Kendriya Vidyalaya Solapur Bharti 2024.
Kendriya Vidyalaya Solapur Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय विद्यालय सोलापूर अंतर्गत भरती निघालेली आहे. यामध्ये TGT गणित, विशिष्ट गरजा असलेल्या मुलांसाठी विशेष शिक्षक CWSN. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर मुलाखतीसाठी हजर राहावे.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –
पदाचे नाव – TGT गणित, विशिष्ट गरजा असलेल्या मुलांसाठी विशेष शिक्षक CWSN
पदासाठीची शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – या पदासाठीचे शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीमध्ये दिलेले आहे. ती मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही पीडीएफ डाउनलोड करा.
पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – पदासाठीचे नोकरीचे ठिकाण सोलापूर.
पदासाठीचे निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे – पदासाठीचे निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे.
पदासाठीचा मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय सोलापूर.
या पदासाठी मुलाखतीची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी मुलाखतीची तारीख 2 डिसेंबर 2024.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
महत्वाचे सूचना –
या पदासाठी निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे.
नोंदणीची वेळ पुढील प्रमाणे – शाळेच्या कार्यालयात मुलाखतीच्या दिवशी सकाळी 8 ते सकाळी 10:30 आहे.
मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांनी स्वखर्चाने हजर राहावे.
विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक ब्लॉक नंतर एक महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतो. हा ब्लॉग मला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा त्यामुळे बनतो. सध्या आपण चालू घडामोडी या टॉपिक वर ब्लॉग टाकत आहोत. त्याआधी तुम्हाला एखाद्या परीक्षेचे जाहिरात आम्ही या ब्लॉगच्या आधी टाकून देतो. ही वेबसाईट तुम्हाला प्रायव्हेट आणि सरकारी जॉब ची माहिती देत असते.
चला तर मग आजचा नवीन टॉपिक सुरू करूया चालू घडामोडी.
ब्रम्होस एरोस्पेस या कंपनीने नुकतेच अग्निवीरांसाठी 15% आरक्षणाची घोषणा केली आहे.
ही भारत आणि रशिया या दोन देशांची संयुक्त कंपनी आहे. अग्निवीरांचा चार वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना 15 टक्के आरक्षण देण्यात येईल अशी घोषणा या कंपनीने केली आहे.
2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधीजींची जयंती 2 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते. गांधी जयंतीच्या दिवशी जगामध्ये दोन ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 15 जून 2007 संयुक्त राष्ट्र महासभेने 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस साजरा करण्यासंबंधीचा ठराव मंजूर केला होता.
2024 ची थीम आंतरराष्ट्रीय यांचा दिवसाचे पुढील प्रमाणे – शांततेची संस्कृतीत जोपासने हे 2024 ची थीम होती.
विद्यार्थी मित्रांनो मा दुर्गा अभियान हे महाराष्ट्र राज्याने सुरू केले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या अभियानाला सुरुवात केली.
या अभियानाचा उद्देश पुढील प्रमाणे – या अभियानाद्वारे महिलांना आत्मनिर्भर बनवणे.
या अभियानाद्वारे महिलांना युवतींना आपातकालीन परिस्थितीत संरक्षणासाठी बचावासाठी धडे शिकवले जाणार आहेत.
विद्यार्थी मित्रांनो नागपूर या शहरात नुकतेच ऑक्सिजन बर्ड पार्क हे उभारण्यात आले आहे. नागपूर हे शहर महाराष्ट्र राज्यातील आहे.
ऑक्सिजन बर्ड पार्क यालाच अमृत महोत्सव पार्क म्हटले जाते
याचे उद्घाटन नितीन गडकरी यांनी केले.
हे पार्क एन एच 44 नागपूर हैदराबाद महामार्गावर आहे.
या पार्कमध्ये लुप्त होत चाललेल्या, जलद ऑक्सिजन उत्सर्जन करणारे झाडे लावण्यात आलेले आहे.
या झाडांमुळे वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. या पार्कमुळे पक्षांना वास्तव करता येईल व पक्षांचे संरक्षण होईल.
