Akola rojgar Melava 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Akola rojgar Melava 2024.
विद्यार्थी मित्रांनो अकोला येथे वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघालेले आहे. त्यामध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा क्रमांक दोन चे आयोजन करण्यात येणार आहे.
यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.
या मेळाव्याची तारीख २० डिसेंबर 2024 रोजी आहे.
या अर्जाची पद्धत ही ऑनलाईन पद्धत आहे.
यासाठी पात्रता आहे प्रायव्हेट एम्पलोयर.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मूळ पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
ऑनलाइन नोंदणीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो मागच्या ब्लॉगमध्ये आपण मेक इन इंडिया बद्दल योजनेची माहिती जाणून घेतली होती. ह्या ब्लॉगमध्ये आपण त्या मेक इन इंडिया बाबतच्या योजनेची उद्दिष्ट जाणून घेऊया.
या योजनेचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे – गुंतवणुकीस चालना देणे, तरुण उद्योजकांना प्रोत्साहित करणे, कौशल्य विकासात वाढ करणे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण चालू घडामोडी तसेच योजना विषयी थांबवूया. आणि सुरू करूया अर्थशास्त्र हा विषय.
अर्थशास्त्रावर तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट्स आम्ही सांगणार आहोत.
थॉमस पिकेट हे विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय यावर कॅपिटल नावाचा यांनी पुस्तक लिहिलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतीय अर्थव्यवस्थेतील मूलभूत वैशिष्ट्ये.
यामध्ये दरडोई उत्पन्न कमी, तसेच लोकसंख्येचा प्रचंड दबाव असतो, तसेच संपत्तीचे विकृत वितरण होते.
वर्ल्ड बँक ही बँक जागतिक स्पर्धा अहवाल प्रकाशित करते. म्हणजेच ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस रिपोर्ट.
स्वातंत्र्यानंतर भारत सरकार ने 1949 मधल्या ऑगस्टमध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीचे नियुक्ती केलेली होती.
या समितीमध्ये प्रा पी सी महालनोबीस, प्रा डी आर गाडगीळ, आणि प्रा वी के आर व्हीं राव त्यांचा या समितीमध्ये समावेश होता.
राष्ट्रीय उत्पन्न समितीचा अहवाल 1989 मध्ये आला आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला.
UNCTAD च्या जागतिक गुंतवणूक अहवालानुसार म्हणजे 2022 च्या अहवालानुसार भारत 2021 मध्ये एफडीआय प्राप्त करण्यात सातव्या क्रमांकावर होता.
उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया ग्रीन जीडीपी बद्दल माहिती.
अर्थव्यवस्थेची वाढ होण्या साठी संसाधनांचा पर्याप्त कार्यक्षमतेने आणि परिणामकारक वापर करणे.
सापेक्ष दारिद्र्य जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनावर आधारित असते.
जेव्हा एखादा कुटुंबाचा वंचितता गुणांक डेफिनेशन स्कोर 20.33% व 33.33% या दरम्यान असतो तेव्हा कुटुंब बहुआयामी गरीब होण्याची शक्यता असते.
तेंदुलकर समितीने अशी सूचना केली होती की दारिद्र्याची व्याख्या ही उष्मांकांवर आधारित नसावे.
ग्रहांचा दाब समायोजित एचडी म्हणजेच प्लॅनेटरी प्रेशर एच डी आय. निर्देशांक मानव विकास अहवाल 2020 द्वारे सादर केला गेला होता.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक बद्दलची माहिती.
बहु आयामी दारिद्र्य निर्देशांक्याची संकल्पना 2010 च्या मानव विकास अहवालात मांडण्यात आलेले आहे.
बहु आयमी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना मानवी दारिद्र्य निर्देशांकाच्या ऐवजी वापरण्यात आलेली आहे.
बहुआयामी दारिद्र निर्देशांकामध्ये आरोग्य शिक्षण राहणीमानाचा दर्जा याबाबतीतील व्यक्तीची वंचिता विचारात घेतली जाते.
बहु आयामी दारिद्र्य निर्देशांकाचे मूल्य जेवढे अधिक तेवढे दारिद्र्याचे प्रमाण अधिक असते.
घाऊक किंमत निर्देशांक मध्ये उत्पादित वस्तू या गटामध्ये सर्वात जास्त वस्तू व त्याचे प्रमाण आहे.
विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्रानंतर आता आपण घेऊ या मराठी ग्रामर या विषयाबद्दलची संपूर्ण माहिती. चला तर मग सुरु करूया नवीन टॉपिक मराठी ग्रामर.
मराठी व्याकरणामध्ये शब्द भाषा अक्षर व्यंजन मूलध्वनी वर्ण संयुक्त व्यंजन जोडशब्द सामासिक शब्द जोडाक्षरे संधी युक्त शब्द द्वित स्वर वर्णमाला अक्षरमाला बाराखडी चौदाखडी येतात.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया व्यंजनांबद्दल माहिती.
