NMDC limited Bharti 2024.
NMDC limited Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी या पदासाठी जागा भरण्यात येत आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या व्यक्तीने लवकरात लवकर अर्ज आहे ऑनलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत. अर्जाच्या शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज पाठवणे गरजेचे आहे. शेवटच्या तारखेनंतर अर्ज पाठवल्यास अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही. या पदासंदर्भातील संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी.
पदांची संख्या – 153.
पदासाठीचे अर्ज पद्धती ही ऑनलाईन असेल.
पदासाठीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 आहे.
या पदासाठीची मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आम्ही तुमच्यासाठी चालू घडामोडी हा टॉपिक शिकवत होतो तसेच योजना टॉपिक सुद्धा त्यामध्ये ऍड करून शिकवत होतो. आज आपण घेऊ या अर्थशास्त्र हा विषय. चला तर मग सुरु करूया अर्थशास्त्र -
त्यामध्ये आता पण टॉपिक घेऊया भारतीय सहकारी बँक व्यवसाय याबद्दलची संपूर्ण माहिती.
यामध्ये सहकार याचा अर्थ आपण जाणून घेऊया.
सहकार म्हणजे स्वतःपुरते व स्वतंत्र स्वतंत्रपणे कार्य न करता सर्वांनी म्हणजे अनेकांनी एकत्र व सर्वांच्या सहाय्याने कार्य करणे होय. हा अर्थ सहकार या शब्दाचा होतो.
यामध्ये समानार्थी विहार करणारे व कळू इच्छनालय लोक यामध्ये एकत्र येतात व ते परस्परांना मदत करून आपल्या गरजा भागवतात हे त्यांचे उद्दिष्ट पार पडतात.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सहकार या शब्दाची व्याख्या -
आपल्या स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी ज्यावेळी अनेक व्यक्ती स्वेच्छेने समानतेच्या भूमिकेवरून मानवतेच्या नात्याने संघटित होतात त्याला सहकार असे म्हणतात.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया सहकारी संस्थेचे प्रमुख वैशिष्ट्ये. ते सहकारी संस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य पुढील प्रमाणे - सहकारी संस्थेमध्ये अन्य संघटना व त्यांचे प्रकाराचे व्यवसाय संघटनेंपेक्षा वेगळी असते. उदाहरणार्थ भागीदारी संस्था तसेच संयुक्त भांडवली संस्था हे आहे. वैशिष्ट्य जाणून घेऊया
त्यामध्ये त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत आठ.
त्या प्रमुख वैशिष्ट्यां मधील सातव्या वैशिष्ट्यामध्ये दोन प्रकार आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊया.
पहिल्या वशिष्ठ आहे नोंदवलेली संस्था - यामध्ये व्यक्ती स्वतः उस्फूर्तपणे असेल तरी प्रचलित सहकारी कायदे अंतर्गत ची नोंदणी करणे आवश्यक आहे.
ध्येय आणि उद्देश - हे आणि उद्देश या वैशिष्ट्यामध्ये सभासदांच्या समान गरजा भागवणे तसेच त्यांचे आर्थिक कल्याण साध्य करणे हा सहकारी संस्थेचा उद्देश असतो. परंतु एक सामाजिक संघटन या नात्याने तिला समाजाचा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक विकासात आहे उद्देश बाळगावा लागतो.
स्वातंत्र व कायमचे अस्तित्व - या असिस्टमध्ये नोंदणी केल्यानंतर सहकारी संस्थेला स्वातंत्र्य अस्तित्व आणि कायद्याच्या दृष्टीने कृत्रिम व्यक्तीचे स्थान व दर्जा मिळतो. त्यानुसार त्या व्यक्तीला करार करता येऊ शकतो तसेच मालमत्ता धारण करता येते व कर्ज उभारता येते तसेच त्या व्यक्तीला न्यायालयात जाता येते .
सभासदत्व - या वैशिष्ट्ये मध्ये सहकारी संस्थेचे सभासदांचे खुले व इच्छित असते. त्यासाठी त्यामध्ये जात धर्म पंथ गरीब श्रीमंत प्रतिष्ठान इत्यादींचा आधारे भेदभाव केला जात नाही. त्यामध्ये सदस्यत्वासाठी बळजबरी व सक्ती करत नाहीत.
जबाबदारीचे स्वरूप - या वैशिष्ट्ये मध्ये सहकारी संस्थेला मर्यादित व मर्यादित जबाबदाऱ्यांपैकी या दोन पैकी एका जबाबदारीचे निवड करावी लागत.
मालकी हक्क व व्यवस्थापन वशिष्ठ - यामध्ये सर्व भागधारक हेच सहकारी संस्थेचे मालक असतात. व त्यामध्ये तिच्या व्यवस्थापनात सर्व हक्क त्यां मालकांकडे कडे असतात.
