Dedicated Freight Corridor Corporation of India limited Bharti 2024.
Dedicated Freight Corridor Corporation of India limited Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WhatsApp group link Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो डेडिकेटेड फ्रेट ऑर्डर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती निघालेली आहे. या भरतीसाठी एक जागा रिक्त आहे. ती रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती आहे. या भरतीचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठीची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
भरतीसाठी चे पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पदाचे नाव – वरिष्ठ कार्यकारी/कार्यकारी (साहित्य व्यवस्थापन)
या पदासाठीची पदसंख्या पुढील प्रमाणे – 02.
या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे – ADDL महा व्यवस्थापक, Dfccil, प्रगती मैदान मेट्रो स्टेशन बिल्डिंग, पाचवा मधला नवी दिल्ली, पिनकोड – 110001.
या पदासाठी चे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – Employees working in an analogous grade (Level 7) or those holding a substantive post in Level 6 in a relevant discipline.
या पदासाठी असणारे अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज पद्धती ऑफलाइन पद्धतीने आहे.
या पदासाठी अर्ज करण्याचे शेवटची तारीख पुढील प्रमाणे – १२ डिसेंबर 2024 ही या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठी मूळ जाहिरात मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WhatsApp group link Telegram group link
यशोभूमी उद्घाटन याबद्दल आता पण माहिती जाणून घेऊया.
मागच्या ब्लॉग मध्ये आपण तुमच्यासाठी योजना हा टॉपिक पोस्ट केला होता. आज आपण बघूया काही महत्त्वाचे टॉपिक जे परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत.
आता आपण जाणून घेऊया यशोभूमीचे उद्घाटन बद्दल माहिती.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील द्वारका येथे 17 सप्टेंबर 2023 रोजी यशोगावी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडिया इंटरनॅशनल कन्वेंशन अँड एक्सपो सेंटरच्या आय आय सी सी च्या अनावरण केलेले आहे. हे आशियातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे कन्वेंशन सेंटर ठरणार आहे.
इंडिया न्यू कार असेसमेंट प्रोग्राम म्हणजेच कार टेस्टिंग हा नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांनी सुरू केला आहे.
नितीन गडकरी हे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी 22 ऑगस्ट 2023 रोजी नवी दिल्ली या शहरात भारत NCAP या देशातील पहिला कार क्रॅश चाचणी कार्यक्रमाचा शुभारंभ केलेला आहे.
NCAP चा फुल फॉर्म आहे न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम.
दिल्ली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्वेंशन सेंटर भारत मंडपम चे उद्घाटन करण्यात आलेले आहे.
भारत मंडपम या ठिकाणी नटराज कास्याची मूर्ती उभारण्यात आलेली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपम चे 26 जुलै 2023 रोजी नवीन आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कम कन्वेंशन सेंटर संकुलाचे उद्घाटन केलेले आहे.
2016 पासून या कन्वेषण सेंटर बनवण्याची तयारी सुरू झाली होती. प्रगती मैदान वर इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन कॉम्प्लेक्स आहे. याच्या अध्यक्ष आहेत वाणिज्य यवं उद्योग मंत्रालय.
वाणिज्य व उद्योग मंत्रालय आणि राष्ट्रीय परियोजना निर्माण निगम लिमिटेड एनपीसीसी यांनी अजयसिंह यांचे डिझाईन सिलेक्ट केले होते.
नटराज मूर्तीबद्दल आता आपण जाणून घेऊया – हे नटराज मूर्ती प्रगती मैदानातील भारत मंडपम संकुलात अष्ट धातूपासून बनवलेले जगातील सर्वात उंच भगवान शिवाच्या नृत्यविश्काराची नटराजाची मूर्ती बसवण्यात आलेली आहे.
ही मूर्ती तयार केलेले आहे भारतातील तमिळनाडू येथील स्वामी मलाई येथील शिल्पकारांनी. याची उंची आहे 27 फूट आणि रुंदी आहे 21 फूट आणि याचे वजन आहे 18 टन.
आसाम या राज्यामध्ये इंद्रधनुष्य गॅस ग्रीड लिमिटेड ने अलीकडे आशियातील सर्वात मोठी पाण्याखालील हायड्रोकार्बन पाईपलाईन पूर्ण केलेले आहे.
हे पाईपलाईन आसाम मधील जोरहाट आणि माजूली यांना जोडणारी ब्रह्मपुत्रा नदीच्या खाली असलेली आशियातील सर्वात मोठी पाण्याखालील हायड्रोकार्बन पाईपलाईन इंद्रधनुष गॅस ग्रीड लिमिटेड ने पूर्ण केलेली आहे.
