Aurangabad engineering College Bharti 2024.
Aurangabad engineering College Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WhatsApp group link Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो औरंगाबाद अभियांत्रिकी महाविद्यालया अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदाची जागा रिक्त आहे त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकर लवकर अर्ज पाठवायचा आहे.
या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे |
---|
पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक. या पदासाठी असणारे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – औरंगाबाद महाराष्ट्र. या पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – मास्टर डिग्री. या पदासाठीचा अर्ज पाठवण्यासाठीचा ईमेल पत्ता पुढीलप्रमाणे – principalace2250@gmail.com |
ऑफिशियल वेबसाइटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठीची जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WhatsApp group link Telegram group link
महत्त्वाचे सूचना –
हा अर्ज करताना उमेदवारांनी मूड पीडीएफ डाऊनलोड करून मूळ जाहिरात व्यवस्थित रित्या वाचून घेणे व अर्ज करावे.
अर्ज हा शेवटच्या तारखेच्या अगोदर सादर करणे गरजेचे आहे.
सुरू करूया आजचा टॉपिक चालू घडामोडी.
मुर्दु निरुपा बिंदुशीनी फर्नांडो हे श्रीलंकेच्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहे.
पहिल्या महिला न्यायाधीश होत्या शिरानी भंडार नायके.
श्रीलंका चे नवीन प्राईम मिनिस्टर आहेत हरीनी अमर सूर्या.
श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती आहेत अनुरा कुमारा दिसा नायके.
विद्यार्थी मित्रांनो श्रीलंकेसोबत चर्चा झालेल्या सैन्य अभ्यास पुढील प्रमाणे.
श्रीलंका सोबत मित्र शक्ती आणि दोस्ती हे सैन्य अभ्यास झालेले आहे.
आंध्रप्रदेश या राज्य सरकारने न्यायिक सेवेतील अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय हे 61 वर्ष केलेले आहे.
त्यांचे आधीचे निवृत्तेचे वय होते साठ वर्ष.
3 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय विकलांग दिवस साजरा करण्यात येतो.
या दिवसाचे थीम होती समावेशी व टिकाऊ भविष्यासाठी विकलांग व्यक्तींच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देणे.
याचा उद्देश होता विकलांगता विषय जागरूकता पसरविणे म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत देवेंद्र फडणवीस. त्यांच्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा मतदारसंघ आहे नैऋत्य नागपूर. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ पाच डिसेंबर 2024 म्हणजेच आज घेणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचे पूर्ण नाव आहे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील बंगल्याचे नाव आहे सागर.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये 2024 या वर्षी भाजप या पक्षाच्या सर्वाधिक जागा आलेल्या आहेत. झारखंड राज्यात सर्वाधिक जागा या झारखंड मुक्ती मोर्चा ने जिंकलेले आहेत.
घटक राज्यातील विधिमंडळाचे द्वितीय आणि वरिष्ठ सभागृह विधानपरिषद आहे.
वसंतराव नाईक हे सर्वाधिक काळ असणारे मुख्यमंत्री होते.
महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्वात कमी वयात मुख्यमंत्री होणारे शरद पवार आहेत.
महाराष्ट्र मध्ये तीन वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती.
महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मतदान करवीर मतदारसंघात झाले आहे. करवीर हा मतदार संघ कोल्हापूर जिल्ह्यात आहे.
महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीमध्ये सर्वात कमी मतदान झालेले मतदारसंघ हा कुलाबा आहे. हा मतदारसंघ मुंबई शहर या जिल्ह्यात आहे.
महाराष्ट्र मध्ये विधानपरिषद सदस्य संख्या ही 78 आहे.
महाराष्ट्र मध्ये 20 नोव्हेंबर 2024 या दिवशी महाराष्ट्रात 15 व्या विधानसभेसाठी निवडणूक पार पडली होती.
विधानसभा निवडणुक लढविण्या साठी पंचवीस वर्षे पूर्ण असावे हे आवश्यक आहे.
2024 यावर्षी भारतामध्ये एकूण राष्ट्रीय पक्ष हे सहा आहेत.
कलम 324 नुसार केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती.
25 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो.
26 एप्रिल 1994 रोजी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती.
मुख्य निवडणूक आयुक्त निवडणूक आयोगाचे राजीव कुमार हे 25 व्या आयुक्त आहेत.
महाराष्ट्रामध्ये 2024 च्या लोकसभेचे मतदान हे पाच टप्प्यात पार पडले.
मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात.
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतदार हे पुणे जिल्ह्यात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष नाही.
विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी 21 वर्ष वय पूर्ण असावे लागते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एक टप्प्यात पार पडली.
रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक देश एक निवडणूक यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे.
भारतामध्ये एकूण सहा घटक राज्यात विधानपरिषद आहे.
महाराष्ट्र विधान परिषद मध्ये 78 जागा आहेत.
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री होते.
महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी मतदार हे गडचिरोली जिल्ह्यात झाले.
महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी होते एस चोकलिंघम.
भारतामध्ये पहिले सार्वत्रिक निवडणूक 1952 मध्ये पार पडली होती.
उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी चे नेता आहेत.
महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो.
महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल सहा वर्षांचा असतो.
विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण बघितला चालू घडामोडी हा टॉपिक. चालू घडामोडी या टॉपिक नंतर आता आपण सुरू करणार आहोत राज्यघटना मधील महत्वाची कलमे. चला तर मग सुरु करूया नवीन टॉपिक.
कलम दोन हे नवीन राज्यांचे निर्मिती संबंधातील कलम आहे.
कलम तीन हे राज्यांचे भूभाग सीमा व नावे बदलण्यास संबंधित कलम आहे.
कलम 14 हे कायद्यापुढे सर्वांना समानता संबंधित आहे.
कलम 17 हे अस्पृश्यता पाळणे गुन्हा आहे.
कलम 18 हे पदव्या संबंधातील कलम आहे.
कलम 21 अ हे सहा ते 14 वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे या संबंधातील कलम आहे.
कलम बत्तीस हे घटनात्मक उपायाचा अधिकार संबंधित कलम आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया केंद्रीय कार्यकारी मंडळाबद्दल माहिती.
केंद्र कार्यकारी मंडळाची तरतूद ही भाग पाच मधील कलम 52 ते 78 मध्ये करण्यात आलेली आहे.
मित्र हो आता पण जाणून घेऊया राष्ट्रपती बद्दल माहिती.
राष्ट्रपती हे देशाचे पहिले नागरिक असतात.
राष्ट्रपतींची तरतुदी भाग पाच मधील कलम 52 ते 62 मध्ये दिलेले आहे.
राष्ट्रपतींची निवड ही कलम 52 नुसार केली जाते.
कलम 53 (2) नुसार राष्ट्रपती हे तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात.
राष्ट्रपती वर महाभियोग चालवल्या जातो ज्यावेळेस संविधानाचे उल्लंघन केले जाते.
विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपतींची निवडणूक ही कलम 54 नुसार अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे केली जाते.
राष्ट्रपतीची निवड कोण करते ते पुढील प्रमाणे आता बघूया.
राष्ट्रपतीची निवड ही संसदेचे दोन्ही सभागृहातील म्हणजेच लोकसभा व राज्यसभेतील निवडून दिलेले खासदार निर्वाचित तसेच विधानसभेतील निवडून आलेले विधानसभेचे आमदार राष्ट्रपतींची निवड करत असतात.
या निवडणुकीमध्ये कोण कोण भाग घेतात त्यात आपण बघूया.
या निवडणुकीमध्ये दिल्ली व पदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे विधानसभेतील निर्वाचित आमदार राष्ट्रपती निवडणुकीत भाग घेतात.
मित्र हो आता पण जाणून घेऊया या निवडणुकीमध्ये कोण भाग घेत नाही -
तसेच लोकसभा राज्यसभा विधानसभा व विधानपरिषद यावर निवडून दिलेले नामनिर्देशित सदस्य सुद्धा या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही.
राष्ट्रपतींची निवडणूक ही एकल संक्रमणीय मता द्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे घेतली जाते.
राष्ट्रपतींना कोणत्या कलमाद्वारे नुसार महाभियोगाद्वारे दूर करण्यात येते ते कलम पुढीलप्रमाणे - कलम 61 नुसार महाभियोगाद्वारे राष्ट्रपतींना दूर करता येते.
हा महाभियोग संसदेतील दोन्ही सभागृहापैकी कोणीही करू शकते.
त्यांच्यावर हा महाभियोग चालवण्यासाठी सभागृहातील एकूण सदस्यांच्या १/४ सदस्यांनी त्या सभागृहात 14 दिवस अगोदर सभागृहात ठराव मांडावा लागतो.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण एक नवीन टॉपिक घेऊया त्यामध्ये विविध प्रकारचे नवीन माहिती तुमच्यासाठी असतील चला तर मग सुरु करूया नवीन टॉपिक.