व्यंजन म्हणजे निभृत उच्चार म्हणजेच पाय मोडून लिहिणे.
आता आपण जाणून घेऊया संयुक्त व्यंजन बद्दल माहिती.
एक व्यंजन मिळून दुसऱ्या व्यंजन तयार होते त्याला संयुक्त व्यंजन असे म्हणतात.
आता पण जाणून घेऊया द्वित व्यंजन या व्यंजनामध्ये व्यंजन प्लस तेच व्यंजन जेव्हा मिळते त्याला द्वित व्यंजन म्हणतात.
विद्यार्थी मित्रांनो मराठी मध्ये एकूण 14 स्वर आहेत ते स्वर पुढीलप्रमाणे.
अ आ इ ई उ ऊ ओ औ ॲ ऑ ऋ लृ
आपण महत्त्वाच्या आता जाणून घेऊया.
स्वरांचा निभृत उच्चार करत नाही
सर पूर्ण उच्चाराने असतात
स्वरांचा उच्चार करताना जीभ कुठे टच करत नाहीत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भाषा म्हणजे नेमकं काय.
भाषा म्हणजे भावना विचार कल्पना व्यक्त करण्याचे साधन होय.
राजभाषा – राजभाषा म्हणजे राज्याचे स्वतःची भाषा असणे.
मातृभाषा – मातृभाषा म्हणजे घरात बोलले जाणारे भाषा होय.
राष्ट्रभाशा राष्ट्रीय भाषा – ही भाषा पूर्ण देशाचे एकच भाषा असते भारतात एकूण 22 राष्ट्रीय भाषा आहेत.
प्रमाणभाषा – वर्तमानपत्र साहित्य कादंबऱ्या यांच्या ही भाषा वापरली जाते.
कार्यालयीन भाषा – केंद्र सरकारने हिंदी भाषेला काम काजाची भाषा म्हटल्या आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भाषेचे प्रकाराबद्दल माहिती.
भाषा मध्ये एकूण चार प्रकार पडतात ते प्रकार पुढील प्रमाणे.
पहिला प्रकार नैसर्गिक भाषा – या भाषेचे पुरावे नसतात.
सांकेतिक कृत्रिम भाषा या भाषेचे पुरावे असतात.
मराठी भाषेचा उगम संस्कृत प्लस प्राकृत भाषेपासून या मराठी भाषेचा उगम झालेला आहे.
मराठी भाषेवर प्रभाव संस्कृत प्लस इंग्रजी भाषेने मराठी भाषेवर प्रभाव पडला.
ब्राम्ही लिपी ही अति प्राचीन लिपी आहे. 5000 वर्षांपूर्वीची ती लिपी आहे.
गांधारी लिपी 701 ते 800 खारोष्टी लिपी सुद्धा हिला म्हणतात.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया द्रविडी भाषा आणि अभिजात भाषेबद्दलची माहिती.
कर्नाटक कन्नड या द्रविडी भाषेचे अभिजात भाशा आहे कन्नड.
आंध्र प्रदेश या द्रविडी भाषेचे अभिजात भाषा आहे तेलुगु.
तेलंगणा या द्रविडी भाषेची अभिजात भाषा आहे तमिळ.
तमिळनाडू या द्रविडी भाषेचे अभिजात भाषा आहे संस्कृत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया नाम बद्दल माहिती.
नाम हे व्यक्ती वस्तूला दिलेले नाव.
सर्वनाम याचे उदाहरण आता बघूया.
तो शाळेत जातो. यामध्ये तो हे सर्वनाम आहे.
विशेष नाम एखाद्या बद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द म्हणजे विशेष नाम.
त्याचा आता पण उदाहरण पाहून घेऊया.
राम सुंदर आहे. या वाक्यामध्ये विशेष नाम आहे सुंदर.
क्रियापद.
रघु झाडावर चढला. या वाक्यामध्ये क्रियापद आहे चढणे.
आता आपण जाणून घेऊया नामाचे तीन प्रकार.
दुसरा प्रकार आहे सामान्य नाम तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम.
विशेषणामध्ये व्यक्तिवाचक नाम वस्तू वाचक नाम असते म्हणजेच रावेर जळगाव नद्यांची नावे एकमेव वस्तू ग्रह ताजमहाल पृथ्वी चंद्र क्रिकेट खेळ व्यक्ती सर्वांचे नावे.
सामान्य नाम मध्ये साधारण गुणधर्म समान गुणधर्म ज्या व्यक्ती वस्तू यांच्या आपल्याला ओरिजनल नाव माहित नाही तेव्हा आपण त्यांना या नावाने आवाज देऊ तेव्हा ओळखू.
