Lokasanchalit sadhan Kendra Solapur Bharti.
Lokasanchalit sadhan Kendra Solapur Bharti.
Lokasanchalit sadhan Kendra Solapur Bharti.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो लोकसंचालित साधन केंद्र सोलापूर अंतर्गत भरती निघालेली आहे. या पदासाठी पात्र असणारे उमेदवार आणि लवकरात लवकर अर्ज आहे ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर पाठवणे गरजेचा आहे. या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊया.
पदाचे नाव – पशुधन व्यवस्थापक.
पदांची संख्या – 04.
पदाचे नाव – कृषी व्यवस्थापक.
पदांची संख्या – 06.
या पदाची नोकरीचे ठिकाण सोलापूर आहे.
या पदासाठी वयोमर्यादा ही 18 ते 40 वर्ष आहे.
या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धत आहे.
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2024 आहे.
या पदासाठीची मूळ पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी पुढच्या लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो मागच्या ब्लॉग मध्ये आपण बघितले प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेबद्दल ची माहिती. ही प्रधानमंत्री बीमा योजना त्याबद्दलचे वैशिष्ट्य आपण बघितले नव्हते. ते वैशिष्ट्य आपण या ब्लॉगमध्ये घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया आजचा टॉपिक.
या योजनेचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे - या योजनेचे लक्ष गट जीवन बीमा ना नोंदवलेले सर्व नागरिक होते.
दुसरे वैशिष्ट्य म्हणजे वय व पात्रता यामध्ये लाभार्थ्याचे वय हे 18 ते 50 वर्ष असेल व त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
यामध्ये त्यांना वयाच्या 55 वर्षापर्यंत जोखीम संरक्षण मिळते.
तिसरं वैशिष्ट्य म्हणजे हप्ता यामध्ये योजनेसाठी वार्षिक 436 सत्ता असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आपोआप वर्ग होईल हप्त्यासाठी आर्थिक वर्ष एक जून ते तीन मे असेल असे ठरवलेला आहे.
चौथे वैशिष्ट्य म्हणजे विमा लाभ यामध्ये लाभार्थ्याचा कोणत्याही प्रकारे नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला दोन लाख रुपये अर्थसाह्य मिळणार आहे.
पाचवी वैशिष्ट्य म्हणजे व्यवस्थापन यामध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी एलआयसी किंवा कोणत्याही विमा कंपनीचे खाते उघडू शकतो. हे पाचवे वैशिष्ट्य होते.
विद्यार्थी मित्रांनो एका वर्षाचे विमा संरक्षण असणारे एक आयुर विमा योजना आहे. यामध्ये दरवर्षी नूतनीकरण आवश्यक आहे.
यामध्ये 18 ते 50 वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकणार आहे. असतील तर अशी व्यक्ती कुठल्या ही एका बचत खात्यात हा विमा उतरू शकेल.
त्यामध्ये विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाणार होता.
मित्रहो या योजनेचा कालावधी हा दरवर्षी एक जून तेहतीस मे असा राहील व विमा हप्ता बँक खात्यात परस्पर नावे टाकल्या जाणार. तसेच पुढील वर्षाच्या नूतनीकरणाचा अर्ज हा 31 मे पर्यंत देणे आवश्यक राहील. त्यामध्ये विमाधारकाचा कुठलाही कानाने मृत्यू झाला तर वारसास दोन लाख रुपये भरपाई मिळेल. हा 436 रुपये प्रति व्यक्ती प्रति वर्ष राहील असे या योजनेत आहे.
या योजनेच्या ठळक वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे - या योजनेत 436 रुपये वार्षिक हप्ता असणार आहे.
तसेच लाभार्थीच्या वयोगट हे या योजनेत 18 ते 50 वर्षे आवश्यक आहे.
त्याबद्दल लाभ हा मृत्यू झाल्यात दोन लाख रुपये भरपाई मिळणार आहे.
तसेच त्यामध्ये अट आहे फक्त बँकेत खाते असणे आवश्यक त्यामुळे कोणीही लाभ घेऊ शकते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण नवीन योजना जाणून घेऊया त्या योजनेचे नाव आहे अटल पेन्शन योजना. चला तर मग सुरु करूया नवीन योजना अटल पेन्शन योजना.
मित्रहो ही योजना असंघटित कार्यक्षेत्रातील कामगारांच्या दीर्घायुष्य आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्या वर उपाय म्हणून या असंघटित कार्यक्षेत्रातील कामगारांना त्यांच्या निवृत्त नंतरच्या आयुष्यासाठी बचत करण्यासाठी उद्युक्त करायचे आहेत या योजनेमुळे.
