Ministry of Home affairs Bharti 2024.
Ministry of Home affairs Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो गृह मंत्रालय अंतर्गत इन्स्पेक्टर या पदासाठी रिक्त जागा आहेत. इच्छुक उमेदवारांनी मूड जाहिरात बघून आपले पात्रता बघून लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत. या पदासाठी अर्ज हे अर्जाच्या शेवटच्या दिवसाच्या अगोदर पाठवायचे आहेत.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे – पदाचे नाव – इन्स्पेक्टर.
पदांची संख्या – 08
या पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – या पदासाठीचे शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ पीडीएफ डाऊनलोड करा – DOWNLOAD PDF
या पदासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठी 56 वर्षे वयोमर्यादा आहे.
या पदासाठी अर्ज पद्धती पुढीलप्रमाणे – ऑनलाइन पद्धत या अर्जासाठी ची पद्धत आहे.
या पदासाठी अर्ज पाठवण्याचा ईमेल पत्ता पुढील प्रमाणे – anoop.kumar87@gov.in / cepi.del@mha.gov.in
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2024 रोजी आहे. |
विद्यार्थी मित्रांनो मागच्या ब्लॉग मधला टॉपिक तुम्हाला आवडला असणार. आम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये तुमच्यासाठी नवनवीन टॉपिक घेऊन येतो. हे टॉपिक तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहे.
चला तर मग आजचा टॉपिक आपण सुरू करूया.
सत्यशोधक समाज 1911 त्यातील अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यवाहक सर्वाधिकारी कोल्हापूर प्रमुख आता आपण बघूया.
सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष भास्करराव जाधव होते.
सत्यशोधक समाजाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब लट्टे होते.
सत्यशोधक समाजाचे कार्यवाह हरिभाऊ चव्हाण होते.
सत्यशोधक समाजाचे सर्वाधिकारी म.ग डोंगरे होते.
सत्यशोधक समाजाचे कोल्हापूर प्रमुख बाबुराव कदम होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया शाहू महाराजांच्या काळातील सत्यशोधक समाजाचे अधिवेशने.
1911 यावर्षी सत्यशोधक समाजाचे अधिवेशन पुणे या ठिकाणी झाले होते.
1912 या वर्षी सत्यशोधक समाजाचे अधिवेशन नाशिक या ठिकाणी झाले होते.
1913 या वर्षी सत्यशोधक समाजाचे अधिवेशन ठाणे या ठिकाणी झाले होते.
1914 यावर्षी सत्यशोधक समाजाचे अधिवेशन सासवड या ठिकाणी झाले होते.
1915 यावर्षी सत्यशोधक समाजाचे अधिवेशन नगर या ठिकाणी झाले होते.
1916 यावर्षी सत्यशोधक समाजाचे अधिवेशन निपाणी या ठिकाणी झाले होते.
1917 या वर्षी सत्यशोधक समाजाचे अधिवेशन आडगाव या ठिकाणी झाले होते.
1918 या वर्षी झालेल्या सत्यशोधक समाजाचे अधिवेशन अकोला या ठिकाणी झाले होते.
1919 यावर्षी झालेले सत्यशोधक समाजाचे अधिवेशन काले या ठिकाणी झाले होते. हे ठिकाण सातारातील आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया वस्तीगृहाचे नाव व त्याचे स्थापना वर्षा बद्दल माहिती.
व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग या वसतीगृहाची स्थापना 18 एप्रिल 1901 या वर्षी झाली.
दिगंबर जैन बोर्डिंग या वसतिगृहाची स्थापना 1901 यावर्षी झाली.
मुस्लिम बोर्डिंग या वस्तीगृहाची स्थापना 1906 यावर्षी झाली.
विरशैव लिंगायत बोर्डिंग या वस्तीगृहाची स्थापना 1908 या वर्षी झाले.
मिस क्लार्क होस्टेल या वस्तीगृहाची स्थापना 14 फेब्रुवारी 1908 या दिवशी झाली.
दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग या वस्तीगृहाची स्थापना 24 डिसेंबर 1908 या रोजी झाले.
श्री नामदेव बोर्डिंग या वस्तीगृहाची स्थापना 2 एप्रिल 1911 या रोजी झाली.
पांचाळ ब्राह्मण वस्तीगृह या वस्तीगृहाची स्थापना 1912 यावर्षी झाले.
श्रीमती सरस्वती बाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वस्तीगृहाची स्थापना 20 मे 1915 या रोजी झाली.
इंडियन ख्रिश्चन हॉस्टेल या वस्तीगृहाची स्थापना सात जून 1915 या रोजी झाली.
रावबहादुर सबनीस प्रभू बोर्डिंग या वस्तीगृहाची स्थापना सप्टेंबर 1915 या वर्षी झाली.
आर्य समाज गुरुकुल या वस्तीगृहाची स्थापना 18 मार्च 1918 रोजी झाली.
वैश्य बोर्डिंग ची स्थापना 1918 यावर्षी झाले.
ढोर चांभार बोर्डिंग या वस्तीगृहाची स्थापना 1919 यावर्षी झाली.
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस ची स्थापना १ जुलै 1920 या रोजी झाली.
शिवाजी वैदिक विद्यालय वस्तीगृह याची स्थापना 06 जुलै 1920 या रोजी झाली.
सोमवंशीय आर्य क्षत्रिय बोर्डिंग या वस्तीगृहाची स्थापना 16 ऑगस्ट 1920 या रोजी झाली.
