Kolhapur police Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर पोलीस विभाग अंतर्गत भरती निघालेली आहे. त्यामध्ये विधे अधिकारी विधी, अधिकारी गट ब या पदांसाठी भरती निघालेली आहे. चला तर मग आता आपण जाणून घेऊया त्या पदाबद्दल संपूर्ण माहिती. |
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –
पदाचे नाव | पदांची संख्या |
विधी अधिकारी | 21 |
विधी अधिकारी गट “ब” | 01 |
या पदासाठी असणाऱ्या नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – कोल्हापूर, महाराष्ट्र.
या पदासाठी असणारी वयोमर्यादा – 60 वर्ष.
या पदासाठी असणारे अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठी ऑफलाईन पद्धती ने अर्ज करू शकतात.
या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे – पोलीस अधीक्षक कार्यालय, रमण मळा, कसबा बावडा, कोल्हापूर. पिन कोड – 416003.
या पदासाठीच्या अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी 16 डिसेंबर 2024 ही शेवटची तारीख आहे.
या पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ पीडीएफ डाऊनलोड करा – DOWNLOAD PDF
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
चालू घडामोडी मध्ये आता आपण सुरुवात करूया..
धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतेच टीचर एप लाँच केलेले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या हस्ते या ॲपच्या अनावरण करण्यात आलेले आहे. धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत.
ह्या ॲपचा उद्देश पुढील प्रमाणे - या ॲपद्वारे शिक्षकांना भविष्यासाठी तयार करणे तसेच 21 व्या शतकातील मागणीनुसार शिक्षकांना कौशल्यपूर्ण बनवून शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविणे हा होता.
या ॲपची निर्मिती भारतीय एअरटेल फाउंडेशन द्वारे करण्यात आले.
तिलक वर्मा भारतीय क्रिकेटपटू याने टी-ट्वेंटी क्रिकेट मध्ये सलग तीन शतके करण्याचा विक्रम केलेला आहे तो जगातील पहिला खेळाडू बनलेला आहे. तिलक वर्मा यांनी दक्षिण आफ्रिका मध्ये दोन शतक तर सय्यद मुस्ताक अली ट्राफि मध्ये एक शतक केलेला आहे.
नॅशनल मिल्क डे 26 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो.
दूध उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक लागतो.
अमूल दूध ची स्थापना सहकार तत्त्वावर करण्यात आलेले होते.
केंद्रीय दूध व पशुपालन मंत्री आहेत राजीव रंजन सिंग.
संविधान दिवस व नॅशनल मिल्क डे हा 26 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
k -4 हे भारताचे बॅलेस्टिक मिसाईलचे यशस्वी परीक्षण करण्यात आलेले आहे.
या मिसाईलचे भारतीय नौदलाकडून यशस्वी परीक्षण करण्यात आलेले आहे.
याचे परीक्षण हे आण्विक पाणबुडी अरीघात वरून करण्यात आले.
k -4 मारा करण्याची क्षमता याचे तीन हजार चारशे किलोमीटर इतके आहे.
मालदीव देशात भारतीय उच्चायुक्त म्हणून G बाला सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मालदीव या देशाबद्दल माहिती.
मालदीव या देशाची राजधानी माले आहे.
या मालव देशाचे प्रमुख आहेत मोहम्मद मोइजू.
याचे चलन आहे मालदीव रुपीया.
भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात संविधान दिवस साजरा करण्यात आलेला आहे.
मित्रहो ऑगस्ट 2019 च्या पूर्वी जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये स्वतंत्र संविधान व ध्वज होते.
त्या राज्यामध्ये कलम 370 नुसार विशेष अधिकार होते.
त्या राज्यातील ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 हटवण्यात आले होते. या कलमाद्वारे सर्व देशात एकच संविधान व कायदे लागू करण्यात आले.
नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2024 नुसार भारताचा 49 वा क्रमांक आहे. यामध्ये पहिला क्रमांक लागतो अमेरिका या देशाचा. आणि दुसरा क्रमांक लागतो सिंगापूर या देशाचा.
भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2024 च्या आयोजन आय आयटी गुवाहाटीने केले आहे.
हे विज्ञान महोत्सव 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान होणार आहे.
हे दहावे विज्ञान महोत्सव राहणार आहे.
हे भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव पहिल्यांदा पूर्वोत्तर कडील राज्यात होत आहे. याची सुरुवात 2015 या वर्षापासून झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो हा देशातील सर्वात मोठा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आहे.
