लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अंतर्गत भरती 2024. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रिक्रुटमेंट 2024. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भरती 2024.

Anticorruption bureau Bharti 2024.

Anticorruption bureau Bharti 2024.

WhatsApp group link

Telegram group link

पदाचे नाव – विधी गट अधिकारी गट ब.

पदांसाठीची पदसंख्या – 08.

या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – मुंबई, महाराष्ट्र.

या पदासाठीचा पत्ता तुम्हाला जाहिरातीमध्ये म्हणजेच मूळ जाहिरातीमध्ये मिळेल.

या पदासाठीचे अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठीचे अर्ज पद्धती ही ऑफलाइन पद्धतीने आहे.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 14 डिसेंबर 2024.

WhatsApp group link

Telegram group link

प्रत्येक ब्लॉग नंतर तुमच्यासाठी महत्त्वाचे माहिती आम्ही घेऊन येतो. चला तर मग ती माहिती सुरू करूया. 

आकाश मिसाईल हे नुकतेच भारताने जमिनीवरून हवेत मारा करणारे मिसाईल विकसित केलेले आहे.
भारताने बनवलेले स्वदेशी मिसाईल आहे.
याची निर्मिती ही डीआरडीओ ने केलेली आहे.
याची रेंज ही 25 किलोमीटरची रेंज आहे.
नुकतेच आकाश मिसाइल हे अरमेनिया या देशाने भारताकडून खरेदी केलेले आहे.

1969 या वर्षी स्थापन झालेल्या सीआयएसएफ च्या पहिल्या महिला बटालियनला मंजुरी गृह मंत्रालयाकडून मिळालेले आहे. या बटालियनमध्ये १०२५ महिला असतील. सध्या देशात एकूण 12 सीआयएसएफ बटालियन कार्यरत आहेत. त्यामध्ये एक सुद्धा महिला बटालियन नाहीये.

सीआयएसएफ म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स. या फोर्स ची स्थापना 15 मार्च 1969 या रोजी झाली. या फोर्सचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. याचे प्रमुख आहेत राजविंदर सिंग भट्टी. याचे ब्रीद वाक्य आहे सेफ्टी अँड डिफेन्स.

14 नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिवस साजरा करण्यात आलेला आहे. 14 नोव्हेंबरर या दिवशी फ्रेडरिक बॅटिंग यांनी इन्सुलिनचा शोध लावला होता. त्यामुळेच त्यांची जयंती म्हणून 14 नोव्हेंबर या रोजी जागतिक मधुमेह दिवस साजरा करण्यात येतो.

मधुमेह हा रोग जेव्हा शरीरातील पॅनक्रिया ग्रंथी पुरुषा प्रमाणात इन्सुलिन बनवत नाही तेव्हा होतो. यामुळे रक्तात शुगरचे प्रमाण वाढते. तयार केलेले इन्सुलिन हे रक्तातील शुगरचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.

मधुमेह हा रोग अति लठ्ठ व्यक्तींना होतो. आणि जे बाहेरचे जंक फूड खातात त्या व्यक्तींना होतो.

इंडोनेशिया व भारत या देशांच्या दरम्यान मध्ये गरुड शक्ती सैन्य अभ्यास झालेला आहे.
या सैन्य अभ्यासाचे आयोजन इंडोनेशिया या देशात झालेले होते. याचे संस्करण हे ९वे संस्करण होते. या सैन्य अभ्यासाचा कालावधी एक नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर होता. या सैन्य अभ्यासाचा उद्देश भारत व इंडोनेशियाच्या सैन्य संबंधांना मजबूती करण्यासाठीचा होता.

आंध्र प्रदेशचे नवीन राजधानी अमरावती या प्रकल्पासाठी 13500 कोटी रुपये कर्ज आशियन डेव्हलपमेंट बँक आणि वर्ल्ड बँक यांनी दिलेला आहे.


विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आंध्र प्रदेश या राज्याबद्दलची माहिती.
आंध्र प्रदेशा राज्याची नवीन राजधानी आहे अमरावती.
पूर्वीची राजधानी होती हैदराबाद.
आंध्र प्रदेश राज्यातून तेलंगणा विभाजित झाल्यामुळे हैदराबाद तेलंगणाची राजधानी झालेली आहे.

