महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई भरती 2024. महिला आर्थिक विकास महामंडळ रिक्रुटमेंट 2024. मुंबई येथे भरती 2024.

Mahila Aarthik Vikas mahamandal Mumbai Bharti 2024.

Mahila Aarthik Vikas mahamandal Mumbai Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई अंतर्गत भरती निघालेली आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –

पदाचे नाव – प्रशासन समन्वयक
या पदासाठी असणारे पदसंख्या – 01.

पदाचे नाव – प्रशासन समन्वयक.
या पदासाठी असणारे पदसंख्या – 02.

पदाचे नाव – कृषी तांत्रिक अधिकारी.
पदांची संख्या – 01.

या पदासाठी नोकरीचे ठिकाण- या पदासाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे.

या पदासाठी असणारे अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठी असणारी अर्ज पद्धती ही ऑफलाइन पद्धतीने आहे.

या पदासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे – महिला आर्थिक विकास महामंडळ, पोटमाळा, गृहनिर्माण भवन (म्हाडा बिल्डिंग), कलानगर, वांद्रे पूर्व, मुंबई पिनकोड – 400051.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – दहा डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – या पदासाठी शिक्षण पात्रता जाणून घेण्यासाठी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली मूळ पीडीएफ तुम्ही डाऊनलोड करू शकतात. पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

DOWNLOAD PDF

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link Telegram group link