Department of fisheries Bharti 2024.
Department of fisheries Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विभाग अंतर्गत भरती निघालेले आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. अर्ज हा त्याच्या शेवटच्या दिवसाच्या म्हणजेच तारखेच्या अगोदर पाठवायचा आहे. |
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –
उपजिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक.
पदांची संख्या – 12.
या पदासाठी अर्ज पद्धती पुढीलप्रमाणे – या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
या पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे –
a) Bachelor in Fisheries Science/M.Sc. in Zoology/ M.Sc. in Marine Sciences/ M.Sc. in Marine Biology.
b) Knowledge of IT/ Computer Application.
या पदासाठीचा अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे – महाराष्ट्र शासन मत्स्य व्यवसाय विभाग मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, सी – 14, मित्तल टॉवर, सी विंग, दुसरा मजला, नरिमन पॉईंट मुंबई पिन कोड 400021.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी शेवटच्या अर्ज करण्याची तारीख 10 डिसेंबर 2024 आहे.
या पदाची मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो आजच्या टॉपिक मध्ये आपण बघूया चालू घडामोडी. चला तर मग सुरु करूया..
मिस वर्ल्ड 2024 चा किताब क्रिस्टीना pijkova यांनी मिळवलेला आहे.
मिस युनिव्हर्स शेनिस पालासिओ.
मिस युनिव्हर्स इंडिया 2024 रीया सिंघा.
संजीव खन्ना हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश बनलेले आहेत.
यापूर्वीचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड होते. ते 50 वे सरन्यायाधीश होते.
संजीव खन्ना हे 51 वे सरन्यायाधीश बनलेले आहेत ते अकरा नोव्हेंबरला शपथ घेतील.
त्यांचा कार्यकाळ हा सहा महिन्यांसाठी असेल.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सर्वोच्च न्यायालय बद्दल माहिती.
सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 28 जानेवारी 1950 या रोजी झालेली आहे.
पहिले सरन्यायाधीश हीरालाल कानिया होते.
पण न्यायाधीश आहे राष्ट्रपतीला शपथ देतात.
अनिल देशमुख यांचे डायरी ऑफ होम मिनिस्टर हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो अनिल देशमुख हे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री होते.
विद्यार्थी मित्रांनो क्रीडा मंत्रालयाने ध्यानचंद लाईफ टाईम पुरस्कार देणे बंद केलेले आहे.
या पुरस्काराला 2024 पासून अर्जुन पुरस्कार लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार म्हणून ओळखले जाईल.
या पुरस्काराचे सर्वात २००२ या वर्षीपासून सुरू झाली होती.
हा पुरस्कार ओलंपिक प्यारा ओलंपिक आशियाई खेळ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दिली जाते.
सर्वोच्च क्रीडा पुरस्कार हा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार आहे.
ऐंशी वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या अधिक वृद्ध नागरिकांना केंद्र सरकारने अतिरिक्त पेन्शन देण्याची घोषणा केलेले आहे.
80 ते 85 वय वर्ष असणाऱ्यांना 20% पेन्शन देणार आहे.
85 ते 90 वय वर्ष असलेल्या व्यक्तींना 30 टक्के अतिरिक्त पेन्शन देणार आहे.
90 ते 95 वयोगट असणाऱ्या व्यक्तींना 40% अतिरिक्त पेन्शन देणार आहेत.
95 ते 100 वयोगट असणाऱ्या व्यक्तींना 50 टक्के अतिरिक्त पेन्शन देणार आहेत.
100 पेक्षा अधिक असणारा वयोगटाला 100% अतिरिक्त पेन्शन देणार आहे.
भारतीय फुटबॉल संघाचे फिफा रँकिंग मध्ये 125 वा क्रमांक आहे.
क्रेग फुल्टन हे भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आहेत.
फुटबॉल या खेळामध्ये एकूण 11 खेळाडू असतात. बालादेवी या 50 आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या पहिला महिला फुटबॉलपटू आहेत.
भारताचा ग्लोबल नेचर कन्सर्वेशन इंडेक्स 2024 मध्ये 176 वा क्रमांक आहे.
पहिला क्रमांक हा लक्समबर्ग चा आहे.
बिहार या राज्यात पहिला ड्रायपोर्ट उभारण्यात आलेला आहे.
या राज्यातील पटना या ठिकाणी राज्यातला पहिला ड्रायपोर्ट उभारण्यात आलेला आहे.
