DRDO terminal ballistics research laboratory Bharti 2024.
DRDO terminal ballistics research laboratory Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो डीआरडीओ टर्मिनल बॅलेस्टिक संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत भरती निघालेली आहे. या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारानी मुलाखतीला हजर राहावे. या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पदाचे नाव – जूनियर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट.
पदांची संख्या – 10.
या पदासाठी असणारी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठी 28 ते 35 वर्ष वयोमर्यादा आहे.
या पदासाठी निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे – या पदासाठी निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.
या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे –
जूनियर रिसर्च फेलो – बीई/ बी टेक इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ECE, ME/M.TECH
रिसर्च असोसिएट – PHD
या पदासाठी असणारा मुलाखतीचा पत्ता पुढीलप्रमाणे – TBRL सेक्टर 30, चंदीगड – 160030.
या मुलाखतीची तारीख पुढील प्रमाणे – 3, 7, 8, 16, 17 जानेवारी 2025.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE.
या पदासाठी मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा –
विद्यार्थी मित्रांनो आपण सध्या चालू घडामोडी हा टॉपिक घेत आहोत. त्यामध्ये तुम्हाला आम्ही बऱ्याच टॉपिकवर शॉर्ट नोट्स देणार आहोत. चला तर मग सुरु करूया चालू घडामोडी हा टॉपिक.
विद्यार्थी मित्रांनो उत्तराखंड राज्याची राजधानी आहे देहराडून. ही राजधानी हिवाळा चालू असतानाचे राजधानी असते. नंतर उन्हाळ्यात राजधानी असते गैरसेन.
उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी.
उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती नऊ नोव्हेंबर 2000 रोजी.
उत्तराखंड राज्याचे राज्यपाल आहेत लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग.
उत्तराखंड राज्याचे लोकसभेचे जागा आहेत पाच.
राज्याचे राज्यसभेचे जागा आहे तीन.
उत्तराखंड राज्यात राष्ट्रीय उद्याने पुढील प्रमाणे - जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क.
हे उत्तराखंड राज्यातील राष्ट्रीय उद्याने आहेत.
नरसहाराच्या गुन्ह्यातील बळींचा आंतरराष्ट्रीय स्मृती आणि सन्मान दिन हा 9 डिसेंबर 2024 रोजी साजरा केला जातो.
विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी 9 डिसेंबर हा नरसंहार पीडितांचे स्मरण आणि प्रतिबंधक दिन म्हणून साजरा केला जातो.
हा दिवस नरसहारातील मळींचा सन्मान करण्याचे आणि असे गुन्हे रोखण्यासाठी जागतिक बांधिलकी चां पुनरुच्चार करण्याची संधी देतो.
9 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने स्वीकारलेल्या या कराराने नरसहार हा आंतरराष्ट्रीय गुन्हा घोषित केला आणि या कराराच्या वर्धापन दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.
मेघालय राज्याच्या जल संचयन प्रकल्पासाठी आशियाई विकास बँकेकडून 50 दशलक्ष डॉलर कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे.
एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच एडीबी ने मेघालय मध्ये पाणी साठवण प्रणाली स्थापित करण्यासाठी आणि राज्यातील जल सुरक्षा वाढवण्यासाठी 50 दशलक्ष डॉलर कर्ज देण्याचे मान्य केलेले आहे.
यासाठी भारत सरकार आणि एडीबी प्रतिनिधी यांच्यात नवी दिल्लीत एक करार करण्यात आलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अशीयाई विकास बँकेबद्दल संपूर्ण माहिती.
या बँकेची स्थापना झाली होती 1966 यावर्षी.
आशियाई विकास हे आशिया पॅसिफिक क्षेत्रावर केंद्रित असलेले प्रादेशिक बहु पक्षीय विकास बँक आहे.
याच्या मुख्यालय आहे मनीला फिलिपिनस येथे.
याच्या अध्यक्ष आहे मासातसगु असाकावा.
याचे निर्वाचीत अध्यक्ष आहे म्हणजेच अकराव्या अध्यक्ष आहे मासा तो कांडा जपान येथे.
याच्या सदस्य देश आहेत 69. 69 वा देश इस्रायल सदस्य आहे.