भावाचक नाम म्हणजे कृती स्थिती चळवळ हालचाल कृतीमध्ये चोरी करणे, स्थिती म्हणजे गरीबी श्रीमंती गुलामगिरी, चळवळ फरसाल म्हणजे आंदोलन मोहीम इत्यादी.
आता आपण तीन प्रकाराबद्दल माहिती जाणून घेऊया सामान्य नाम समूहाचक सामान्य नाम पदार्थ वाचक सामान्य नाम.
पहिले सामान्य नाम.
यामध्ये पशु पक्षांची नाव उदाहरण वाघ घोडा इत्यादी.
दुसऱ्या समूहाचक सामान्य नाम.
ज्या शब्दापासून पूर्ण समूहाचा बोध होतो त्याला समूहाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ सैन्य कपड तवा संघटना संघ पथक इत्यादी.
आता आपण जाणून घेऊया पदार्थवाचक सामान्य नाम याबद्दलची माहिती.
जी वस्तू लिटर ग्रॅम मीटर मध्ये मोजता येते त्या वस्तूला पदार्थ वाचक नाम असे म्हणतात. त्यामध्ये साखर तेल कपडे इत्यादी.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया शब्दांच्या जाती बद्दल माहिती.
भाववाचक नाम – यामध्ये व्यक्ती वस्तूच्या स्थितीला गुणाला हालचालीला दिलेले नाव म्हणजेच भाववाचक नाम होय.
विशेष नामाचा कधीकधी सामान्य नाम म्हणून सुद्धा उपयोग केला जातो.
जर विशेष नावाच्या आधी संख्या वापरले म्हणजेच विशेषनाव अनेक वचनात बदलले तर ते सामान्य नाम होऊन जाते.
सामान्य नामाचा कधीकधी विशेष नाम म्हणूनही वापर केला जातो.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया धातू साधित नावाबद्दल माहिती.
यामध्ये वाक्याच्या शेवटी जे क्रियापद होते ते मध्ये आले तर धातू साधित नाम होते.
अव्यय साधित नाम हे नाम म्हणजे नामाच्या मागे जोडलेले शब्द.
विशेषण साधित म्हणजेच शब्दांचे कनेक्शन नामाचे असते ते विशेषण नामापूर्वी येते.
आता आपण जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो सर्वनामाचे व्याख्या.
नामाचे पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम होय.
यामध्ये सर्वनाम नेहमी नाम ऐवजी वापरला जातो.
पुरुषवाचक सर्वनाम व्यक्तिवाचक सर्वनाम यामध्ये तीन प्रकार पडतात. ते तीन प्रकार पुढील प्रमाणे.
प्रथम पुरुष द्वितीय पुरुष तृतीय पुरुष.
पुरुषांमध्ये येतात बोलणारा मी आम्ही आपण स्वतः.
आणि द्वितीय पुरुष मध्ये येतात एक नारा तू तुम्हा आपण स्वतः.
त्रूतीय पुरुष मध्ये येतात ज्याच्या विषयी गेलेले जाते तो ती ते त्या आपण स्वतः.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया संबंधी सर्वनाम बद्दल माहिती.
यामध्ये दो शब्द वस्तू किंवा व्यक्ती यांच्याशी संबंध नाते दाखवतात त्यांना संबंधी सर्वनाम म्हणतात.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया विशेषणाबद्दल माहिती.
विशेषण म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा आणि सांगून त्याच्या मर्यादेची व्याप्ती करणारा शब्द म्हणजे विशेषण होय.
उदाहरणार्थ गोडांबा पाच आंबे उंच इमारत सावळा कृष्ण कडू कारले.
मित्रहो आता आपण जाणून घेऊया सार्वजनिक विशेषणाबद्दल माहिती.
सार्वजनिक विशेषण म्हणजेच सर्वनामात बदल होऊन ते जर विशेषणाच्या जागी आले तर त्याला सार्वजनिक विशेषण असे म्हणतात.
मी माझा माझी माझे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया क्रियापदांचे प्रकार.
त्यामध्ये स्थितीदर्शक क्रियापद आता आपण जाणून घेऊया.
स्थितीदर्शक क्रियापद म्हणजे ज्या वाक्यात व्यक्ती वस्तू यांचे स्थिती दर्शविले जाते त्याला स्थिती दर्शक क्रियापद म्हणतात.
स्थित्यंतर दर्शक क्रियापद म्हणजे काय त्यात आपण जाणून घेऊया.
जेव्हा व्यक्ती वस्तू यांची मूळ स्थिती बदलते अशा वाक्यातील क्रियापदास स्थित्यंतर दर्शक क्रियापद म्हणतात.
उदाहरणार्थ मी पोलीस झाला.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर ब्लॉगची लिंक तुमच्या मित्र मंडळींमध्ये पाठवा. तसेच यामध्ये काही टायपिंग मिस्टेक झाल्या असतील तर माफ करा.