पाईपलाईन हरिद्वांटल डायरेक्शनल ड्रिलिंग पद्धतीने 24 इंच व्यासाची हायड्रोकार्बन पाईपलाईन टाकण्याच्या आव्हानात्मक काम 21 एप्रिल 2023 रोजी पूर्ण केलेले आहे.
जम्मू काश्मीर या राज्यात भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे ब्रिज बांधण्यात आलेला आहे. हा भारतातील पहिला रेल्वे केबल पूल आहे. हा पूल जम्मू आणि काश्मीरमधील अंजी नदीवर उभारण्यात आलेला हा पूल आहे. या पुलावरून रेल्वे शंभर किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकते. हा पूल उभारण्यात आलेला आहे जम्मू पासून 80 किलोमीटरवर रियासी जिल्ह्यातील कटरा आणि रीवामी रेल्वे स्थानकादरम्यान.
जगातील सर्वात रेल्वे उंच पूल जम्मू काश्मीर मधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच पूल बांधण्यात येत आहे. येथील ज्योतीपुरम येथे हा पूल बांधण्यात येत आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या पुलाची वैशिष्ट्ये.
या पूलाचे अंतर आहे 103 किलोमीटर. या फुलाची नदीपात्रापासून ची उंची आहे 359 मीटर. या पुलाच्या आयुष्य आहे 120 वर्ष. हा पूल जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पेक्षा 35 मीटर उंचीच्या आहे.
हा पूल सर्वच ऋतूंमध्ये वाहतुकीसाठी उपलब्ध असणार आहे. या पुलामुळे काश्मीरमधील अनेक गावांना रेल्वे मार्गाने सोडता येणार आहे. हा पूल आहे बक्कल आणि कौरी दरम्यानचा. याचे बांधकाम सुरू झाले होते 2004 या वर्षी. या पुलामध्ये 260 किलोमीटर/ तास वेगाने वारा सहन करण्याची क्षमता यात आहे.
विद्यार्थी मित्रांनो इंडिगो हे 100 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करणारे पहिले भारतीय विमान कंपनी ठरलेली आहे. 2023 पर्यंत या एअरलाईनने शंभर दशलक्ष प्रवाशांचा वाहतूक करण्याचा विक्रम केलेला आहे.
प्रयास हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिनाच्या म्हणजेच 18 डिसेंबर स्मरणार्थ २१ डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे प्रयास प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. प्रयास फुल फॉर्म आहे प्रमोटिंग रेगुलर अँड असिस्टेड मायग्रेशन फॉर युथ अँड स्किल प्रोफेशनल. हे एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन म्हणजेच आयओएम डेव्हलपमेंट फंड सहाय्यित प्रकल्प आहे.
तामिळनाडू या राज्यामध्ये सरकारने देशभरातील राष्ट्रीय महामार्ग नेटवर्क मध्ये 5000 पेक्षा जास्त ब्लॅक स्पॉट म्हणजेच धोकादायक ठिकाण निवडलेले आहे.
कुरुक्षेत्र, भारत येथे 17 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 आयोजित करण्यात आलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 बद्दलची संपूर्ण माहिती.
या विषयी महत्त्वाचे म्हणजे हरियाणातील कुरुक्षेत्र येथे आंतरराष्ट्रीय गीता परिसंवादाने गीता महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले. 17 डिसेंबर 2023 रोजी उपराष्ट्रपती जगदीप धणखड यांनी याचे उद्घाटन केलेले आहे. मुख्य भागीदार म्हणून या कार्यक्रमात आसाम राज्य आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 2023 यावर्षी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाच्या आयोजन करण्यात आलेले होते.
दिल्ली मेरठ यादरम्यान भारताचा पहिला प्रादेशिक रॅपिड ट्रांजिस्ट सिस्टीम प्रकल्प बांधला जात आहे
या भारताच्या पहिल्या प्रादेशिक रॅपिड ट्रांजिस्ट सिस्टीम प्रकल्पाला नमो भारत नाव देण्यात आलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतातील पहिला RRTS प्रकल्पाबद्दल माहिती.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 ऑक्टोबर 2023 रोजी उत्तर प्रदेश राज्याच्या गाजियाबाद मधील साहीबाबाद रॅपिड एक्स स्टेशनवरून देशातील पहिल्या रीजनल रॅपिड ट्रांजिस्ट सिस्टिमचा पहिला टप्प्याच्या उद्घाटन केलेले होते.
