Mahatma phule Krishi Vidyapeeth Bharti 2024.
Mahatma phule Krishi Vidyapeeth Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती निघालेली आहे. पदांसाठी पात्र असणारा उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत. या पदासंदर्भातील संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
पदाचे नाव – वरिष्ठा संशोधन फेलो.
पदांची संख्या – 01.
या पदासाठी असणारे वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – पस्तीस वर्षे.
या पदासाठी असणारे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – अहमदनगर.
या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता तुम्हाला पीडीएफ स्वरूपात असणाऱ्या मूळ जाहिरातीमध्ये मिळेल.
या पदासाठीची मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे – पेंच सिंचनाच्या कामगिरी बेंच मार्किंगच्या सातत्यपूर्ण मूल्यांकनासाठी सिंचन व्यवस्थापन प्रणालीचा क्रमिक विकास पाटबंधारे जल व्यवस्थापन विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर. पिनकोड 413722.
OFFICIAL वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 16 डिसेंबर 2024 आहे.
विद्यार्थी मित्रांनो दररोज चालू घडामोडी हा टॉपिक तुमच्यासाठी आम्ही घेत आहोत. तसेच इतर टॉपिक सुद्धा आम्ही आमच्या ब्लॉग मध्ये टाकत असतो. आता चला योजना सुरू करूया.
आजची योजना आपण घेत आहोत शरद पवार ग्राम समृद्धी योजना.
या योजना बद्दल आपण आता सर्व माहिती जाणून घेऊया.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण या योजनेचे उद्दिष्ट जाणून घेऊया.
या योजनेचे उद्दिष्ट आहे सामूहिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे होय.
तसेच प्रत्येक ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायत मधील घटक गावे समृद्ध करणे होय.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या योजनेचे सुरू करण्याच्या निमित्त पुढीलप्रमाणे.
१२ डिसेंबर 2020 रोजी शरद पवार यांच्या वयाचे 80 वर्ष पूर्ण झालेले होते.
त्यानिमित्त पवार साहेबांच्या कामाचा गौरव करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.
ही योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजनांच्या एकत्रीकरणातून बनविण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या योजनेचे फायदे.
या योजनेचे फायदे पुढील प्रमाणे.
या योजनेतील पहिला फायदा होता गावातील गाई बैल बकरी मेंढी शेळ्या इतर जनावरांसाठी त्यांच्यासाठी गोठा बांधण्याकरता रक्कम देणे.
दुसरा फायदा होता म्हैस आणि गाय साठी पक्का गोठून बांधून देणे.
तिसरा फायदा होता शेळ्यांसाठी शेड नसेल तर त्यासाठी ते शेड बनवून देणार होते.
चौथा फायदा हा कुक्कुटपालन करण्यासाठी शेड बांधून देणार होते.
विद्यार्थी मित्रांनो शेतीचा वाटा हा जीडीपी मध्ये दहा टक्के इतका आहे.
त्यामुळेच केंद्र आणि राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या माझ्यासाठी विविध योजना आणत असतात.
योजना किसान क्रेडिट कार्ड 1998 या वर्षी आणली होती.
कृषी हे हवामानावर अवलंबून असणाऱ्या प्रमुख घटकावर आहे.
वादळ वाऱ्यामुळे शेतकरी वर्गाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्यामुळे शेतकरी वर्ग हा खाजगी संस्थाकडून उच्च व्याजदराने खूप कर्ज घेतो. परंतु त्यानंतर त्यांच्यावर ईएमआय वाढू लागतो. ईएमआय चे ओझ घेऊन शेतकरी जगत असतो.
हे मोठं होतं दूर करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड सुरू केले होते.
या किसान क्रेडिट कार्ड मुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळणार होते.
विद्यार्थी मित्रांनो या किसान क्रेडिट कार्ड योजनेवर शेतकऱ्याला किती कर्ज द्यायचं आणि त्याचे उत्पन्न किती आहे आणि त्याच्याकडे जमीन किती आहे जमिनीच्या क्षेत्रात किती आहे यावरून ते कर्ज ठरवल्या जात होते.
शेतकरी मित्रांना कशाचे अंतर्गत तीन लाखांपर्यंत कर्ज दिले जात होत.
त्यामध्ये शेतकऱ्यांना एक लाख 60 हजार रुपयांपर्यंत विनातारण कर्ज दिले जात होतं.
