श्री विलेपार्ले केळवनी मंडळ अंतर्गत भरती 2024. श्री विले पार्ले केळवनी अंतर्गत रिक्रुटमेंट 2024. श्री विले पार्ले केळवनी भरती.

Shri vile Parle mandal Bharti 2024.

Shri vile Parle mandal Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो श्री विलेपार्ले केळवणी मंडळ अंतर्गत भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये प्रकल्प समन्वयक सिविल, वरिष्ठ नागरी अभियंता, स्थापत्य अभियंता, साईट पर्यवेक्षक सिव्हिल, मेकॅनिकल अभियंता, विद्युत अभियंता, विद्युत डेस्कटॉप, खातेदार, ऑफिस असिस्टंट या पदांसाठी भरती निघालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी पदाची मूळ जाहिरात बघून लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.

पदांचे नाव – प्रकल्प समन्वयक सिविल, वरिष्ठ नागरी अभियंता, स्थापत्य अभियंता, साईट पर्यवेक्षक सिव्हिल, मेकॅनिकल अभियंता, विद्युत अभियंता, विद्युत डेस्कटॉप, खातेदार, ऑफिस असिस्टंट.

पदांची संख्या – एकूण 23 जागा.

या पदासाठी असणारे अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठी असणारे अर्ज पद्धती ही ऑनलाइन पद्धत आहे.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 डिसेंबर 2024 आहे.

या पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – या पदासाठीचे शैक्षणिक पात्रता तुम्हाला मूळ पीडीएफ म्हणजेच मूळ जाहिरातीमध्ये मिळेल. त्यासाठी तुम्ही जाहिरातीची पीडीएफ डाऊनलोड करू शकतात. DOWNLOAD PDF

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो कसे आहात?
आम्ही तुमच्यासाठी दररोज एक नवीन टॉपिक घेऊन येत आहोत. टॉपिक आहे चालू घडामोडी याबद्दल महत्त्वाची माहिती.
परीक्षेमध्ये चालू घडामोडी या टॉपिक वर बरीच माहिती विचारली जाते. दररोजचा अभ्यास नसल्यामुळे हा टॉपिक विद्यार्थ्यांना खूप अवघड जातो. चला तर मग आता तुमची टेन्शन दूर करूया आणि सुरू करूया चालू घडामोडी हा टॉपिक.
मित्रहो महाराष्ट्र मधील वाशिम या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन केले.
आता आपण जाणून घेऊया बंजारा विरासत संग्रहालयाबद्दल माहिती.
5 ऑक्टोबर 2024 ला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले होते.
या संग्रहालया ठिकाणी मोदींनी बंजारा समाजाच्या सांस्कृतीचा प्रतीक असणारा नंगारा वाद्य यंत्र वाजवले.
हे संग्रहालय एकूण 16 एकर मध्ये बांधण्यात आलेले आहे.
या संग्रहालयाचे एकूण पाच मजली इमारत आहे.
या संग्रहालयामध्ये संत सेवालाल यांचा अश्वारूढ पुतळा आहे.
यामध्ये एकूण 150 फूट उंचीचा सेवा ध्वज आहे.
या संग्रहालयाला एकूण 13 गॅलरी आहेत ज्यामध्ये बंजारा समाजाचा इतिहास परंपरा व संस्कृतीचे आपल्याला दर्शन होते.
मित्रहो प्रकाशित रिपोर्टनुसार विदेशी मुद्रा जमवणारा भारत हा चौथा देश बनलेला आहे. विदेशी मुद्रा म्हणजेच फॉरेन reserves.
मित्रहो भारताचे विदेशी मुद्रा भंडार हे 700 बिलियन डॉलर च्या पुढे गेले आहे.
मित्रहो या अगोदर 700 बिलियन डॉलर हा टप्पा पार करणारे तीन देश चीन युनायटेड किंग्डम व जापान होते.
हे फॉरेन रिझर्वस डॉलरच्या स्वरूपात रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणामध्ये ठेवलेले आहेत.
भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियानाला झारखंड या राज्यातून सुरुवात केली आहे.
मित्रहो आता आपण जाणून घेऊया या योजनेचे उद्देश – या योजनेचे उद्देश आहे आदिवासी गावांमध्ये सर्वांगीण विकासाला चालना देणे आणि परिसरातील सामाजिक आर्थिक स्थितीत बदल घडवून आणणे.
मित्रहो, आता आपण जाणून घेऊया झारखंड या राज्याबद्दल माहिती.
झारखंड या राज्याची राजधानी आहे रांची.
या राज्याचे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन.
या राज्याचे राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार.
प्रधानमंत्री कृषी विकास योजना व कृषी उन्नती योजनेसाठी केंद्र सरकारने नुकतेच बजेट मंजूर केले आहे व त्या बजेटमध्ये एक लाख कोटी रुपयांची हे बजेट मंजूर केलेले आहे.
मित्रहो आपण जाणून घेऊया प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना बद्दल – ही योजना टिकाऊ कृषीला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. शाश्वत शेती म्हणजेच पर्यावरणाला लक्षात घेऊन केलेले शेती आहे.
आता आपण जाणून घेऊया कृषी उन्नती योजना – ही योजना खाद्य सुरक्षा व कृषी क्षेत्रामध्ये भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना आहे.
मित्रहो, आता पण जाणून घेऊया नमो शेतकरी महासन्मान निधी योजना – नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र राज्यात राबवली जाते.
या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मानधन चार महिन्याला शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जातात. व वर्षाला ते जमा होतात ६ हजार रुपये.
मित्रहो नागालँड या राज्याने 25 व्या हॉर्नबिल महोत्सवासाठी वेल्स या देशाला भागीदार बनवलेला आहे.
हॉर्नबिल महोत्सव हा दरवर्षी एक डिसेंबरला साजरा करतात.
हा महोत्सव दहा दिवस चालत असतो.
या महोत्सव ला नाव देण्यात आला आहे ग्रेट हॉर्नबिल या पक्षावरून.
मित्रहो आता पण जाणून घेऊ इतर राज्यांचे महोत्सव.
केरळ या राज्याचा महोत्सव आहे ओणम.
उगादी महोत्सव आहे कर्नाटक राज्याचा.
पोंगल हा महोत्सव आहे तमिळनाडू राज्याचा.