परंतु हे मालक एकत्र येऊ शकत नाही. म्हणून याबद्दल संस्थेचा कारभार चालवण्यासाठी ते स्वतःच्या वतीने व्यवस्थापक संचालक मंडळ निवडून देतात. या वैशिष्ट्यामध्ये सभासदांना एक व्यक्ती एक मत असा मतदानाचा अधिकार तत्त्वानुसार मिळतात.
भांडवल उभारणे यामध्ये दोन भाग आहेत त्या मधला भाग आहे पहिला अंतर्गत मार्गांनी आणि दुसरा भाग आहे बाह्य मार्गांनी.
यामध्ये भाग भांडवल राखीव निधी प्रवेश्वी देणगीत त्यांचे समावेश होतो. यामध्ये भाग भांडवल सर्वात महत्त्वाचे असते. तसेच संस्थेचे भाग हस्तांतरण असेल तर ते फक्त सभासदाला हस्तांतरित करता येतात.
बाह्य मार्गांनी यामध्ये ठेवी कर्ज लोकांच्या विक्री सरकारी अनुदाने व कर्ज यांचा समावेश होतो. यामध्ये सहकारी संस्था सभासद तसेच बिगर सभासद यांच्याकडून ठेवी गोळा करू शकतात.
विद्यार्थी मित्रांनो याचे बाकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आता आपण पुढच्या नंतरच्या ब्लॉगमध्ये घेऊया.
आता आपण सुरू करूया कौशल्य भारत योजनेबद्दलचे संपूर्ण माहिती.
स्किल इंडिया स्कीम.
कौशल भारत कुशल भारत.
विद्यार्थी मित्रांनो या योजनेची सुरुवात झालेली होती पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे 15 जुलै 2015 रोजी झाली होती. त्यामध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय विवाह कौशल्यदिनी कौशल्य भारत कार्यक्रमाची सुरुवात नवी दिल्ली येथील करण्यात आलेली होती.
कौशल्य भारत मिशन योजनेअंतर्गत चार इतर योजना सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला होता आता योजना पुढील प्रमाणे.
राष्ट्रीय कौशल्य विकास मिशन, कौशल्य विकास आणि नव उद्योजकता राष्ट्रीय धोरण, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, कौशल्य कर्ज योजना या योजनांचा समावेश होता.
विद्यार्थी मित्रांनो कौशल्य भारत कुशल भारत हे योजना स्केल इंडियाचा एक भाग आहे.
तसेच स्किल इंडियामार्फत देशातील 40 कोटी तरुणांना विविध योजना अंतर्गत 2022 पर्यंत 500 प्रकारच्या कौशल्याचे प्रशिक्षण देण्याचे लक्ष ठेवण्यात आलेल्या होते.
त्यामध्ये स्कील इंडियाचा मुख्य उद्देश होता भारतीय तरुणांमधील कौशल्यचा विकास करणे होय.
राजमाची कौशल विकास योजना अंतर्गत माहिती जाणून घेऊया आपण.
योजना केंद्रीय कौशल्य विकास व नव उद्योजकता मंत्रालयाचे मागणी व बक्षिसाधारीत आधारित कौशल्य प्रशिक्षण योजना आहे.
दुसरे आहे या योजनेअंतर्गत चालू वर्षात 24 लाख व्यवसायिकांना सहभागी केले जाणार व त्यानंतर 2022 पर्यंत संख्याही 40.2 कोटीपर्यंत वाढण्यात येणार होते.
विद्यार्थी मित्रांनो या योजनेअंतर्गत देशाच्या सर्व तरुण व्यवसायिकांना एकत्रित करून त्यांचे कौशल्य वाढवून त्यांच्या पात्रतून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.
तसेच राष्ट्रीय कौशल्य विकाससाठी तरुण अधिक प्रमाणात जोडले जावे त्यासाठी त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे सदस्य.
यामध्ये प्रधानमंत्री कौशल विकास योजनेत प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ यास आठ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत 34 लाख तरुणांना कौशल्य संपादन करण्यासाठी केंद्र सरकार मार्फत पाच हजार रुपये ते दीड लाख रुपये कर्ज दिले जाणार होते.
विद्यार्थी मित्रांनो प्रधानमंत्री कौशल विकास या मिशन अंतर्गत कौशल्य कर्ज योजना, उद्योजकता राष्ट्रीय धोरण, कौशल्य विकास मिशन यांचा योजना समावेश करण्यात आलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया स्टॅन्ड अप इंडिया स्किल बद्दलची संपूर्ण माहिती. या योजनेची माहिती पुढील प्रमाणे.
