SSC GD CONSTABLE RECRUITMENT POST 39,481 Year 2024
SSC GD CONSTABLE RECRUITMENT POST 39,481 Year 2024.
संपूर्ण जागा – 39,481
मित्र आणि मैत्रिणींनो स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे SSC GD कॉन्स्टेबल भरती 2024 घेण्यात येणार आहे. सशस्त्र पोलीस दलात म्हणजेच CAPFs NIA आणि SSF मध्ये GD कॉन्स्टेबल आणि आसाम रायफल मध्ये रायफल मॅन GD, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये शिपाई, CAPFs मध्ये पुरुष आणि महिला कॉन्स्टेबल GD या अशा जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
या जागांसाठी पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक 1 –
पदाचे नाव – GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
पदसंख्या – 39,481.
पूर्ण पदसंख्या – 39,481.
फोर्स नुसार पदाचे तपशील पुढील प्रमाणे.
अनुक्रमांक | फोर्स | फोर्सची पदसंख्या |
1 | Border Security Force (BSF) | 15654 |
2 | Central Industrial Security Force (CISF) | 7145 |
3 | Central Reserve Police Force (CRPF) | 11541 |
4 | सशस्त्र सीमा बल SSB | 819 |
5 | Indo-Tibetan Border Police (ITBP) | 3017 |
6 | Assam Rifles (AR) | 1248 |
7 | Secretariat Security Force (SSF) | 35 |
8 | Narcotics Control Bureau (NCB) | 22 |
संपूर्ण जागा | 39,481. |
पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे. – दहावी उत्तीर्ण आवश्यक.
पदासाठी लागणारी शारीरिक पात्रता पुढील प्रमाणे –
पुरुष व महिला गट | प्रवर्ग | उंची (सेंटी मीटर) | छाती (सेंटी मीटर.) |
पुरुष | GEN. SC & OBC | 170 | 80/5 |
ST | 162.5 | 76/5 | |
महिला | GEN. SC & OBC | 157 | N/A |
ST | 150 | N/A |
पदांसाठी वयाची अट – एक जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्ष ( SC/ ST – 5 वर्ष सूट , OBC : 3 वर्ष सूट.)
परीक्षेची FEE पुढील प्रमाणे – GENERAL/ OBC : 100 रुपये. ( Sc/st/ExSM / महिला – यांना कोणतेही fee नाही.
परीक्षेसाठी महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे :-
परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे | 10 ऑक्टोबर 2024. |
परीक्षा (CBT) अंदाजे | जानेवारी फेब्रुवारी 2025. |
परीक्षेसाठीची जाहिरात PDF | CLICK HERE |
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक | CLICK HERE |
OFFICIAL वेबसाईट ची लिंक | CLICK HERE |
- WHATSAPP GROUP
- TELEGRAM GROUP
मित्रांनो आजचा विषय जरा वेगळा आहे. चालू घडामोडी व्यतिरिक्त एक स्पेशल विषय आपण आज घेणार आहोत तो म्हणजे भूगोल. आज आम्ही तुम्हाला भूगोल या विषयातील काही महत्त्वाच्या टॉपिक बद्दल माहिती सांगणार आहे. या माहितीमुळे तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होईल. चला आता आपण सुरू करूया भूगोल.
पहिला टॉपिक “प्रकाश वर्ष”
मित्रांनो प्रकाशाचा वेग हा दर सेकंदाला तीन लाख किलोमीटर इतका असतो आणि हा प्रकाश किरण एका वर्षात 9 लाख 46 हजार 80 कोटी किलोमीटर अंतर पार करतो.
मित्रांनो प्रकाश वर्ष म्हणजे अंतर मोजण्याचे परिणाम.
आता आपण बघूया प्रकाश वर्षाचे विभाग कोणते :- प्रकाश महिना, प्रकाश तास, प्रकाश मिनिटे, प्रकाश सेकंद.
1) पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर हे 15 लाख किलोमीटर इतके आहे.
२) तसेच चंद्र आणि पृथ्वीचे अंतर हे तीन लाख 84 हजार 400 किलोमीटर आहे.
३) सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर 8.3 प्रकाश मिनिटे इतके आहे.
४) चंद्र आणि पृथ्वी अंतर हे 1.18 प्रकाश सेकंद आहे.
आता आपण बघूया सूर्यग्रहण :-
१) खग्रास सूर्यग्रहण :- पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तिथून पुढे सूर्य पूर्णपणे झाकला दिसतो. याच झाकलेला स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
२) खंडग्रास सूर्यग्रहण :- मित्रांनो विरार छायेतील भागातून सूर्य बिंबांचा काही भाग आपल्याला दिसतो ज्यावेळेस सूर्यबिंब थोड्या प्रमाणात दिसतो त्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
३) कंकणाकृती सूर्यग्रहण :- ज्या वेळा चंद्र पृथ्वीपासून दूर असतो त्यावेळेस चंद्राचे दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही ही अवकाशातच थांबते आणि संपते तेव्हा पृथ्वीवरील काही भागातून सूर्याचे फक्त प्रकाशमान कडा दिसते यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.
मित्रांनो आता आपण बघूया चंद्रग्रहण.
चंद्रग्रहण :- सूर्य पृथ्वी चंद्र पौर्णिमेच्या दिवशी सरळ रेषेत आले तर चंद्राचा प्रदक्षिणामार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. त्यामुळे चंद्र दिसेनासा होतो चंद्र झाकला जातो या स्थितीला चंद्रग्रहण असे म्हणतात. म्हणजेच खग्रास चंद्रग्रहण होय.
मित्रांनो आता आपण सर्वात विषय एकत्रितरीत्या घेणार आहोत.
वाहनातून निघणाऱ्या धुरामध्ये कार्बन मोनॉक्साईड हा वायू असतो.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (२०२१) 13 व्या ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यांनी व्हिडिओ कॉल द्वारे तेराव्या ब्रिक्स परिषदेत अध्यक्षपद भूषविले होते. शिखर परिषदेची संकल्पना सातत्य एकत्रिकरण आणि सहमती साठी आंतर ब्रिक्स सहकार्य. नवी दिल्ली प्रश्नपत्रिका स्वीकारून शिखर परिषदेचा समारोप करण्यात आला होता. तसेच भारताने ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन तिसऱ्यांदा केले होते.
भारताने ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चार प्राधान्य क्षेत्रांवर प्रकाश टाकला होता तो आपण पुढील प्रमाणे बघूया.
१) बहुपक्षीय व्यवस्थेत सुधारणा २) दहशतवाद विरोधी सहकार्य ३) आस्वाद विकास लक्ष्य साध्य करण्यासाठी डिजिटल आणि तांत्रिक साधनांचा वापर करणे. ४) लोकांमध्ये लोकांची देवाण-घेवाण वाढवणे हे सुद्धा होते.
चालू घडामोडी
*RESET कार्यक्रम डॉक्टर मनसुख मांडविया यांनी लाँच केला. याचे काम सेवानिवृत्त खेळाडूंना करिअर कौशल्यांसह सक्षम बनवण्याचा उद्देशाने नवी दिल्ली येथे राष्ट्रीय क्रीडा दिनी हे सुरू करण्यात आले होते.
- समुद्र प्रताप हे जहाज पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज भारतीय तटरक्षक दलाने लॉन्च केले. त्याचे काम हे किनारपट्टीवरील तेल गळती रोखण्यासाठी आहे. ते गोव्यात लॉन्च केले गेले.
- अर्थशास्त्राबद्दल – 2024 GDP वाढ 7.2 % आणि 2025 साठी 6.6% वर सुधारला.
*मुंबईला नवीन अब्जाधीश राजधानी म्हणून नाव देण्यात आले आहे भारताच्या वाढत्या आर्थिक पराक्रमाचे ते प्रदर्शन करते.
*लैंगिक छळाच्या तक्रारींची निराकरण करण्यासाठी व महिलांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षितता वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी she-Box पोर्टल लॉन्च केले.
