Vidya pratishthan Pune recruitment 2024.
Vidya pratishthan Pune recruitment 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो पुणे येथे विद्या प्रतिष्ठान पुणे अंतर्गत भरती निघालेली आहे. पदासाठी असलेल्या पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याचे शेवटच्या तारखे च्या अगोदर हे अर्ज करायचे आहेत.
या जाहिराती संबंधातील संपूर्ण माहिती आता आपण पुढे जाणून घेऊया.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पदाचे नाव – पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक शिक्षक, रिसेप्शनिस्ट, प्रशासन.
पदांची संख्या – 101.
यामध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक शिक्षकांची 92 पदे आहेत.
रिसेप्शनिस्ट, प्रशासन या पदांसाठी नऊ पदे आहेत.
या पदासाठीचे अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धत आहे.
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण बारामती, पुणे येथे आहे.
या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता हा सचिव, विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, तालुका बारामती जिल्हा पुणे पिनकोड – 413133.
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे.
या पदासाठीची मूळ पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही दररोज नवीन टॉपिक घेऊन येत आहोत. नोकरीसाठीच्या पदानंतर च्या माहितीनंतर आम्ही तुमच्यासाठी परीक्षेसाठीचे महत्त्वाचे टॉपिक घेऊन येत असतो. आताही तसाच टॉपिक आम्ही घेत आहोत तो म्हणजे अर्थशास्त्र.
चला तर मग सुरु करूया आजचा टॉपिक.
नचिकेत मोर समितीच्या शिफारशीनुसार जनधन योजनेला सुरुवात झाली होती 28 ऑगस्ट 2014 रोजी.
या योजनेचा उद्देश होता बँकिंग सुविधा सर्वांपर्यंत पोहोचवणे होय.
वैश्विक मूलभूत उत्पन्न ही संकल्पना सर्वत्रिकता आणि बिन शर्तता, लाभार्थी निवळीचा आधार एजन्सी या गोष्टींवर अवलंबून आहे.
रॉबर्ट एलन याने शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो मानवी गरजांचे समाधान चिरकाल टिकविणे व मानवी जीवनाचा दर्जा सुधारणे हे साध्य करणे होय असे म्हटले होते. म्हणजेच अशी व्याख्या केली होती.
संयुक्त राष्ट्र पहिले जागतिक पर्यावरण परिषद स्टॉक होम या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
ही परिषद पाच जून 1972 रोजी झाली होती.
सहस्रक विकास लक्ष्य पुढील प्रमाणे -
अति दारिद्र्य व भुकेची समस्या नाहीशी करणे, लिंग समानता निर्माण करणे, बालमृत्युदर कमी करणे. प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक करणे. हे सहस्रक विकास लक्ष्य आहेत.
शाश्वत विकास लक्ष्य पुढील प्रमाणे -
दर्जेदार शिक्षण देणे, पाण्याखालील जीवन, विकास साठी जागतिक भागीदारी, असं म्हणता कमी करणे हे शाश्वत विकास लक्ष आहेत.
पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कुशल कामगार यांना अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
नेट झिरो कार्बन कमिशन टार्गेट सरकारने 2070 ठेवलेला आहे.
अंतरिम अर्थसंकल्प 2024 नुसार भारत सरकारचा सर्वात जास्त खर्च हा संरक्षणावर झालेला आहे.
2011 12 पासून राजकोषीय तूट 2018 19 पर्यंत कमी होत आलेले आहे.
2018 19 नंतर राजकोषीय तूट मध्ये अचानक वाढ झालेले आहे.
राजकोषीय तुटीमुळे शासनाच्या खर्चात वाढ झाले आहे.
भारतीय रिझर्व बँकेला 200 कोटी रुपयाचा सोने चलनाला आधार म्हणून ठेवावे लागते.
समाजवादी अर्थव्यवस्था या संबंधित वशिष्ठ पुढीलप्रमाणे.
उत्पादनाची मालकी खाजगी क्षेत्राकडे असते.
या अर्थव्य स्थेला मुक्त अर्थव्यवस्था व बाजार अर्थव्यवस्था नावाने देखील ओळखले जाते.
या अर्थव्यवस्थेमध्ये सत्तेचे केंद्रीकरण होऊन आर्थिक विषमता निर्माण होते.
गिनी गुणांक ही संकल्पना आर्थिक विषमता मोजण्याचे काम करते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या पद्धती बाबत विधाने पुढीलप्रमाणे.
भारतामध्ये कृषी उद्योग क्षेत्राचे उत्पन्न मोजण्यासाठी उत्पादन पद्धतीचा वापर केला जातो.