तेलंगणा विभाजित 2014 ला झाले होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू वर्सेस जगन मोहन रेड्डी यांच्यातला संघर्षामुळे या राजधानीचे काम मागील दहा वर्षापासून पूर्ण झालेले नाही.

अमरावती हे आता आधुनिक राजधानी शहर असणार आहे.

तमिळनाडू या राज्याने सरपदंशाला अधिसूचित रोग म्हणून घोषित केलेला आहे.

तमिळनाडू राज्यामध्ये सर्पदंशाच्या वाढलेल्या घटनांमुळे तेथील सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.

सरपंचा या रोगाला अधिसूचित केल्याने या संबंधित सर्पदंशाच्या जेवढ्या घटना घडतील त्याची माहिती दवाखान्यांना सरकारला द्यावी लागणार आहे

या माहितीतून सरकार त्या संबंधित उपाय योजना औषधांच्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात तमिळनाडू या राज्याबद्दल माहिती.
तमिळनाडू या राज्याची राजधानी आहे चेन्नई.
त्याचे मुख्यमंत्री आहे एम के स्टॅलिन.
त्याच्या राज्यपाल आहे आर् n रवी.


15 नोव्हेंबर रोजी आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात येतो.
बिरसा मुंडा आदिवासी नेते व स्वातंत्र सैनिक यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर रोजी आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे.
दिल्लीमधील सराय खाले खा चौकाचे नाव बदलवून चौकाचे नाव ठेवण्यात आलेले आहे बिरसा मुंडा चौक.

विद्यार्थी मित्रांनो भारतातील सर्वात मोठे हॉकीचे स्टेडियम हे उडीसा राज्यात आहे. त्याचे नाव ठेवलेले आहे बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम.

uae या देशांमध्ये नुकतेच पुणे येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने भारताच्या बाहेर पहिला विदेशी कॅम्पस सुरू केलेला आहे. त्याचे उद्घाटन हे भारताचे विदेश मंत्री s जय शंकर यांनी केलेले आहे.

आय आयटी मद्रास हा भारताबाहेर पहिला कॅम्पस टांझानिया या देशातील आहे.
आयआयटी दिल्ली भारताबाहेर कॅम्पस अबुधाबी येथे आहे.

याचा उद्देश पुढीलप्रमाणे - भारत व भारताच्या बाहेर गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार करणे हा या चा उद्देश आहे.


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन चे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत अरविंद सिंग सहानि.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही भारतातील सर्वात मोठे तेल कंपनी आहे.

याची स्थापना 1959 या वर्षी झालेली आहे.
याचे प्रमुख आहेत अरविंद सिंग सहानी.

हैदराबाद विमानतळ हे भारतातील हवाईअड्ड्याला डिजिटल इनोवेशन साठी जागतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे.

एअरपोर्ट एक्सेलन्स अवार्ड हा राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद याला डिजिटल इनोवेशन साठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.


व्हिक्टोरिया केयर थेलविग हिने नुकताच मीस युनिव्हर्स 2024 चा किताब जिंकलेला आहे. हा 73 वा मिस युनिव्हर्स पुरस्कार होता. याच्या आयोजन हे मेक्सिको येथे करण्यात आलेले होते.
याची विजेता ही डेन्मार्क या देशातील आहे.
हे डेन्मार्क या देशाचे पहिले विजेता ठरलेली आहे.
मिस युनिव्हर्स 2023 चे विजेत्या होती शेनिस पालसिओ.


विद्यार्थी मित्रांनो ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा सर्वोच्च नागरी सन्मान नायजेरिया देशाकडून नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे.

ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा नायजेरिया देशाचा दुसरा क्रमांक चा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान मिळणारे मोदी पहिले भारतीय प्रधानमंत्री बनलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो ही बाब भारत देशासाठी खूप महत्त्वाचे आहे.

तटरक्षक बलाने RE - PREX 2024 सैन्य अभ्यासाचे आयोजन ओडिसा या राज्यात केले होते.

रिजनल पॉल्युशन रिस्पॉन्स एक्सरसाइज. याचा उद्देश होता समुद्री प्रदूषणाला रोखण्यासाठी.
याच्या आयोजन हे पारद्वीप या ओडीसा राज्यातील ठिकाणी केला होता.

भारतीय तटरक्षक बलाची स्थापना ही 1 फेब्रुवारी 1977 रोजी करण्यात आलेली होती. विद्यार्थी मित्रांनो याचा उद्देश होता समुद्री तस्करी व अवैध कारवाया रोखणे यासाठी याचा उद्देश होता.

