ADIVASI Vikas Vibhag Bharti 2024. महाराष्ट्र आदिवासी विभाग भरती जागा 611.

Vacancy of MAHARASHTRA Tribal Development Department.

MAHARASHTRA Tribal Development Department.

मित्रांनो आदिवासी विभागात नुकतीच 2024 ची भरती निघालेली आहे. महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग जागा ६११.

गट ब (अराजपत्रित) आणि गट क वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/ मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, स्टेनो टंकलेखक, अधीक्षक (पुरुष), अधीक्षक (महिला), वार्डन (पुरुष) , वार्डन (महिला), ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी), स्टेनोग्राफर ( निम्न श्रेणी). हे पद भरल्या जाणार आहेत.

जाहिरात क्रमांक – आस्थापद भरती 2024 / प्र. क्र. 59 / का. 2 (2) / Nashik.

संपूर्ण जागा 611.

पदाचे नाव व त्याचे तपशील पुढील प्रमाणे.

पद क्रमांकपदाचे नावपदांची संख्या
1वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक18
2संशोधन सहाय्यक19
3उपलेखापाल / मुख्य लिपिक41
4आदिवासी विकास निरीक्षक01
5वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक205
6लघु टंकलेखक10
7अधीक्षक पुरुष29
8अधीक्षक स्त्री55
9गृहपाल पुरुष62
10गृहपाल स्त्री29
11ग्रंथपाल48
12सहाय्यक ग्रंथपाल01
13प्रयोगशाळा सहाय्यक30
14कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर01
15कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी45
16उच्च श्रेणी लघुलेखक03
17निम्न श्रेणी लघुलेखक14
संपूर्ण जागा611
पद क्रमांक एक साठी पात्रतामान्यता प्राप्त विद्यापीठाचे किमान द्वितीय श्रेणीतील कला/ विज्ञान/ वाणिज्य/ विधी पदवी/ शारीरिक शिक्षण शास्त्र पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण पदवी.
पद क्रमांक दोन साठी पात्रतापदवीधर
पद क्रमांक तीन साठी पात्रतापदवीधर
पद क्रमांक चार साठी पात्रतापदवीधर
पद क्रमांक पाच साठी पात्रतापदवीधर
पद क्रमांक सहा साठी पात्रता१) दहावी उत्तीर्ण २) लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट. आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट. व मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट.
पद क्रमांक सात साठी पात्रतासमाजकार्य / समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी.
पद क्रमांक आठ साठी पात्रतासमाजकार्य / समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी.
पद क्रमांक नऊ साठी पात्रतासमाजकार्य / समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी.
पद क्रमांक दहासाठी पात्रतासमाजकार्य / समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी.
पद क्रमांक अकरा साठी पात्रता१) दहावी उत्तीर्ण. २) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र.
पद क्रमांक बारासाठी पात्रता१) दहावी उत्तीर्ण. २) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र.
पद क्रमांक तेरासाठी पात्रतादहावी उत्तीर्ण.
पद क्रमांक चौदा साठी पात्रता१) बारावी उत्तीर्ण २) फोटोग्राफी डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र. ३) तीन वर्ष अनुभव
पद क्रमांक पंधरा साठी पात्रताया पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक.
पद क्रमांक सोळा साठी पात्रता१) दहावी उत्तीर्ण २) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 शब्द प्रतिमिनिट आवश्यक. ३) इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आवश्यक व मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट आवश्यक. ४) एम एस सी आय टी ( MS – CIT)
पद क्रमांक सतरा साठी पात्रता१) दहावी उत्तीर्ण २) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 शब्द प्रतिमिनिट आवश्यक. ३) इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आवश्यक व मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट आवश्यक. ४) एम एस सी आय टी ( MS – CIT )
या पदांसाठी वयाची अट पुढीलप्रमाणे – 1 नोव्हेंबर 2024 रोजी वय 18 ते 38 वर्ष. ( मागासवर्गीय 5 वर्ष सूट )

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र (महाराष्ट्रात कुठेही)

परीक्षे साठी लागणारी परीक्षा फी पुढील प्रमाणे – खुला प्रवर्ग एक हजार रुपये. (1000 rupees ) (मागासवर्गीय / आ. दू. घ. / अनाथ / दिव्यांग / माजी सैनिक यांना 900 रुपये. )

परीक्षे बाबत पुढील प्रमाणे :

  1. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात, तारीख – 12 ऑक्टोबर 2024
  2. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेंबर 2024.
  3. परीक्षेची तारीख – परीक्षेची तारीख ही लवकरच कळवण्यात येईल.

परीक्षे बाबतीतल्या महत्त्वाच्या लिंक्स पुढीलप्रमाणे :

  • परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक – CLICK HERE
  • ऑफिशियल वेबसाईट लिंक – CLICK HERE
  • परीक्षेची जाहिरात PDF स्वरूपात – DOWNLOAD PDF

विद्यार्थी मित्रांनो नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WHATS APP LINKCLICK HERE

TELEGRAM LINKCLICK HERE

मित्रांनो ब्लॉग पूर्ण वाचून झाल्यानंतर तुम्हाला आजही आमची टीम महत्त्वाच्या घडामोडी सांगणार आहे. काही विषयांचे महत्त्वाचे टॉपिक सुद्धा यात आमची टीम ऍड करणार आहे. तरी तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ भविष्याच्या यशासाठी देऊन आपलं ज्ञान प्रगल्भ करा.

