Vidya Vikas pratishthan Solapur Bharti Recruitment 2024.
Vidya Vikas pratishthan Solapur Bharti Recruitment 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो विद्याविकास प्रतिष्ठान अंतर्गत भरती निघालेली आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज हे ऑफलाइन तसेच ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. या पदासाठी अर्ज हे त्याच्या शेवटच्या तारखेच्या अगोदर करायचे आहेत.
या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
पदाचे नाव – प्राध्यापक/ सहयोगी प्राध्यापक/ सहाय्यक प्राध्यापक/ रजिस्टर / स्टोअर क्लार्क/ खाते.
या पदासाठी असणारे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – सोलापूर महाराष्ट्र.
या पदासाठी चा अर्ज पत्ता ईमेल पत्ता पुढील प्रमाणे – vvpiet@rediffmail.com
या पदासाठी मुलाखतीचा पत्ता पुढील प्रमाणे – व्ही.व्ही.पी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोरेगाव डोणगाव रोड सोलापूर.
या पदासाठी ची मुलाखतीची तारीख पुढील प्रमाणे – 17 डिसेंबर 2024 रोजी या पदासाठीची मुलाखतीची तारीख आहे.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठीची मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आजची माहिती म्हणजेच चालू घडामोडी.
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ वार्षिक पुरस्कार याबद्दल आता माहिती जाणून घेऊया.
वर्षातील सर्वोत्तम खेळाडू हरमंप्रित सिंग हा भारताचा हॉकी कर्णधार आहे.
वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षक पी आर श्रिजेश.
हरमनप्रीत सिंग आणि पीआर श्रिजेष ची या पुरस्कारासाठी तिसऱ्यांदा निवड झाली आहे. 2021 2022 2024 येथे वर्ष आहे.
वर्षातील सर्वोत्तम खेळाडू महिला गट जांसेस. हा नेदरलँड चा आहे.
वर्षातील सर्वोत्तम गोल रक्षक महिला गट ए जिओ ही चीनची आहे.
आता आपण जाणून घेऊया विवेक देबरोय यांच्या बद्दल माहिती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक यांचे वयाचे 69 व्या वर्षी एक नोव्हेंबर 2024 रोजी निधन झाले.
त्यांचा जन्म 25 जानेवारी 1955 ला मेघालय येथील शिलॉंग येथे झाला.
त्यांना अर्थशास्त्रज्ञ असे त्यांचे ओळख होते.
यांनी केलेल्या शिफारसीनुसार रेल्वे अर्थसंकल्प आणि साधारण अर्थसंकल्प एकत्रित करण्यात आला.
ते नीती आयोगाचे सदस्य होते 2015 ते 2019 दरम्यान नीती आयोगाच्या सदस्य होते.
ते गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू होते. त्यांनी महाभारत रामायण आणि भगवद्गीतेचे संस्कृत मधून इंग्रजीत भाषांतर केले. चार वेद उपनिषद इंग्रजीमध्ये अनुवाद केला.
त्यांना पद्मश्री प्राप्त झाला होता 2015 या वर्ष.
2016 यावर्षी त्यांना युएसए इंडिया बिझनेस लाईफ टाईम अचीवमेंट अवार्ड देण्यात आला होता.
भारतीय स्वातंत्र्यलढाणाच्या युद्धकोष असणाऱ्या वंदे मातरम या तेजस्वी काव्याच्या निर्मितीचे 150 व्या वर्ष सुरू होत आहे.
घेतलेल्या बकिम चंद्र चट्टोपाध्याय.
ऑस्ट्रेलियाने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातलेले आहे.
ऑलम्पिक 2036 च्या यजमान पदासाठी भारताच्या ऑलिम्पिक असोसिएशन ला पत्र पाठवले आहे. 1951 आणि 1982 यावर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्षपदी भारताची पुन्हा एकदा निवड करण्यात आलेली आहे. 2024 ते 2026 आहे दोन वर्ष अध्यक्ष पद भारताकडे असणार आहे. आय एस ए च्या महासंचालक पदी आशिष खन्ना यांची निवड करण्यात आलेले आहे. विद्यमान महासंचालक अजय मातुर यांचा कार्यकाळ संपला नंतर 2025 मध्ये ते पदभार सांभाळतील.
पूर्व क्षेत्रात भारताने आयोजित केलेल्या तीन जणांचे लष्करी सर्वांचे नाव आहे - पूर्वी प्रहार.
दिल्ली येथे नोव्हेंबर 2024 मध्ये दोन दिवसिय अँटी टेरर नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी आयोजित केले होते. दहशतवाद विरुद्ध लढ्यात समन्वय वाढवण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे - संपूर्ण सरकार दृष्टिकोनातून धोरणांसाठी अंतर दृष्टी निर्माण करणे.
