KK Wagh education society Bharti 2024.
KK Wagh education society Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो केके वाघ एज्युकेशन सोसायटी अंतर्गत भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज हे ऑफलाइन तसेच ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत. शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज पाठवणे गरजेचे आहे. या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती आता आपण पुढे जाणून घेऊया.
पदाचे नाव – प्राचार्य.
या पदासाठी असणारे नोकरीचे ठिकाण – नाशिक.
या पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – पी सी आय recognized पोस्ट ग्रॅज्युएट कॉलिफिकेशन इन एनी डिसिप्लिन ऑफ फार्मासिटिकल सायन्सेस.
या पदासाठीचे अर्ज करण्याचा ईमेल पत्ता पुढील प्रमाणे – appointment@kkwagh.edu.in/ coordinator-pharmacy@kkwagh.edu.in
या पदासाठी अर्ज करण्यासाठीचा पत्ता पुढीलप्रमाणे – सचिव, केके वाघ शैक्षणिक संस्था, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम, पंचवटी, नाशिक, पिन कोड – 422003.
ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE.
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2024 आहे.
या पदासाठी मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो आपण सुरू करणार आहोत चालू घडामोडी हा टॉपिक.
युनायटेड नेशन्स ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड ने डॉक्टर बसंत गोयल यांना सन्मानित करण्यात आले आहे.
20 वी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 नवी दिल्ली येथे सुरू करण्यात येणार आहे.
20 वी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 ही 3 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्ली सुरू झाली होती. चॅम्पियन 3 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2024 दरम्यान चालू राहणार आहे.
इंदिरा गांधी इंदोर स्टेडियम नवी दिल्ली येथे ते होणार आहे.
भारतात प्रथमच आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिपच्या आयोजन करत आहे.
या चॅम्पियनशिपची 20 वी आवृत्ती कझाकस्थान स्थान मधील अलमाटी येथे होणार होती.
परंतु त्यानंतर भारतात हलवण्यात आली होती.
चॅम्पियनशिप या वर्षी हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित केले जात आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आशियाई हँडबॉल फेडरेशन बद्दलची माहिती.
आशियाई हँडबॉल फेडरेशन ही आशियातील खेळाचे प्रशासकीय संस्था आहे. याची स्थापना झाली होती जानेवारी 1976 मध्ये.
याचे मुख्यालय होते दक्षिण सुरा, कुवेत इथे.
याच्या अध्यक्ष होते योशिहिदे वताना बे.
राज मन चंदा यांचे वयाच्या 19 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे निधन 1 डिसेंबर 2024 मध्ये झाले. ते क्वेश खेळाशी संबंधित होते.
डिसेंबर 2024 मध्ये महान स्क्वॅश खेळाडू राज मनचंद यांचे वयाचे 79 यावर्षी निधन झाले. राम मनचंद यांना ओल्ड फॉक्स म्हणून ओळखले जाते. भारतीय स्क्वॅश मधील सर्वात ओळखणं योग्य चेहऱ्यांपैकी एक ही राज मन चंदा 1977 ते 1982 पर्यंत. निर्विवाद राष्ट्रीय चॅम्पियन होते. त्यांनी सर्विसेस साठी अकरा भूतपूर्व विजेतेपद पटकावले होते. त्यांना 1983 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
भारत हा देश 2025 मध्ये पहिल्यांदाच दृष्टीने महिला टी-ट्वेंटी विश्वचषक आयोजित करणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो पुढच्या वर्षी 2025 मध्ये दृष्टीहीन महिलांसाठी t20 विश्वचषक प्रथमच सुरू होत आहे.
2025 मध्ये भारताचे यजमान पद भूषवणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो इंडियन ब्लाइंड क्रिकेट असोसिएशन बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
याची स्थापना 2011 या वर्षी झाली. त्याचे मुख्यालय बेंगळूर कर्नाटक येथे आहे. त्याच्या अध्यक्ष आहेत जीके महंतेश.
