पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय अंतर्गत भरती 2024. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय रिक्रुटमेंट 2024.

Punyashlok ahilyadevi holkar College of agriculture Bharti 2024.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय अंतर्गत भरती 2024. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय रिक्रुटमेंट 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

विद्यार्थी मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय अंतर्गत भरती निघालेली आहे. त्या भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक सहाय्यक ग्रंथालय आणि कंपाउंडर या पदासाठी एकूण तीन जागा भरण्यात येणार आहेत. त्या जागांचा तपशील आता आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 23 डिसेंबर 2024.

या पदासाठी मूळ पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE

पदांचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथालय आणि कंपाउंडर.

पदांचे एकूण संख्या – 03.

या पदांसाठी नोकरीचे ठिकाण – अहमदनगर.

या पदासाठी अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – ऑफलाईन पद्धत.

या पदासाठी अर्ज शुल्क पुढील प्रमाणे – अर्ज शुल्क 100 रुपये.

  • या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे – असोसिएट डीन, पी ए एच कृषी महा विद्यालय, हळगाव तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर. पिनकोड 413205 जामखेड.

विद्यार्थी मित्रांनो दोन महिने झाले आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती प्रोव्हाइड करत आहोत. या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी माहिती करून घेतल्या असतील. त्यामध्ये तुम्हाला आम्ही शिकवले होते चालू घडामोडी इतिहास भूगोल व राज्यघटना या विषयासंबंधी काही महत्त्वाची माहिती. त्यानंतर आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या घडामोडी शिकवल्या होत्या म्हणजेच पोस्ट केले होत्या. आमची सेवा ही तुमच्यासाठी दीर्घकाळ चालणारे सेवा आहे. तुमच्यासाठी आम्ही दररोज नवीन महत्त्वाच्या टॉपिकवर नोट्स घेऊन येणार आहोत. परीक्षेसाठीचे महत्त्वाचे हे टॉपिक्स राहणार आहेत. तसेच आम्ही अजून नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. त्यामध्ये राहणार आहे प्रत्येक परीक्षेची रचना व त्यावरील आधारित अभ्यासक्रम. तसेच त्या परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न व इतर गोष्टी.

चला तर मग सुरु करूयात आपण नवीन टॉपिक.

बौद्ध परिषदा याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.

प्रथम बौद्ध परिषद ही इसवी सन पूर्व 483.
त्याच्या स्थळ होते सप्तपर्णी गुहा राजेगृह.
त्याच्या प्रमुख होते महाकस्यप.
आश्रयदाता होते अजात शत्रू.
या परिषदेचे कार्य होते सुत्त पिटिका व विनय पीटीका यांच्या रचना अनुक्रमे आनंद व उपाली यांनी केल्या.

दुसरी बौद्ध परिषद इसवी सन पूर्व 383.
त्याच्या स्थळ होते वैशाली.
या द्वितीय बौद्ध परिषदेचे प्रमुख होते सब्बा कमी.
या द्वितीय बौद्ध परिषदेचे आश्रेय दाता होते काल शोक.
या द्वितीय बौद्ध परिषदेचे कार्य होते वैशाली येथील भिक्खूंना बौद्ध संस्कार विधीत काही बदल करायचा होता.

तृतीय बौद्ध परिषद इसवी सन पूर्व 250.
त्याचे स्थळ होते पाटलीपुत्र.
त्याचे प्रमुख होते मोगली पुत.
त्याच्या आश्रयदाता होते सम्राट अशोक.
त्याचे कार्य होते अभी धम्म पीटकाची रचना करण्यात आली.

चतुर्थ बौद्ध परिषद झाली होती इसवी सन 98.
त्याच्या स्थळ होते काश्मीर.
त्याच्या अध्यक्ष होते वासू मित्रा. उपाध्यक्ष होते अश्वघोष.
कार्य – बौद्ध धर्माचे महायान हिनयान या गटात विभाजन.
आश्रय दाते होते कनिष्का.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया बौद्ध विश्वविद्यालयाचे संस्थापक बद्दल माहिती.

नालंदा येथील विश्वविद्यालय हे बिहार येथे आहे. त्याचे संस्थापक आहेत कुमार गुप्ता 1

विक्रम शीला येथील विश्वविद्यालय हे बिहार येथे आहे. त्याचे संस्थापक होते धर्मपाल

सोमापुरी या विश्व विद्यालयाचे संस्थापक होते धर्मपाल.

जगदल हे बंगाल येथील विश्वविद्यालय होते त्याचे संस्थापक होते रामपाल.

