Vishwas sahkari Bank limited Bharti 2024.
Vishwas sahkari Bank limited Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मध्ये भरती निघालेली आहे. या पदासाठी पातळ असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख ही 26 डिसेंबर 2024 आहे.
या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
पदाचे नाव – ड्रायव्हर/शिपाई.
पदांची संख्या – 05.
या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे- या पदासाठीचे शैक्षणिक पात्रता दहावी पास असणे आवश्यक आहे.
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण नाशिक आहे.
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 डिसेंबर 2024 आहे.
या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे – विश्वास को-ऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकर नगर, गंगापूर रोड नाशिक 13.
या पदासाठी मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो दररोज प्रमाणे आता आपण आपला टॉपिक सुरू करूया चालू घडामोडी. या अगोदर तुम्हाला आम्ही योजना वगैरे टॉपिक त्याच्या नोट्स दिल्या होत्या. म्हणजे त्या शिकवल्या होत्या. आता मी तुम्हाला चालू घडामोडी या टॉपिक वर महत्त्वाचे नोट्स म्हणजेच महत्त्वाचे टॉपिक शिकवणार आहोत. चला तर मग सुरु करूया आजचा टॉपिक चालू घडामोडी. अमिताभ घोष या भारतीय लेखकाला Erasmus prize 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. भारतामध्ये वाघांचे एकूण संख्या ही 3682 आहे. महाराष्ट्र मध्ये वाघांची एकूण संख्या ही 444 इतकी आहे. देशामध्ये सर्वाधिक वाघांचे संख्याही मध्यप्रदेश राज्यात आहे. मध्यप्रदेश या राज्यामध्ये 785 इतकी संख्या आहे. इटली या देशाने डेविस कप टेनिस 2024 मध्ये जिंकलेला आहे. हेमंत सोरेन यांची झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेले आहे. केंद्र सरकारने पॅन २.० प्रकल्प सुरू केला आहे तो वित्त मंत्रालयाशी संबंधित आहे. नॅशनल मिल्क डे हा 26 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कैलाश मकवाना यांची मध्य प्रदेश राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आलेले आहे. मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्ष पदी निवड झाली आहे कौतिकराव ठाले पाटील. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आयोजित आयसीए जागतिक सहकार परिषद 2024 चे उद्घाटन करण्यात आलेले आहे. 2481 कोटींच्या नैसर्गिक शेतीच्या राष्ट्रीय अभियानाला केंद्र सरकारने मंजूरी दिलेली आहे. डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते विजन पोर्टल लॉन्च करण्यात आलेला आहे. हरियाणा राज्यात देशातील पहिला संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये इंडिया आघाडीला एकूण 230 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाला 132 जागा मिळाला आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये इंडिया आघाडीने एकूण 50 जागा जिंकलेल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात सर्वाधिक मताने काशीराम पावरा हे निवडून आलेले आहेत. विदेशात एका देशात 12 आंतरराष्ट्रीय शतके झळकवणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरलेला आहे. असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटी संस्थेद्वारे नरेंद्र मोदी यांना डॉक्टर मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर ग्लोबल हीच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. भारतीय संविधान दिवस 26 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत आहे. इकवेडोर या देशात पाणीटंचाईमुळे आणीबाणी घोषित करण्यात आलेले आहे. सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स 2024 मध्ये न्युझीलँड देश सर्वात प्रथम क्रमांकावर आहे. आसाम राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नामकरण श्री भूमी करण्यात आलेले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय या केंद्रीय मंत्रालयाने भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा बँक लॉन्च केलेला आहे. दुसऱ्या इंडिया कोरिकॉम लीडर समिट 2024 चे आयोजन गुयाना येथे करण्यात आलेले आहे. केंद्र सरकारने नवी दिल्ली या ठिकाणी सराय काले चौकाचे नामकरण बिरसा मुंडा चौक केले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. के संजय मूर्ती यांनी भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहे. जस्टीस कृष्णकुमार यांची मणिपूर न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आलेले आहे. ऑस्ट्रेलिया या देशाने इस्रोच्या गगनियान मोहिमेला मदत करण्यासाठी करार केलेला आहे. सिंधू संस्कृतीच्या शोधाचे शतकपूर्ती झालेले आहे. त्याबद्दल आता पण जाणून घेऊया. सर्जन मार्शल यांनी सिंधू संस्कृतीवर लेखाला शंभर वर्षे पूर्ण झालेले आहे. जॉन मार्शल यांनी 1924 या वर्षी सिंधू संस्कृतीचा शोध लावल्याची पहिल्यांदा घोषणा केली होती. हडप्पा आणि मोहनजोदडो ही सिंधू संस्कृतीतील दोन महान शहरे होते म्हणजे आहेत. सिंधू संस्कृती 3300 – 1300 BCE च्या सुरुवातीच्या काळात अस्तित्वात होती. सिंधू संस्कृतीचे क्षेत्र सिंधू नदीकाठी ईशान्य अफगाणिस्तान पासून पाकिस्तानाने वायव्य भारतापर्यंत विस्तारलेले आहे. हडप्पा संस्कृतीचा शोध लावला होता दयाराम सहानी यांनी 1921 मध्ये. मोहनजोदडो शोध लावला होता राखलदास बॅनर्जी यांनी 1922 मध्ये. k 4 क्षेपणास्त्राबद्दल आता पण माहिती जाणून घेऊया. हे भारतीय नौदल द्वारे. दिनांक 27 नंबर 2024 रोजी. अण्वस्त्र वाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. यामुळे भारताचे आण्विक प्रतिकारक्षमता आणि संरक्षण सिद्धता अधिक वाढली आहे. हे क्षेपणास्त्र नौदलाच्या आयएनएस अलिघात या अणुऊर्जा संचलित पाणबुडी मधून सोडण्यात आले हे क्षेपणास्त्र 3500 km पर्यंतचा लक्षाचा भेद करू शकते. गाणं इंधनावर चालणारे k4 क्षेपणास्त्र अनवस्त्रक्षम पाणबुडी वरून सोडले जाणारे बॅलस्टिक क्षेपणास्त्र असून नौदलाला अणवस्त्रविरोधात प्रभावी अस्त्र उपलब्ध करून देण्यासाठी त्याची रचना करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट 2024. याबद्दल आता पण माहिती जाणून घेऊया. याचे उद्घाटन केंद्रीय पर्यटन मंत्रालयाद्वारे झाले आहे. याचा उद्देश आहे पूर्वोत्तर राज्याच्या पर्यटन वाढविणे. याचा कालावधी होता 26 ते 29 नोव्हेंबर 2024 रोजी होता. याचे उद्घाटन हे गजेंद्रसिंह शेखावत केंद्रीय पर्यटन मंत्री यांच्या द्वारे झाले आहे. याचे ठिकाण आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. हे राष्ट्रीय उद्यान आसाम मध्ये आहे. हे राष्ट्रीय उद्यान एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. या राष्ट्रीय उद्यानाला 1974 या वर्षी मान्यता मिळालेले आहे. वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेला 25 नोव्हेंबर 2024 रोजी मान्यता मिळालेले आहे. या योजनेचा लाभ एक जानेवारी 2025 पासून घेण्यात येणार आहे. यामध्ये देशभरातील प्रकाशित होणारे शोधनिबंध आणि नियतकालिके केंद्रीय पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. या योजनेसाठी सुमारे 6000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हा निधी हे पैसे तीन वर्षासाठी म्हणजे 2025 ते 2017 या काळात खर्च केले जाणार आहेत. केंद्र सरकारने राज्य सरकारच्या अखत्यारीतील येणारे विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध जनरल म्हणजे मासिके नियतकालिके संशोधन पत्रिका एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो नवीन पॅन 2.0 बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया. केंद्र