ब्रेन रॉट याची ऑक्सफर्ड विद्यापीठाने 2024 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून निवड केलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो ऑक्सफर्ड विद्यापीठाने ब्रेन रॉट हा शब्द निवडलेला आहे. हा शब्द 2020 चा वर्ड ऑफ द इयर म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तासन तास स्क्रोल करण्याच्या सवयींचे वर्णन करतो. हे सज्ञा सोशल मीडियावरील सामग्री सतत पाहण्यामुळे मेंदूवर नकारात्मक प्रभावाचा संदर्भ देते.
ब्रेन रॉट हा शब्द हेन्री डेव्हिड थोरो यांनी त्यांच्या वॉल्डन पुस्तकात 1854 मध्ये इंटरनेटच्या आगमनापूर्वी तयार केला होता.
बांगलादेश या देशाने 11 व्या अंडर नाईन्टीन एशिया कप 2024 चे विजेतेपद पटकावलेले आहे.
बांगलादेश या देशाने सलग दुसऱ्यांदा अंडर नाईन्टीन आशिया कपाचे विजेतेपद पटकावलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अंडर नाईन्टीन आशिया कप 2024 बद्दल माहिती.
हा कार्यक्रम 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2024 दरम्यान चालला.
याचे यजमान देश होते संयुक्त अरब अमिराती.
याचे विजेता होते बांगलादेश. कन्यादान होते मोहम्मद अझिझुल हकीम तमिल.
याचे उपविजेता होते भारत. त्याचे कर्णधार होते मोहम्मद अमान.
मालिकावीर होते इकबाल हुसेन imon हे बांगलादेश देशाचे खेळाडू होते.
सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडू होते शाहजाव खान. हा खेळाडू पाकिस्तानचा खेळाडू होता त्याने 336 धावा केला होता.
सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू होता इकबाल हुसेन emon. हा बांगलादेश देशाचा खेळाडू होता. त्याने तेरा विकेट घेतल्या होत्या.
विजयवाडा आंध्र प्रदेश येथील केंद्रीय ऊर्जा आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी येथे ऊर्जा वीर योजना सुरू केली आहे.
ही योजना ऊर्जेची बचत करण्यासाठी सुरू केलेली योजना आहे.
या योजनेबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
केंद्रीय ऊर्जा आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विजयवाडा येथे ऊर्जा वीर योजनेचा शुभारंभ केला आहे.
या उपक्रमांतर्गत आंध्र प्रदेश केवळ भारताच्या ऊर्जा बचतीच्या उद्दिष्टांमध्ये योगदान देणार नाही तर नागरिकांना शाश्वत पद्धतीने सक्रियपणे सहभागी होण्यासाठी सक्षम करेल.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आंध्रप्रदेश राज्याबद्दलची संपूर्ण माहिती.
आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे अमरावती.
त्याचे मुख्यमंत्री आहेत या चंद्राबाबू नायडू.
त्याच्या राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर.
लोकसभा च्या जागा आहेत 25.
राज्यसभेच्या जागा आहेत 11.
या राज्याची स्थापना झालेले आहे 1 नोव्हेंबर 1956 रोजी.
त्याच्या विभाजन झाले आहे दोन जून 2014 रोजी.
त्याचे विभाजन तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यात झाले आहे.
आंध्रप्रदेश या राज्यात राष्ट्रीय उद्यान पुढील प्रमाणे -
कासू ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान, पापी कोंडा राष्ट्रीय उद्यान.
१० डिसेंबर रोजी जागतिक मानवी हक्क दिन 2024 साजरा करण्यात आला.
जागतिक मानवाधिकार दिन दरवर्षी 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. जागतिक मानवाधिकार दिन 2024 चा उद्देश तरुणांमध्ये मानवी हक्क शिक्षक आणि लहानपणापासूनच समानता न्याय आणि आधार या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वा बद्दल जागरूकत पसरवणे आहे.