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ telematics.
आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी roorkeee यांनी टेलिकॉम टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड अंतर्गत 5g ग्रामीण संपर्कासाठी मिलिमीटर वेव्ह ट्रान्ससिव्हर विकसित करण्यासाठी करार केला आहे.
इस्रायल देशाने pypim हा प्लॅटफॉर्म विकसित केलेला आहे. हा प्लॅटफॉर्म संगणकांना सीपीयू थेट मेमरी मध्ये प्रक्रिया करण्यास अनुमती देतो.
दरवर्षी दिल्लीत होणारे आर्मी परेड हे पहिल्यांदा पुणे येथे होत आहे.
गुजरात मधील धोलेरा हे भारतातील पहिले ग्रीन फील्ड स्मार्ट सिटी म्हणून विकसित झाले आहे.
28 जानेवारी 2025 ते 14 फेब्रुवारी 2025 यादरम्यान उत्तराखंड येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा एकूण 34 क्रीडा प्रकारात खेळली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अर्थात नालसा चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहे. समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर सेवा प्रदान करण्याचे कार्य ही संस्था करते.
आय एस ई सी आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मुख्यालय यांच्यातील संयोगी प्रयत्नातून बंगळूरूच्या पहिल्या डिजिटल लोकसंख्येच्या घड्याळाचे उद्घाटन इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक्स चेंज येथे करण्यात आले आहे.
अमेरिकेची युवा टेनिसपटू कोको गोफ ने डब्ल्यूटीए स्पर्धेत जेतेपद झिंग किनवेंवर मात करून जिंकलेले आहे. मारिया शारापोवानंतर जेतेपद मॅडम अगदी सर्वाधिक युवा खेळाडू बनली आहे.
तमिळनाडू राज्य सरकारने सर्प दंश विष बाधेला रोग म्हणून घोषित केलेले आहे. त्यासाठी सरकार योग्य ती औषध सामग्री उपलब्ध करून देणार आहे.
डोक्यात भारतीय पोलो खेळाडू हरिंदर सिंग सोधी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांना बिल्ली म्हणून सुद्धा ओळखले जात होते.
केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला बटालियनची स्थापनेला मान्यता दिलेली आहे. व्हीआयपी सुरक्षा तसेच विमानतळ सुरक्षा आणि दिल्ली मेट्रो सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी यांच्या सुरक्षे जबाबदारी या महिला बटालियन वर असेल. या महिला बटालियनच्या स्थापनेमुळे महिलांना धैर्य आणि देशी सेवेची संधी मिळणार आहे.
दिल्ली येथे 73 वी अखिल भारतीय पोलीस अथलेटिक्स क्लस्टर चॅम्पियनशिप 2024 पार पडले.
विक्रांत या भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाजाची निर्मिती कोचीन शिप यार्ड लिमिटेड ने केलेले आहे.
भारतीय रस्ते काँग्रेसच्या 83 व्या वार्षिक अधिवेशनाचे आयोजन रायपूर छत्तीसगड येथे झाले आहे.
हिसार मधील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय अश्वसंशोधन केंद्राला equine पायरो प्लाझ्मो सिस साठी WOAH संदर्भ प्रयोगशाळेचा दर्जा मिळाला आहे.
संयुक्त सैन्य व्यायाम austra hind ची तिसरी आवृत्ती आठ नंबर 2024 रोजी पुणे येथे पार पडली.
हा वार्षिक व्यायाम भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या पर्यायाने आयोजित केला जातो.
भारताच्या वैद्यकीय उपकरण क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि आत्मनिर्वता वाढवण्यासाठी रसायन आणि खत मंत्रालयाने मेडिकल डिवाइस उद्योग मजबूत करण्यासाठी योजना सुरू केली आहे. या योजनेचा एकूण अर्थसंकल्प 500 कोटी रुपये आहे.
एनटीपीसी भारतातील सर्वात मोठे ऊर्जा उत्पादक आहे. यांनी विद्यांचल केंद्रात 50 व्या स्थापना दिवसानिमित्त जगातील पहिले कार्बन डाय-ऑक्साइडचे मिथेनॉल रूपांतरण प्रकल्प सुरू केला.
जगातील सर्वात उंच इन्ड्युरो माउंटेन बायकिंग शर्यत मोंडुरो 4.0 प्रदेशातील तवांग येथे पार पडले.
हे शर्यत 14,400 फूट उंचीवरून सुरू होऊन 8000 उंची पर्यंत खाली जाते.
इस्रायलचे संरक्षण मंत्रालय 2025 मध्ये जर्मनी सोबत arrow तीन क्षेपणास्त्र अडथळा प्रणाली तैनात करण्यासाठी काम करत आहे.