स्टॅन्ड अप इंडिया ही योजना महिला आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समुदायातील त्यांच्या उद्योजकताला त्याला पाठिंबा देण्यासाठी तयार केलेली योजना होती ती योजना 5 एप्रिल 2016 रोजी भारत सरकारने सुरू केली होती.
ही योजना सुरू झाल्यापासून 23 मार्च 2021 पर्यंत स्टँड अप इंडिया अंतर्गत एक लाख 14 हजार 322 पेक्षा जास्त खात्यांसाठी 25,586 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते.
त्यामुळे भारत वेगाने विकसित होत आहे. जनतेच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा दिवसें दिवस वाढत आहेत या योजनेचा हा फायदा आहे.
तसेच देशात महिला अनुसूचित जाती आणि जमाती नागरिकांचा ज्यांना अभ्यास स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची त्याद्वारे प्रगती करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे फायद्याची योजना आहे.
मित्रांनो स्वयं उद्योजक बनण्याची क्षमता आणि आकांक्षा असलेल्या अनेक लोक भारतभर आहे. त्यांच्याकडे स्वतःच्या आणि कुटुंबांच्या प्रगती साठी अनेक योजना आणि कल्पना आहेत.
मित्रहो आता आपण जाणून घेऊया या योजनेचे उद्दिष्ट. योजनेची उद्दिष्ट पुढील प्रमाणे. - तळागाळातील समाजापर्यंत उद्योजकतेला प्रोत्साहन देण्या सोबत त्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती करणे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
महत्वाचे म्हणजे या योजनेला वर्ष 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
विद्यार्थी मित्रांनो स्टँड अप इंडिया योजनेचा उद्देश पुढील प्रमाणे आता जाणून घेऊया.
अनुसूचित जाती आणि जमातीच्या व्यक्ती आणि महिलांमधील उद्योजकताला प्रोत्साहन देणे. तसेच उद्योग करण्यास तयार आणि प्रशिक्षणार्थ अशा दोन्ही प्रकारच्या करजदारांना कर्ज देऊन त्यांना उत्पादन सेवा केवळ व्यापार आणि कृषी संलग्न उद्योग क्षेत्रात ग्रीन फील्ड कंपन्या सुरू करण्यासाठी त्यांना मदत करणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या किंवा महिला अशा किमान एका कर्जदाराला शेड्युल व्यावसायिक बँकेच्या प्रत्येक शाखेतून ग्रीन फील्ड उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या कर्ज सुविधा प्रदान करणे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मेक इन इंडिया या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती.
मेक इन इंडिया योजनेची सुरुवात झाली होती पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे. ही योजना 25 सप्टेंबर 2014 रोजी सुरू करण्यात आलेली होती. योजना नवी दिल्ली येथून राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर मेक इन इंडिया कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली होती.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मेक इन इंडिया या योजनेचा उद्देश.
या योजनेचे उद्देश पुढीलप्रमाणे -
गुंतवणूकीस चालना देणे.
तरुण उद्योजकांना प्रोत्साहित करणे.
कौशल्य विकासात वाढ करणे.
बौद्धिक संपदेचे संरक्षण आणि आधुनिक सोई सुविधा ची निर्मिती इत्यादी उद्देशाने mii कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
मेक इन इंडिया अंतर्गत उद्योग संस्थांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी त्यांनी वेबसाईटची निर्मिती केलेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीस म्हणजेच फर्स्ट डेव्हलपमेंट इंडिया या नावाने ओळखावे असे म्हटलेले होते.
मित्रहो मेक इन इंडिया अंतर्गत जागतिक व्यापारात हिस्सेदारी वाढवण्यासाठी लूक ईस्टच्या बरोबर लिंक वेस्टची कल्पना सुचवण्यात आलेली आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण मेक इन इंडिया अभियाना अंतर्गत खाली 25 उत्पादनांची क्षेत्रांची निवड बघूया.
वाहन उद्योग , विमान, जैवतंत्रज्ञान, निरोगीपणा, अवकाश, बंदर, खाणकाम. रेल्वे, आयटी आणि बी पी एम, रसायने, chamde, बांधकाम, अन्नप्रक्रिया, औषधे. औष्णिक ऊर्जा, पुननिर्मिती क्षम ऊर्जा, तेल आणि वायू, रस्ते आणि महामार्ग, इलेक्ट्रॉनिक मशीनरी, वाहनांच्या सुट्ट्या भागांचे उद्योग, पर्यटन, कापड, मनोरंजन, इलेक्ट्रॉनिक, संरक्षने उत्पादने.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या योजनेची उद्दिष्टे पुढच्या ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती आवडली असल्यास या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मंडळींमध्ये शेअर करा. तसेच या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाले असल्यास माफ करा.