मित्रहो 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदी तारा भवाळकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कदाचित हा परीक्षेत या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. या टॉपिकवर तुम्ही पकड ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.
आता आपण जाणून घेऊया 98 भारतीय मराठी साहित्य संमेलना बद्दल माहिती.
या साहित्य संमेलनाचे ठिकाण दिल्ली आहे.
या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कालावधी पुढीलप्रमाणे – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कालावधी 21 ते 23 फेब्रुवारी 2025 आहे.
मित्रहो डॉक्टर तारा भवाळकर यांच्या बद्दल आता आपण जाणून घेऊया.
या ज्येष्ठ लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक व संशोधक आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पदी अध्यक्षपदी निवड होणाऱ्या या सहाव्या महिला आहेत.
97 या संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे होते. ते अमळनेर येथील होते.
96 संमेलनाचे अध्यक्ष न्या चपळगावकर होते. ते वर्धा येथील आहेत.
95 संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे होते. ते उदगीर येथेल आहेत.
आरबीआयच्या (RBI) मौद्रिक धोरण समितीवर सदस्य म्हणून डॉक्टर नागेश कुमार, सौगत भट्टाचार्य, प्रो रामसिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या मौद्रित धोरण समितीची स्थापना 2016 या वर्षी झाली.
या समितीत एकूण सहा सदस्य आहेत.
तीन rbi कडून व तीन केंद्र सरकारकडून हे सदस्य असतात.
याच्या अध्यक्ष हे आरबीआय गव्हर्नर असतात.
याचे कार्य या समितीचे कार्य पुढील प्रमाणे – देशातील महागाई नियंत्रण आणणे व यासाठी धर्म दोन महिन्याला बँकिंग दर कमी व जास्त करून महागाई नियंत्रनात आणले जाते.
मित्रहो आता आपण जाणून घेऊया आरबीआय बद्दल माहिती –
रिझर्व बँक ऑफ इंडिया याची स्थापना 1 एप्रिल 1935 या रोजी झाली
याचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
याचे गव्हर्नर शक्तिकांत दास आहेत.
याच्या पहिले भारतीय गव्हर्नर हे सीडी देशमुख होतें.