विद्यार्थी मित्रांनो 2025 मध्ये पहिले विश्व खो खो वर्ल्डकप हा भारत देशात होणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो या पहिल्या विश्व खो खो वर्ल्डकप मध्ये जगभरातून एकूण 16 महिला संघ सहभागी होणार आहेत. तसेच 16 पुरुष संघ देखील सहभागी होणार आहेत.
विद्यार्थी मित्रांनो भारतांला खो खो चे जनक म्हणून ओळखले जाते.
2024 ची राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप पुरुष गट विजेता हे महाराष्ट्र राज्य आहे.
2024 ची राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप महिला गट महाराष्ट्र राज्य विजयी आहे.
विद्यार्थी मित्रांनो भारता मधील मुंबई या शहरात नुकतेच क्रूज भारत मिशन लॉन्च करण्यात आले आहे. त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
क्रूज भारत मिशन हे क्रूस पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेले मिशन आहे.
या मिशनचा कालावधी पुढीलप्रमाणे – मशीनचा कालावधी एक ऑक्टोबर 2024 ते 31 मार्च 2019 आहे.
क्रूज भारत मिशन याचे उद्घाटन सर्वांनद सोनावाल हे जहाज वाहतूक मंत्री यांनी केले.
विद्यार्थी मित्रांनो गंगा विलास हा जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूज आहे. वाराणसी ते दिब्रुगड आहे.
गंगा विलास या क्रुजचे अंतर 3200 किलोमीटर आहे.
विद्यार्थी मित्रांनो नुकतेच दहा वर्ष स्वच्छ भारत अभियानाला पूर्ण झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण इतर माहिती जाणून घेऊया.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 17 सप्टेंबर 2024 रोजी राजस्थान मधील झुंझुन येथे स्वच्छता ही सेवा अभियान 2024 या वर्षी सुरु केले
21 सप्टेंबर 2024 रोजी मुंबईच्या जुहू बीचवर किनारे स्वच्छता अभियान केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सुरुवात केली.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया केंद्र सरकारच्या इतर योजना.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही योजना 25 डिसेंबर 2000 रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेद्वारे गावांना बारमाही रस्त्याने जोडण्यासाठी ही योजना सुरू झाली होती.
प्रधानमंत्री मुद्रा योजना ही योजना आठ एप्रिल 2015 रोजी सुरू करण्यात आले. या योजनेद्वारे लहान व्यापाऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी मदत होईल.
प्रधानमंत्री जनधन योजना ही योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आले. या योजनेद्वारे आर्थिक समावेशन तसेच ग्रामीण व शहरी कुटुंबांना बचतीची सवय लावण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.
प्रधानमंत्री आयुष्यमान योजना ही योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे गरीब कुटुंबांना आरोग्य विमा दिला जातो.
विद्यार्थी मित्रांनो नुकतेच क्रिकेटर ब्रायन लारा यांचे लारा हे आत्मचरित्र प्रकाशित झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया ब्रायन लारा यांच्या बद्दल संपूर्ण माहिती.
ब्रायन लारा हे वेस्टइंडीज चे महान क्रिकेटर आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया इतर आत्मकथा यांच्या बद्दल माहिती.
बिल गेट्स यांच्या आत्मकथा सोर्स कोड.
आर आश्विन यांचे आत्मकथा आय हॅव द स्ट्रीट A kutty क्रिकेट स्टोरी.
विश्वनाथ आनंद यांची आत्मकथा माईंड मास्टर आहे.
सुरेश रैना यांच्या आत्मकथा बिलीव आहे.
प्रियंका चोपडा यांची आत्मकथा unfinished आहे.
एस सोमनाथ यांच्या आत्मकथा nilavu kidicha simhangal हे मल्याळी भाषेतील आत्मकथा आहे.
मनोज नरवाने यांच्या आत्मकथा फोर स्टार ऑफ डेस्टिनी आहे.
त्सागांग यांग ग्यात्सो हे शिकार अरुणाचल प्रदेश राज्यात आहे. या शिखराबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
अरुणाचल प्रदेश मधील हिमालय पर्वतरांगेमध्ये असणारे हे एक शिखर या शिखराला भारताने सोडावे दलाई लामा त्सागांग यांग ग्यातसो यांचे नाव दिलेले आहे.