आसाम या राज्यांमध्ये इंटरनॅशनल टुरिझम मार्ट आयोजन करण्यात आलेले आहे. या आयोजनाचा क्रमांक आहे बारावा. हे आयोजन 26 ते 29 नोव्हेंबर दरम्यान चालले. याच्या आयोजन हे पूर्वोत्तर आठ राज्यांमध्ये केले जाते. याच्या आयोजन हे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाद्वारे करण्यात येते. केंद्रीय पर्यटन मंत्री आहेत गजेंद्रसिंग शेखावत.
या आयोजनाचे उद्देश आहेत पूर्वोत्तर राज्यांमध्ये पर्यटन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया आसाम राज्याबद्दल माहिती. आसाम या राज्याची राजधानी आहे दिसपूर. याचे मुख्यमंत्री आहे हिमंता बिस्वा शर्मा.
उजबेकिस्थान या राज्याचे नवीन पंतप्रधान बनले आहेत अब्दुल्ला निगमोविज अरीपोह.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया उजबेकिस्तान या देशा बद्दल माहिती.
या देशाचे चलन आहे उजबेकिस्तान सोम.
आशियाई विकास बँक म्हणजेच आशियन डेव्हलपमेंट बँक चे नवीन अध्यक्ष बनले आहे मासतो कांडा.
याची स्थापना 1966 यावर्षी झालेले आहे.
याचे मुख्यालय मनिला म्हणजेच फिलिपिन्स या देशात आहे.
याचे सदस्य देश आहेत 69. त्यामध्ये 69 वा देश आहे इजराइल.
या अशियन डेव्हलपमेंट बँकेचे कार्य आहे सदस्य देशांना कर्ज देणे व आर्थिक मदत करणे.
या आशियन डेव्हलपमेंट बँक चे उद्देश आहे आशिया खंडातील गरिबी कमी करणे व जीवन मानाचा स्तर उंचावणे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय प्रमुखांची नावे.
वर्ल्ड बँक चे प्रमुख आहे अजय बग्गा. हे भारतीय वंशाचे आहेत.
गुगलचे प्रमुख आहेत सुंदर पीचाई.
मायक्रोसॉफ्ट चे प्रमुख आहेत सत्या नाडेला.
adobe ची प्रमुख आहेत शंतनू नारायण.
हिरो मोटोकॉर्प चे प्रमुख आहेत पवन मुंजाल.
आयसीसी टेस्ट क्रिकेट रँकिंग नुसार पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह ठरलेले आहेत.
दुसरा क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे kagiso रबाडा. आपल्याला साऊथ आफ्रिकेचा क्रिकेटपटू गोलंदाज आहे.
आयसीसी टी-20 सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा आदिल रशीद आहे. हा इंग्लंड देशाचा आहे.
आयसीसी ओडीआय सर्वोत्कृष्ट गोलंदाज रशीद खान आहे. हा प्लेयर अफगाणिस्तान या देशातील आहे.
आयसीसी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल याचे मुख्यालय दुबई येथे आहे. त्याचे अध्यक्ष आहेत जय शाह.
अग्नि वारियर हे सैन्य अभ्यास भारत आणि सिंगापूर या देशांच्या दरम्यान पार पडला.
या सैन्य अभ्यासाचा कालावधी 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान पार पडला.
याचे ठिकाण होते देवळाली महाराष्ट्र.
नवी दिल्ली येथे भारत सरकारने पहिले अष्टलक्ष्मी महोत्सवाचे आयोजन करणार आहे.
पहिला अष्टलक्ष्मी महोत्सव हा होणार आहे. याचे ठिकाण नवी दिल्ली येथे भारत मंडपम येथे होणार आहे. हा महोत्सव पूर्वोत्तर आठ राज्यांवर केंद्रित असणार आहे.
अष्टलक्ष्मी हे नाव या महोत्सवाचे लक्ष्मी देवीच्या आठ अवतारांच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे.
या महोत्सवाचा उद्देश पुढील प्रमाणे - पूर्वोत्तर राज्य व इतर भारतातील संस्कृती यांच्यात असणारे अंतर कमी करून एकता वाढीस लावणे.