जगातील सर्वात जुन्या ज्ञात वन्य पक्षाने 74 व्या वर्षी अंडी देऊन इतिहास रचलेला आहे त्या पक्षाचे नाव आहे विजडम.
जगातील सर्वात जुना वन्यपक्षी विस्डम या लेसन अल्ब ट्रासने वयाच्या 74 व्या वर्षी चार वर्षानंतर पुन्हा अंडी घालून इतिहास रचलेला आहे.
विस्डम, मादी लेसन अल्बट्रॉस, जगातील सर्वात जुना ज्ञात वन्य पक्षी आहे.
धर्मेंद्र प्रधान या मंत्र्यांनी डिसेंबर 2024 मध्ये भारतीय सांकेतिक भाषेसाठी पीएम e Vidya DTH 24×7 चॅनल सुरू केले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारतीय सांकेतिक भाषेसाठी पीएम ई विद्या डीटीएच 24×7 चॅनल लाँच केलेला आहे.
आणि चॅनल भारतीय सांकेतिक भाषेचा प्रचार करेल आणि भारतीय सांकेतिक भाषेचा एक भाषा आणि एक विषय म्हणून प्रचार करण्यासाठी संकल्पना आहे.
रिझर्व बँक ऑफ इंडिया चे नवीन गव्हर्नर बनलेले आहेत संजय मल्होत्रा.
संजय मल्होत्रा हे रिझर्व बँक ऑफ इंडियाचे 26 वे गव्हर्नर बनलेले आहेत.
रिझर्व बँक ऑफ इंडिया चे सध्याचे 25 गव्हर्नर आहेत शक्तीकांत दास.
राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपदी निवड झालेले आहे.
राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड झालेली आहे.
पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर हैदराबाद येथे स्थापन करण्यात आलेला आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी शम्मी यांचे नियुक्ती झाले आहे.
गौतम सिंघानिया यांना एनडीटीवी चा प्रतिष्ठेचा मानला जाणारा इंडिया सेंचुरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्रामधील अमरावती या जिल्ह्यातील पानपिंपळी या वनस्पती आणि हरभऱ्याला जीआय टॅग प्राप्त झालेले आहे.
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन 9 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
सात डिसेंबर रोजी भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्यात येतो.
सोने खरेदी करण्यात भारत हा देश जगात प्रथम क्रमांकावर आहे.
ओडिसा राज्यातील पुरी येथे कोणार्क महत्वाचे आयोजन करण्यात आले होते.
आशियाई तलवारबाजी महासंघाच्या महासचीव पदी राजीव मेहता यांची निवड झालेली आहे.
मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र नागपूर येथे होणार आहे.
इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 हा मिशेल बॅच ले यांना प्रदान करण्यात आलेला आहे येणार आहे.
फायझर पुरस्कार 2024 ने बिहारी मुखर्जी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे.
नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटर लिमिटेडचे एमडी आणि सीईओ म्हणून विजय चंडोक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
नवी दिल्ली येथे अष्टलक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आलेला.
बँकॉक येथे 2024 आशियाई ए स्पोर्ट गेम्स मध्ये भारताच्या पवन कॅम्पेलीन ने फुटबॉल मध्ये कांस्य पदक मिळवलेले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्य मंत्री पदी अजित पवार यांनी सहाव्यांदा शपथ घेतलेले आहे.
भूतान देशाचे राजे जीग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे भारताच्या दोन दिवस जोरावर आले होते.
इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल च्या चेअरमन पदी निवड झाली आहे रघुवेंद्र यांची.
फ्रान्स देशाचे पंतप्रधान मिशेल बर्निये यांनी फ्रान्स देशाचा राजीनामा दिलेला आहे.
इस्रो ने पीएसएलव्ही सी 59 रॉकेटच्या सहाय्याने श्रीहरीकोटा या ठिकाणाहून प्रॉबा 3 मोहिमेअंतर्गत ESA संस्थेचे दोन उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केलेले आहे.
पुरुष ज्युनिअर हॉकी अशिया कप 2024 चे आयोजन हे ओमान देशात करण्यात आलेले आहे.
2800 एलोरेटिंग मिळवणारा दुसरा भारतीय बुद्धिबळ पटू ठरलेला आहे अर्जुन.