त्यामध्ये त्यापेक्षा अधिक पण तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण ठेवणे गरजेचे होते.
शेतकऱ्यांना kcc या योजनेतून कर्ज दिल्यावर त्यांच्यावर सात टक्के व्याजदर आकारला जाणार होता.
आणि जेव्हा शेतकरी एका वर्षात ते कर्ज खेळत असला तर त्याला तीन टक्के सवलत दिले जाणार होते. म्हणजेच शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येणार होत. जेवा शेतकऱ्याचा शेतमाल विक्री व्हायचा त्यावेळेस शेतकऱ्याने त्याची परतफेड करणं गरजेचं होतं.
तसेच यामध्ये एक लाख रुपयांपर्यंत कर्ज बिनव्याजी दिला जात होता. तसेच किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत लोन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला तर किंवा अपंगत्व त्याला आला तर त्याला मिळणार होते पन्नास हजार रुपयांचा विमा संरक्षण.
तसेच त्यांना इतर धोक्यांपासून 25000 रुपयांचा विमा संरक्षण दिलं जात होतं.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतातील अग्रगण्य बँकांची किसान क्रेडिट कार्ड.
पहिला बघूया आपण अलाहाबाद बँक - किसान क्रेडिट कार्ड.
आंध्र बँक - ए बी किसान ग्रीन कार्ड.
बँक ऑफ बडोदा - बीकेसी सी.
बँक ऑफ इंडिया - किसान समाधान कार्ड.
कॅनरा बँक - kcc.
किसान समाधान क्रेडिट कार्ड योजने बद्दल आता आपण जाणून घेऊया.
शेती करण्याची कमीत कमी दोन वर्षे नियमितपणे परतफेड कन्नड सर्व पात्र सधन शेतकरी होते.
त्यामध्ये कर्ज मर्यादा सध्याच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या पाचपट किंवा तारणसाठी घावयाच्या जमिनीच्या किमतीच्या 50% दोन्हीपैकी कमी असणारी रक्कम होय.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा लाभ कोण घेतो.
या योजनेचा लाभ मत्स्यपालन करणारे शेतकरी, मेंढी पालन करणारे शेतकरी, कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच इतर शेतकरी लाभ घेऊ शकतात.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतीय बँकांच्या किसान पत कार्ड योजनेचा हेतू.
या योजनेचा हेतू पुढील प्रमाणे -
या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी अल्पमुदतीचे कर्ज मिळणार होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया प्रधानमंत्री जन धन योजनेबद्दलचे संपूर्ण माहिती.
एक बँक खाते फायदे अनेक अशीही प्रधानमंत्री जनधन योजना आहे.
या योजनेचे महत्त्व म्हणजे याचे विमोचन पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारे 28 ऑगस्ट 2014 ला करण्यात आलेले होते.
त्यांनी या योजनेची घोषणा आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रथम भाषणात केलेली होती. म्हणजेच ती घोषणा त्यांनी 15 ऑगस्ट 2014 ला केलेली होती.
विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया देशात मोठ्या प्रमाणावर असलेल्या वंचित आणि अल्प उत्पन्न गटातील जनतेला कमी खर्चात बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे म्हणजेच वित्तीय समावेशन होय.
प्रधानमंत्री जन धन योजना ही 2024 मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी अमला त आणली होती.
यामध्ये आर्थिक मंत्रालयाद्वारे या योजनेत उद्घाटनाच्या दिवशी दीड करोड रुपये उघडण्यात आलीत.
त्यामध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने याची नोंद घेतलेली आहे.
मित्रहो भारतामध्ये राहणारा दहा वर्षांवरील कोणताही नागरिक जनधन खातं सुरू करू शकतो.
विद्यार्थी मित्रांनो जनधन खात्याचे फायदा आता आपण जाणून घेऊया.
jandhn खात्यात जमा झालेल्या रकमेवर व्यांजाची सुविधा उपलब्ध होते.
त्यामध्ये खातेधारकाला निशुल्क मोबाईल बँकिंगच्या सुविधा मिळते.
तसेच जनधन खातेधारक आपल्या खात्यातून दहा हजार रुपयांचे ओवर ड्राफ्ट करू शकतात. म्हणजेच खातात पैसे नसताना दहा हजार रुपये त्यांना काढू शकता येतात.