यामुळे याचा विरोध चीन या देशाकडून केला जात आहे.
चीन या देशाचे म्हणणे आहे कि भारत चीनच्या हद्दीत असणाऱ्या शिखराला नाव देऊ शकत नाही.
तिबेट तसेच भारतातील अरुणाचल प्रदेश हा भाग चिनचा आहे असे हा देश धावा करत आलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय स्तन कॅन्सर जागरूकता महिना हा ऑक्टोबर महिन्यात साजरा करण्यात येतो. हा याच्यासाठी साजरा केला जातो की स्तनाच्या कॅन्सर विषयी जागरूकता वाढवण्यासाठी ऑक्टोबर महिन्या मध्ये साजरा केला जातो.
महिलांमध्ये स्थनांच्या ग्रंथीमध्ये हा कॅन्सर होतो. या कॅन्सर ची लक्षणे पुढील प्रमाणे – स्तनांमध्ये गाठ बनणे याला tumer म्हणतात.
या ट्युमर मुळे स्तनांच्या त्वचेत व आकारामध्ये बदल होतो.
विद्यार्थी मित्रांनो नुकतेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे सध्या 2024 मध्ये भारतात एकूण 14 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो अभिजात भाषा दर्जा कोण देते हे आता आपण जाणून घेऊया. अभिषेक भाषेचा दर्जा केंद्र सरकार देत असते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून 2012 या वर्षी रंगनाथ पठारे समिती नियुक्त करण्यात आले होते.
2024 या वर्षी अभिजात भाषा पाठपुरावा समिती ज्ञानेश्वर मुळे.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया पूर्वीच्या सहा अभिजात भाषा कोणत्या .
पहिले अभिजात भाषा तमिळ आहे. तिला 2004 मध्ये अभिजात भाषा म्हणून दर्जा देण्यात आला.
दुसरी संस्कृत भाषा. तिसरी भाषा आहे कन्नड, चौथी भाषा आहे तेलुगु, पाचवी भाषा आहे मल्याळम , काव्य भाषा ओडिया या भाषेला 2014 मध्ये अभिजात भाषा म्हणून दर्जा देण्यात आला.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया 2024 या वर्षीच्या नवीन पाच अभिजात भाषांबद्दल माहिती.
पहिले अभिजात भाषा मराठी. दुसरे अभिजात भाषा पाली. तिसरी अभिजात भाषा ही प्राकृत. चौथी अभिजात भाषा ही आसामी. पाचवी अभिजात भाषा बंगाली.
अभिजात भाषा देण्यासाठी पुढील निकष असावे.
अभिजात भाषा दर्जा देण्यासाठी पंधराशे ते दोन हजार वर्ष जुनी भाषा असावी.
भाषेला स्वतःचे स्वयं भूषण असावे. तसेच या भाषेला दर्जेदार साहित्यरचना असावी.
अभिजात भाषा दर्जा दिल्यानंतर असणारे फायदे.
भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी दरवर्षी केंद्र सरकारकडून 250 ते 300 कोटी रुपये अर्थसाह्य दिला जातो.
भाषा भवन उभारणे तसेच ग्रंथ साहित्याचा प्रचार प्रसारासाठी सरकारकडून अर्थसहाय्य देण्यात येते.
देशातील विविध विद्यापीठांमध्ये मराठी भाषेसाठी स्वतंत्र विभाग देण्यात येतो.
विद्यार्थी मित्रांनो नुकताच प्रदीप गंधे यांना शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार 2024 जाहीर झाला.
आता आपण जाणून घेऊया प्रदीप गंधे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती.
प्रदीप गंधे हे आंतरराष्ट्रीय दिग्गज बॅडमिंटन पटू होते.
ते अनेक खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केल्यामुळे त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो अविनाश साबळे यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. हे एक धावपटू आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर या ब्लॉगची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करू शकता तसेच तुमच्या व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम या अकाउंट वर सुद्धा तुम्ही या ब्लॉग ची लिंक शेअर करू शकतात. काही टायपिंग मिस्टेक झाल्या असल्यास माफ करा.