Maharashtra Rajya Lok seva Aayog Bharti 2024.
Maharashtra Rajya Lok seva Aayog Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य लोकसभा हक्क आहे पुणे अंतर्गत भरती निघालेली आहे. पदासाठी पात्र असणारे उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –
पदाचे नाव – शासकीय सेवेतून गट ब राजपत्रित संवर्गातून सेवानिवृत्त झालेले लघुलेखक.
पदांची संख्या — 01
पदासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठी 58 ते 63 वर्षे.
या पदासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता पुढील प्रमाणे – राज्यसेवा हक्क आयोग, पुणे महसूली विभाग, पुणे तिसरा मजला, छत्रपती शिवाजीनगर – घोले रोड क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगरपालिका शिवाजीनगर पुणे. पिनकोड – 411004.
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – पुणे महाराष्ट्र.
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 5 डिसेंबर 2024.
मुलाखतीची तारीख 10 डिसेंबर 2024.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
पदासाठीची मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो चला तर मग सुरु करूया आपला आजचा टॉपिक चालू घडामोडी.
नसीम अल बहर हा नौदल सैन्य अभ्यास भारत व ओमान या देशांच्या दरम्यान झाला.
नसीम अल बहर हा योद्धा अभ्यास एक नौदल अभ्यास आहे.
हा अभ्यास 13 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर 2024 दरम्यान झाला.
या नौदल अभ्यासाचे ठिकाण गोवा होते.
ओमान ने इतर सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे त्यात आपण पुढील प्रमाणे बघूया.
ईस्टर्न ब्रिज अभ्यास,
अल नागह अभ्यास.
आता पण जाणून घेऊया महत्त्वाचे सैन्य अभ्यासाबद्दल माहिती.
डेसर्ट सायकलोन हा सैन्य अभ्यास भारत आणि यूएई दरम्यान पार पडला.
सहयोग कायजीन हा सैन्य अभ्यास भारत आणि जपान यांच्यादरम्यान पार पडला,
खंजीर हा युद्ध अभ्यास हा सैन्य अभ्यास भारत आणि किरगिस्थान यांच्या दरम्यान पार पडला.
इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती प्रोवोबा सुबियाणतो.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया इंडोनेशिया या देशाबद्दल माहिती.
इंडोनेशिया या देशाची राजधानी जकार्ता आहे.
या इंडोनेशिया देशाचे चलन आहे इंडोनेशियन रुपया.
बालादेवी या फुटबॉल मध्ये 50 आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बनलेल्या आहेत.
त्यांनी पाकिस्तान विरुद्ध च्या सामन्यात 50 वा गोल करण्याचा विक्रम केलेला आहे.
एम के स्टेलीन. यांना आशिया HRD लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे.
हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना हा पुरस्कार मानव संसाधन प्रबंधनात असाधारण कार्य केल्यामुळे देण्यात आलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो साहित्य अकादमी मराठी पुरस्कार भारत सासने यांना देण्यात आलेला आहे. यांना बाल साहित्यात हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.
साहित्य अकादमी मराठी युवा साहित्य पुरस्कार हा देविदास सौदागर यांना देण्यात आलेला आहे.
दुबई येथे आयआयटी मद्रास याचे पहिले आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र सुरू करणार आहेत.
आयआयटी दिल्ली यांनी अबुधाबी मध्ये पहिला विदेशी कॅम्पस सुरू केलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो उडान योजनेला 2016 या वर्षी सुरु झालेली ही योजना तिला आठ वर्षे पूर्ण झालेले आहे.
उडान ही योजना यासाठी बनवली होती की देशातील वंचित भागातील हवाई मार्ग सेवा सुधारणे.
उडे देश का आम नागरिक यासाठी ही उडान योजना प्रसिद्ध आहे.
याची सुरुवात ही 21 ऑक्टोबर 2016 रोजी करण्यात आलेली होती.
या योजनेअंतर्गत या आठ वर्षांमध्ये सहाशे पेक्षा अधिक उड्ड्यान मार्ग कार्यरत करण्यात आलेले आहेत.
या योजनेद्वारे हवाई कनेक्टिव्हिटी ला महत्त्व देण्यात आलेले आहेत.
21 ऑक्टोबर रोजी आयोडीन कमतरता दिन साजरा करण्यात येतो.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आयोडीन चा उपयोग आणि महत्त्व – आयोडीन हे थायरॉड हार्मोनच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे.
