Film City Mumbai Bharti 2024.
Film City Mumbai Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र फिल्म स्टेट अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई अंतर्गत भरती निघालेली आहे. या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज हे ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
जाहिरातीमधील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे
पदाचे नाव – कंपनी सचिव.
पदांची संख्या – 01
पदासाठीचे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – या पदासाठी शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन कॉमर्स ऑर कॉर्पोरेट सेक्रेटरी शिप ग्रांटेड बाय एनी युनिव्हर्सिटी इन इंडिया.
या पदासाठीची निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे – या पदासाठीची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई.
या पदासाठीचा अर्ज पाठवण्यासाठी चा ईमेल पत्ता पुढील प्रमाणे - filmcitycao@gmail.com
या पदासाठीचा अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे – मॅनेजिंग डायरेक्टर, महाराष्ट्र फिल्म, स्टेज आणि कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव पूर्व, मुंबई.
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 17 डिसेंबर 2024.
ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठीची मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
मित्रहो प्रत्येक ब्लॉग नंतर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आमच्याकडनं असते. सध्या आम्ही चालू घडामोडी या टॉपिक वर तुम्हाला नोट्स देत आहोत. आम्ही तुम्हाला इतिहास भूगोल तसेच इतर विषयांवरील परीक्षेसाठीच्या महत्त्वाच्या नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. सध्या आपण घेत आहोत चालू घडामोडी चला तर मग सुरु करूया आजचा टॉपिक चालू घडामोडी.
- नासा या अंतराळ संस्थेकडून मूनलाईट प्रोग्रॅम लॉन्च करण्यात आलेला आहे. या मूनलाइट प्रोग्रॅम द्वारे ESA चंद्राच्या वर समूहामध्ये पाच उपग्रह सोडण्यात येणार आहेत.
ESA बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
याचा फुल फॉर्म आहे युरोपियन स्पेस एजन्सी.
याची स्थापना 1975 यावर्षी झालेली आहे.
याचे मुख्यालय आहे पॅरिस या ठिकाणी.
पुणे या ठिकाणी भारतातील पहिला क्लाऊड चेंबर उभारण्यात आलेला आहे.
मित्रहो, आता आपण जाणून घेऊया क्लाऊड चेंबर बद्दल माहिती.
क्लाऊड चेंबर याद्वारे ढग निर्मितीसाठी आवश्यक परिस्थिती तयार केली जाणार आहे. यामध्ये ट्यूब दंडगोलाकार आकाराचे हे चेंबर असेल यामध्ये पाण्याची वाफ AEROSOL आद्रता इत्यादी ढग निर्मितीसाठी आवश्यक घटक असणार आहेत.
क्लाऊड चेंबरचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे – भारतीय हवामान प्रणालीवर परिणाम करणाऱ्या क्लाऊड फिजिक्स चा अभ्यास करणे हे याचे उद्दिष्ट आहे. क्लाऊड चेंबरमुळे पुढील हवामान संबंधित नियोजन करता येईल.
एस गोपालकृष्णन हे स्टाफ सिलेक्शन कमिशन चे नवीन प्रमुख बनलेले आहेत.
मित्रहो आता पण जाणून घेऊया स्टाफ सिलेक्शन कमिशन बद्दल माहिती. स्टाफ सिलेक्शन कमिशनची स्थापना 1975 यावर्षी झालेले आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन चे मुख्यालय हे नवी दिल्ली या शहरात आहे.
इजराइल हा देश एडीबी (ADB) चा नवीन 69 वा सदस्य बनलेला आहे. एडीबी चा फुल फॉर्म आहे आशियन डेव्हलपमेंट बँक.
या बँकेची स्थापना 1966 यावर्षी झालेले आहे.
या बँकेचे मुख्यालय आहे मनीला. हे मनीला फिलिपिन्स या देशात आहे.
SIMBEX हा सैन्य अभ्यास विशाखापट्टणम येथे पार पडलेला आहे. हा सैन्य अभ्यास भारत आणि सिंगापूर देशांचा नौदल सैन्य अभ्यास होता. हा सैन्य अभ्यास झालेला होता 23 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 दरम्यान.
पाकिस्तान या देशाचा संबंध करतारपूर कॉरिडोरशी संबंधित आहे.
