Nagpur forest department Bharti 2024.
Nagpur forest department Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण यांच्या अंतर्गत पदांसाठी जागा निघालेल्या आहेत. पात्र असणार उमेदवारांनी वेळेवर मुलाखतीला हजर राहणे गरजेचे आहे.
या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
पदांचे नाव –
पशुवैद्यकीय अधिकारी, जीआयएस तज्ञ, डेटा विश्लेषण, जे आर एफ, वरिष्ठ डेटा एन्ट्री ऑपरेटर, जीवशास्त्रज्ञ, सौर तंत्रज्ञ, इको टुरिझम समन्वयक, जल प्रकल्प मदतनीस.
यांची प्रत्येकी एक जागा भरण्यात येणार आहे.
संपूर्ण पदसंख्या आहेत 12.
या पदासाठीचे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता तुम्हाला मूळ पीडीएफ मध्ये मिळेल.
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – नागपूर महाराष्ट्र.
या पदासाठी मुलाखतीचा पत्ता पुढील प्रमाणे – हरिसिंग वन सभागृह, सेमिनरी हिल्स, नागपूर.
या पदासाठी ची मुलाखतीची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – १३ डिसेंबर 2024.
या पदासाठीची मूळ पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी टॉपिक आपला संपलेला आहे. त्यानंतर आता आपण सुरू करणार आहोत तुमच्या कम्बाईन एक्झाम साठी काही महत्त्वाचे टॉपिक्स. |
---|
आता पण सुरू करूया पॉलिटी हा विषय. भारतीय ब्रिटिशांकडून म्हणजे ब्रिटिश घटनेतून घेतलेला गोष्टी पुढील प्रमाणे. संसदीय शासन व्यवस्था, द्विगृही संसद व्यवस्था, संसदीय विशेष अधिकार, कॅबिनेट व्यवस्था, कायद्याचे राज्य, कायदा करण्याची पद्धत, एकच नागरिकत्व, कॅग चे कार्यालय, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, पेरोगेटिव्ह राईट. कॅनडा या देशाकडून भारताने प्रभाव केंद्र असलेले संघराज्य तसेच शेषाधिकार केंद्राकडे असणे, केंद्राच्या प्रतिनिधी म्हणून राष्ट्रपतीकडून राज्यपालांचे नेमणूक करणे, सर्वोच्च न्यायालयाच्या सल्लागार अधिकार क्षेत्र, केंद्र सूची व राज्यसूची घेतलेला आहे. ऑस्ट्रेलिया देशाकडून भारत देशाने समवर्ती सूची घेतलेली आहे. तसेच दोन्ही सभागृहांचे संयुक्त बैठक. देशांतर्गत व्यापार व वाणिज्य चे स्वातंत्र्य असणे हे ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतलेले आहे. आपण इतर देशांच्या राज्यघटनेतून काही महत्त्वाचे घटना घेतलेला आहेत. काय घेतलेला घटना त्यावर टीका करण्यात आलेले आहे. त्या केल्या गेल्या टीका पुढील प्रमाणे. ही एक उसनी घटना आहे असे म्हटले गेले होते, या घटनेत पश्चिमेच्या अनुकरण केलेले आहे असे म्हटले गेले, परंतु विद्यार्थी मित्रांनो घटनाकारांनी तरतुदीमध्ये परिस्थितीनुसार योग्य बदल करून चुका आणि मर्यादा टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. रशिया देशाकडून घेण्यात आलेले आहे मूलभूत कर्तव्य, प्रास्ताविकेतील सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय. एकेरी नागरिकत्वाबद्दल आता आपण जाणून घेऊया – नागरिकांना संपूर्ण देशात काय आदिवासी भाग वगळतात समान नागरी व राजकीय अधिकार प्राप्त झालेले आहेत. महत्वाचे म्हणजे आपल्या घटनेत कॅनडा प्रमाणे येथील नागरिकत्व स्वीकार केलेला आहे. ते कॅनडाकडून घेतलेले नाही. ते आपण घेतले आहे ब्रिटनच्या राज्यघटनेतून. विद्यार्थी मित्रांनो नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचे शपथ घेतली आहे. त्याबद्दलचे चालू घडामोडी आता आपण जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो 7 डिसेंबर पासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू होणार. यामध्ये विधानसभेच्या तीन दिवस या विशेष अधिवेशन मुंबईत होणार आहे. त्यामध्ये हंगामी अध्यक्षांची निवड करून 288 नवनिर्वाचित आमदारांना शपथविधी केला जाईल. तसेच 9 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर विधिमंडळात राज्यपालांचे अभिभाषन होणार आहे. अकरा किंवा बारा डिसेंबर 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. त्यामध्ये भाजप शिंदेचे नाव व राष्ट्रवादीच्या आमदारांना कोट्यानुसार मंत्रिपदे मिळणार आहे. 