मानवाच्या शरीरात आयोडींची निर्मिती होत नाही त्यामुळे बाहेरून आयोडीन घ्यावे लागते.
या आयोडीनमुळे होणारा आजार पुढील प्रमाणे – त्याच्या कमतरतेमुळे होणारा आजार गलगंड. त्यालाच म्हणतात goitre.
महत्त्वाचे म्हणजे आपल्या भारत सरकारने 1992 यावर्षीपासून आयोडीन युक्त मीठ अनिवार्य केलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो मलेरिया हा आजार डासांपासून होत असतो. या आजारापासून मुक्त झालेला देश हा इजिप्त आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने घोषित केलेले आहे की इजिप्त हा देश मलेरिया मुक्त झालेला आहे.
मित्रहो मलेरिया बद्दल आता आपण जाणून घेऊया – मलेरिया हा प्लसमोडियम या परिजीवी ममुळे होतो.
अनाफेलीस या मादी डासामुळे या रोगाचा प्रसार होतो.
या मलेरिया चे लक्षणे पुढील प्रमाणे – मलेरियाची लक्षणे तीव्रताप व डोकेदुखी.
इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक्स फ्रीडम नुसार भारताचा 84 क्रमांक आहे.
यामध्ये टॉप तीन देश पुढील प्रमाणे – हाँगकाँग , सिंगापूर, स्वित्झर्लंड हे तीन देश टॉप मध्ये आहे.
भारताचे स्थान यामध्ये 84 आहे.
हा इंडेक्स म्हणजे नेमकं कशासाठी असतो ते आपण आता बघूया – मित्रहो या इंडेक्स द्वारे एखाद्या देशात इकॉनॉमिक फ्रीडम किती आहे ते समजते. म्हणजेच या देशांमध्ये किती रूल्स आणि रेगुलेशन आहेत ते कळते.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया इतर इंडेक्स बद्दल माहिती.
वर्ल्ड इनोवेशन इंडेक्स यामध्ये पहिला क्रमांक आहे स्वित्झर्लंड या देशाचा. आणि त्यात भारताचा क्रमांक आहे 39 वा.
आशिया पावर इंडेक्स यामध्ये पहिला क्रमांक अमेरिका या देशाचा आहे आणि भारताचा तिसरा क्रमांक आहे.
ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारताचा 105 क्रमांक आहे.
ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक आहे 134 वा.
21 ऑक्टोबर या रोजी राष्ट्रीय पोलीस स्मृती दिवस साजरा करण्यात येतो.
मित्रहो चीनच्या सैन्याने धोक्याने हल्ला केला होता त्यामध्ये भारतीय पोलीस शहीद झाले होते ती तारीख होती 29 ऑक्टोबर 1959.
या पोलीस शहिदांची स्मृती म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.
हे राष्ट्रीय पोलीस स्मारक नवी दिल्ली येथे आहे.
टीव्ही नरेंद्रन हे वर्ल्ड स्टील असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले आहेत.
वर्ल्ड स्टील असोसिएशनचे हे दुसरे भारतीय अध्यक्ष बनलेले आहेत.
यापूर्वी पहिले भारतीय अध्यक्ष होते सज्जन जिंदाल.
विद्यार्थी मित्रांनो जगात स्टील उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
भारतातील पहिला स्टील प्रकल्प हा जमशेदपूर येथे आहे
मित्रहो आता आपण जाणून घेऊया महत्त्वाचे स्टील प्रकल्प बद्दल माहिती.
दुर्गापूर हा स्टील प्रकल्प पश्चिम बंगाल येथे आहे.
राऊल केला असतील प्रकल्प ओडीसा राज्यात आहे.
भिलाई हा स्टील प्रकल्प छत्तीसगड राज्यात आहे.
बोकारो असतील प्रकल्प झारखंड राज्यात आहे.
दाना हे चक्रीवादळ ओरिसा राज्याच्या किनारी भागात आले होते. या चक्रीवादळाचे नामकरण करणारा देश कतार आहे.
या चक्रीवादळाचा नावाचा अर्थ उदारता आहे.
भुवनेश्वर या ठिकाणी 2025 मध्ये 18 वा प्रवासी भारतीय दिवस आयोजित करण्यात येणार आहे.
