स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती 2024. स्टेट बँक ऑफ इंडिया रिक्रुटमेंट 2024. स्टेट बँक ऑफ इंडिया भरती जागा 50.

State Bank of India Bharti 2024 post 50.

State Bank of India Bharti 2024 post 50.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे

पदाचे नाव कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री)

पदांची संख्या – 50

पदाचे नाव – कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री)

पदांची संख्या – 50

या पदासाठी असणारी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठीचे वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे आहे.

या पदासाठी अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज पद्धती आहे.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 27 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

ऑफिशियल वेबसाइटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE.

या पदासाठीच्या जाहिरातीची मूळ पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD HERE

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

चला विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया चालू घडामोडी हा विषय.

महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत देवेंद्र फडणवीस.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्राचा इतिहासामध्ये फक्त दोन मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता ते मुख्यमंत्री कोण होते.

यामध्ये पहिले मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक.
दुसरे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस.

विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत सात व्यक्ती एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्री बनलेला आहे त्यांचे आता आपण नावे जाणून घेऊया.

शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री बनलेले आहेत.

वसंतराव नाईक हे तीन वेळा मुख्यमंत्री बनलेले आहेत.

वसंत दादा पाटील हे तीन वेळेस मुख्यमंत्री बनलेले आहेत.

शंकरराव चव्हाण हे दोन वेळेस मुख्यमंत्री बनलेले आहे.

अशोकराव चव्हाण हे दोन वेळेस मुख्यमंत्री बनलेले आहेत.

विलासराव देशमुख हे दोन वेळेस मुख्यमंत्री बनलेले आहेत.

देवेंद्र फडणवीस हे तीन वेळेस मुख्यमंत्री बनलेले आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द बद्दल संपूर्ण माहिती.

देवेंद्र फडणवीस साहेब 1999 ते 2024 दरम्यान विधानसभा सदस्य होते.

ते दोन वेळा नागपूरचे महापौर झालेले होते.
2013 यावर्षी ते महाराष्ट्र बीजेपी चे अध्यक्ष होते.
2014 या वर्षी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले होते.
2019 यावर्षी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तसेच सर्वात कमी काळ असणारे मुख्यमंत्री होते.

2019 ते 2022 या वेळेत ते विरोधी पक्ष नेते होते.
तसेच 2022 ते 2024 ते उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.

2024 ते मुख्यमंत्री म्हणून आता पदभार सांभाळलेला आहे.

विद्यार्थी मित्रांनो इस्रो ने इसा देशाच्या अंतराळ संस्थेचे proba 3 मोहीम लांच केलेले आहे.

मित्रहो आता आपण जाणून घेऊया proba 3 मोहीम बद्दलचे संपूर्ण माहिती.

ही मोहीम युरोपियन स्पेस एजन्सी टीम अंतराळ मोहीम आहे.
भारतीय अंतराळ संस्था इस्रो कडून या मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे.
हे मोहीम लॉन्च केले जाणार आहे 05 डिसेंबर श्रीहरीकोटा आंध्र प्रदेश येथे.
या मोहिमेचा उद्देश पुढील प्रमाणे – या मोहिमेद्वारे वैज्ञानिक सूर्याच्या कोरोनाचा थराचा अभ्यास करू शकणार आहे.

हा कोरोनाचा थर सूर्याच्या तीव्रप्रकाशामुळे दिसत नाही. या मोहिमेमुळे आपण त्याचा अभ्यास करू शकतो.

ही जगातील मित्रांनो पहिली मोहीम आहे ज्यामध्ये दोन अंतराळ यान असणार आहेत.

प्रोबा 1 मिशन हे 2001 यावर्षी लॉन्च करण्यात आले होते.
प्रोबा दोन मिशन हे 2009 या वर्षी लॉन्च करण्यात आले होते.

proba 3 हे मिशन 2024 या वर्षी लॉन्च करण्यात आले होते.

बुद्धिबळ या खेळांमध्ये 2800 एलो रेटिंग मिळवणारा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू आहे अर्जुन येरिगैसी. पहिले खेळाडू होते विश्वनाथ आनंद.
विश्वनाथ आनंद हे आता FIDE चे उपाध्यक्ष आहेत.
विश्वनाथ आनंद यांच्यानंतर दुसरा भारतीय आहे अर्जुन एरिगेसी.