सरकारने क्यूआर कोड वैशिष्ट्यसह नवीन पॅन 2.0 काळजी घोषणा 26 नोव्हेंबर 2024 मध्ये केली होती. प्राप्त कराचे कायमस्वरूपी चे खाते क्रमांक असणाऱ्या विद्यमान पॅन कार्ड मध्ये सुधारणा करण्यासाठी या 1435 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मंजुरी दिली आहे. विद्यार्थी मित्रांनो हे नवीन पॅन 2.0 काळ मोफत देले जाणार आहे. त्यामध्ये सध्याचा पॅन क्रमांक वैध राहणार असून तो बदलण्याची गरज नाही. pan हा भारतीय करदात्यांना त्यांना प्राप्तिकर विभागाने दिलेला अक्षर सांख्यिकीय 10 अंकी संख्या क्रमांक आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पहिला लाकडी उपग्रहा बद्दल संपूर्ण माहिती. चला तर मग सुरु करूया. हा उपग्रह लाकडापासून बनवलेला जगातील पहिला उपग्रह आहे. हा लाकडी उपग्रह जपान या देशाद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार होता. या प्रक्षेपण दिनांक होता पाच नोव्हेंबर 2024. या लाकडी उपग्रहाचे नाव आहे लीग्नोसॅट. स्पेस एक्सच्या ड्रॅगन कार्गो कॅप्सूल मधून हा उपग्रह पाठवण्यात आलेला आहे. याची प्रत्येक बाजू 10 सेंटीमीटरचे आहे. विद्यार्थी मित्रांनो भविष्यातील अंतराळ मोहिमेंमध्ये लाकडाचा वापर व्यवहार्य ठरू शकतो का याचा अभ्यास यातून होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जी sat N2 दूरसंचार उपग्रहा बद्दल माहिती. इस्रो ने अमेरिकन उद्योगपती इलान मस्क यांच्या मालकीच्या स्पेसेक्स फाल्कन नाईन या रॉकेट च्या मदतीने 19 नोव्हेंबर 2024 रोजी प्रथमच हा संचार उपग्रह प्रक्षेपित केला होता. याचे प्रक्षेपणाचे ठिकाण होते केप कनाव्हरल, अमेरिका. याचे फायदे पुढील प्रमाणे – यामुळे दुर्गम भागात ब्रॉडबँड सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच याशिवाय प्रवाशांना फ्लाईट मध्ये इंटरनेट सुविधा मिळणार आहे. हा उपग्रह 48 जीबी पी एस च्या वेगाने इंटरनेट प्रदान करणार आहे. या उपग्रहाचे वजन 4700 किलो. एखादा उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी यंत्रणा इस्रोकडे होते. मात्र जी सेट एन टू उपग्रह वजनाने जास्त होता त्यामुळे इस्रोकडे या वजनाचा उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी सुविधा नव्हती. हा उपग्रह १४ वर्षे कार्यरत राहील. इस्रो आणि स्पेसेक्स यांच्यातील पहिलेच व्यावसायिक उपग्रह सोडण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया हायपर सोनिक क्षेपणास्त्र बद्दल माहिती. या क्षेपणास्त्राची चाचणी 18 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात आली. याची निर्मिती केली होती डीआरडीओ ने. याच्या प्रक्षेपण ठिकाण होते ओडिसा येथील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बेटावरून. यामुळे भारत हा हायपर सोनिक वेगाने पाकिस्तान मध्ये कुठेही सहज हल्ला करू शकणार आहे. हायपर सोनिक वेगामुळे हे क्षेपणास्त्र कोणत्याही हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे नष्ट करता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो हे फक्त अमेरिका रशिया चीन या तीनच देशांकडे होते आता भारत चौथा देश ठरलेला आहे. क्षेपणास्त्र आवाजापेक्षा पाचपटीहून अधिक वेगाने जाऊन आग होते. पारंपारिक शस्त्रांबरोबरच अनवस्त्र देखील या क्षेपणास्त्रांमधून डागले जाऊ शकतात. दोन्ही लहरीच्या पाचपट अधिक वेगाने म्हणजे साधारण ताशी 6200 किलोमीटर इतक्या भन्नाट वेगाने हे क्षेपणास्त्र जाते. हे क्षेपणास्त्र दीड हजार किलोमीटर पर्यंत लक्षाचा वेध घेऊ शकते. यास वेगामुळे त्याला आकाशातील चित्ता म्हणून ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक मी तुमच्या मित्र मंडळींमध्ये नक्की शेअर करा. तसेच या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाले असल्यास माफ करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. |