सेवा क्षेत्राचे उत्पन्न मोजण्यासाठी उत्पन्न पद्धतीचा वापर केला जातो.
बांधकाम क्षेत्रातील उत्पन्न मोजण्यासाठी खर्च पद्धत आणि वस्तू प्रवाह पद्धतीचा वापर केला जातो.
आर्थिक विकास या संकल्पनेबाबत महत्त्वाचे पुढील प्रमाणे.
आर्थिक विकास आर्थिक वृद्धी शिवा शक्य नाही.
आर्थिक विकास सर्व समावेशक संकल्पना आहे.
आर्थिक विकास हा कृषी उत्पादकता औद्योगिक उत्पादकता व जीवनमानाचा दर्जा यावरून मोजला जातो.
ग्रामीण भागासाठी दिवसाला 27 रुपये आणि शहरी भागासाठी दिवसाला 33 रुपये अशी दारिद्र्यरेषा तेंडुलकर समितीने निश्चित केली होती.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कृपया बेरोजगारी बाबत.
या बेरोजगारीमध्ये व्यक्तीची सीमांत उत्पादकता शून्य असते.
या बेरोजगारीमध्ये व्यक्तीला छुपा बेरोजगार म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
छुपी बेरोजगारी ही संकल्पना ऱ्याग्नर नर्क यांनी मांडली.
व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य पुढील प्रमाणे -
ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहेत.
2011 ची जनगणना मधील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे.
लोकसंख्या घनतेच्या बाबतीत राज्याचा विचार करता सर्वात जास्त घनता बिहार राज्याची होती.
लोकसंख्येच्या दशवार्षिक वाढीच्या बाबतीत राज्याचा विचार करता सर्वात जास्त दशवार्षिक वाढ मणिपूर राज्यांमध्ये झाली होती.
सर्वाधिक साक्षरता ही केरळ राज्याचे आहे.
आशिया खंडातील पहिला एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन कांडला गुजरात येथे निर्माण करण्यात आलेला आहे.
भारत सरकारने एकूण आठ एक्सपोर्ट प्रोसेसींग झोन तयार केलेले आहेत.
2003 मध्ये सर्व एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोनला स्पेशल इकॉनोमिक झोनमध्ये रूपांतरित करण्यात आलेले आहे.
एप्रिल 2013 जून 2023 या कालावधीमध्ये सर्वात जास्त मॉरिशस मधून भारतामध्ये आलेली आहे.
एप्रिल 2013 जून 2023 या कालावधीमध्ये सर्वात जास्त एफडीआय ही सेवा क्षेत्रामध्ये करण्यात आलेली आहे.
2022 23 मध्ये भारतात सर्वात जास्त FDI सिंगापूर या देशाकडून आलेले आहे.
2019 ते 2023 या कालखंडामध्ये सर्वात जास्त एफडीआय महाराष्ट्र राज्यामध्ये आलेली आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण घेऊया चालू घडामोडी हा टॉपिक.
परीक्षेसाठी महत्त्वाचा हा टॉपिक आहे. विद्यार्थी मित्रांनो या टॉपिक बद्दल बरेच भीती निर्माण झालेली आहे. कारण विद्यार्थी वर्ग हा टॉपिक व्यवस्थितरीत्या अभ्यासत नाही. चला तर मग त्यांची भीती दूर करूया चालू घडामोडी हा टॉपिक सुरू करूया.
डिसेंबर 2024 मध्ये आसाम राज्याने रेस्टॉरंट आणि कार्यक्रमासह सार्वजनिक ठिकाणी बिफ खाण्यावर बंदी घातलेली आहे.
आसाम राज्यामध्ये डिसेंबर 2024 मध्ये सार्वजनिक ठिकाणी बंदी आहे. या राज्यामध्ये रेस्टॉरंट हॉटेल आणि सामुदायिक कार्यक्रमांमध्ये गोमास खाण्यावर बंदी आहे. यामध्ये धार्मिक सामाजिक आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गोमास खाण्यावर बंदी आहे.
ही तरतूद आसाम कॅटल प्रीझर्वेशन 2021 मजबूत करण्यासाठी जोडण्यात आलेली आहे.
यामध्ये हिंदू जैन आणि शीख असलेला काही भागात गोवंश कत्तल आणि गोमास विक्री यावर कायद्याने बंदी घातलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आसाम राज्याबद्दलची संपूर्ण माहिती.
या राज्याचे राजधानी आहे दिसपूर.
या राज्याची स्थापना झाली होती 26 जानेवारी 1950 रोजी.