वल्लभी हे विश्वविद्यालय गुजरात येथे होते त्याचे संस्थापक होते भातरक.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भक्तीपरंपराचे दोन प्रमुख गट होते त्यांच्या बद्दल माहिती.
सगुण निर्गुण हे दोन गट होते भक्ती परंपरेचे.
सगुण गटात लोक कुठल्या ना कुठल्या तरी देवाची पूजा करत असे जसे शिवा विष्णू व इतर अवतार.

निर्गुण गटामध्ये लोके कोठे अस्तित्वात नसलेल्या देवाची पूजा करीत आणि त्यावर विश्वास ठेवत.

तमिळनाडूतील तलवार व नायणार यांच्या बद्दल आता पण माहिती जाणून घेऊया.
नायनार हा गट शिवभक्त होते. अलवार हा गट विष्णू भक्त होते.
यांची चळवळ ही जातीव्यवस्थेविरोधात होती तसेच ब्राह्मण वर्चस्वास देखील ते विरोध करत होते.

या भक्त चळवळीमध्ये सहभागी होणारे लोक वेगवेगळ्या पातळीवरून आले होते.

या दोघांच्या साहित्यरचना वेदांत इतक्यात महत्त्वाच्या होत्या. दिव्य प्रबंध यास तमिळ वेद म्हणून ओळखले जाते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया विजयनगर साम्राज्यातील विविध राजघराण्यांबद्दल माहिती.
चला तर मग सुरु करूया नवीन टॉपिक.
पहिला टॉपिक आहे संगम राजघराणे. यामध्ये 1336 ते 1485 AD

याचे संस्थापक होते हरिहर व बुक्क.
हरिहर 1 1336 -.

बुक्का 1 , 1356 ते 1379.
हरिहर 2 , 1379 ते चौदाशे चार.
देवराय 1, 1406 ते 1422.
देवराय 2, चौदाशे तेवीस ते चौदाशे 46.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया 1857 च्या उठावातील प्रदेश व तेथील नेतृत्व याच्याबद्दल माहिती.
दिल्ली या प्रदेशाचे नेतृत्व गेले होते जनरल खान.
कानपूर या 1857 च्या उठावातील नेतृत्व या स्थानाचे केले होते नानासाहेब यांनी.
१८५७ च्या उठावातील लखनऊ या प्रदेशाचे नेतृत्व केले होते बेगम हजरत महल.
1857 च्या उठावातील बरेली येथील प्रदेशाचे नेतृत्व केले होते खानबहादूर यांनी.
1857 च्या उठावातील बिहार प्रदेशाचे नेतृत्व केले होते कुवर सिंह यांनी
1857 च्या फैजाबाद प्रदेशातील नेतृत्व केले होते मौलवी अहमदुल्ला.
1857 च्या उठावाचे झाशी प्रदेशातील नेतृत्व केले होते राणी लक्ष्मीबाई यांनी.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया जगातील काही महत्त्वाचे राजकीय नेतृत्व ज्यांनी आपल्या देशात स्वातंत्र्य मिळवून दिलेले होते त्यांचे खूप मोठे मोलाचे योगदान होते त्यांच्याबद्दल आता पण माहिती जाणून घेऊया.
गरिबालदी याचे नेतृत्व केले होते इटली.
जॉर्ज वॉशिंग्टन देश अमेरिका.
महात्मा गांधी भारत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण महत्त्वाच्या नद्या ऋग्वेदातील त्यांचे नावे जाणून घेऊया. हा एक नवीन टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे लक्षपूर्वक वाचून तो लक्षात ठेवा.

ऋग्वेदातील नाव सिंधू आधूनिक नाव इंडस प्रदेश पंजाब.
पित्तस्था हे ऋग्वेदातील नाव आहे त्याच्या आधुनिक नाव आहे झेलम. त्याचा प्रदेश आहे पंजाब.

ऋग्वेदातील नाव आसिकणी त्याच्या आधुनिक नाव आहे चिनाब. त्याचे प्रदेश आहे पंजाब.

विपास हे ऋग्वेदाचे नाव आहे आधुनिक नाव आहे बियास. याचा प्रदेश आहे पंजाब.

ऋग्वेदातील नाव आहे पुरुषणि त्याचे नाव आहे आधुनिक रावी. त्याचा प्रदेश आहे पंजाब.