धन्यवाद जय हिंद.

  • 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार गुलझार आणि रामभद्राचार्य यांना सन्मानित करण्यात आला.
    मित्रांनो साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार हा ज्ञानपीठ पुरस्कार म्हणून ओळखला जातो. याची स्थापना 1965 साली करण्यात आली. राज्यघटनेतील अनुसूची आठ मध्ये सांगितल्याप्रमाणे 22 भाषांमध्ये लिहिल्या गेलेल्या साहित्यासाठी हा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात येतो.
    या ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले विजेते होते शंकर कुरूप 1965 साली यांना देण्यात आला होता.
  • “लता दीनानाथ मंगेशकर” हा पुरस्कार 2024 या वर्षी अमिताभ बच्चन आणि रणदीप हुड्डा यांना देण्यात आला.
  • “स्वातंत्र्यवीर सावरकर” या चित्रपटात उत्तम अभिनय केल्याबद्दल लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार रणदीप हुड्डा याला देण्यात आला.
  • “पद्मविभूषण 2024” या वर्षीचे पुरस्कार पाच व्यक्तींना देण्यात आले.
    त्या व्यक्ती पुढील प्रमाणे –
    १) वैजयंतीमाला बाली – कला क्षेत्र (राज्य तामिळनाडू)
    २) श्री कोणाडेला चिरंजीवी – कला क्षेत्र ( राज्य आंध्र प्रदेश )
    ३) बिंदेश्वर पाठक – सामाजिक कार्य ( राज्य बिहार )
    ४) व्यंकय्या नायडू – सार्वजनिक सेवा ( राज्य आंध्र प्रदेश)
    ५) पद्मा सुब्रमण्यम – कला क्षेत्र ( राज्य तामिळनाडू)
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “दि ऑर्डर ऑफ दृक गॅलपो” हा भूतानचा सर्वोच्च नागरिक सन्मान मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले विदेशी प्रमुख ठरले.
  • क्रिस्टीना पिजकोवा यांनी मिस वर्ल्ड 2024 चा 71 वा किताब जिंकला. त्या चेक गणराज्य येथील आहेत.
    या मिस वर्ल्ड 2024 च्या उपविजेता यास्मिना जायटीन या आहेत.
    या मिस वर्ल्ड कॉम्पिटिशनच्या आयोजन भारत या देशात मुंबई येथे करण्यात आले. भारतात वर्षानंतर या मिस वर्ल्ड कॉम्पिटिशन चे आयोजन करण्यात आले.
    ही स्पर्धा मार्च 9, 2024 रोजी घेण्यात आली.
  • रतन टाटा यांना एप्रिल 2024 मध्ये “किस मानवतावादी पुरस्कार 2021” देऊन सन्मान करण्यात आला.
    कोरोना या साथीमुळे पुरस्कार उशिरा देण्यात आला.
  • भारत व दक्षिण आशियाई सर्वोत्कृष्ट हवाई अड्डा स्टाफ पुरस्कार 2024 साठी स्काय ट्रॅक्स कडून मिळणारा पुरस्कार हा GMR आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा हैदराबाद याला मिळाला.
  • प्रभा वर्मा या मल्याळम कवीला 2023 सालचा ३३ वा सरस्वती सन्मान जाहीर करण्यात आला.
  • भारतीय रेल्वे विभागाद्वारे “रोबोट साथी” हा उपक्रम लॉन्च करण्यात आला.
  • दिनेश कुमार त्रिपाठी यांना भारताचे नवीन नवोदल प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले.
  • कृष्ण ईला यांचे भारतीय लस उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • RAMPAGE MISSILES क्षेपणास्त्र भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले.
  • तमिळनाडू या राज्याने निलगिरी तहर हा प्रकल्प सुरू केला.
  • गुजरात राज्याच्या कापड हस्तकला अज राखला GI TAG देण्यात आला.
  • SANA या AI अँकरणे ग्लोबल मीडिया अवॉर्ड जिंकला.
  • शशी भूषण सिंग यांना राष्ट्रीय ज्यूट बोर्डाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.
  • डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन यांना 2024 चा व्हींटली गोल्ड पुरस्कार मिळाला.
  • दुर्गा 2 या लेझर शस्त्रान संबंधातील प्रकल्पाचे अनावर डीआरडीओ ( DRDO) द्वारे करण्यात आले.
  • जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये भारताचा 159 वा क्रमांक होता.
  • संजय कुमार मिश्रा यांची जीएसटी अपिलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • तीन मे रोजी आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस साजरा करण्यात आला.
  • भारत देशाच्या नेतृत्वाखाली डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवर संयुक्त राष्ट्रांची पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली.