या राज्याचे मुख्यमंत्री आहेत हिमांता बीस्वा शर्मा.
या राज्याचे राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आसाम राज्याचे शेजारी देश कोणती आहेत ते - आसाम राज्याच्या शेजारी देश दोन आहेत. भूतान आणि बांगलादेश.
आसाम राज्याचे एकूण राज्य आहेत चार ते चार राज्य पुढीलप्रमाणे.
मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, अरुणाचल बंगाल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नासाचे प्रमुख म्हणून जेरेड इसाक मैन यांची निवड केलेली आहे.
अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इलोन मस्काच्या स्पेस x सह पहिली खाजगी अंतराळ सहल करणाऱ्या अब्जाधिश जे रेडे इसाकमन यांना त्यांच्या प्रशासनातील नासाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासा बद्दलची माहिती.
नासाची स्थापना झाली आहे 29 जुलै 1958 रोजी.
याच्या मुख्यालय आहे वाशिंग्टन डीसी येथे.
अध्यक्ष आहेत बिल नेल्सन.
इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 हा मिशेल बैच लेट यांना देणार आहेत.
चिलीच्या माजी राष्ट्रपती वेरोनिका मिशेल बैचलेट यांची 2024 चे शांतता आणि शास्त्रीकरण आणि विकास साठे इंदिरा गांधी पुरस्कार साठी निवड करण्यात आलेले आहे.
यांना मानव अधिकार शांतता आणि लैंगिक समानता यांच्यासाठी त्यांच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आलेला आहे.
2023 यावर्षी इंदिरा गांधी पुरस्कार 2024 नोव्हेंबर मध्ये डॅनियल बेरन बोईम आणि अली अबू अववाद यांना देण्यात आलेला आहे.
रोहिणी नय्यर पुरस्कार 2024 अनिल प्रधान यांना देण्यात आलेला आहे.
32 व्या एकलव्य पुरस्कार 2024 प्रत्याक्षरे.
पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये भारताने सहा पदके जिंकले त्यात एक रौप्य ते पदक आणि पाच कांस्यपदक होते.
2023 साठी प्रतिष्ठेच राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार चित्रपट निर्माता राजकुमार हिराणी.
आय ए एफ जागतिक अंतराळ पुस्तक या सोमनाथ इस्रोचे अध्यक्ष आहेत.
रॅमन मॅगसेस पुरस्कार 2024 हायाओ मीयाझाकी यांना मिळाला आहे.
2024तास शांतता नोबेल पुरस्कार निहोन हींडाक्यो या जपानी संस्थेला मिळालेला आहे.
नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 हा NIMHANS यांना मिळालेला आहे.
वर्ल्ड प्रेस फोटो पुरस्कार 2024 मोहम्मद सालेम यांना मिळालेला आहे. ते पॅलेस्टीन छायाचित्रकार आहेत.
आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 हा जेनी यरपेन बॅच यांना मिळाला आहे.
दादासाहेब फाळके 2024 चा पुरस्कार मिथुन चक्रवती यांना देण्यात आलेला आहे.
सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त साजरा करण्यात येतो.
भारतीय राज्य घटनेचे मुख्य शिल्पकार आणि स्वातंत्र भारताचे पहिले कायदामंत्री डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात येतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये महू या ठिकाणी झाला.
त्यांच्या समाधी स्थळाचे नाव आहे चैत्यभूमी ते मुंबई येथे आहे.
त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी झाला.
ज्ञानाचा पुतळा लातूर येथे आहे.
1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला आहे.
भीमराव आंबेडकर यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा हा विजयवाडा आंध्र प्रदेश येथे आहे.
त्यांनी 1947 - 1951 पर्यंत कायदा आणि न्याय मंत्री म्हणून काम केले.
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन 2024 हा 9 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. युनायटेड नेशन ऑफ ड्रग अँड क्राईमच्या वतीने दरवर्षी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाच्या आयोजन केले जाते. हा दिवस 2005 पासून दरवर्षी साजरा करण्यात येतो.
2003 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेने भ्रष्टाचार विरुद्ध संयुक्त राष्ट्राचे अधिवेशन स्वीकारले आणि डिसेंबर २००५ मध्ये अधिवेशन लागू झाले.
यावर्षीचे थीम होती with youth against corruption shaping tomorrow's integrity.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉकची लिंक तुमच्या मित्र मंडळींमध्ये तुम्ही शेअर करू शकतात. या ब्लॉगमध्ये काय टायपिंग मिस्टेक झाले असल्यास माफ करा. चला तर मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.