विद्यार्थी मित्रांनो याबाबतचे काही महत्त्वाचे टॉपिक आता पुढील प्रमाणे - यामध्ये 2011-12 च्या एनएसएसओ असे निष्पन्न झाले आहे की या योजनेत असंघटित कार्यक्षेत्रातील कामगार हा संपूर्ण कामगारांच्या 88% आहे. म्हणजेच 47.29 करोड तितका आहे. आणि त्यामध्ये त्यांना कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे सरकारने 2011 मध्ये स्वावलंबन योजना काढलेली होती. त्यामध्ये तरीही योजना अपूर्ण आहे. कारण यामध्ये वय हे 60 नंतर पेन्शनचे सुविधा नव्हती.
मित्रहो याबद्दलचे महत्त्वाचे आता आपण जाणून घेऊया.
2015 2016 या वार्षिक अर्थसंकल्पात सरकारने सर्वांना सामाजिक सुरक्षा विमा आणि पेन्शन सर्व भारतीयांसाठी जाहीर केलेली होती. अटल पेन्शन योजना ज्यामध्ये सर्वांना काळ आणि त्यांची वर्गणी नुसार पेन्शन मिळणार होते.
या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील सर्व नागरिकांना पेन्शन देण्यावर भर असेल असे म्हटले आहे. तसेच राष्ट्रीय पेन्शन पद्धतीद्वारे पेन्शन फंड रेगुलटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. याद्वारे संचालित योजना असणार आहे.
मित्रहो 2011 12 च्या एनएसएसओ च्या 66 व्या फेरीमध्ये असे निष्पन्न झाले की असंघटित कार्यक्षेत्रातील कामगार हा संपूर्ण कामगाराच्या 88% आहे. म्हणजेच सकाळी 29 करोड आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. अटल पेन्शन योजना यात वर्गणी दराला एक हजार रुपये दोन हजार रुपये तीन हजार रुपये चार हजार रुपये पाच हजार रुपयाची कायमस्वरूपी वयाच्या 60 व्या वर्षापासून पेन्शन मिळणार आहे.
वर्गणी अटल पेन्शन योजना सामील होण्याच्या वयावर अवलंबून असते.
तसेच या योजनेमध्ये सामील होण्याचे कमीत कमी वय हे 18 वर्षे आणि जास्तीत जास्त व हे 40 वर्ष असेल. वर्गणी दाराने कमीत कमी 20 वर्ष हे योजण्यात पैसे भरले पाहिजेत.
अटल पेन्शन योजना ही एक जून 2015 रोजी पासून कार्यान्वित झालेले आहे.
महत्वाच्या म्हणजे जे वर्गणीदार 18 ते 40 व्या गटापासून वर्गणी भरत आहे. त्यांच्या वर्गणीच्या प्रमाणात कायमस्वरूपी 1000 ते हजार रुपये प्रति महा पेन्शन वर्गणी दारांना मिळणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया अटल पेन्शन योजनेचे कार्य करण्याचे रूपरेषा.
अटल पेन्शन योजना ही भारत सरकारची योजना आहे. त्या योजनेला पेन्शन निधी विनिमय आणि विकास प्राधिकरण द्वारे नियमित केले जाते.
यामध्ये महत्त्वाचे म्हणजे NPS या योजनेच्या संस्थागत रूपरेषेला अटल पेन्शन योजनेसाठी वापर केला जाईल. तसेच अटल पेन्शन योजनेचे सर्व माहिती पेन्शन निधी विनिमय आणि विकास प्राधिकरण द्वारे तयार केलेले आहे.
यामध्ये अपघात विमा भरपाई मृत्यू झाल्यात दोन लाख रुपये मिळणार आहे. असे दोन्ही डोळ्यांनी संपूर्ण आणि बरे न होणारे हानी दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी होणे एक डोळा आणि एक हात किंवा एक पाय नीकामी होणे यामध्ये मिळणार आहे दोन लाख रुपये.
तसेच एका डोळ्याचे संपूर्ण आणि बरी न होणारे हानी किंवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे यासाठी मिळणार आहेत एक लाख रुपये.
यामध्ये विमा हप्ता वीस रुपये प्रति व्यक्ती प्रति वर्ष राहील व बँक बचत खातात परस्पर नावे टाकला जाणार आहे.