हरभजन सिंग आणि सानिया मिर्झा या दोन खेळाडूंचा या दोन भारतीय खेळाडूंना दुबई स्पोर्ट कौन्सिलचे ब्रँड अँबेसिडर बनवण्यात आलेले आहे.

नेपाळी या देशांमध्ये भारताच्या यंत्रणेचा वापर करून बांगलादेशाला वीज निर्यात करणार आहे.

यासाठी भारताच्या पावर गेटचा वापर करण्यात येणार आहे.
याचा उद्देश हा आहे की भारताचे नेपाळ व बांगलादेश सोबतचे संबंध मजबूत करण्यासाठी. हा करार या दोन देशांमध्ये झालेला आहे.
भारताचे यामागे आंतरराष्ट्रीय डावपेच आहेत.

लडाख येथे दिव्यांग खेळाडूंसाठी जगातील सर्वात उंचीवर प्यारा स्पोर्ट सेंटर भारतात उभारण्यात येणार आहे.

याचा उद्देश पुढील प्रमाणे - खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी याचा उद्देश आहे.
हे जगातील सर्वात उंच प्यारा स्पोर्ट सेंटर असणार आहे.

जागतिक मधुमेह रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण असलेले देशांमध्ये भारतात मधुमेहाचे रुग्ण असणारे सर्वात जास्त पेशंट आहेत.

जगातील मधुमेहाच्या एकूण रुग्णांच्या १/४ रुग्ण हे भारतात आहेत.

छत्तीसगड या राज्यात देशातील 56 वा व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आलेला आहे. गुरु धसीराम तमोर पिंगला छत्तीसगड येथील हा भारताचा 56 वा व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आलेला आहे.

हा देशातील तिसरा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे.
भारतामधील पहिला व्याघ्र प्रकल्प हा जिम कॉर्बेट उत्तराखंड राज्यातील या ठिकाणी आहे.

29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिवस असतो.
विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिले व्याघ्र प्रकल्प हे ताडोबा व्याघ्र प्रकल्प होते.


MODIALOGUE: conversations for A viksit bharat या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर अश्विन फर्नांडिस.

फिलिपिन्स येथे मेन - यी हे चक्रीवादळ आले होते.

पंधराशे किलोमीटर मारा करण्याचे क्षमता असणारे भारताचे पहिले लांब पल्ल्याची हायपरसोनिक मिसाईलचे यशस्वी परीक्षण करण्यात आलेले आहे.


क्लायमेट ट्रेस रिपोर्ट नुसार सर्वाधिक हरितगृह वायूंचे उत्सर्जन करणारे शहर शांघाय आहे.
त्यातील टॉप तीन शहर आता आपण बघूया.
पहिले शांघाय
टोकियो हे जपान या देशातील शहर आहे.
न्यूयॉर्क हे यूएसए या देशातील शहर आहे.

द फेबल हा चित्रपट लीड्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. यामध्ये भारतीय अभिनेता आहे मनोज वाजपेयी. रामा रेड्डी हे त्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे.

मनोज वाजपेयी यांना पद्मश्री पुरस्काराने 2019 या वर्षी सन्मानित करण्यात आले होते.
तसेच फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळाला होता.


know your medicine app हे खेळ आणि युवा मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आलेले आहे. याचे लॉन्च हे केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी केले.

याचे लॉन्च हे खेळांमध्ये डोपिंग च्या समस्यांसाठी निपटण्यासाठी या ॲपचे अनावरण करण्यात आलेले आहे.
या ॲपमध्ये खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या औषधांची माहिती देण्यात आलेली आहे.
त्या औषधांमध्ये खेळाडूंसाठी प्रतिबंधित असणाऱ्या औषध, केमिकल, steroid याची माहिती असणार आहे.

महिलांच्या शोषणाची तक्रार करण्यासाठी She box हे पोर्टल महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे ओपन केल्या गेले आहे.

विद्यार्थी मित्रांनो आजचा आमचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर ब्लॉकची लिंक तुमच्या मित्रमंडळींमध्ये तुम्ही शेअर करा. तसेच या ब्लॉग मध्ये काही टायपिंग मिस्टेक झाल्या असतील तर त्या दुर्लक्षित करून माफ करा.