५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात येतो.
पेट्रोल डिझेल आणि विमानाचे इंधनाचे निर्यातीवरील विंड फॉल कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केलेली आहे.
अरुणाचल प्रदेश राज्याने ऍग्री होलटीकल्चर पिकाची उत्पादन वाढवण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केलेल्या.
भारतातील पहिला व्हर्टिकल लेफ्ट रेल्वे ब्रिज रामेश्वरम येथे कार्यान्वित करण्यात येत आहे.
तीन डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन साजरा करण्यात येतो
आदी चुंचन गिरी हे मोरासाठी नव्याने तयार करण्यात आलेले अभयारण्य आहे ते कर्नाटक राज्यात आहे.
अशोक सराफ हे अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
अमेरिकेच्या फेटल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशनच्या संचालक पदी काश पटेल यांची निवड करण्यात आलेले आहे.
सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकरीचे विजेतेपद पटकावले आहे पी व्ही सिंधू यांनी.
सय्यद मध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी चे विजेते पद पटकावले आहे लक्षसेन याने.
भारत आणि मलेशिया दरम्यान क्वलांलमपूर येथे संयुक्त लष्करी सराव झाला आहे त्याचे नाव आहे हरिमाऊ शक्ती 2024.
भारत आणि कंबोडिया या देशाचे लष्करी यांच्यात सीनबॅक्स च्या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाची सुरुवात पुणे येथे झाली आहे.
महाराष्ट्र राज्याला प्रतिष्ठाचा स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
2025 26 वर्षासाठी भारताचे संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापन आयोगाच्या सदस्य पदी निवड झालेले आहे.
डब्ल्यूटीओ संस्थेच्या डायरेक्टर जनरल पदी ngozi okonjo iweala याचे नियुक्ती झालेले आहे.
जागतिक एड्स डीन हा 1 डिसेंबर लां साजरा करण्यात येतो.
55 वा इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल ऑफ़ इंडिया 2024 मध्य टॉक्सिक चित्रपट ला गोल्डन पीकॉक अवार्ड मिळाला आहे.
55 वां इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2024 मध्ये विक्रांत मेस्सी ला मिळालेला आहे.
k-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी चाचणी घेणारा भारत आशियातील दुसरा देश ठरलेला आहे.
भारतात दिल्ली येथे जपानी मेंदू ज्वराचा पहिला रुग्ण आढळून आलेला आहे.
इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2024 च्या आयोजन आसाम राज्यात करण्यात आलेले होते.
आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी मासा तो कांडा याचे अध्यक्ष पदी निवड करण्यात आलेले आहे.
भारतीय नौदलाने k4 ह्या अण्वस्त्र वाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे.
ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी देशात ई दाखिल पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे.
केरळ राज्याच्या सरकारने आयटीआय मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांसाठी सुट्टी देण्याची घोषणा केलेली आहे.
मालमत्तेचा अधिकार हा केवळ घटनात्मक आणि वैधानिक अधिकार नसून तो मानव अधिकाराच्या देखील कक्षेत येतो असे जम्मू काश्मीर व लडाख उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेला आहे.
नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2024 मध्ये भारत 49 व्या स्थानावर आहे.
नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2024 मध्ये अमेरिका देश सर्वात प्रथम क्रमांक आहे.
बारा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट चे आयोजन आसाम येथे करण्यात आले होते.
प्रसार भारतीने आपला ओटीपी प्लॅटफॉर्म waves लॉन्च केलेला आहे.
दिविथ रेड्डी या भारतीयांनी इटलीमध्ये आयोजित अंडर 8 वर्ड कॅडेटचे चॅम्पियनशिप 2024 चां किताब जिंकलेला आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्काराने जयसिंगराव पवार यांना सन्मानित करण्यात आलेला आहे.
गिर्यारोहण क्षेत्रातील योगदानाबद्दल शांती राय याना भारतीय पर्वतारोहण फाउंडेशन तर्फे सुवर्णपदक प्रदान करण्यात आलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो आमचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर त्या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर करू शकतात. या ब्लॉग मध्ये काही टायपिंग मिस्टेक झाली असल्यास माफ करा. चला तर मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.