या जागतिक मानवाधिकार दिनाची थीम होती ओवर राईट ओवर फ्युचर राईट now.
eurogrip tyres भारतातील आघाडीच्या टू थ्री व्हीलर आणि ऑफ हायवे टायर ब्रँड ने महान क्रिकेटपटू एम एस धोनींना ब्रँड अँबेसिडर म्हणून समावेश केलेला आहे.
चेन्नई येथे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी क्लायमेट इंटरप्रिटेशन पार्कचे उद्घाटन केलेले आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री यांनी चेन्नईच्या किलबक्कम येथे क्लायमेट इंटरप्रिटेशन पार्कच्या उद्घाटन केले आहे.
पंधरा कोटी रुपये खर्चून बांधलेला या उद्यानात एक शिल्प उद्यान खेळाच्या मैदान योगाचे जागा आहे.
कार्बन आणि उष्णता सिंक म्हणून डिझाईन केलेले पार्क पावसाच्या पाण्याच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देत स्थानिक वनस्पती वापरते.
देवजीत सैकिया यांचे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया ह्याचे कार्यकारी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहे.
हे असं आमचे माजी क्रिकेटपटू यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर निवड झाले आहे. प्रभारी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहे. यांनी जयशहाच्या जागी नियुक्ती केलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड विषयी माहिती.
ही भारतातील क्रिकेटचे राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे.
याची निर्मिती डिसेंबर 1928 मध्ये झाली.
याचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
याच्या अध्यक्ष आहे रॉजर.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया क्रीडा संघटनांचे प्रमुख.
भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत अमोल मुदुमदार.
भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्ष सहदेव यादव.
भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहेत देवेंद्र झाझरिया.
फेडशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहे जीयानी.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष आहेत कल्याण चौबे पि डी.
हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहे अच्युत सामंथा.
बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहे आधव अर्जुन.
हॉकी इंडियाच्या अध्यक्ष आहेत दिलीप तुर्की.
ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहे आदिल सुमारीवाला.
पी टी उषा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत.
आशियाई ऑलिंपिक परिषदेचे अध्यक्ष रणधीर सिंग आहेत.
बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत हेमंत बिश्वा.
सहा डिसेंबर ही तारीख अमेरिकन राज्य नेब्रासका ने महात्मा गांधी स्मृतिदिन म्हणून घोषित केलेले आहे.
नेब्रस्का स्टेट कॅपिटल येथे 6 डिसेंबर 2024 रोजी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. ज्याला महात्मा गांधी स्मृतिदिन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
नेब्रासकाचे गव्हर्नर जिम पिलेन यांनी गांधीजींच्या अहिंसा साईष्णूता आणि न्यायाच्या तत्त्वांच्या सन्मान करण्यासाठी हा विशेष दिवस घोषित केलेला आहे.
उत्तराखंड या राज्यात डिसेंबर 2024 मध्ये प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात 16000 घरे बांधले जाणार आहेत.
उत्तराखंड राज्यातील घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. उत्तराखंड सरकारने प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी 16000 परवडणारी घरे बांधण्याची घोषणा केलेली आहे.
हा उपक्रम पंतप्रधान मोदींच्या अंत्योदय या कल्पनांशी संगत दिसून येतो आहे. या योजनेद्वारे बेघर कुटुंबांना कायमस्वरूपी घरे दिले जाणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया प्रधानमंत्री आवास योजना बद्दलची माहिती.
याची सुरुवात 25 जून 2015 पासून झाली होती.
याचे मंत्रालय हे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आहे.
ही योजना एक गृहनिर्माण योजना आहे. ज्याचा उद्देश ग्रामीण बेघर नागरिकांना कायमस्वरूपी घरे प्रदान करणे आहे.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर ब्लॉकची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मंडळींमध्ये नक्की शेअर करा. तसेच या ब्लॉगमध्ये तुम्हाला काही टायपिंग मिस्टेक जाणवली असेल तर माफ करा. चला तर मग भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये.