National health mission Kolhapur Bharti 2024.
National health mission Kolhapur Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर अंतर्गत भरती निघालेले आहे. या भरतीमध्ये प्रकल्प समन्वयक या पदासाठी जागा भरण्यात येणार आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत. या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पदाचे नाव – प्रकल्प समन्वयक.
पदांची संख्या – 01.
या पदासाठीची नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – कोल्हापूर महाराष्ट्र.
या पदासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – 38 वर्ष.
या पदासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला मूळ पीडीएफ मध्ये बघायला मिळेल. या पदासंदर्भातील मूळ पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 20 डिसेंबर 2024 रोजी या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे –
पदाचे नाव – प्रकल्प समन्वयक.
पदाची वेतनश्रेणी – पन्नास हजार रुपये.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो दररोज तुमच्यासाठी आम्ही एक नवीन विषय घेऊन येत आहोत. तसाच आज सुद्धा एक विषय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तुमच्या चालू घडामोडी चला तर मग सुरु करूया आजचा विषय.
भारत CARICOM शिखर परिषद 2024.
याबद्दल आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
हे शिखर परिषद झाले होते गयाना या ठिकाणी.
ते वर्ष होते 2024 नोव्हेंबर.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मध्ये दुसऱ्या भारत CARICOM शिखर परिषदेमध्ये भाग घेतला होता.
पहिले भारत CARICOM परिषद ही 2019 मध्ये झाली होती.
1973 मध्ये स्थापन झालेली CARICOM ही कॅरिबियन मधील आर्थिक एकात्मता आणि सहकार्याला प्रोत्साहन देणारे प्रादेशिक संघटना आहे. यामध्ये 21 देशांचा समावेश आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया विद्या लक्ष्मी योजनेबद्दलची संपूर्ण माहिती.
या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळांनी मंजुरी दिली होती नोव्हेंबर 2024 मध्ये.
या योजनेचे उद्देश पुढील प्रमाणे -
कोणत्याही गरीब विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणात आर्थिक अडचणीमुळे खंड पडू नये हा या योजनेचा उद्देश होता.
या योजनेचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे -
वार्षिक आठ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना केवळ तीन टक्के व्याज अनुदानासह दहा लाख रुपयांपर्यंतचे कारण मुक्त आणि जामीनदार मुक्त कर्ज दिले जाईल. असे या योजनेच्या वैशिष्ठ होते.
यासाठी पीएम विद्या लक्ष्मी पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया बिरसा मुंडा पुतळा अनावरण बद्दल माहिती.
दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी अनावरण करण्यात आले होते.
ते ठिकाण होते बानसारा पार्क प्रवेशद्वार दिल्ली येथे.
गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते.
आदिवासी नेते आणि स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त.
राष्ट्रीय आदिवासी दिन हा 15 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
जागतिक आदिवासी दिन नऊ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो.
केंद्र सरकारने सराय काले खान चौकाचे नाव बदलून बिरसा मुंडा चौक करण्याचाही निर्णय घेतलेला आहे.
बिरसा मुंडा यांची जयंती 2021 पासून आदिवासी गौरव दिन 15 नोव्हेंबर म्हणून साजरी केली जाते.
त्या पुतळ्याचे वजन आहे 3000 KG इतके.
पुतळ्याची उंची आहे वीस फूट इतकी.
2025 हे वर्ष आदिवासी गौरव वर्ष साजरे करण्यात येणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो राज्यघटना निर्मिती 75 वर्षे पूर्ण झालेले आहे.
राज्यघटनेचा मसुदा घटना समितीला सादर केल्याच्या ऐतिहासिक घटनेला 26 नोव्हेंबर 2025 रोजी 75 वर्षे पूर्ण झालेले आहेत. या घटनेचा अमृत महोत्सव वर्ष 2025 मध्ये साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त संसदेच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड मार्गदर्शन केले.
राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तसेच घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते. यांना 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा पहिला मसुदा दिला होता.