एक आंतरराष्ट्रीय मालवाहतूक केंद्र आहे जे समुद्री बंदरापासून दूर असते. येथे राज्यांमधील माल साठवून ठेवला जातो त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावरील बंदरावर पाठवून विदेशांमध्ये तो माल निर्यात केला जातो.
याचा उद्देश पुढीलप्रमाणे – यामुळे राज्यातील निर्यात वाढेल.
शिलॉंग हे शहर ट्रॅव्हल ट्रेड रिपोर्ट नुसार 2025 साठी भारतीयांच्या पर्यटनासाठी लोकप्रिय शहर ठरलेले आहे.
मित्रांनो आता पण शिलॉंग बद्दल माहिती जाणून घेऊया.
शिलॉंग हे पूर्वीचे स्कॉटलंड म्हणून त्याची ओळख आहे.
शिलॉंग ही मेघालयाची राजधानी आहे.
याचे मुख्यमंत्री आहेत कॉनरड संगमा.
याच्या राज्यपाल आहेत सी एच विजय शंकर.
महेंद्रसिंग धोनी यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने झारखंड विधानसभेसाठी निवडणूक ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड केलेली आहे.
विद्यार्थी मित्रांनो स्मृती मंधना यांचे सायबर क्राईम ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड केलेली आहे. करीना कपूर यांची युनिसेफ इंडिया याच्या ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड करण्यात आलेले आहे.
शितल देवी यांची नॅशनल दिव्यांग icon यांच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आलेले आहे.
राष्ट्रीय जल पुरस्कार हा ओडीसा राज्याला मिळालेला आहे. दोन नंबरचा राज्य आहे उत्तर प्रदेश. तीन नंबरचा राज्य आहे गुजरात आणि पदुचरी. यांना संयुक्तपणे दिलेल आहे.
सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार हा महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे.
उर्मिला चौधरी यांना ग्लोबल अँटी Racisism चॅम्पियनशिप अवार्ड 2024 चा देण्यात आलेला आहे.
हा पुरस्कार अमेरिका या देशाकडून देण्यात येतो. उर्मिला चौधरी या वार्षिक समानता आणि मानवी हक्क यासाठी लढा देणाऱ्या कार्यकर्ता आहेत. या नेपाळचे नागरिक आहेत.
लिओनार्डो डिका प्रियो अभिनेता यांचे नाव सापाच्या प्रजातीला नाव देण्यात आलेले आहे. ते नाव ऑक्टोबर 2024 मध्ये देण्यात आलेला आहे हा साप हिमालयातील नवीन साप आहे.
हे एक हॉलीवुड चे अभिनेता आहे.
नवीन साप हा 6000 मीटर उंचीवर आढळतो हा हिमाचल प्रदेश आणि नेपाळच्या भागात आढळतो.
प्रधानमंत्री मृदा योजनाद्वारे मिळणारी दहा लाख कर्जाचे रक्कम वाढवून ती वीस लाख करण्यात आलेले आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात 2015 या वर्षी झालेले आहे. या योजनेद्वारे लहान व्यापारी लघुउद्योग छोटे धंदे करणाऱ्या व्यक्तींना कर्ज दिले जाणार आहे.
भारताचा इंडेक्स ऑफ इकॉनोमिक फ्रीडम 2024 नुसार 84 वा क्रमांक आहे.
पाम कौर यां हॉंगकॉंग आणि शांघाय बँक कॉर्पोरेशन च्या पहिल्या महिला मुख्य वित्तीय अधिकारी बनलेले आहे.
ही एक ब्रिटिश बहुराष्ट्रीय बँक आहे. याची स्थापना 1865 या वर्षी झालेले आहे. या बँकेचे मुख्यालय आहे लंडन येथे.
जैवविविधता शिखर परिषद (COP) चे आयोजन कोलंबिया या देशात करण्यात आलेला आहे.
COP म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीस.
हे 21 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान आहे.
यामध्ये विविध देशांचे प्रतिनिधी पर्यावरण कार्यकर्ते सहभाग् घेतील.
कॉन्फरन्स ऑफ पार्टीस हे जैवविविधतेसाठी कार्य करणारे परिषद आहे.
20 ऑक्टोबर रोजी जागतिक Osteoporosis दिवस साजरा करण्यात येतो.
osteo म्हणजेच हाडे आणि porosis म्हणजेच छिद्र.
विद्यार्थी मित्रांनो हा एक आजार आहे ज्यामध्ये हाडे कमकुवत होतात.
हा आजार ज्या व्यक्तींना झालेला आहे त्यांच्या हाडांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप कमी असतात.
त्यामुळे हाडे ठिसूर बनतात.
याची 2024 ची थीम होती say no to fragile bones.