हा खेळाडू सध्या FIDE द्वारे जागतिक क्रमवारी चौथ्या क्रमांकावर आहे. हा खेळाडू ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन, ग्रँड मास्टर फ्याबियानो यांच्या मागे आहेत.

अर्जुन एरिगेसिने बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेला आहे त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
10 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2024 दरम्यान बुडापेस्ट अंग्रेजी झालेल्या 45 व्या FIDE बुद्धिबळ ओलंपियाड मध्ये त्यांनी हे जिंकले होते.

FIDE चा लॉंग फॉर्म आहे THE इंटरनॅशनल चेस्ट फेडरेशन.
याची स्थापना झाली होती 20 जुलै 1924 रोजी.
याची स्थापना झाली होती 20 जुलै 1924 रोजी पॅरिस येथे.

याच्या मुख्यालय होते लॉसने स्वित्झर्लंड.
त्याचे अध्यक्ष अर्कडी dwarkovich.
त्याचे उपाध्यक्ष आहेत विश्वनाथ आनंद.

NSDL म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटर लिमिटेड चे नवीन एमडी आहेत आणि सीईओ आहेत विजय चांडोक.

याच्या अगोदर त्यांनी काम बघितले आहे आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे एमडी आणि सीईओ म्हणून.

फायझर पुरस्कार 2024 ने सन्मानित केलेले आहे बिहारी मुखर्जी यांना.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बिहारी मुखर्जी यांच्या बद्दल माहिती जाणून घेऊया.
बिहारी मुखर्जी हे अशोका विद्यापीठाचा इतिहासाचे विभागाचे प्रमुख आहेत. ते प्राध्यापक आहेत. त्यांना 2024 या वर्षीचा पुरस्कार म्हणजेच फायझर पुरस्काराने सन्मानित केलेला आहे.

त्यांना हा पुरस्कार का देण्यात आला त्याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया –
बिहारी मुखर्जी यांना हा पुरस्कार त्यांच्या ब्राऊन स्किन्स व्हाईट कोटस रेस सायन्स इन इंडिया 1920 – 66 या पुस्तकासाठी देण्यात आले.

बिहारी मुखर्जी यांचे पुस्तके युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो प्रेसने प्रकाशित केलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तक भारतीय संदर्भात रेस सायन्सच्या विनियोगावर प्रकाश टाकते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुरस्काराने सन्मान यांच्या बद्दल माहिती जाणून घेऊया. 2024 या वर्षात मिळालेल्या या पुरस्कारांचे यादी खालील प्रमाणे.
रॅमन मॅगसेस पुरस्कार 2024 हा मिळाला आहे हायावो मियाझाकी यांना.

बुकर पारितोषिक 2024 मिळालेला आहे सामंथा हार्वे यांना. त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आर्बिटल या कादंबरीसाठी.

वर्ल्ड प्रेस फोटो अवॉर्ड 2024 मिळालेला आहे मोहम्मद सालेम यांना. हे पॅलेस्टिनी छायाचित्रकार आहेत.

आयफा 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळालेला आहे जवान चित्रपटातील हिरोला म्हणजेच शाहरुख खानला.

विद्यार्थी मित्रांनो टिपू सुलतान द सागा ऑफ द मैसूर इंटर रेगग्नम विक्रम संपत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत इतर पुस्तके आणि त्यांची लेखक यांची नावे.

कैरोस जेनी एरपेन बॅच या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय भूकर पुरस्कार मिळालेला आहे 2024 ला.

संस्कृती के आयाम या पुस्तकाचे लेखक आहेत मनोरम मिश्रा.

फ्रेंड्स इंडिया क्लोसेट स्ट्रॅटेजीक पार्टनर्स याचे लेखक आहेत प्रोफेसर श्रीराम चौलिया.

माउंटेन मेमर्स ऑफ द वर्ल्ड या पुस्तकाचे लेखक आहेत एम के रंजीत सिंह.

इंडियाज न्यूक्लिअर टायटन्स पुस्तकाचे लेखक आहेत सौम्या अवस्थी.

Swallowing the sun या पुस्तकाचे लेखक आहेत लक्ष्मीपुरी.

why भारत मेटर्स या पुस्तकाचे लेखक आहेत एस जय शंकर. हे लेखक विदेश मंत्री आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया हरियाणा या राज्याबद्दल संपूर्ण माहिती.