मित्रहो kwaad देशांच्या समुद्र सैन्य अभ्यास मला बार हा भारतात विशाखापट्टणम येथे झाला.
हा kwad देशांचा नौदल सैन्य अभ्यास होता.
हा आठ ते 18 ऑक्टोबर या दरम्यान झाला.
kwad हे अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान भारत या चार देशांचे संघटन आहे.
मित्रहो दृष्टीहीन व्यक्तींसाठी जगातील पहिला जेनेरीस बायोनिक विजन सिस्टीम हे ऑस्ट्रेलिया देशाने विकसित केले आहे.
दृष्टी लोकांना दृष्टी देण्यासाठी जेनेरिस बायोनिक विजन sys हे विकसित केलेल आहे.
हा एक बायोनिक डोळा आहे याला ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटीने मोना या युनिव्हर्सिटीने विकसित केलेले आहे.
यामध्ये डोळा सारखा दिसणारा एक कॅमेरा आहे जो ब्रेनला सिग्नल देईल.
मित्रहो आता आपण इतर महत्त्वाचे पॉईंट्स बघूया.
मानवी डोळ्यातील लेन्सला कॉन्व्हॅक्स म्हणतात.
दूरचे स्पष्ट न दिसणे याला म्हणतात myopia म्हणजे निकट दृष्टी दोष.
जवळचे स्पष्ट न दिसणे यालाच म्हणतात हायपर मेट्रोपिया म्हणजेच दूरदृष्टी दोष.
मित्रहो डोळ्यांच्या अभ्यास करणाऱ्या शाखेला म्हणतात opthalmology.
टेनिस या खेळामध्ये पहिला चायना ओपन 2014 चा किताब कार्ल अलकराज यांनी जिंकला.
या खेळाडू बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
हे खेळाडू स्पेणचे टेनिसपटू आहे.
याने टेनिसपटू जैनिक सिन्नर याचा पराभव केला होता.
भारताचे पहिले एअर ट्रेन दिल्ली या शहरात सुरू केली जाणार आहे.
ही एअर ट्रेन दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू केली जाईल.
या विमानतळावर वेगवेगळ्या टर्मिनल जोडण्यासाठी ही ट्रेन चालवली जाईल.
या ट्रेनचे 2017 पर्यंत काम पूर्ण होईल.
या एअर ट्रेन साठी एकूण खर्च हा 2000 कोटी रुपये आहे.
7.7 किलोमीटरचे क्षेत्र air ट्रेन कव्हर करेल.
वैद्यकीय क्षेत्रासाठी 2024 या वर्षीचा नोबेल पुरस्कार हा विक्टर एम्ब्रोस व गॅरी रुवकुन यांना जाहीर करण्यात आलेला आहे.
हे दोन्ही जैव वैज्ञानिक अमेरिका देशातील आहे.
यांनी 1993 यावर्षी M-RNA चा शोध लावला म्हणून यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.
m RNA यामुळे शरीरात सेल्स कशा बनतात व कार्य करतात हे कळते.
मित्रहो मानवाच्या gene मध्ये डीएनए आणि RNA असते.
यामुळेच या शोधामुळे कोरोना महामारीवर लस तयार करणे शक्य झाले होते.
भौतिक शास्त्र नोबेल पुरस्कार 2024 कोणत्या व्यक्तीला मिळाला ते जाणून घेऊया.
जॉन होप फिल्ड यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळाले आहे.
जोफ्री हींटन 2024 चे भौतिकशास्त्र नोबेल पुरस्कार मिळाले आहे.
मित्रहो आता आपण जाणून घेऊया रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2024 विभागून देण्यात आलेला आहे त्या व्यक्ती पुढील प्रमाणे.
डेव्हिड बेकर यांना संगणकीय प्रथिने डिझाईन साठी रसायनशास्त्राचा नोबेल मिळाला आहे.
डेमीस हसाबिस यांना रसायनशास्त्राचा नोबेल मिळालेला आहे.
जॉन जम्पर यांना रसायनशास्त्राचा पुरस्कार मिळालेला आहे. ( यांना प्रथिने संरचना अंदाजासाठी हा नोबेल मिळालेला आहे)
नोबेल पुरस्काराबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया .
नोबेल पुरस्काराची स्थापना 1901 यावर्षी करण्यात आली.
स्वीडिश वैज्ञानिक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणात पुरस्कार देण्यात येतो.
हा पुरस्कार सहा क्षेत्रांमध्ये देण्यात येतो. ते सहा क्षेत्र पुढीलप्रमाणे –
वैद्यकशास्त्र , भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य, आणि शांतता या क्षेत्रांसाठी नोबेल देण्यात येते.
विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला चांगला वाटला असेल आणि यातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर या ब्लॉगची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करू शकतात. आणि यातून तुमच्या मित्रांना सुद्धा तुम्ही ज्ञान वाटू शकतात. परीक्षा कालावधी हा संपन्न्यात आलेला आहे . परीक्षा ही आता जवळ आलेले आहे. तुमच्यासोबतच तुमच्या मित्रांचा फायदा व्हावा ही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या ब्लॉग ची लिंक तुमच्या मित्रांना पाठवू शकतात. या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाले असणार तर माफ करा.