हा ऐतिहासिक दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
या घटनेला 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल संसदेची संयुक्त बैठक संविधान सदनातील ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.
इंदिरा गांधी शांतता आणि नी शस्त्रीकरण आणि विकासासाठी पुरस्कार.
2023 चा पुरस्कार हा डॅनियल बोईम आणि अली अबू यांना देण्यात आलेला आहे.
डॅनियल हे अर्जेंटिनामध्ये जन्मलेल्या शास्त्रीय पियानो वादक आहेत. पश्चिम आशियामध्ये संगीताद्वारे सौहार्द वाढवतात.
अली अबो हे मध्यपूर्व शांतता पूर्व संघर्ष निराकारणाला प्रोत्साहन देणारे पेलेस्टिनी शांतता कार्यकर्ते आहेत.
हा पुरस्कार इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट द्वारे देण्यात येतो.
मिस युनिव्हर्स 2024 बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
मिस युनिव्हर्स 2024 ही 73 वी होती.
याचे ठिकाणे मेक्सिको होते.
याचे विजेती होती व्हिक्टोरिया शिलविग.
2024 च्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते रिया सिंगा हिने.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आतापर्यंतच्या भारताच्या मिस युनिव्हर्स बद्दल माहिती.
सुष्मिता सेन 1999.
लारा दत्ता या दोन वेळेस मिस युनिवर्स होत्या.
हरणाज संधू या तीन वेळेस मीस univers होत्या.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया बुकर पुरस्कार 2024 बद्दलची संपूर्ण माहिती
2024 बुकर पुरस्कार प्राप्त व्यक्ती होत्या सामंथा हार्वे.
त्यांचे कादंबरी होती आर्बिटले. या कादंबरीमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आधारित होते.
हे कादंबरी केवळ 136 पानांची आहेत. यापूर्वी 1979 मध्ये पेन लोप यांच्या ऑफ शोअर या 132 पानांच्या कादंबरीला बुकर मिळाले होते.
हार्वे यांचे हे पुस्तक बुकर प्राप्त करणाऱ्या सर्वात छोट्या पुस्तकांपैकी एक आहे.
सामंथा यांच्या इतर कादंबऱ्या आहेत वाइल्ड रणेस, dear thief thif , the Western wind. ऑल इज सॉंग.
2023 चा बुकर पुरस्कार मिळाला होता पॉल यांना. हे आयरिश लेखक आहेत. त्यांचे कादंबरी आहे प्रॉफेट सॉंग.
बुकर पुरस्कार याची स्थापना झाली होती 1969 मध्ये.
त्याच्या स्वरूप आहे 50000 पौंड.
हा पुरस्कार बुकर मेकॅनल कंपनी ऑफ इंग्लंड द्वारे देण्यात येतो.
विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत पाच भारतीयांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यांची नावे पुढीलप्रमाणे.
व्ही एस नायपॉल यांना इन एन फ्री टेस्ट या कादंबरीसाठी 1971 यावर्षी बुकर पुरस्काराने सन्मानित केले होते.
सलमान रसदी यांना मिडनाईट चिल्ड्रन या कादंबरीसाठी 1981 यावर्षी बुकर पुरस्कारान सन्मानित केले होते.
अरुंधती रॉय यांना द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीसाठी 1997 यावर्षी बुकर पुरस्काराने सन्मानित केले होते.
किरण देसाई यांना द इंहेरितन्स ऑफ लॉस या कादंबरीसाठी 2006 यावर्षी बुकर पुरस्काराने सन्मानित केले होते.
अरविंद अडिगा यांना द व्हाईट टायगर या कादंबरीसाठी 2008 यावर्षी बुकर पुरस्काराने सन्मानित केले होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राप्त झालेले विविध देशाचे पुरस्कार याबद्दल संपूर्ण माहिती.
डॉमिनिका का अवॉर्ड ऑफ ऑनर हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉमिनिका देशाने दिलेला आहे.
ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नायजेरिया या देशाने दिला आहे.
ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयाना या देशाने दिला आहे.
ऑननरी ऑर्डर ऑफ फ्रीडम हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बार्बडोस या देशाने दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 19 देशांचे नागरी पुरस्कार मिळालेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया रुस्तम ए हिंद या किताबा बद्दल माहिती.
महाराष्ट्राच्या सिकंदर शेखने 2024 चा रुस्तम ए हिंद हा किताब पटकावलेला आहे.
अशी कामगिरी करणारा तो महाराष्ट्राचा चौथा मल्ल ठरलेला आहे.
चार मल्ल पुढील प्रमाणे.
हरिश्चंद्र बिराजदार, अमोल बुचडे, असाब अहमद, सिकंदर शेख.
हे ठिकाण होते जालंधर पंजाब येथे.
उपविजेता होता बगगा कोहली.
2023 चा सिकंदर शेख 66 वा महाराष्ट्र केसरी होत आहे.
मूळचा सोलापूरचा आहे पुनीत बालन ग्रुप चा तो खेळाडू आहे.
विद्यार्थी मित्रांनो रोहिणी नायर पुरस्कार 2024 बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
तिसरा रोहिणी नायर पुरस्कार हा ओडिशातील इंजिनियर अनिल प्रधान यांना देण्यात आला आहे.
या पुरस्काराच्या स्वरूप आहे दहा लाख रुपये.
ग्रामीण विकासातील उत्कृष्ट योगदानासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो
रोहिणी नायर प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ माजी आयएएस अधिकारी होते. हा पुरस्कार 40 वर्षाखालील व्यक्तीस दिला जातो.
त्यांनी योजना आयोगामध्ये सदस्य म्हणून काम केले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण माहिती जाणून घेऊया महिला आशियाई हॉकी चॅम्पियन 2024 याबद्दल माहिती.
भारतीय महिला संघाने चीन संघाला एक -शून्य अशी मात करून आशियाई चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धेचे दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले आहे.
भारतीय महिला संघाचे हे तिसरे विजेतेपट ठरलेले आहे. यापूर्वी 2016 आणि 2023 मध्ये भारताने ही स्पर्धा जिंकली होती. या कामगिरीमुळे भारताने कोरियाच्या कामगिरीशी बरोबरी केलेली आहे.
भारताच्या विजेतेपदाची दीपिका ही खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरली आहे. दीपकाने स्पर्धेत सर्वाधिक 11 गोल केले आणि मालिकावीर किताब पटकवलेला आहे.
बिहार सरकारने विजेते संघातील खेळाडू दहा लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.
या स्पर्धेबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
ही स्पर्धा क्रमांक आठवी स्पर्धा होती.
याचे ठिकाण होते राजगिरी बीहार येथे.
भारत सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे यजमान पद भूषवित आहे.
यामध्ये सहा देश सहभागी राहतील. ते सहभागी देश पुढीलप्रमाणे.
भारत चीन जपान मलेशिया कोरिया थायलंड.
याचा कालावधी आहे 11 ते 20 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत होता.
भारतीय महिला हॉकी कर्णधार आहे सालीमा टे टे.
या स्पर्धेची सुरुवात 2010 यावर्षीपासून झाली होती.
विद्यार्थी मित्रांनो आजचा महत्त्वाच्या चालू घडामोडी तुम्हाला चांगला वाटला असतील तर या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मंडळींमध्ये नक्की शेअर करा. या ब्लॉगमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळल्या असणार अशी आशा करतो. आमचा उद्देश हाच असतो की यातून तुम्ही काहीतरी शिकावे आणि परीक्षेला सामोरे जाताना प्रश्न व्यवस्थित हाताळावे. तुमचा यश म्हणजे आमचे यश आहे. त्यासाठी व्यवस्थित अभ्यास करा आणि पुढे जा. या ब्लॉग ची लिंक तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर करायचे आहे. या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाल्या असल्यास माफ करा. चला तर मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.