राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर लिमिटेड मुंबई अंतर्गत भरती 2024. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर लिमिटेड भरती 2024.

Rashtriy chemical and fertilizer limited Bharti 2024.

Rashtriy chemical and fertilizer limited Bharti 2024.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर लिमिटेड मुंबई अंतर्गत भरती 2024. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर लिमिटेड भरती 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर लिमिटेड मुंबई अंतर्गत भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञान शिकाऊ, ट्रेड अप्रेंटिस पदासाठी भरती निघालेली आहे. चला तर मग आता या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव – ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ शिकाऊ, ट्रेड अप्रेंटिस.

या पदासाठी पदसंख्या हे 378.

या पदासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई येथे आहे.

ग्रॅज्युएट अप्रेंटिस साठी पदसंख्या 182 आहे.
तंत्रज्ञ अप्रेंटिस साठी पदसंख्या ९० आहे.

ट्रेड अप्रेंटिस साठी 106 पदसंख्या आहे.

या पदासाठीचे वयोमर्यादा 25 वर्ष आहे.

या पदासाठीचे अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 डिसेंबर 2024 आहे.

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE.

या पदासाठीची मूळ पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF

विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आजचा टॉपिक चालू घडामोडी. 
दररोज आम्ही काहीतरी नवीन टॉपिक तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. चला तर मग सुरु करूया आजचा टॉपिक चालू घडामोडी.

एशियन क्रिकेट कौन्सिल चे अध्यक्ष बनलेले आहेत शम्मी सिल्वा.
आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून श्रीलंकेची शमी शिल्वा ची निवड करण्यात आलेले आहे. ते भारताच्या जयशहा यांच्या जागी आहेत. डिसेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद चे सर्वात तरुण अध्यक्ष ते बनलेले आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आशियाई क्रिकेट परिषदेबद्दलचे संपूर्ण माहिती.
आशिया क्रिकेट पैशाची स्थापना झालेली होती, १९८३ मध्ये. ती स्थापना नवी दिल्ली येथे आशियाई क्रिकेट परिषद म्हणून करण्यात आलेले होते.
त्याचे मुख्यालय कोलंबो येथे आहे.

संयुक्त राष्ट्र महासभेने 21 डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित केलेला आहे.
संयुक्त राष्ट्र महासभेने 21 डिसेंबर हा जागतिक ज्ञान दिवस म्हणून घोषित केलेला आहे याचा ठराव भारताने सहप्रायोजित ठराव एकमताने मंजूर केलेला आहे.

संयुक्त राष्ट्र महासभेची स्थापना 1945 यावर्षी झालेले आहे.
या संयुक्त राष्ट्र महासभेचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका येथे.
याच्या संस्थापक आहे संयुक्त राष्ट्र.
याच्या अध्यक्ष आहेत फिलेमोन यांग.

पंचकुला हरियाणा येथे आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी डिसेंबर 2024 मध्ये शंभर दिवसांची टीबी निर्मूलन मोहीम सुरू केली होती.

देशभरातील क्षयरोग च्या घटना आणि मृत्यूच्या वनात तोंड देण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. तसेच केंद्रीय आरोग्याने कुटुंब कल्याण मंत्री जगात प्रकाशनाने सात डिसेंबर रोजी हरियाणातील पंचकुला येथे शंभर दिवसीय टीबी निर्मूलन मोहीम सुरू केलेले आहे. हा उपक्रम तेहतीस राज्या आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 347 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

सार्वजनिक वितरण प्रणाली पुरवठा साखळीचे कार्यक्षमता वाढवण्यासाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अण्णा चक्र आणि स्कॅन पोर्टल सुरू केलेला आहे.
अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नवी दिल्लीत सार्वजनिक वितरण प्रणाली पुरवठा साखरेचे कार्यक्षमता वाढवण्यासाठी अन्न चक्र आणि स्कॅन पोर्टल सुरू केलेला आहे.
हे वर्ड फूड प्रोग्रॅम आणि फाउंडेशन फॉर इन्व्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आयआयटी दिल्ली यांच्या सहकार्याने विकसित केले गेलेले आहे.
हे उपकरन पीडीएफ लॉजिस्टिक नेटवर्क मध्ये क्रांती आणि आधुनिकीकरण करेल आणि मार्ग ऑप्टिमायझेशन द्वारे संपूर्ण देशभरात अन्नधान्याचे अखंडित हालचाल सक्षम करेल.