हरियाणा राज्याची राजधानी चंदीगड त्या राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी. त्याचे राज्यपाल आहेत बंडारू दत्तारेय. या राज्याला राज्याचा दर्जा मिळाला आहे 1 नोव्हेंबर 1966 रोजी.
याचे उच्च न्यायालय आहे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय.
याची लोकसभेची जागा आहे 10 तसेच राज्यसभेची जागा आहेत पाच. येथे राष्ट्रीय उद्यान आहे सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान व कालेसर राष्ट्रीय उद्यान.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया हरियाणा पुनरावृत्तीच्या प्रमुख योजनेबद्दल माहिती.
आयटी सक्षम युवा योजना ही योजना हरियाणा राज्याने तरुणांना रोजगार देण्यासाठी बनवलेले आहे.
पर्यावरण संवर्धन साठी वनमित्र योजना ही हरियाणा राज्यात आहे.
दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी चिराग योजना ही हरियाणा राज्याची आहे.
ऑनलाईन शिक्षण साठी टॅबलेट संगणक प्रदान करण्यासाठी लर्निंग योजना ही हरियाणा राज्याने सुरू केलेली आहे.
सांजी डेअरी योजना योजना 14 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू करण्यात आलेली होती.
दयालू योजना ही 16 मार्च 2023 रोजी सुरू करण्यात आलेली होती.
चारा पेरणी योजना ही हरियाणा राज्यातील योजना आहे.
महिला उद्योजकांना मदत करण्यासाठी हरियाणा राज्याने मातृशक्ती उद्यमीता योजना सुरू केलेले आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया योजनेबद्दल माहिती. भारतातील इतर योजना पुढीलप्रमाणे.
इंदिरा आवास योजना – प्रधानमंत्री इंदिरा आवास योजना बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
विद्यार्थी मित्रांनो ही योजना आहे वित्तीय संसाधनांची विभागणी केंद्र राज्यां मध्ये 75 : 25 प्रमाणात केले जाते.
ही योजना केंद्र पुरस्कार योजना आहे.
पूर्वातर राज्यांसाठी या योजनेचे प्रमाण आहे 90:10.

या योजनेमध्ये टिकाऊ पदार्थाचे घरे बांधण्यासाठी केंद्र शासनाने 2010 या वर्षीच्या एप्रिल पासून प्रत्येक घराची किंमत ही 45000 इतकी निश्चित केलेली आहे.
राज्य शासनाने या योजनेमध्ये घराची किंमत ही 70 हजार एवढी सुधारित केलेली आहे.

ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत घर लाभार्थी कुटुंबातील स्री सदस्यांच्या नावाने किंवा नवरा बायकोचे एकत्रित नावाने दिले जाते. तसेच मित्रहो योग्य स्री सदस्याच्या नावाने ही योजना दिली जाते. महत्त्वाचे म्हणजे या योजनेमध्ये आपले घर आपल्या पसंतीप्रमाणे बांधण्याचे जबाबदारी लाभार्थ्याचे असते.

या लाभार्थ्याची निवड ठरवलेला कोट्या नुसार ग्रामसभेमार्फत केली जात असते.

या योजनेच्या सुरुवातीपासून आणि जानेवारी 2000 पर्यंत 2.2 कोटी घरांचे बांधकाम या योजनेद्वारे करण्यात आलेले आहे.

मित्र हो या योजनेचे मुख्य उद्दिष्ट पुढीलप्रमाणे.
या योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती तसेच जमाती व इतर ग्रामीण गरीब व्यक्तींना व मुक्त वेठबिगारांना, सशस्त्र दलातील व अर्थ सैनिक दलातील लढाईमध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांचे कुटुंब तसेच विधवा यांना उत्पन्नाची अट शिथिल करून ही योजना घरकुलास अनुदान उपलब्ध करून देणार आहे. या योजनेचे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

विद्यार्थी मित्रांनो या अनुदानातून 269 चौरस फूट क्षेत्रफळाचे बांधकाम हे लाभार्थ्याने करणे बंधनकारक असणार आहे.

विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग चांगला वाटला असला तर त्या ब्लॉकची लिंक तुम्ही तुमच्या इतर मंडळींमध्ये पाठवा.
या वेबसाईटला वारंवार भेट देत रहा. या ब्लॉगमध्ये काय टायपिंग मिस्टेक झाली असल्यास माफ करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.