तमिळनाडू या राज्यांमध्ये 16 व्या शतकातील ताम्रपट आढळून आलेला आहे. या जिल्ह्यातील तिरुवल्लूर या जिल्ह्यातील शिंगेशूर मंदिरात हे ताम्रपट सापडलेले आहे.
हे ताम्रपट एकूण दोन पानाचे ताम्रपट आहे.
हे ताम्रपट राजा कृष्णदेवराय यांच्या काळातील आहे म्हणजेच इसवी सन 1513.
लांमलाई महोत्सव हा मणिपूर या राज्यात आयोजित करण्यात आलेला होता.
मणिपूर मधील मारींग समुदाय हा महोत्सव साजरा करतो.
मणिपूर या राज्यात पीक कापण्याच्या आधी हा उस्तव साजरा करण्यात येतो.
भारत हा वैश्विक बहुआयामी हे गरिबी निर्देशांक 2024 नुसार सर्वात गरीब देश आहे.
global MPI 2024 बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊ.
याच्या इंडेक्सनुसार जगात 1.1 अब्ज लोक बहुआयामी गरिबीत जगत आहेत.
याच्या इंडेक्सनुसार जगातील सर्वात गरीब देश हा भारत आहे.
याचे निकष पुढीलप्रमाणे – शिक्षण, आरोग्य, जीवन मानाचा स्तर, उत्पन्न हे याचे निकष आहेत.
विद्यार्थी मित्रांनो यातील टॉप तीन गरीब देशात आपण बघूया.
भारत या देशामध्ये 234 मिलियन लोक गरीब आहेत.
टॉप तीन मधला दुसरा क्रमांक आहे पाकिस्तान.
टॉप तीन मधला तिसरा क्रमांक लागतो इथीओपिया या देशाचा.
आसाम या राज्यात दुर्मिळ अशी आशियाई सोनेरी मांजर आढळून आलेले आहे. मानस राष्ट्रीय उद्यान आसाम येथे हे मांजर आढळून आलेले आहे. या मांजराचे शास्त्रीय नाव आहे कैटोपुमा टेमि नकी हे आहे. हे मांजर भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार संरक्षित करण्यात आलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो एक शिंगी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले उद्यान हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. ते सुद्धा आसाम या राज्यातील आहे.
भौतिक विज्ञान क्षेत्राशी संबंधित असलेले रोहिणी गोडबोले यांचे नुकतेच निधन झालेले आहे.
यांच्या 71 व्या वर्षी निधन झालेलं आहे. यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. साक्षी मलिक या खेळाडूच्या आत्मचरित्राचे नाव वीटनेस आहे (WITNESS).
साक्षी मलिक हे कुस्तीपटू आहे. ही कुस्तीपटू हरियाणा राज्याचे आहे. साक्षी मलिक या कुस्तीपटूला मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार त्यांना 2016 यावर्षी मिळालेला आहे. तसेच पद्मश्री पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. 2017 या वर्षी मिळालेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून हॉकी खेळाला वगळण्यात आलेला आहे. या हॉकी खेळाचे आयोजन ग्लासगो देशात होणार आहे.
हा खेळ या क्रीडा स्पर्धेतून वगळण्याचे कारण पुढील प्रमाणे – वाढत्या खर्चाचे कारण देऊन हॉकी क्रिकेट नेमबाजी टेबल टेनिस कुस्ती या खेळांना या स्पर्धेतून वगळण्यात आलेले आहे.
राष्ट्रकुल स्पर्धा 2010 चे आयोजन भारतात झाले होते ते नवी दिल्ली येथे झाले होते.
ड्रॅगन ड्रोन हे अग्निशमन अस्त्र हे युक्रेन या देशाने विकसित केलेले आहे.
हे एक अत्याधुनिक शस्त्र आहे. या शस्त्राचा रशिया युक्रेन या युद्धात उपयोग केला जात आहे. मित्रहो हे एक आग ओकणारे शस्त्र आहे.
सिंगापूर या देशात नुकतेच एचडीएफसी बँकेने पहिली शाखा सुरू केलेले आहे. एचडीएफसी बँक ही खाजगी क्षेत्रातील बँक आहे. या बँकेची स्थापना 1994 यावर्षी झालेले आहे. या बँकेचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे.
ही एक खासगी क्षेत्रातील बँक आहे. या बँकेची स्थापना 1994 यावर्षी झालेले आहे. या बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असणार तर ब्लॉगची लिंक तुमच्या इतर ग्रुप मध्ये तुम्ही सेंड करू शकतात.