लंडन फेशियल प्लास्टिक सर्जरी सेंटरने सर्वात सुंदर महिला म्हणून ब्रिटिश अभिनेत्री जोडी कॉमरची निवड केली.
त्यामध्ये टॉप 10 सुंदर महिलांमध्ये भारतीय अभिनेत्री दीपिका पादुकोणच ही समावेश आहे.
केंद्र कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नवी दिल्ली येथे मा मदर या पुस्तकाचे प्रकाशन केले. हे पुस्तक केरळच्या राज्यपालांचे अतिरिक्त सचिव डॉक्टर देवेंद्र कुमार यांनी लिहिले आहे.
जगातील सर्वात अवघड अत्यंत आव्हानात्मक व अशक्यप्राय मोहीम असे अंटार्टिकाच्या मोहिमेचे वर्णन केले जाते. या मोहिमेवर मूळ भारतीय वर्षाच्या अमेरिकेत अक्षय नानावटी हे निघाले आहेत. 110 दिवस आणि एकूण अंतर 2735 किलोमीटर राहणार आहे.
एस अँड पी ग्लोबल या संस्थेच्या अहवालानुसार सकाळ राष्ट्रीय उत्पादनात म्हणजे जीडीपी मध्ये 2023 24 आर्थिक वर्षात महाराष्ट्राचा सर्वाधिक म्हणजे सुमारे 13.30% वाटा आहे.
शिंगेरू इशिबा जपानच्या लिब्रल डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते आहेत, जपानचे पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झालेली आहे.
एनबीटीने भारतीय राज्यघटनेच्या मूळ हस्तलिखित प्रदेशची प्रत 43 व्या शारजाहा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात प्रदर्शित केले आहे.
भारताने मोंझाबीकला सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी दोन फास्ट क्राफ्ट दिल्या आहेत. या क्राफ्ट मध्ये मशीनगन आणि बुलेटप्रूफ केबिन्स आहेत.
16 वी इंडिया गेम डेव्हलपर कॉन्फरन्स हैदराबाद येथे नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडली.
विद्यार्थी मित्रांनो भारतीय नौदलाने 20 -21 नोव्हेंबर 2024 दरम्यान चौथा पॅन इंडिया तटिय संरक्षण सराव सी व्हिजील 2024. आयोजित केला आहे.
तिसरा आणि नासा 2025 च्या सुरुवातीला. NISAR उपग्रह प्रक्षेपित करणार आहेत. तो पृथ्वीच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करेल ज्यामध्ये जमीन आणि बर्फाच्या प्रदेशांचा समावेश आहे.
निती आयोगाने ऊर्जा मंत्रालय सहकार्याने asset प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. आपल्यात पण राज्यांना हरित संक्रमणाला गती देण्यासाठी ऊर्जा संक्रमणाच्या आराखड्यांची निर्मिती आणि त्यांच्या अंमलबजावणी समर्थन देण्याचे उद्दिष्ट ठेवतो.
nada इंडियाने खेळाडू आणि प्रशिक्षकांना अँटि डोपिंग बद्दल शिक्षित करण्यासाठी नो योर मेडिसिन ॲप सुरू केले आहे.
मॉरिशस चे नवीन पंतप्रधान बनले आहे नवीन राम गुलाम.
लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल आणि आदित्य मेहता फाउंडेशन लेह येतील जगातील पहिले उंचावरील पॅरा स्पोर्ट्स केंद्र स्थापन करत आहे. हे केंद्र 2028 पॅरा ऑलिंपिक साठी प्यारा ऍथलेटिक्स ना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.
व्योमिका स्पेस अकादमी च्या सहकार्याने इस्रोने स्पेस ट्यूटरने अरुणाचल प्रदेशातील केई पन योरं जिल्ह्यात अंतराळ शिक्षण प्रयोगशाळा स्थापन केले आहे.
विद्यार्थी मित्रांनो हरभजन सिंग हा भारतीय क्रिकेटपटू आणि सानिया मिर्झाची दुबई स्पोर्ट्स कौन्सिल अंबेसेडर म्हणून नियुक्ती केले आहे.
अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ संशोधक विचारवंत डॉक्टर साळुंखे यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.
ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्सनुसार भारताचा 129 वा क्रमांक आहे. आइसलँड प्रथम क्रमांक वर आहे.
ग्लोबल मृदा परिषद 19 ते 22 नोव्हेंबर 2024 च्या दरम्यान नवी दिल्ली येथे पार पडली.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉगची लिंक तुमच्या मित्र मंडळींमध्ये नक्की शेअर करा. या ब्लॉग मध्ये काय टायपिंग मिस्टेक झाले असतील तर माफ करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.