*विज्ञान – हवामान बदलासाठी नासाने पाण्याखालील रोबोट विकसित केले आहे. बर्फाचे वितळणे मोजण्यासाठी हे डिझाईन केलेले रोबोट समुद्र पातळी वाढण्याच्या अंदाजाना मदत करतात. अंटार्टिकाच्या बर्फाचे वितळणे मोजण्यासाठी आहे.
- नवीन सर्वोच्च न्यायालयाचा ध्वज आणि चिन्हाचे अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला. यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय न्यायपालिका परिषदेदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजाचे आणि चिन्हाचे अनावरण केले.
- भरत शेषा यांची फिलिप्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केले.
- बॅडमिंटन मध्ये सुहास यथीराजाने रौप्य पदक जिंकले. सुहास यांनी पॅरिस 2024 पॅरा ओलंपिक मध्ये पुरुष एकेरी SL 4 प्रकारात रोप्य पदक जिंकले.
*नवीन 2024 मार्गदर्शक तत्वे तांत्रिक प्रगतीसह तक्रार निवारण सुलभ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन सार्वजनिक तक्रार निवारण मार्गदर्शक तत्वे लॉन्च केली आहे.
*उदयपूर मध्ये जीएसटी भवनाचे उद्घाटन केंद्रीय एफएम निर्मला सीतारामन यांनी केले. वैदिक मंत्रोच्चाराने उद्घाटन करण्यात आले.
*मदर टेरेसा यांचे काम खूप मोलाचे आहे. त्यामुळे सर्वेकडे त्यांचे जयंती उत्साहात साजरी केली जाते. मिलेनियम प्लाझा येथे मदर टेरेसा यांची जयंती साजरी करण्यात आली. 24 व आंतरराष्ट्रीय मदर टेरेसा पुरस्कार दुबई येथे आयोजित करण्यात आलेला होता.
- नॅसकॉमच्या अध्यक्षपदी नियुक्ती सिंधू गंगाधरण यांची करण्यात आली.
- संपूर्ण रक्षा वाचन हे नुकतेच टाटा एआय लाइफ ने लॉन्च केले आहे.
- जागतिक जल सप्ताह दिनांक 25 – 29 ऑगस्ट 2024, स्टॉक होम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट द्वारे आयोजित करण्यात येतो. ही आयोजित पाण्याच्या समस्यांवरील अग्रगण्य जागतिक परिषद आहे.
- व्हेनेझुएला या देशाचे सायकलपटू डॅनियल लारेल चिरीनोस यांचे 21 व्या वर्षी निधन झाले. ते सुप्रसिद्ध ऑलिंपिक सायकलपटू होते.
- हेल्थकेअर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि कामाच्या परिषदेच्या निराकरण करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने 14 सदस्य राष्ट्रीय कार्यादल तयार केले आहे.
- KAPS ४ या भारताच्या णू प्रकल्पाने त्याच्या दुसऱ्या 700 मेगा वॅट क्षमतेच्या अनुभट्टीसह पूर्ण कार्यक्षमता प्राप्त केलेली आहे.
- 1993 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी दीप्ती गोर मुखर्जी यांनी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या सचिव पदावर कार्यभार स्वीकारला.
- पहिली भारतीय महिला डायना पुंडोले ही एम.आर.एफ इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये सलून प्रकारात चॅम्पियनशिप जिंकणारी ठरली.
- भारताने स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुपने विकसित केलेले जगातील पहिले मोबाईल हायब्रीड रॉकेट लॉन्च केलेले आहे. ते रॉकेट पुन्हा वापरता येऊ शकते. त्याचे नाव RHUMI – १ हे आहे.
- सपनो की उडान या इ मासिकाच्या अनावरण धर्मेंद्र प्रधान यांनी केले. भारताचा राष्ट्रीय अवकाश दिनी या आवृत्तीचे प्रकाशन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते.
- उत्तर कोरियाचे किंम जोंग उन यांनी नवीन आत्मघाती ड्रोनचे अनावरण केले.
- दुसरी भारत सिंगापूर मंत्री परिषद गोलमेज सिंगापूर मध्ये पार पडली. सिंगापूर आणि भारत यांच्यातील आर्थिक आणि व्यापार संबंध मजबूत करण्यासाठी 26 ऑगस्ट रोजी हे गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती.