सध्या बातम्यांमध्ये या विषयाबद्दल बऱ्याच माहिती येत होत्या.
त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया.
करतारपूर कॉरिडॉर हे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील करार आहे. हा करार झाला होता 2019 यावर्षी.
आणि या कराराचा कालावधी होता पाच वर्ष. 2019 ते 2024 या वर्षांत दरम्यानचा हा कालावधी होता.
हा कालावधी संपल्यामुळे आणखी पाच वर्ष म्हणजेच 2019 पर्यंत हा कालावधी वाढविण्यात आलेला आहे.
या करारामुळे भारतातील शीख लोक विना विजा पाकिस्तान मधील करतारपूरला जाऊ शकतात.
करतारपूर हे स्थानाचे महत्त्व म्हणजे शिखांचे पहिले गुरू गुरुनानक या ठिकाणी राहिले होते म्हणून ही जागा पवित्र स्थान आहे.
हे स्थान सध्या पाकिस्तान या देशात आहे.
हॉकी या खेळा संबंधातील महिला खेळाडू राणी रामपाल हिने निवृत्तीची घोषणा केलेली आहे.
राणी रामपाल ही भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार होती. या खेळाडूने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल आणि BRONZE मेडल मिळवलेलं होतं.
भारतीय संघ हा टोकियो ऑलिम्पिक 2016 मध्ये चौथ्या क्रमांकावर होता.
राणी रामपाल यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2020 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
तसेच 2020 या वर्षी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
कर्नाटक या राज्याने नॅशनल पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे.
नॅशनल पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप 2024 हे 24 वि चॅम्पियनशिप होती. याचे आयोजन हे गोवा या राज्यात करण्यात आलेले होते.
यामध्ये पहिला क्रमांक हा कर्नाटक राज्याने पटकावलेला आहे. दुसरा क्रमांक हा महाराष्ट्र राज्याने पटकवलेला आहे.
24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दे म्हणून साजरा करण्यात येतो.
याचे कारण की 24 ऑक्टोबर 1945 या दिवशी संयुक्त राष्ट्र याचे स्थापना करण्यात आलेली होती म्हणून हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
याची स्थापना झाली होती 1995 यावर्षी. याचे मुख्यालय आहे न्यूयॉर्क या शहरात ते शहर आहे अमेरिका या देशांमध्ये. याचे प्रमुख आहेत अअँटेनियो GUTRENZ.
पी हरीश हे भारताचे स्थायी प्रतिनिधी संयुक्त राष्ट्रांमध्ये त्यांची नियुक्ती आहे.
हरियाणा हे राज्य दलित उपकोटा लागू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. याद्वारे अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केले जाणार आहे.
याचा उद्देश पुढील प्रमाणे – याचा उद्देश हा आहे अनुसूचित जातीचे रोजगारातील प्रमाणात वाढ करण्यासाठी.
डॉक्टर नीना मल्होत्रा स्वीडन देशात भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहे.
स्वीडन या देशाची राजधानी आहे स्टॉक होम.
याचे चलन आहे स्वीडिश क्रोना.
विद्यार्थी मित्रांनो झिम्बाब्वे देश टी ट्वेंटी क्रिकेट च्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम या देशाने केलेला आहे.
झिम्बाब्वे वर्सेस गांबिया या सामन्या अंतर्गत त्यांनी 344 धावा केलेले आहेत.
या आधीचा विक्रम केलेला होता नेपाळ या देशाने. नेपाळ या देशाने एकूण 314 धावा केलेले होतात.
आता आपण जाणून घेऊया सर्वाधिक धावा करणारे देश.
पहिला देश आहे झिम्बाब्वे या देशाने एकूण 344 धावा केलेल्या आहेत.
दुसरा देश आहे नेपाळ या देशाने एकूण 314 धावा केलेले आहेत.
तिसरा देश आहे भारत या देशाने एकूण 297 धावा केलेले आहेत.
दारासिंग खुराणा यांचा महात्मा गांधी लीडरशिप अवार्ड 2024 देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून देण्यात येतो. भारतीय अभिनेते दारासिंग खुराणा यांना मानसिक आरोग्य समस्या बद्दल जागरूकता वाढवल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.
रशिया या ठिकाणी 16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते.
