BMC Bharti ( बीएमसी भरती ) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी भरती.

BRIHANMUMBAI MAHANAGAR PALIKA BHARTI BMC RECRUITMENT 2024 (POST 1846)

BRIHANMUMBAI MAHANAGAR PALIKA BHARTI BMC RECRUITMENT 2024 (POST 1846)

बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी भरती निघालेली आहे. मित्रांनो मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका ही प्रशासकीय नागरी संस्था आहे.

मित्रांनो आणि याच नागरी संस्थेत तुम्हाला एक नोकरी करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करायला पाहिजे.

मित्रांनो आपण सर्वात पहिले बृहन्मुंबई महानगरपालिका याबद्दल जाणून घेऊया.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा बोधवाक्य – येतो धर्म स्त तो जय. ( म्हणजे सत्याचा विजय होवो )

मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका ही श्रीमंत महापालिका संस्था आहे. या बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत करण्यात आली होती.

या बीएमसी चे नेतृत्व आयएएस अधिकारी करतात तेच महापालिका आयुक्त म्हणून काम करतात.

जाहिरात क्रमांक. : MPR/ 7814

पदाचे नाव व त्याचा तपशील पुढील प्रमाणे.

पद क्रमांक : 1

पदाचे नाव : कार्यकारी सहाय्यक लिपिक.

पदाच्या संपूर्ण जागा : 1846 जागा.

पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता :

  1. पहिली पात्रता : 5% सहित वाणिज्य /विज्ञान /कला /विधी पदवी.
  2. दुसरी पात्रता : एम. एस. सी. आय. टी किंवा समतुल्य
  3. तिसरी पात्रता : इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र. मि

परीक्षेसाठी लागणारी फी : खुला प्रवर्ग 1000 रुपये. (मागासवर्गीय 900 रुपये)

महत्त्वाचे पुढील प्रमाणे :

  1. ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 11 ऑक्टोबर 2024.
  2. परीक्षेच्या तारखेची अपडेट विद्यार्थ्यांना तारीख आल्यानंतर देण्यात येईल.

PDF स्वरूपात जाहिरात बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून PDF डाउनलोड करा. तसेच महत्त्वाचे लिंक सुद्धा त्यात ॲड करण्यात आलेल्या आहे.

जाहिरात नोटिफिकेशन PDF : DOWNLOAD PDF

OFFICIAL WEBSITE : CLICK HERE

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक : CLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो परीक्षा बाबतीत नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

  1. व्हाट्सअप ग्रुप (WHATS APP GROUP)
  2. टेलिग्रामग्रुप (TELEGRAM GROUP)

मित्रांनो परीक्षेत तुमची मदत व्हावी व तुम्हाला निराशेला सामोरे न जाण्यासाठी तुमचे भविष्य उज्वल करण्यासाठी, काळजी पोटी आमची टीम तुमच्यासाठी प्रत्येक ब्लॉगमध्ये चालू घडामोडी या टॉपिक वर काही मुद्दे ऍड करणार आहे. तुम्ही ते रिविजन म्हणून नक्कीच वाचून घ्या.

धन्यवाद जय हिंद..

1)नाटोता 32 वा सदस्य देश स्वीडन हा आहे.

२) गांधीमती बालन यांचे एप्रिल 2024 मध्ये निधन झाले ते मल्याळी चित्रपट निर्माते होते.

३) मुंबईला आतापर्यंत तिसऱ्यांदा जागतिक वृक्ष नगरी पुरस्कार मिळाला आहे.

४) पहिले भारतीय अवकाश पर्यटक गोपी थोता कुरा होते. ब्ल्यू ओरिजिनच्या NS 25 अंतराळ मोहिमेत ते सहभागी होणार आहेत. मानवाला आकाशात घेऊन जाणारे न्यू शेपर्ड प्रोग्रॅमची ही सातवी अंतराळ मोहीम असणार आहे.

५) देशातील पहिली हायब्रीड खेळपट्टी हिमाचल प्रदेश राज्यात विकसित करण्यात आले आहे.

६) वारसा कर हा कायदा 1985 साली रद्द करण्यात आला.

७)युक्रेन या देशाने जगातील पहिली ए आय प्रवक्ता व्हिक्टोरिया शी सादर केली.

८) अशोक सराफ या अभिनेत्याला 20 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला.

9) एक पेड मा के नाम हे मोहीम पाच जून 2024 पासून सुरू करण्यात आली.

१०) बिहार राज्यातील नागी पक्षी अभयारण्य आणि नाकटी पक्षी अभयारण्य या दोन ठिकाणास रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त झाला.

११) पोलंड 2024 ची महिला गटातील फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा इगा स्विअतेकने जिंकली.

१२) G-7 परिषदेला भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते. 13 ते 15 जून 2024 च्या दरम्यान G7 ची 50 वे परिषद आपुलिया इटली येथे पार पडली.