- लोक जनशक्ती पार्टीचे नेते अध्यक्ष म्हणून चिराग पासवान यांची निवड करण्यात आली. ते आता पुढील पाच वर्षांसाठी अध्यक्ष पद भूषवू शकतात.
- मंत्रिमंडळाने विज्ञान धारा योजनेला मंजुरी दिली आहे. STI परिसंस्था वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने विज्ञान धारा या केंद्रीय क्षेत्र योजनेअंतर्गत तीन छत्री योजना सुरू ठेवण्यास मंजुरी दिलेली आहे.
- नुकतेच भारताचे पहिल्या नागरिक अंतराळ पर्यटकाचे स्वागत करण्यात आले. त्यांचे नाव गोपीचंद थोटाकुरा हे आहे. हे भारताचे पहिले नागरी अंतराळ पर्यटक ब्ल्यू ओरिजिनच्या न्यू शेफर्ड 25 मोहिमेत सामील झाल्यानंतर परतले.
- अंतराळ वीर मोहीम पोलारीस डॉन याचे 31 जुलै रोजी प्रक्षेपण दिवस.
- ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्ता आणि सेल्फ एम्प्लॉइड वुमन्स असोसिएशनच्या संस्थापिका इलाबेन भट कालवश झाल्या. (२०२२ )
- 53 वा व्याघ्र प्रकल्प राणीपूर हा उत्तर प्रदेश राज्यातील आहे.
- जे जे इराणी हे स्टील मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातात. ते नुकतेच कालवस पावले.
- राष्ट्रीय मतदार दिन म्हणून 25 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो.
- तसेच 25 जानेवारी हा राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो.
- भारताची पहिली यूएनडीपी युथ क्लायमेट चॅम्पियन ही प्राजक्ता कोळी युट्युबर बनली आहे.
- 24 जानेवारी हा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
- तसेच 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. त्यालाच इंग्लिश मध्ये नॅशनल गर्ल चाइल्ड डे म्हणतात.
- कोकबोरोक दिवस हा त्रिपुरा या राज्यात साजरा करण्यात येतो. दिनांक 19 जानेवारी रोजी हा दिन साजरा करण्यात येतो. दिवस साजरा करण्यात येतो कारण कोकबोरोक भाषेचा विकास करण्याच्या उद्देशाने.
- 1979 मध्ये त्रिपुरा या राज्याच्या कोको बोरोकला भाषा म्हणून मान्यता देण्यात आली होती.
- सुष्मिता सेनला इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ वर्किंग वुमन अवॉर्ड जाहीर करण्यात आला. वाशिंग्टन डीसी दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात 2021 मध्ये देण्यात आला.
- जम्मू काश्मीरमधील पहिले दुग्ध गाव म्हणून जेरी गाव घोषित करण्यात आले. हे जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील गाव आहे.
- इंडियन फार्मर फर्टीलायझर को-ऑपरेटिव्ह म्हणजेच IFFCO. या संचालक मंडळामार्फत दिलीप संघाने यांचे नवीन अध्यक्षपद म्हणून निवड करण्यात आली.
- एअर इंडियाच्या नवीन अध्यक्षपदी विक्रम देवदत्त यांची केंद्रमार्फत निवड करण्यात आली २०२२.
- एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग सप्टेंबर 2024.
- CRPF केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक म्हणून मीना सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. यांची स्थापना 27 जुलै 1939 रोजी झाले.
- फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी ह्या आत्मचरित्राचे अनावरण जनरल एम एन नरवणे यांनी केलेले आहे.
*भारताच्या पहिल्या महिला शिक्षका सावित्रीबाई फुले. यांचा जन्म 3 जानेवारी १८३१ या रोजी झाला यांचा जयंती दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
- 1 जानेवारी जागतिक कुटुंब दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
- सहा जानेवारी हा दिवस बाळशास्त्री जांभेकर जन्मदिन म्हणजेच पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
- 16 जानेवारी रोजी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.