आता आपण जाणून घेऊया डाऊनलोड करणे म्हणजे काय - इंटरनेटवरून वापरकर्त्याच्या संगणकावर फाईल स्थानांतरित करण्याच्या प्रक्रियेला डाऊनलोड असे म्हणतात.
कॉमन बिझनेस ओरिएंटल लैंग्वेज म्हणजे - COBOL
F१ हे बटन मदत म्हणजे हेल्प उघडण्यासाठी हे फंक्शन वापरले जाते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जिल्हा न्यायाधीशाला बडतर्फ कोण करतात ते.
जिल्हा न्यायाधीशाला राज्यपाल बढतर्फ करतो. पण जर उच्च न्यायालयाने त्याला मान्यता द्यायला हवे. तेव्हाच राज्यपाल जिल्हा न्यायाधीशाला बडतर्फ करू शकतात.
जिल्हा न्यायालय मध्ये काम करणाऱ्या न्यायालयाला दिवाणी न्यायालय म्हणतात.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया जिल्हा न्यायालयाचे प्रकार.
जिल्हा न्यायालयाचे अवजारे न्यायालय दिवाणी न्यायालय आणि भूराजस्वा हे जिल्हा न्यायालयाचे चार प्रकार आहेत.
जिल्हा न्यायालयात चालणारे खटल्या पुढील प्रमाणे - जिल्हा न्यायालय मध्ये संपत्ती विषयीचे खटले चालतात.
जिल्हा न्यायाधीशावर राज्यपाल यांचे नियंत्रण असते. तसेच उच्च न्यायालयाचे सुद्धा त्यावर नियंत्रण असते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आधुनिक भारत या टॉपिक बद्दल माहिती.
सेडिशन हे कमिटी ब्रिटिश सरकारने रौलात सिडनी यांच्या अध्यक्षतेखाली नेमली होती.
1917 चे सेडिशन कमिटीचे कार्य भारतातील क्रांतिकारी संघटनांची माहिती गोळा करणे व त्यांच्या कार्यावर आळा घालण्यासाठी उपाययोजना सुचवणे या कमिटी चे कार्य होते.
या कमिटीचे शिफारसी नुसार दोन विधेयक तयार करण्यात आले ते विधेयक पुढील प्रमाणे.
पहिले विधायक होते सभा बंदीचे विधेयक.
दुसरे विधेयक होते कटला भरल्याशिवाय कारावास देण्याचे विधेयक.
फेब्रुवारी 1919 मध्ये रौलाट कायद्याविषयी विधेयक कायदेमंडळात मांडण्यात आलेले होते.
कायदा हा कायदा का पास करण्यात आला त्याचे कारण पुढील प्रमाणे - कायदे मंडळातील सर्व बारावीचे सदस्यांनी विरोध केला पण 35 सरकारी सदस्यांनी त्याच्या बाजूने मतदान केल्याने हा कायदा पास करण्यात आला.
या कायद्याच्या विरोधात म्हणून 2 फेब्रुवारी 1919 मध्ये मुंबई येथे शांताराम चाळीत सभा भरले होते.
या या कायद्याविरोधात सभा भरली होती त्या सभाचे अध्यक्ष होते पंडित मदन मोहन मालवीय.
विद्यार्थी मित्रांनो गांधीजींनी सत्याग्रह आंदोलनाचा निर्णय का घेतला नाही त्याचे कारण पुढील प्रमाणे - गांधीजींनी सत्याग्रह आंदोलनाचा निर्णय घेतला कारण कायदेमंडळातील निषेधाचा चा उपयोग न झाल्याने त्यांना निर्णय घ्यावा लागला.
महात्मा गांधीजींनी सत्याग्रह सभेची स्थापना ही 01 मार्च 1919 मध्ये केले. आणि याचे ठिकाण होते मुंबई.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सत्याग्रह सभेचे उपाध्यक्ष कोण होते यांच्या बद्दल माहिती - या सभेचे उपाध्यक्ष होते बेंजीमिन .
मित्रहो आता पण जाणून घेऊ रॉलाट एक्ट विरुद्ध सत्याग्रहात हिंसक आंदोलने कोठे झाले त्याची माहिती.
हिंसक आंदोलने हे दिल्ली अहमदाबाद कलकत्ता मुंबई येथे झाली तसेच पंजाब मध्ये सुद्धा परिस्थिती खूप गंभीर होती.
आजचा टॉपिक तुम्हाला चांगला वाटला असेल तर ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा.
तसेच या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाले असल्यास माफ करा.
चला तर मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.