भारत या देशाने युनायटेड नेशन्स ड्रग्स कमिशनच्या 68 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष पद प्रथमच भूषविले आहे.
भारताने प्रथमच युनायटेड नेशन्स नार्कोटिक्स कमिशनच्या अडुथाष्टव्या सत्राच्या अध्यक्षपद भूषवले आहे. व्हिएन्ना येथे संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी शंभू कुमार यांनी अधिकृतपणे संयुक्त राष्ट्राच्या अंमली पदार्थ आयोगाचे अध्यक्ष पद स्वीकारलेले आहे. हे संयुक्त राष्ट्राचे ड्रग संबंधित बाबींवर धोरण ठरवणारे प्रमुख संस्था आहे.

भारत या देशाला आशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी इंटरनॅशनल सोशल सेक्युरिटी असोसिएशन गुड प्रॅक्टिस अवार्ड देण्यात आलेला आहे. सौदी अरेबियातील रियाद येथे प्रादेशिक सामाजिक सुरक्षा मंच येथे भारताला आशिया आणि पॅसिफिक 2024 साठी आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना गुड प्रॅक्टिस पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी चांगल्या पद्धती अवलंबल्याबद्दल भारताला हा पुरस्कार मिळालेला आहे.

भारताचे 57 व्याघ्र प्रकल्प राता पाणी अभयारण्य टायगर रिझर्व. घोषित करण्यात आलेले आहे. केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मध्य प्रदेशातील राहता पाणी व्याघ्र प्रकल्प म्हणजेच व्याघ्र अभयारण्य हे केंद्र पुरस्कृत प्रकल्प व्याघ्र प्रकल्पांतर्गत देशातील 57 वे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित केले आहे.
यापूर्वी छत्तीसगडचे गुरु घासिदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प हे भारताच्या 56 व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आले होते.
राता पाणी व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशातील रायसेन आणि सिहोर जिल्ह्यात आहे. हे १२७१.४ चौरस किलोमीटर व्याप्ती आणि मुख्य क्षेत्र हे 763.8 km² आहे.
प्रोजेक्ट टायगर 1973 अंतर्गत मध्य प्रदेशातील देशातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प आहेत.

मध्यप्रदेश राज्याबद्दलची आता पण माहिती जाणून घेऊया.
या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 मध्ये झाले आहे. या राज्याची राजधानी आहे भोपाळ. या राज्याचे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. या राज्याचे राज्यपाल आहे मंगू भाई पटेल.
या राज्यातील शेजारील राज्य आहे पाच. गुजरात उत्तर प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र आणि राजस्थान हे पाच राज्य या राज्याचे शेजारील राज्य आहे. यामध्ये लोकसभेची जागा आहेत 29 आणि राज्यसभेचे जागा आहेत 11 आणि विधानसभेची जागा आहे 230.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मध्य प्रदेश येथील राष्ट्रीय उद्यान बद्दल माहिती.
डायनासोर जीवास्म राष्ट्रीय उद्यान.
कान्हा राष्ट्रीय उद्यान.
बांधवगड राष्ट्रीय उद्यान.
कुनो राष्ट्रीय उद्यान .
माधव राष्ट्रीय उद्यान.
पेंच राष्ट्रीय उद्यान.
सातपुडा राष्ट्रीय उद्यान.


जागतिक मुलगा दिन हा 5 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
जागतिक मृदा दिवस 2024 दरवर्षी पार डिसेंबरला साजरा करण्यात येतो.
परिस्थितीक तंत्र अन्न उत्पादन आणि एकूणच पर्यावरणीय आरोग्याची मातीचे महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात जातो.
पहिला अधिकृत जागतिक मृदा दिवस पाच डिसेंबर 2014 रोजी साजरा करण्यात आला होता. जागतिक माती दिनाची थीम होती कॅरिंग फॉर soil मेजर मॉनिटर मॅनेज.

डिसेंबर 2024 मध्ये भारतातील श्रीनगर येथे आशियातील पहिली जलवाहतूक सेवा उबर शिकारा नावाने सुरू झालेले आहे.
अमेरिकन भाऊ राष्ट्रीय कंपनी उबेर ने जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर शहरातील प्रतिष्ठित दाल तलावावर आशियातील पहिली जलवाहतूक सेवा सुरू केली आहे.
शिकारा हे तरंगणारे घर किंवा हाऊसबोट आहे जे इटलीच्या वेणी शहरातील प्रसिद्ध गोंडोला सारखे दिसते. परंतु आकाराने ते लहान आहे आणि हे शिकारा आकर्षकपणे सजवलेले असते.
उबेर व्हेनिस मध्ये काही युरोपीय देशांमध्ये जलवाहतूक सेवा पुरवते.
परंतु श्रीनगर मध्ये सुरू करण्यात आलेली ही सेवा उबेर कंपनीने आशिया खंडातील अशा प्रकारची पहिली सेवा सुरू केलेले आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी उबेर बद्दलची माहिती.
उबेर ची स्थापना 2009 मार्च महिन्यात झालेले आहे.
त्याच्या संस्थापक आहेत गॅरेट कॅम्प आणि ट्रॅव्हीस कलानिक.
त्याचे मुख्यालय आहे सन फ्रान्सिसको येथे. ते कॅलिफोर्निया यूएसए येथे आहे.
उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष आहेत प्रभजीत सिंग.