भारतीय सेनेसाठी ऑनलाईन लर्निंग ॲप सुरू करण्यात आलेले आहे त्याचे नाव आहे एकलव्य. या ॲपद्वारे भारतीय सेनेतील अधिकाऱ्यांना आधुनिक बनण्यासाठी व भविष्यातील युद्धासाठी तयार करण्यासाठी ऑनलाईन धडे दिले जाणार आहेत.
याचे उद्घाटन उपेंद्र द्वीवेदी यांनी केले आहे.
भारतीय रेल्वेने संरक्षा ॲप लॉन्च केलेला आहे. हा ॲप भारतीय रेल्वे कडून सुरू झालेले आहे.
या ॲपचा उद्देश पुढीलप्रमाणे - प्रवाशाच्या सुरक्षित वाढ करण्यासाठी हे ॲप सुरू करण्यात आलेले आहे.
याचे परीक्षण नागपूर division ला पायलट प्रोजेक्ट म्हणून परीक्षण करण्यात आले. त्यानंतर app लाँच करण्यात आले.
विद्यार्थी मित्रांनो जगातील सर्वात वृत्त पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे ते इंग्लंड या देशाचे नागरिक होते. जॉन टेनिसूड हे त्यांचे नाव होते. त्यांचा जन्म हा इंग्लंड देशामध्ये 1912 ला झाला होता. त्यांचे वय 112 होते.
त्यांच्या नावाने असणारा विक्रम गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात वृद्ध पुरुष व्यक्ती म्हणून करण्यात आलेला आहे.
t20 क्रिकेट मध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाज उर्विल पटेल बणला आहे.
हा खेळाडू गुजरात संघाचा खेळाडू आहे.
या खेळाडूने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 28 बॉल मध्ये शतक पूर्ण केलेले आहे. हा सामना गुजरात विरुद्ध त्रिपुरा सामना होता.
अमित गर्ग हे HPCL चे मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेले आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया एचपीसीएल बद्दल माहिती.
एचपीसीएल म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड.
त्याची स्थापना 1952 या वर्षी करण्यात आली होती.
एचपीसीएलचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
ही भारताची महारत्न कंपनी आहे.
हरियाणा या राज्यात बीमा सखी योजना सुरू करण्यात आलेली आहे.
या योजनेचे सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे.
ही योजना पानिपत हरियाणा येथे सुरू करण्यात आल्या.
या बीमा सखी योजनेचे उद्देश आहे विमा क्षेत्रातील महिलांसाठी रोजगारांच्या संधी निर्माण करणे व महिलांना सक्षम करणे.
या योजनेअंतर्गत महिला एलआयसीच्या एजंट म्हणून काम करतील व पॉलिसी विकतील.
या वीमेतून त्या उत्पन्न कमावतील.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया इतर योजना बद्दल माहिती.
आसाम राज्यात मुख्यमंत्री निजूत मोइना योजना.
ओडिसा राज्यात सुभद्रा योजना.
श्रमिक बसेरा योजना गुजरात राज्यात.
मुख्यमंत्री बालपोस्टिक आहार योजना हिमाचल प्रदेश.
लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र राज्य.
एक डिसेंबर रोजी बीएसएफ ने साठवा स्थापना दिवस साजरा केला. बीएसएफ म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. याची स्थापना 1 डिसेंबर 1965 रोजी झाली होती.
याचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे.
याचे प्रमुख आहेत दलजीत सिंग चौधरी.
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स चा मोटो आहे ड्युटी unto death.
विद्यार्थी मित्रांनो बॉर्डर सिक्युरिटी फोर्स चे जवान पाकिस्तान व बांगलादेशच्या बॉर्डरवर भारतीय सीमांचे संरक्षण करतात.
1965 यावर्षी भारत व पाकिस्तान युद्धानंतर याची स्थापना करण्यात आली होती.
सुमन कुमारी या बीएसएफच्या पहिल्या महिला स्नायपर बनले आहेत.
बीएसएफ ॲपचे नाव आहे प्रहरी.
बीएसएफ वृक्षारोपण अभियान हे श्रीनगर मध्ये झाले होते. growth with trees.
विद्यार्थी मित्रांनो आजचा चालू घडामोडी हा टॉपिक तुम्हाला चांगला वाटला असेल तर हा ब्लॉग तुम्ही तर मित्रांना शेअर करू शकतात. पुढे तुमच्यासाठी नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ.
ह्या ब्लॉग मध्ये काय टायपिंग मिस्टेक झाली असल्यास माफ करा. चला तर मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.