ऋग्वेदातील नाव आहे सुतूदरी त्याच्या आधुनिक नाव आहे सतलज. त्याचा प्रदेश आहे पंजाब.
ऋग्वेद येथील नाव आहे द्रिश्वाती त्याच्या आधुनिक नाव आहे घगगर.
ऋग्वेदातील नाव आहे कुभा त्याचे आधुनिक नाव आहे काबुल. त्याचा प्रदेश आहे अफगाणिस्थान.
ऋग्वेदातील नाव आहे गोमती त्याच्या आधुनिक नाव आहे गोमल त्याचा प्रदेश आहे अफगाणीस्थान.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण सोडा महाजन पदे व त्यांच्या राजधान्या जाणून घेऊया.
हा सुद्धा टॉपिक तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे.
पहिलं महाजन पद अंगा. याची राजधानी होती चंपा.
दुसरे महाजन पद होते मगद. यांची राजधानी होती राजगृह पाटलिपुत्र.
तिसरे महाजन होते वाजी त्यांची राजधानी होती मिथिला वैशाली.
चौथे महाजन होते मल्ला त्यांची राजधानी होती कुशीनगर पावा.
पाचे महाजन होते काशी. त्यांची राजधानी होती वाराणसी.
सहावे महाजन होते कोसला. त्यांची राजधानी होती उत्तर कोसला श्रावस्ती, दक्षिण साकेत.

सातवे महाजन पद होते वत्स. त्याची राजधानी होती कौसंबी.
आठवी महाजन पद होते चेडी त्याची राजधानी होती शक्ती माती.
नववे महाजन पद होते कुरु त्याची राजधानी होती इंद्रप्रस्थ.
दहावी महाजन पद होते पांचाल. त्याची राजधानी होती कपिल्या.
अकरावी महाजन पद होते शुर्सेना त्यांची राजधानी होती मथुरा.
बारावी महाजन पद होते मत्स. त्यांची राजधानी होती विराट नगर.
तेरावे महाजन पद होते अवंती. त्याची राजधानी होती उज्जयनी.
चौदावे महाजन पद होते गंधरा. त्याची राजधानी होती तक्षशिला.
पंधरावे महाजन पद होते अश्मक. त्याची राजधानी होती पताली.
सोडावे महाजन पद होते कमबोज. त्यांची राजधानी होती राजपूर.

विद्यार्थी मित्रांनो भारतात जमातींचे उठाव यांच्या बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया त्यामध्ये जमात नेतृत्व आणि त्याची कारणे दिलेले आहेत त्या कारणांची माहिती जाणून घेऊया.

चुहार या जमातीचे नेतृत्व राजा जगन्नाथ यांनी केले होते. कारण वाढीव कर मागनी याचे कारण होते.

भिल्ल याचे नेतृत्व केले होते सेवा राम घासाडी यांनी. याद नेतृत्वाचे कारण होते ब्रिटिश शासन.

रामोशी या जमातीचे नेतृत्व केले होते चित्तूर सिंग. या उठावाचे कारण होते ब्रिटिश शासन.
अहोम या जमातीचे नेतृत्व केले होते गोमदर कंवर. त्याचे कारण होते ब्रिटिश अधिपत्य.

खासी या जमातीचे नेतृत्व केले होते तीरथ सिंग यांनी. यांनी उठावाचे कारण होते ब्रिटिश अधिपत्य.

कोल या जमातीचे नेतृत्व केले ते बुधो भगत. या उठायचे कारण होते बाह्य व्यक्तींना जमीन हस्तांतरण.
संताल या जमातीचे नेतृत्व केले होते सिदो व कांहू. या उठावाचे कारण होते ब्रिटिश राज्य.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया स्वातंत्र्य पूर्वीच्या भारतातील महत्त्वाच्या राजकीय संघटनांबद्दल माहिती.

भुस्वामी संघटना याचे स्थान होते कोलकत्ता. याच्या संस्थापक होते द्वारकानाथ टागोर.
ब्रिटिश इंडिया सोसायटी याचे स्थान होते लंडन याचे संस्थापक होते विल्यम.
ब्रिटिश इंडिया असोसिएशन याचे स्थान होते कलकत्ता याचे संस्थापक होते देवेंद्रनाथ टागोर.
बॉम्बे असोसिएशनचे स्थान होते बॉम्बे. याचे संस्थापक होते जगन्नाथ शंकर शेठ.
ईस्ट इंडिया असोसिएशनचे स्थान होते लंडन. त्याचे संस्थापक होते दादाभाई नौरोजी.
इंडियन लीगचे स्थान होते कलकत्ता. त्याचे संस्थापक होते शिरीष कुमार घोष.

विद्यार्थी मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहेत. चालू घडामोडी व्यतिरिक्त इतरही गोष्टी या ब्लॉगमध्ये कव्हर केलेले आहेत. त्यामुळे या ब्लॉगमध्ये तुम्ही महत्त्वाची माहिती जाणून घेतली आहे. हा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मंडळींमध्ये शेअर करा. तसेच त्या ब्लॉग मध्ये काय टायपिंग मिस्टेक झाले असल्यास माफ करा.
चला तर मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.