  • युक्रेन या देशाने जगातील पहिल्या एआय (AI ) सरकारी प्रतिनिधीला लॉन्च केले.
  • ७ मे रोजी जागतिक ॲथलेटिक्स दिवस साजरा करण्यात येतो.
  • micron द्वारे 2025 च्या सुरुवातीस जागतिक बाजारपेठेत प्रथम भारतीय सेमीकंडक्टरचे सादर केल्या जातील असा अंदाज आहे.
  • भारतातील बेंगलोर येथे भारताचे पहिले स्वदेशी बॉम्बर मानव रहित विमान नुकतेच विकसित करण्यात आले.
  • नेपाळ या देशाने शंभर रुपयाची नवीन नोट चलनात आणली. त्यात भारतीय प्रदेश दर्शवलेले आहे.
  • अमेरिका या देशात कोविड-19 चा नवीन प्रकार वाढत असताना दिसून येत आहे.
  • lando Norris यांनी मियामी ग्रँड प्रिक्स 2024 चे विजेते पद पटकावलेले आहे.
  • चीन या देशाने पुरुष आणि महिला दोन्ही वर्गातील थॉमस आणि उबेर कप 2024 जिंकला.
  • सह्याद्री अभयारण्य हे महाराष्ट्र राज्यातील अभयारण्य वाघांच्या स्थलांतरासाठी सज्ज झालेले आहे.
  • अंतराळवीर सुनीता विल्यम या भारतीय देशाच्या आहेत आणि त्या तिसऱ्या वेळेस अंतराळात जाणार आहे.
  • युरोपियन युनियन या देशाने महिलांवरील हिंसाचाराचा सामना करण्यासाठी पहिला कायदा स्वीकारला. हा देश हा कायदा स्वीकारणारा पहिला देश ठरला.
  • श्रीलंका या देशाने पवन ऊर्जा केंद्रासाठी अदानी ग्रीन एनर्जी सोबत २० वर्षांचा वीज करार केला.
  • ऑपरेशन सद्भावना हे भारतीय लष्करांद्वारे सिक्कीम येथे राबविण्यात आले.
  • नीरज चोप्रा भारतीय भालाफेक पटू यांनी डायमंड लीग 2024 मध्ये दुसरे स्थान पटकावले.
  • इराणी या देशासोबत चाबहार बंदर चालवण्यासाठी भारताने दहा वर्षांचा करार केला आहे.
  • *केरळ या राज्यांमध्ये कनेराच्या फुलाच्या वापरावर मंदिरात बंदी आहे.
  • CAA च्या कायद्यानुसार 14 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले.
  • सिंगापूरचे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांनी नुकतीच शपथ घेतली.
  • भारत हा जागतिक इंटरनेट शटडाऊन अहवालात अव्वल देश राहिला.
  • अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये तर्कश 2023 चा सराव झाला.
  • उत्तर प्रदेश येथे भारतातील सर्वात मोठा कृषी कचरा आधारित बायो सीएनजी प्लांट उभारल्याजात आहे.
  • IRAH हा AI आधारित चित्रपट हा भारतातील पहिला चित्रपट आहे.
  • पोखरण येथे गगन शक्ती 2024तासराव भारतीय हवाई दलाने आयोजित केला.
  • FICCI लेडीज ऑर्गनायझेशनचे 41 वे राष्ट्रीय अध्यक्ष जयश्री दास वर्मा हे बनले.
  • आयआयटी गुवहाटीने पहिले स्वाइन फिवर लस तंत्रज्ञान यशस्वीरित्या लस उत्पादक कंपनीला हस्तांतरित केले.
  • बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार बिहार या राज्यात सर्वाधिक बालविवाह थांबविण्यात आले.
  • सलीमा टेटे आणि हार्दिक सिंग यांचे 2023 सारखे हॉकी इंडियाच्या महिला आणि पुरुष खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
  • अरुणाचल प्रदेश या राज्याचे चिन्ह नाव हे झगनम म्हणून चर्चेत आले.
  • *आगामी लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी आयुष्यमान खुराना यांची भारतीय निवडणूक आयोगाने नियुक्ती केली.
  • अहो बिलम मंदिरात येणाऱ्या यात्रेकरूंवर निर्बंध लादण्यात आले हे मंदिर आंध्र प्रदेश या राज्यातील आहे.
  • गुजरात या राज्यात 5200 वर्षे जुनी हडप्पा वस्ती सापडले.
  • महाराष्ट्र हे राज्य खेलो इंडिया गेम्स 2024 मध्ये विजेता ठरले.
  • विराट कोहली या क्रिकेटपटू नये आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकवण्याचा पराक्रम केला.
  • सायमन हॅरिस यांची आयर्लंड चे नवीन पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली.
  • 15 एप्रिल रोजी जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात येतो.
  • सायबर क्राईम इंडेक्स मध्ये जगात भारताचा क्रमांक हा १० आहे.
  • एचडीएफसी ( HDFC) खाजगी बँक ही लक्षदीप मध्ये शाखा घडणारी पहिली बँक ठरली.
  • चीन या देशाने सागरी मार्गाने रशियन कच्चा तेलाचा प्राथमिक आयातदार म्हणून भारताला मागे टाकल.