जनधन खात्याद्वारे निशुल्क दोन लाख रुपयांचा अपघाती विमा देखील मिळणार आणि मिळतो.
तसेच यामध्ये तीस हजारांचाही विमा मिळू शकतो. खातेधारकांच्या निधनानंतर त्या व्यक्तींच्या नॉमिनेला हे रक्कम मिळू शकते.
तसेच या खात्यात कोणत्याही मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही. परंतु त्यामध्ये चेकबुकची सुविधा घेतल्यास मिनिमम बॅलन्स ठेवने गरजेचे आहे.
विद्यार्थी मित्रांनो या योजनेमुळे होणारे बदल पुढील प्रमाणे.
या योजनेमध्ये वित्तीय साक्षरता वाढून संघटित वित्त संस्थांकडून होणारा पतपुरवठा वाढणार आहे.
या योजनेमध्ये ग्रामीण भागातील वित्तीय समावेशनाला गती लाभणार आहे.
तसेच या योजनेमध्ये वित्तीय अस्पृश्यता कमी होणार आहे.
या योजनेमुळे सूक्ष्म विमा सेवांचा पाया विस्तृत होणार आहे.
तसेच आगामी काळातील नियोजित थेट लाभ हस्तांतरण योजना साठीचा पाया जलद गतीने उभारला जाणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया स्वच्छ भारत मिशन बद्दल माहिती. चला तर मग सुरु करूया नवीन योजना -
एक कदम स्वच्छता की ओर.
विद्यार्थी मित्रांनो या योजनेमध्ये भारताच्या 4000 पेक्षा अधिक शहरांच्या रस्त्यांच्या व भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी भारत सरकारने सुरू केलेला हा राष्ट्रीय पातळीवरील योजना म्हणजे अभियान आहे.
या अभियान 2 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू करण्यात आलेले होते. या अभियान राजघाट नवी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले होते.
विद्यार्थी मित्रांनो 2011 च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातील 32.70% ग्रामीण कुटुंबांना सौचालयाच्या सुविधा होत्या तर त्यामध्ये 2013 मधील नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनच्या पाहणीनुसार ग्रामीण भागातील 40.6% ग्रामीण कुटुंबांनाच या सौचालयाच्या सुविधा उपलब्ध होत्या.
विद्यार्थी मित्रांनो स्वच्छ भारत अभियानाने 2019 पर्यंत स्वच्छ भारत साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले होते आणि आहे.
. या अभिया ना मध्ये खालील सुधारणा करून स्वच्छ भारत अभियान कार्यरत आहेत. त्या सुधारणा आता आपण पुढे बघूया.
सुधारणा व्यक्ती शौचालयाची किंमत दहा हजार रुपये ऐवजी 12000 रुपये ठरण्यात आली होती.
त्यामध्ये व्यक्ती शौचालय उभारण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार वाटा होता 75 :25 ईशाण्यपूर्वी राज्य व जम्मू-काश्मीर साठी 90 : 10 असे प्रमाण होते.
मित्र भविष्यात इंदिरा आवास योजना लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठीचे मदत इंदिरा आवास योजनेतून मिळेल सध्या ते स्वच्छ भारत अभियानातून दिले जात आहे. पुढे इंदिरा आवास योजनेतून ही रक्कम दिली जाईल.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेबद्दल ची संपूर्ण माहिती.
प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना ही योजना भारतातील भारत सरकारचे पाठबळ असलेले जीवन विमा योजना आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या अंदाजपत्रकीय भाषणात 2015 च्या फेब्रुवारीमध्ये केलेला होता.
याचे विमोचन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ मेला कोलकत्ता येथे केले होते.
2015 च्या मे महिन्याच्या आकडेवारीनुसार भारतात फक्त 20% लोकांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा विमा आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण आता योजनेचे वैशिष्ट्ये पुढच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊया. हा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर ब्लॉगची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मंडळींमध्ये शेअर करू शकतात. तुमच्या साठी आम्ही नवनवीन माहिती घेऊन येत आहोत.
प्रत्येक ब्लॉगमध्ये तुमच्यासाठी काही विशेष माहिती आम्ही टाकत असतो. काढलेल्या नोट्स तुम्हाला खूप फायद्याच्या ठरतील हीच आशा करतो. या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाले असतील तर माफ करा. चला तर मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.