17 डिसेंबर 2024 रोजी हिवाळी अधिवेशन नागपुर मध्ये सुरू होणार आहे. त्यामध्ये पुरवणी मागणी मंजूर करून घेण्याचा सरकारचा भर दिसणार आहे. विद्यार्थी मित्रांनो हे अधिवेशन एक आठवड्याचे जास्त वेळ चालणार नाही. विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी मध्ये आता आपण जाणून घेऊया क्रिकेट या खेळा संबंधात माहिती. भारताचे दिवस-रात्र कसोटी वर्ष विरुद्ध निकाल ठिकाणी बद्दल माहिती पुढीलप्रमाणे. 2019 मध्ये भारताचा विरुद्ध बांगलादेश खेळायला होता. त्यामध्ये निकाल हा भारताचा विजय झाला होता. या खेळाचे ठिकाण होते कोलकत्ता. 2020 या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत हा खेळ होता त्यामध्ये भारत पराभव झाला होता. हा सामना झालेला आहे ठिकाण होतं अलिडेल. 2021 यावर्षी भारत वर्सेस इंग्लंड सामना झाला होता त्यामध्ये भारताचा विजय झाला होता. हा सामना अहमदाबाद येथे झाला होता. 2022 या वर्षी श्रीलंका वर्सेस भारत कसोटी झाली होती. त्यामध्ये भारताचा विजय झाला होता. आणि हे ठिकाण होते बंगळूर.. विद्यार्थी मित्रांनो आपण परत घेऊया आता पॉलिटी हा विषय. या विषयांमध्ये आपण जाणून घेणार आहोत मूलभूत हक्क बद्दलचे महत्त्वाची माहिती. त्यामध्ये महत्त्व आहे सर्व नागरिकांचा संपूर्ण शारीरिक मानसिक नेते व आध्यात्मिक विकास सूनीच्छित करतात. तसेच देशांमध्ये राजकीय लोकशाहीचा आदर्श प्रस्थापित करतात. देशामध्ये एकाधिकरशाही वसूल मी सत्ता प्रस्थापित होण्यास प्रतिबंध करून राज्यसंस्थेच्या आक्रमणापासून जनतेच्या स्वातंत्र्याच्या संरक्षण करतात मूलभूत हक्क. मूलभूत हक्का यामुळे महत्त्वाचे आहे की माणसांचे नव्हे तर कायद्याचे शासन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतातील जीवावरण राखीव क्षेत्राबद्दल माहिती. जीवावरण राखीव क्षेत्र निलगिरी याचे स्थान व राज्य आहे तमिळनाडू केरळ व कर्नाटक. जीवावरण राखीव क्षेत्र नंदादेवी याचे स्थान आहे उत्तराखंड येथे. जीवावरण राखीव क्षेत्र नोकरेक याचे स्थान आहे गारो डोंगर रांगा मेघालय. जीवावरण राखीव क्षेत्र मानस याचे क्षेत्र आहे आसाम. जीवावरण राखीव क्षेत्र सुंदरबन याचे क्षेत्र आहे गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल. जीवावरण राखीव क्षेत्र मन्नारचे आखात याचे स्थान राज्य आहे तमिळनाडू. जीवावरण राखीव क्षेत्र ग्रेट निकोबार याचे क्षेत्र आहे अंदमान निकोबार दक्षिणेकडील बेट. जीवावरण राखीव क्षेत्र आहे सिमली पाल. त्याचे स्थान राज्य आहे मयूर भांज जिल्हा ओरिसा. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया इंडो युरोपियन कुटुंबातील इतर भाषा बद्दल माहिती. इंडो युरोपियन कुटुंबातील भाषा या पुढील प्रमाणे. संस्कृत भाषा ही इंड युरोपियन कुटुंबातील भाषा आहे. रस्त्यामध्ये भारतीय भाषा आशियाई भाषा युरोपियन भाषा असे तीन प्रकार पडतात. त्यामध्ये भारतीय भाषांमध्ये आसामी गुजराती हिंदी काश्मीर आणि सिंधी हे प्रकार आहेत. आशियाई भाषांमध्ये पर्शियन ही इराणची भाषा आहे. तिसरा भाग म्हणजे युरोपियन भाषा त्यामध्ये आहे. इंग्लिश फ्रेंच जर्मन ग्रीक इटालियन स्पॅनिश भाषा. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया वर्ण व्यवस्थेतील घटक व गट यांच्या बद्दल संपूर्ण माहिती. त्यामध्ये येतात चार गट ते गट पुढील प्रमाणे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार गट आहेत. ब्राह्मण गटांमध्ये वेदांचा अभ्यास करणे यज्ञ करणे व भेट स्वीकारणे ही कामे होते. क्षत्रिय गटामध्ये होते राज्यकर्ते तसंच त्यांचे कामे होती युद्ध करणे व प्रजेचे रक्षण करणे. तिसरा गट हा वैश्य होता. त्यामध्ये होते शेतकरी आणि व्यापारी वर्ग. चौथा गट होता शूद्र यांचा त्यामध्ये ते त्यांचे प्रमुख काम या तीन वर्णांची सेवा करणे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आश्रम व्यवस्थेबद्दल संपूर्ण माहिती. त्यामध्ये चार आश्रम होते ते आश्रम पुढीलप्रमाणे. ब्रह्मचर्य आश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्त आश्रम संन्यासी आश्रम. आता पण ब्रह्मचर्य आश्रमा बद्दल माहिती जाणून घेऊया. या आश्रमामध्ये तारुण्य काळ हा वेदांचा अभ्यास करण्यासाठी होता. त्यामध्ये होते फक्त ब्राह्मण, क्षत्रिय, आणि वैश्य यांच्यासाठी होते. गृहस्थाश्रम बद्दल आता मी माहिती जाणून घेऊया. या आश्रमामध्ये लग्न करून कुटुंबासोबत आयुष्य घालवणे होते. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया वाणप्रस्थ आश्रमाबद्दल संपूर्ण माहिती. यामध्ये या काळात जंगलात जाऊन तप केले जात होते. संन्याशी आश्रमाबद्दल आता पण माहिती जाणून घेऊया. या आश्रमात मागील आयुष्यात असलेले मिळलेले व सर्व काही सोडून देऊन संन्याशी होणे होते. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया युग व त्यांचा काळ. यामध्ये अश्मयुग , मध्ययुग, नवाश्मयुग, ताम्र युग तांब्याचा प्रथम वापर, हरप्पा संस्कृती, महाअश्मयुग, अश्मयुगाबद्दल आता माहिती जाणून घेऊया. अश्मयुग हा याचा काळ होता ऐंशी हजार वर्षे पूर्वी. मध्ययुगाचा काळ होता पस्तीस हजार वर्षांपूर्वी. नवाश्मयुगाचा काळ होता दहा हजार वर्षापूर्वी. तांब्याचा प्रथम वापर हा ताम्र युगात झाला होता. तो काळ होता सहा हजार वर्ष पूर्वीचा. महाश्मयुग या कालखंडात लोखंडाचा शोध लागला होता तो कालखंड होता 1000 BCE. हडप्पा संस्कृतीचा काळ होता 2600 BCE. विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया स्थान नदीकाठ उत्खनन करणारे यांच्या बद्दल माहिती. हडप्पा संस्कृती चे स्थान रावी नदीकाठी होते. त्याच्या उत्खनन करणाऱ्यांचे नाव होते दयाराम सहानी. मोहनजोदडो ने स्थान सिंधू नदी काठी होते. त्याच्या उत्खनन करणार होते राखलदास बॅनर्जी. चान हुदारो हे सिंधू नदीकाठच्या स्थान होते. त्याच्या उत्खनन करणार होते यांची मुदुमदार. लोथल या स्थानाचे नदीकाठ होते भोगवा. याचे उत्खनन करणार होते एस आर राव. कालीबंगन या स्थानाचे नदीकाठ होते घग्गर. त्याच्या उत्खनन करणार होते आम्हाला आनंद घोष आणि लाल. ढोली रा याचे स्थानाचे नदीकाठ होते लुनी. उत्खनन करणार होते जोशी. बनवली या स्थानाचे नदीकाठ होते घग्गर. याचे उत्खनच करणार होते आर एस बिस्त. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया विवाह प्रकार बद्दल माहिती. सगोत्र विवाह या विवाह मध्ये एकाच सामाजिक गटात होणारे विवाह होते. येथे गट म्हणजे जात एकाच प्रदेशात राहणारे गट होते. असवर्ण विवाह यामध्ये होते गटाबाहेर होणारे विवाह. बहु पत्नीत्व यामध्ये होते एका पुरुषास एकाच वेळी अनेक बायका होत्या. बहुपतित्व यामध्ये होते एका स्त्री ला एकाच वेळी अनेक पती होते. विद्यार्थी मित्रांनो आजच्या टॉपिक मध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकल्या असणार. कारण आजचा टॉपिक मध्ये तुम्हाला तुमचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सर्वच प्रकारचे टॉपिक घेतलेले आहे. हा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असणार तर या ब्लॉकची लिंक तुम्ही तुमच्या इतर मित्रमंडळींमध्ये शेअर करा. तसेच या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झालं असल्यास माफ करा. चला तर मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. |