हे आयोजन कझान या शहरात झालेले होते. हे शहर रशियामध्ये आहे. या परिषदेचे आयोजन 22 ते 24 ऑक्टोबर 2024 दरम्यान करण्यात आलेले होते.
या परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभाग घेतलेला होता.
या परिषदेमुळे भारत व रशियाचे संबंध मजबूत होतील. तसेच जागतिक शक्ती संतुलन राखण्यास मदत होणार आहे.
या ब्रिक्स ची स्थापना 2009 यावर्षी करण्यात आलेली होती.
यामध्ये 2023 ला भारताने अध्यक्ष पद भूषविले होते.
नवीन पाच सदस्य देश ऍड झालेले आहेत ते देश पुढील प्रमाणे.
इजिप्त इराण सौदी अरेबिया इथिओपिया. एकूण पाच सदस्य नव्याने ऍड झालेले आहेत.
ब्रिकस चे मुख्यालय शांघाय या सिटीमध्ये आहे. शांघाय हे चीन या देशातील शहर आहे.
यामध्ये एकूण दहा सदस्य देश आहेत.
युनायटेड किंग्डम हा देश कोळशापासून वीज उत्पादन बंद करणारा जगातील पहिला देश बनलेला आहे.
युनायटेड किंग्डम या देशाची राजधानी लंडन आहे. या देशाचे चलन आहे पौंड. या देशाचे पंतप्रधान आहेत कीर स्टार मर.
युके म्हणजे एकूण चार देशांचा समावेश यामध्ये आहे.
इंग्लंड स्कॉटलंड वेल्स नॉर्थ आयर्लंड हे एकूण चार देश आहेत.
21 ऑक्टोबर रोजी पहिला नमो भारत दिवस साजरा करण्यात आलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो नमो भारत ट्रेनच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे.
21 ऑक्टोबर 2023 रोजी पहिले नमो भारत ट्रेन दिल्ली ते गाझिया गाझियाबाद ते मेरठ या मार्गावर सुरू करण्यात आलेली होती. याचे एकूण अंतर आहे 82 किलोमीटर m
अमिताभ चौधरी यांची ॲक्सिस बँक चे मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहे.
मित्रहो आता पण जाणून घेऊया ॲक्सिस बँक बद्दलची संपूर्ण माहिती.
ॲक्सिस बँक ची स्थापना 1993 यावर्षी झालेले आहे. हे बँकेचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. या बँकेचे ब्रीदवाक्य आहे बढती का नाम जिंदगी. ॲक्सिस बँक ही एक खाजगी क्षेत्रातील बँक आहे.
आलाई बलाई महोत्सव हा तेलंगाना राज्यात साजरा करण्यात आलेला आहे.
हा महोत्सव हैदराबाद येथे साजरा करण्यात आला. या महोत्सवामध्ये अनेक राज्यांचे राज्यपाल व माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना आमंत्रण देण्यात आले होते.
हा महोत्सव साजरा करण्याचे कारण लोकांमध्ये एकता वाढवण्याचा उद्देश.
हिमाचल प्रदेश या राज्यात चार दिवसीय फ्लाईंग फेस्टिवलच्या आयोजन करण्यात आलेले होते.
हिमाचल प्रदेश या राज्यातील शिमला या ठिकाणी फ्लाईंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते.
याचा उद्देश पुढील प्रमाणे – साहसी पर्यटनला प्रोस्थाहन देण्यासाठी हा फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया हिमाचल प्रदेश या राज्याबद्दलची माहिती.
हिमाचल प्रदेशाची उन्हाळी राजधानी ही शिमला आहे.
या प्रदेशाची हिवाळी राजधानी ही धर्मशाळा आहे.
या राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू.
याचे राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला.
निकिता पोरवाल यांनी नुकताच मिस इंडिया 2024 किताब जिंकलेला आहे.
मिस इंडिया 2024 चे आयोजन हे मुंबई या शहरात करण्यात आलेले होते.
निकिता पोरवाल मिस इंडिया या मिस वर्ल्ड मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.
या मध्यप्रदेशच्या रहिवासी आहेत.
विद्यार्थी मित्रांनो या ब्लॉगची माहिती तुम्हाला आवडले असेल तर ब्लॉgची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करू शकतात. या ब्लॉग मध्ये काही टायपिंग मिस्टेक झाले असल्यास माफ करा.