यात एकूण अंतर 84 किलोमीटर इतके आहे.
प्रवासाचा कालावधी एक तास आहे.
यामध्ये एकूण खर्च हा 30 हजार 274 कोटी आहे.
त्यामध्ये स्थानकांची संख्या 25 आहे.
याचा वेग आहे 160 किलोमीटर प्रति तास.
मित्रहो याच्याबद्दलच्या अजून सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.
या कॉरिडरची पायाभरणीही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ मार्च 2019 रोजी करण्यात आलेली होती.
आर आर टी यस हे मेट्रो रेल्वे पेक्षा पूर्ण वेगळी आहे.
आर आर टी एस या रेल्वेचा वेग 160 किलोमीटर प्रति तास आहे तर मेट्रोचा वेग हा 80 किलोमीटर प्रतितास आहे. या दिल्ली मेरठ कॉरिडॉरचे एकूण लांबी ८२ किलोमीटर आहे. हे रेल्वे फक्त एक तासात पूर्ण करणार आहे.
गुजरात या राज्यातील धोर्डी गावाची युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन च्या सर्वोत्तम गावांच्या यादीमध्ये बेस्ट टुरिझम व्हिलेज 2023 अवार्ड साठी निवड करण्यात आलेली होती.
हे सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून या गावाचे नाव होते. या यादीमध्ये एकूण 54 गाव होते परंतु हे स्थान मिळवले आहे गुजरात मधील कच्च जिल्ह्यातील धोर्डो या गावाने.
बुलेट ट्रेन बोगदा बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील डोंगरातील पहिला बोगदा हा नॅशनल हायवे रेल्वे कॉरिडॉर याने बनवलेला आहे.
रेल्वे या बोगद्यामधून ३५० किलोमीटर ताशी वेगाने जाऊ शकते.
या संपूर्ण मार्गामध्ये एकूण आठ बोगदे आहेत. हा जो बोगदा आहे तो बोगदा गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात उंबरगाव तालुक्यातील झारोली गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. या बोगद्याचे नाव आहे माउंटन. हा माउंटन बोगदा न्यू ऑस्ट्रेयन टनेलिंग मेथड वापरून त्याला बांधण्यासाठी दहा महिने लागलेले आहे.
या बोगद्याची लांबी 350 मीटर आहे आणि व्यास आहे 12.6 मीटर. त्याची उंची आहे 10.25 मीटर. त्याचा आकार हा सिंगल ट्यूब घोडासारखा आहे. या बोगद्यामध्ये बुलेट ट्रेनचे दोन ट्रॅक असतील.
अहमदाबाद येथे भारतातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन पूर्ण झालेले आहे.
आतापर्यंतच्या सर्वाधिक खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये निलंबित करण्यात आले आहे त्यांची संख्या आहे 141.
त्याबद्दल आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया –
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेतील एकूण 95 आणि राज्यसभेतील 1946 खासदारांनी निलंबित करण्यात आलेले आहे.
महत्वाचे म्हणजे एकाच अधिवेशनात निलंबित झालेला खासदारांचे 141 सर्वाधिक संख्या आहे. 15 मार्च 1989 रोजी लोकसभेची निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या होती 63. त्यावेळेस राजीव गांधी पंतप्रधान असताना हे निलंबित झाले होते.
ओडिसा राज्याने एकमरा प्रकल्प सुरू केलेला आहे.
मित्रहो आता पण जाणून घेऊया एक मरा प्रकल्प बद्दल माहिती.
नवीन पटनायक हे ओरिसाचे मुख्यमंत्री त्यांनी भुवनेश्वर मधील अकराव्या शतकातील लिंगराज मंदिराच्या जवळच्या भागाच्या विकासासाठी 280 कोटी रुपयांचा एक मरा प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे.
भारत सरकारने केनिया या देशाला कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी 20 अब्ज रुपयांची मदत केलेली आहे.
आपण याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया – केनिया या देशाला कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी मी सध्या रुपयांची मदत देण्याची घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. ही घोषणा त्यांनी पाच डिसेंबर 2023 रोजी केली होती. पिण्याच्या अध्यक्ष विल्यम सोमाई रुटो हे चार डिसेंबर रोजी तीन दिवसांच्या भारत दौरावर आले होते.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असणारच या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा तसेच या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाले असल्यास माफ करा.