UNESCO डिसेंबर 2024 मध्ये पश्चिम बंगाल राज्य हेरिटेज पर्यटनासाठी सर्वोच्च स्थळ म्हणून घोषित केलेले आहे.
डिसेंबर 2024 मध्ये पश्चिम बंगाल राज्याला युनेस्को हेरिटेज टुरिझम साठी टॉप डिस्टेन्शन घोषित केलेले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धर्म वारसा आणि पर्यटनात राज्याचे महत्त्वपूर्ण प्रगतीवर प्रकाश टाकला आहे. त्या म्हणतात की या विकासामुळे केवळ पर्यटनाला चालना मिळाला नाही तर हजारो तरुणांसाठी रोजगारही निर्माण झालेला आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया पश्चिम बंगाल या राज्याबद्दल माहिती.
राजधानी आहे कोलकत्ता.
त्याच्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी.
त्याच्या राज्यपाल आहेत आनंद बोस.
लोकसभेची जागा आहेत 42.
राज्यसभेचे जागा आहे 16.
राष्ट्रीय उद्यान आहेत संदर्भात राष्ट्रीय उद्यान, बक्सा राष्ट्रीय उद्यान, जलदा पारा राष्ट्रीय उद्यान, गोरू मारा राष्ट्रीय उद्यान.

संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्को याबद्दल आता पण माहिती जाणून घेऊया.
याचे स्थापना झाली होती 16 नोव्हेंबर 1945 रोजी.
याचे मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स येथे.
याचे महासंचालक आहेत आंद्रे अंगोलेम.
युनेस्को चे 195 सदस्य आणि आठ सयोग्य सदस्य आहेत.

युनेस्को चा लॉंग फॉर्म आता पण बघूया.
युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. हा याचा लॉंग फॉर्म आहे.

चेन्नई तामिळनाडू राज्याने 15 वर्षानंतर वर्ल्ड मेरीटाईम समीट चे 2024 चे आयोजन केले आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया तमिळनाडू या राज्या बद्दल माहिती.
तमिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई.
या राज्याचे निर्मिती झाली आहे एक नोव्हेंबर 1956 रोजी.
त्याचे मुख्यमंत्री आहे स्टॅलिन.
त्याच्या राज्यपाल आहेत आर. एन. रवी.
याचे लोकसभेची जागा आहे 39.
राज्यसभेची जागा आहे 18.
उच्च न्यायालय मद्रास उच्च न्यायालय आहे.
राष्ट्रीय उद्यान आहे मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान. गिनडी राष्ट्रीय उद्यान.


चंदीगड हे तीन नवीन फौजदारी कायद्यांची पूर्ण अंमलबजावणी करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेला आहे.
तीन डिसेंबर 2024 रोजी चंदीगड येथे आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय न्याय सहाय्यता 2023, भारतीय नागरि संरक्षण संहिता 2023, भारतीय पुरावा कायदा 2023, या तीन नवीन फौजदारी कायद्यांची यशस्वी अंमलबजावणी देशाला समर्पित केलेली आहे.

हे कायदे एक जुलै 2024 रोजी लागू करण्यात आलेले आहे.
या सोहळ्याची थीम होती - सिक्युअर सोसायटी, डेव्हलप इंडिया, फ्रॉम पनिशमेंट टू जस्टिस.

डॉक्टर बसंत गोयल यांना युनायटेड नेशन्स ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आलेले आहे. यांना त्यांच्या आरोग्य सेवा आणि परोपकारातील अतुलनीय योगदानाबद्दल दुबई येथे संयुक्त राष्ट्राच्या जागतिक उत्कृष्ट ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे.

आरोग्य सेवा आणि परोपकारातील योगदानाबद्दल त्यांना युएसए इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी कडून डॉक्टरेट पदवी मिळालेले आहे.
डॉक्टर बसंत गोयल यांना त्यांच्या रक्तदान मोहिमेबद्दल भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि ब्लड मॅन ऑफ इंडिया ही पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. ही पदवी प्रदान करण्यात आले आहेत तसेच ब्रिटिशांकडून मिळालेल्या इंडिया रेकॉर्ड पुरस्काराने त्यांची जागतिक ख्याती ही प्राप्त झाले आहे.

विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉगची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मंडळींमध्ये नक्की शेअर करा तसेच या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाल्या असतील तर माफ करा. चला तर मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.