13) विश्व ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धा 2024 गांधीनगर गुजरात येथे पार पडली. ही स्पर्धा नागपूरच्या दिव्या देशमुख ने जिंकली.

१४) 2024 चा युवा साहित्य पुरस्कार देविदास सौदागर यांच्या उसवण या कादंबरीत जाहीर झाला. त्या कादंबरीत टेलरिंग व्यवसायातील दाहकता याचे वर्णन केलेले आहे.

१५) नागाश्र -१ हे स्वदेशी बनावटीचे आत्मघाती ड्रोन आहे. आता हे भारतीय लष्कराच्या भात्यामध्ये समाविष्ट झाले आहे. नागपूर स्थित कंपनी सोलर इंडस्ट्रीज च्या इकॉनोमिक एक्सप्लोझीव लिमिटेड युनिटने त्याची निर्मिती केली आहे. लष्कराने अशा प्रकारच्या 480 ड्रोन ची ऑर्डर दिली आहे. याचे मारक क्षमता 30 किलोमीटर आहे. याचे लक्षवेध न झाल्यास त्याला माघारी बोलवता येते.

१६) 2024 चा पहिला वन भूषण पुरस्कार चैत्राम पवार यांना प्रदान करण्यात आला ते धुळे जिल्ह्यातील आहे.

१७) राज्यातील सर्वात धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली.

१८) फेब्रुवारी 2024 मध्ये भारता च्या गगन्यान मानवी अवकाश मोहिमेत सहभागी होणाऱ्या चार आंतरवेळाची नावे ही प्रशांत बाळकृष्ण नायर हे केरळचे रहिवासी आहेत. अजित कृष्ण हे तमिळनाडूचे रहिवासी आहेत. अंगद प्रताप हे उत्तर प्रदेश राज्याचे रहिवासी आहेत. शुभांशू शुक्ला हे उत्तर प्रदेश राज्याचे रहिवासी आहेत.

१९) इंडियास प्रमुख हे अनिल चव्हाण आहेत.

२०) लष्कर प्रमुख हे उपेंद्र द्विवेदी आहेत.

२१) वायुसेना प्रमुख विवेक राम चौधरी हे आहेत.

२२) नौसेना प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी हे आहेत.

२३) द्रौपदी मुर्मू यांनी देशातील सर्व राज्यातील राज्यपालांच्या संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले.

२४) मानलो मकवेर्ज हे भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे नवीन प्रशिक्षक आहेत.

२५) गौतम गंभीर हे भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन प्रशिक्षक आहेत.

२६) एक मे 2024 पासून जन्मलेल्या मुलांच्या नावांमध्ये वडिलांच्या अगोदर आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

२७) रत्नागिरी येथे फणस संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे.

२८) सीपी राधाकृष्णन हे नवनवेत्तम महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. ते महाराष्ट्राचे 21 वे राज्यपाल आहेत.

२९) पॅरिस मध्ये 23 वी ऑलिंपिक स्पर्धा जुलै ऑगस्ट 2024 मध्ये पार पडली.

३०) महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 2024 ही श्रीलंका देशाने जिंकली.

३१) महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे हा 2 जानेवारी या तारखेला साजरा केला जातो.

३२) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला हे आहेत.

३३) 29 जून 2024 रोजी झालेल्या भारत-दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी क्रिकेट विश्व कप अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार विराट कोहली या खेळाडूला मिळाला होता.

३४) मनोज कुमार शर्मा या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित 12 th fail हा सिनेमा होता.

३५) त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील ठिकाण येथे दरबारा वर्षांनी कुंभमेळा भरतो.

३६) नागपूर हे ऑरेंज सिटी म्हणून महाराष्ट्राचे शहर प्रसिद्ध आहे.

३७) पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.

३८) नेमबाजी या खेळाशी संबंधित नाव म्हणजे अभिनव बिंद्रा.

३९) बासरी वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध पंडित हरिप्रसाद चौरसिया हे आहेत.

४०) जवाहरलाल नेहरू हे सर्वात जास्त कालावधी करता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहिले आहेत.

४१) ओम बिर्ला हे भारताच्या लोकसभेचे स्पीकर आहेत.

४२) एक जुलै 2023 पासून नवीन मुख्य फौजदारी कायदे लागू करण्यात आले.

४३) मुंबई – नागपूर या शहराला जोडणारा मार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग.

४४) सध्या भारतात 28 राज्य व 8 संघराज्य आहेत.

४५) V. S. रमादेवी , सुशील चंद्रा, व्ही एस संपत यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले आहे.

४६) 181 हा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.

४७) सचिन तेंडुलकर यांची स्वच्छ मुख अभियाना अंतर्गत स्माईल AMBESEDER म्हणून नियुक्ती केली आहे.

४८) डी वाय पाटील विद्यापीठ या विद्यापीठाकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डि लीट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.

४९) भारतीय दंड संहिता 1860 या कायद्यात बदल करून 2023 मध्ये भारतीय न्याय संहिता हा कायदा संसदेत पारित करण्यात आला.

५०) नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार अफगाणिस्तान या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे.

५१) गगन यान हे मोहीम भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे मोहीम राबविल्या जाते.

५२) दांडपट्टा या शास्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

५३) अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू याचे पंतप्रधान द्वारे 12 जानेवारी 2024 रोजी उद्घाटन केल्या गेले.
या सेतूची मुंबईतील शिवडी आणि रायगड जिल्ह्यातील न्हावा शेवा क्षेत्र जोडणारे २१.८ किलोमीटर लांबी आहे.

५४) आदित्य एल वन हे इस्रोचे अंतिम वैज्ञानिक मिशन सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी आहे.

५५) 30 जानेवारी रोजी हुतात्मा दीन.

५६) विक्रम हे चांद्रयान २ मोहिमेतील LANDER चे नाव आहे.

५७) नॅशनल रोड सेफ्टी पंधरवाडा 2023 ची थीम “बी अ रोड सेफ्टी हिरो” ही आहे.

५८) दिल्लीच्या प्रगती मैदानावर 42 वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा पार पडला.

५९) पुण्यातील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग हे पूर्णपणे कार्बन निगेटिव्ह ग्यारीसन बनले. हे भारतातील पहिले केंद्र बनले आहे.

६०) लालदुहोमा हे पक्षांतर विरोधी कायद्यानुसार अपात्र ठरलेले लोकसभेतील पहिले खासदार होय. हे मिझोरमचे मुख्यमंत्री तसेच हे माजी आयपीएस अधिकारी आहेत. ते मिझोरम पीपल्स मूव्हमेंट चे नेते आहे.

६१) CBSE द्वारे सुरू केलेले सॉफ्टवेअर “सागर से सारांक्ष” हे आहे.

६२) उत्तराखंड या राज्यात MBBS हिंदी भाषे मध्ये ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार. हिंदी हिंदी भाषेतून एमबीबीएस सुरू करणारे पहिले राज्य हे मध्य प्रदेश आहे. व उत्तराखंड हे दुसरे राज्य ठरले.

६३) मध्यप्रदेश या राज्यात ISO प्रमाणपत्र मिळवणारे पहिले महिला पोलीस ठाणे ठरले.

६४) फ्रान्स या देशाने देशातील पहिली चिकनगुनिया ची लस तयार केली. त्या लसीचे नाव IXCHIQ हे आहे. नोव्हेंबरच्या 2023 मध्ये ती फ्रान्सने विकसित केली. ती लस फ्रेंच कंपनी VHYALNEVA ने बनवली.

६५) महाराष्ट्र हे मायग्रेशन ट्रेकिंग सिस्टम ॲप विकसित करणारे भारतातील पहिले राज्य ठरले. हरवलेल्या आणि असुरक्षित मुलांचा मागवा घेण्यासाठी हे पोर्टल बनवले आहे.

६६) महाराष्ट्र हे अपंगांसाठी स्वतंत्र मंत्रालय असलेले भारतातील पहिले राज्य आहे. महाराष्ट्रातील शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या विकलांग लोकांना शैक्षणिक आणि व्यावसायिक दृष्ट्या मदत करण्यासाठी मुंबई दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाचे उद्घाटन केले.

६७) ऑक्टोबर 2023 ला भारत सरकारने नाविन्यपूर्ण आणि ऐच्छिक अशा ग्रीन क्रेडिट कार्यक्रमाचे अनावरण केले.

६८) रवानीत कौर यांची भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. त्यांची नियुक्ती 2023 मध्ये करण्यात आली. रवनीत कौर ह्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया च्या पहिल्या पूर्वकालीन महिला अध्यक्ष. भारतीय स्पर्धा आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

६९) ओडिसा येथे पहिला खेलो इंडिया आदिवासी क्रीडा महोत्सव पार पाडण्यात आला. ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी पार पाडण्यात आला. त्याच्या आयोजक होते ओडिशा सरकार आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय.

७०) गुजरात येथे राष्ट्रीय तटीय पोलिसिंग अकादमीची स्थापना करण्यात आली.

७१) एक दशलक्ष डॉलर्स ही देणगी संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदीचा प्रचार करण्यासाठी भारतातर्फे देण्यात आली.

७२) संयुक्त राष्ट्राच्या इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, चिनी, अरबी या सहा अधिकृत भाषा आहे.

७३) पल्ली ही भारतातील पहिली कार्बन प्रभाव शून्य पंचायत आहे. ते जम्मू राज्यात आहे. तेथे सौर ऊर्जेचा सर्वाधिक वापर केला जातो.

७४) सामाजिक आणि न्याय मंत्रालय या मंत्रालयाने तृतीयपंथी समुदाय आणि भिकाऱ्यांसाठी “स्माईल योजना” सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून ट्रान्सजेंडर नागरिकांना मुख्य प्रवाहात आणले जाईल.