भुवनेश्वर हे ओडिसा राज्यातील आहे. हा प्रवासी दिवस आठ जानेवारी ते 10 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. 9 जानेवारी हा प्रवासी भारतीय दिवस आहे.
जमैका हा देश इंटर पार्लमेंटरी युनियनचा १८१ वा सदस्य बनलेला आहे.
भारताकडून लोकसभेचे अध्यक्ष इंटर पार्लमेंटरी युनियन मध्ये ओम बिर्ला यांचा सहभाग आहे.
मित्रहो आता पण जाणून घेऊया जमैका या देशाबद्दल माहिती.
या देशाची राजधानी आहे किंगस्टन. या देशाचे चलन आहे जमैकन डॉलर. या देशाचे प्राईम मिनिस्टर आहेत andrew holness.
शुजी बेट्स सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामणारे खेळाडू बनले आहे. एक महिला खेळाडू आहे. या खेळाडूने 334 सामने खेळण्याचा विक्रम केलेला आहे. शुजी बेट्स ही खेळाडू न्यूझीलंड या देशाची क्रिकेटपटू आहे.
मिताली राज या भारतीय क्रिकेटपटू ने 333 सामने खेळण्याचा विक्रम केला होता.
महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 विजेता संघ होती न्युझीलँड.
यामध्ये अंतिम सामना हा साऊथ आफ्रिका वर्सेस न्युझीलँड होता. त्यामध्ये सामनावीर ही अमेलिया केर होती.
आणि मालिका वीर ही आम्ही अमेलिया केर होती.
भारताची चौथी आण्विक पाणबुडी ही आता नुकतीच लॉन्च करण्यात आलेले आहे तिचे नाव आहे S – 4.
हे पाणबुडी विशाखापट्टणम या ठिकाणा वरून लॉन्च करण्यात आलेले आहे. ही एक आण्विक पाणबुडी आहे. या पाणबुडीची श्रेणी ही अरिहंत आहे.
या पाणबुडीचा मारा क्षमता हा 3500 किलोमीटर इतका आहे.
या पाणबुडीची 8 K-4 बॅलेस्टिक मिसाईलचा मारा करण्याची क्षमता आहे.
विद्यार्थी मित्रांनो अरिहंत श्रेणीच्या एकूण सहा परमाणु पानबुड्यांची निर्मिती केली जात आहे त्या पाणबुड्या पुढील प्रमाणे.
पहिली पानबुडी ही INS अरिहंत, दुसरी पाणबुडीचे नाव INS अरिघात आहे. या दोन पाणबुड्या नौसेनेत दाखल झालेला आहेत.
आयएनएस विक्रांत बद्दल आता आपण जाणून घेऊया.
आयएनएस विक्रांत हे भारताचे स्वदेशी जहाज आहे. या जहाजा मध्ये लढाऊ विमान वाहून नेण्याची क्षमता आहे.
गुजरात या राज्याने भारतातील पहिला पाणबुडी पर्यटन सुरू केलेले आहे.
रघुपती भट्ट यांना कालिदास सन्मान 2024 जाहीर झालेला आहे.
कालिदास सन्मान बद्दल आता पण जाणून घेऊया –
हा सन्मान मध्य प्रदेश सरकारकडून देण्यात येतो. कालिदास सन्मान हा रघुपती भट्ट यांना देण्यात आला ते चित्रकला क्षेत्राशी संबंधित आहेत.
लूओंग कुओंग चे व्हिएतनाम या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत.
भारताचे नवीन तेराव्वे बंदर हे ग्रेट निकोबार बेट येथे उभारला जाणार आहे.
या बंदराचे नाव असणार आहे गॅलाथीया बंदर. बंगालच्या उपसागरातील gyalathiya गाडीत असेल.
हे बंदर एक इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्स शिपमेंट बंदर राहील.
हे भारताचे तेराव्वे बंदर राहील.
या बंदरामुळे भारताचे इतर देशांवर असणारे अवलंबित्व कमी होईल.
महाराष्ट्रातील पालघर येथे वधावन बंदर आहे. या बंदराचे भूमिपूजन नरेंद्र मोदींच्या हस्ते झालेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर ब्लॉgची लिंक तुमच्या मित्रांमध्ये शेअर करू शकतात. तसेच या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाल्या असतील तर माफ करा.