विमा होल्डर वय वर्ष 70 पूर्ण केल्यावर बँकेच्या बचत खात्यामध्ये विमा हप्ता नावे टाकण्यात पुरेशी शिल्लक नसेल तर बँक खाते बंद केल्या तर विमा संरक्षण संपुष्टात येणार आहे.
तसेच तांत्रिक अडचणीमुळे संपुष्टात झालेले विमा पॉलिसी काय अट्यांची पूर्तता केल्यावर पुन्हा चालू करता येणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सुकन्या समृद्धी योजनेबद्दल संपूर्ण माहिती.
या योजनेचे सुरुवात ही 22 जानेवारी 2015 रोजी पानिपत हरियाणा येथे सुरू करण्यात आले.
या योजनेमध्ये मुलीच्या जन्मापासून ते दहा वर्षाची होण्यापूर्वी कधीही नावावर पालक किंवा कायदेशीर पालक हे उघडू शकतात.
विद्यार्थी मित्रांनो ही योजना सुरू झाल्यावर 21 वर्षे ही योजना चालू असते.
SSY च्या 50% पर्यंत अंशतः पैसे काढणे खात्यातील शिल्लक मुलीचे वय हे 18 वर्षे पूर्ण झाल्यावर त्याच्या शिक्षणाचा खर्च भागवण्याचे परवानगी आहे.
मित्रहो यामध्ये केवळ मुलीच सुकन्या समृद्धी खाते ठेवण्यास पात्र आहेत. त्यामध्ये खाते उघडण्यासाठी मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असावे. तसेच मुलीच्या वयाचा पुरावा अनिवार्य यासाठी आहे.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पालक जास्तीत जास्त दोन खाते उघडू शकतात. तसेच प्रत्येक मुलीसाठी एक खाते उघडू शकतात. दोन मुली असल्या तर एकेक खाते उघडू शकतात.
त्यामध्ये जर पहिल्या आणि दुसऱ्या प्रसूतीनंतर जुळ्या मुली झाल्या असतील तर पालकांना दुसरी मुलगी असल्यास तिसरे खाते उघडण्यात मुभा मिळणार आहे.
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये चालू व्याजदर हे 7.6% प्रतिवर्षी इतके आहे.
एस एस वाय करण्याचे वयोमर्यादा ही दहा वर्षे आहे.
किमान ठेऊ मर्यादा ही 1000 आहे.
आणि त्यामध्ये कमाल ठेवी 1.5 ला किती आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सुकन्या समृद्धी योजनेचा तपशील. या योजनेचा तपशील पुढील प्रमाणे.
सुकन्या समृद्धी योजना खात्याचा व्याजदर हा भारताच्या वित्त मंत्रालयाकडून सुचित केला जातो. तसेच आर्थिक वर्ष 2021 2022 च्या तिसऱ्या तिमाही चां व्याजदर आहे 7.6% प्रतिवर्षी.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पहल योजनेबद्दल संपूर्ण माहिती. ही योजना आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर फोर एलपीजी.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पहल योजनेचा उद्देश
या योजनेचा उद्देश पुढील प्रमाणे - योजना स्वयंपाक घरामध्ये वापरा देणाऱ्या गॅसचे सरकारी अनुदान देशभरातील लाभार्थ्यांना थेट बँक खाते जमा करणार आहे.
तसेच थेट लाभार्थी हस्तांतरण योजनेअंतर्गत राबविण्यात येणारी ही प्रक्रिया पहल या नावाने ओळखली जाणार आहे. पहल म्हणजेच प्रत्यक्ष हस्तांतरित लाभ.
विद्यार्थी मित्रांनो पहिली योजना जगातील सर्वात मोठे रोख हस्तांतरण योजना म्हणून गिनिज बुक मध्ये याची नोंद करण्यात आलेले आहे.
पहल योजनेअंतर्गत ग्राहकलां सिलेंडर विषयक सेवा संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी त्याच्या मूळ वेबसाईटवर जावे लागेल.
पहल योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना एलपीजी गॅस सिलेंडर लाभ न देण्याचा निर्णय केंद्र शासनाद्वारे देण्यात आलेला आहे.
तसेच पहल योजना ही एक जून 2013 रोजी देशातील 291 जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आलेली होती. तसेच सुधारित योजनाही 15 नोव्हेंबर 2014 रोजी 54 जिल्ह्यांमध्ये तर एक जानेवारी 2015 पासून ते संपूर्ण देशात लागू करण्यात आलेली होती.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुमच्या सोशल मीडियावर शेअर करा. या ब्लॉग मध्ये काय टायपिंग मिस्टेक झाले असतील तर माफ करा.