफेन्स स्पेस एजन्सी कडून करण्यात आले होते.
याचा उद्देश पुढीलप्रमाणे - अंतराळातील धोक्यांपासून बचाव करणे व अंतराळातील भारताच्या संपत्तीचे रक्षण करणे हे याचा प्रमुख उद्देश होतं.
या अभ्यासाचे उद्घाटन CDS अनिल चव्हाण यांनी केले होते.
सत्यजित रे लाईफ टाईम अचीव्हमेंट अवार्ड फिलिप नोईस यांना देण्यात आलेला आहे. हे 2024 चे विजेते आहेत.
त्याच्या आयोजन गोवा या राज्यात करण्यात आलेले होते.
हे ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते आहेत.
जपानचे नवीन पंतप्रधान शिगेरू इशिबा हे बनलेले आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जपानी देशाबद्दल माहिती जाणून घेऊया.
जपान याला देशाची राजधानी आहे टोकियो.
जपान या देशाचे पंतप्रधान आहेत शिगेरू इशिबा.
जपान या देशाचे चलन आहे येन.
विद्यार्थी मित्रांनो जपान हा देश उगवता सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो. तसेच या जपान देशाने नुकतेच पहिला लाकडी उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम केलेला आहे.
चंद्रावर यान उतरवणारा जगातील पाचवा देश जपान बनलेला आहे.
जपान या देशावर अणुबॉम्ब हल्ला झाला होता.
त्यामध्ये हिरोशिमा या शहरावर सहा ऑगस्ट 1994 या रोजी अणुबॉम्ब टाकण्यात आला होता. त्या अनुभवाचे नाव होते लिटल बॉय.
नंतर नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आलेला होता. त्या शहराचे नाव होते नागासाकी. या शहरावर नऊ ऑगस्ट 1994 या रोजी अणुबॉम्ब टाकण्यात आला होता. या शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आलेल्या बॉम्ब चे नाव होते Fatman.
वरदान कमलाकर हे मृदंग वादक होते यांचे नुकतेच निधन झालेले आहे.
पंकज त्रिपाठी यांचे मध्य प्रदेश पर्यटनाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
12 नोव्हेंबर रोजी जागतिक निमोनिया दिवस साजरा करण्यात येतो.
या दिवसाचे उद्देश पुढीलप्रमाणे - निमोनिया रोगाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
या दिवसाची थीम पुढील प्रमाणे - every ब्रिथ counts : stop निमोनिया इन इट्स ट्रॅक.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया SAANS अभियाना बद्दल माहिती.
याचा फुल फॉर्म आहे सोशल अवेअरनेस अँड ऍक्शन न्यूट्रलाइज निमोनिया सक्सेसफुली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवजात सेशनचे निमोनिया मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी या अभियान राबवण्यात येत आहे.
या अभियानाची सुरुवात झाली होती नोव्हेंबर 2019 पासून.
निमोनिया हा रोग श्वसन मार्गाचा आधार आहे.
निमोनिया मध्ये फुफ्फुसात विषाणू किंवा बॅक्टेरिया किंवा बुरशीमुळे झालेला संसर्ग असतो.
हर्षवर्धन अग्रवाल फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. (FICCI)
याच्या अध्यक्ष आहेत हर्षवर्धन अग्रवाल.
यापूर्वीचे अध्यक्ष होते अनिल शहा.
याची स्थापना झालेली होती 1927 यावर्षी.
याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे.
ही एक भारतातील सर्वात जुनी व सर्वात मोठी व्यापार विषयक संघटना आहे.
सामंथा हार्वे यांना 2024 चा बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे.
यांना त्यांच्या ऑर्बिटल या कादंबरीसाठी त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे.
ऑर्बिटल हे अवकाशावर आधारित कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आणि सहा अंतराळवीर यांचा एक दिवसाचा प्रवास यात सांगण्यात आलेला आहे.
हे कादंबरी अवकाशावर आधारित आहे पहिल्यांदाच बुकर पुरस्कार या कादंबरीला देण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र या राज्यामध्ये मतदान केंद्रावर विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून नेमण्यात आले होते. हे स्वयंसेवक वृद्ध दिव्यांग आजारी मतदारांना यांनी मदत केली होती.
यामध्ये नववी ते बारावी या वर्गाचे विद्यार्थी सहभागी होते.
जे विद्यार्थी सहभाग घेतील त्यांना सर्टिफिकेट दिले जाणार होते.
याचा उद्देश हा की विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा म्हणूनच त्यांना सहभागी करून घेतले होते.
मिस टीन युनिव्हर्स 2024 चा किताब तृष्णारे तिला मिळालेला आहे. ही 19 वर्षीय तृष्णारे भारतीय आहे.
या पुरस्काराचे आयोजन दक्षिण आफ्रिका येथे करण्यात आलेले होते.
उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ येथे पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आलेली आहे.
मित्रहो भारतातील पहिली डबल बेकार इलेक्ट्रिक बस मुंबई येथे सुरू करण्यात आलेली होती.
तसेच पहिली मिथेनॉल वर चालणारी बस ही बंगळुरू या शहरात सुरू करण्यात आली.
सार्वजनिक परिवहन सेवा मोफत करणारा पहिला देश लक्जामबर्ग होता.
इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात वाढ व्हावी म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी पीएम E ड्राईव्ह योजना सुरू करण्यात आलेली आहे.
डोमिनिका या देशाचा पीएम नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च सन्मान देऊन घोषित करण्यात आलेला आहे.
डोमिनिका हा देश उत्तर अमेरिका खंडातील देश आहे.
नरेंद्र मोदींनी covid-19 या काळात डोमिनिका ह्या देशाला केलेली मदत तसेच या दोन देशांमधील संबंध सुधारण्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड होण्यासाठी या ब्लॉगच्या वरती एक लिंक दिलेली आहे म्हणजेच तुम्ही जी परीक्षेसाठी ची माहिती वाचलेली आहे तिच्या खालीच व्हाट्सअप लिंक तुम्हाला दिलेली आहे. त्या व्हाट्सअप ग्रुपला जाऊन तुम्ही फॉलो या बटणावर क्लिक करा.
या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाली असल्यास माफ करा.