सुतार बोर्डिंग वस्तीगृहाची स्थापना ६ जून 1921 या रोजी झाली.
नाभिक विद्यार्थी वस्तीगृह या वस्तीगृहाची स्थापना २४ जुलै 1921 या रोजी झाली.
श्री दैवैद्य बोर्डिंग या वस्तीगृहाची स्थापना 1921 यावर्षी झाली.
भोई समाज बोर्डिंग या वस्तीगृहाची स्थापना 1921 या वर्षी झाली.
राजपूत वाडी बोर्डिंग या वस्तीगृहाची स्थापना 1921 यावर्षी झाली.
रुकडी बोर्डिंग या वस्तीगृहाची स्थापना 1921 या वर्षी झाले.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेतले वस्तू गृहाची नाव व त्याचे स्थापना वर्ष.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया माणगाव परिषदेचे अध्यक्ष व त्याचे प्रमुख पाहुणे व त्याचे स्वागत समितीचे अध्यक्ष व तसेच संयोजक यांच्या बद्दल माहिती.
माणगाव परिषदेचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर होते.
त्याचे प्रमुख पाहुणे राजश्री शाहू महाराज होते.
त्याचे स्वागत समितीचे अध्यक्ष दादासाहेब राजेसाहेब इमानदार होते.
त्याचे संयोजक आप्पासाहेब दाद गोंडा पाटील होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया प्रबोधन कारांचे साहित्य.
आत्मचरित्र माझी जीवन गाथा.
यावर आधारित नाटक होता खरा ब्राह्मण, संगीत विधी निषेध, थकलेले पोरं,
चरित्र – संत गाडगेबाबा, पंडिता रमाबाई.
अनुवाद – हिंदू जणाचा ऱ्हास आणि अंधपात, शनीमहात्म, शेतकऱ्यांचे स्वराज्य.
इतर पुस्तके – उठ मराठा उठ, वकृत्व – कला आणि साधना.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या संस्था.
दुधगाव विद्यार्थी आश्रम याची स्थापना 1909 या वर्षी झाली होती. हे दुधगाव येथील आहे याच्या जिल्हा सांगली आहे.
रयत शिक्षण संस्था याची स्थापना 4 ऑक्टोबर 1919 या रोजी झाली आहे. हे काले तालुका करड जिल्हा सातारा येथील आहे.
छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस हे वसतिगृह येथे स्थापना 1924 यावर्षी झाले. याचे ठिकाण सातारा आहे.
युनियन बोर्डिंग हाऊस याची स्थापना 1932 यावर्षी झाले होते. याचे स्थळ पुणे आहे.
वॉलेट्री प्राथमिक शाळा याची स्थापना 1938 यावर्षी झाले. याचे ठिकाण यवतेश्वर होते.
महाराजा सयाजीराव गायकवाड हायस्कूल याची स्थापना 1940 या वर्षी झाली. याचे ठिकाण सातारा.
छत्रपती शिवाजी कॉलेज याची स्थापना 1947 या वर्षी झाली. याचे ठिकाण सातारा.
सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज याची स्थापना 1954 या वर्षी झालेले होती. याचे ठिकाण कराड.
विद्यार्थी मित्रांनो आपण आता बघूया दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची परिषद मानगाव 21 व 22 मार्च 1920.
माणगाव परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते.
त्याचे प्रमुख पाहुणे राजर्षी शाहू महाराज होते.
त्या स्वागत समितीचे अध्यक्ष दादासाहेब राजेसाहेब इमानदार होते.
या माणगाव परिषदेचे संयोजक आप्पासाहेब दाद गोंडा पाटील होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया बहिष्कृत हितकारणी सभा याचे अध्यक्ष कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कार्यवाह कोषाध्यक्ष व उपाध्यक्ष बद्दल माहिती.
बहिष्कृत हितकारणी सभा याच्या अध्यक्ष सर चिमणलाल हरिलाल सेटलवाड होते.
बहिष्कृत हितकारणी सभा याचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर होते.
बहिष्कृत हितकारणी सभा याचे कार्यवाह सिताराम नामदेव सीवतकर होते.
बहिष्कृत हितकारणे सभेचे कोषाध्यक्ष निवृत्ती तुळशीदास जाधव होते.
बहिष्कृत हितकारणी सभेचे उपाध्यक्ष मेयर निसिम जेपी, रुस्तमजी जीन वाला, सी.के नरिमन, डॉक्टर वि.पा चव्हाण, डॉक्टर रपु परांजपे. बा.ग. खेर हे होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊ समाज समता संघ याबद्दल माहिती.
समाज समता संघ याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते.
समाज समता संघ याचे उपाध्यक्ष दे.वी नाईक व डॉक्टर भाईंदरकर होते.
समाज समता संघ याचे सभासद भा.वी प्रधान, द,वी प्रधान, रा. दा. कांबळी, एस एस गुप्ते होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेबांची वृत्तपत्रे यांच्या बद्दल माहिती.
मूकनायक हे वृत्तपत्र 31 जानेवारी 1920 रोजी सुरू झाले.
या वृत्तपत्राच्या शीर्षस्थाने मूकनायक नावाखाली संत तुकारामांचा अभंग होता. तो अभंग पुढीलप्रमाणे – काय आता करू धरूनिया भिड| निशंक हे तोंड वाजविले | नव्या जागी कोणी मुकीयाचा जाण| सार्थक लाजूनी हित नव्हे||
हा अभंग शीर्षस्थानी होते.
बहिष्कृत भारत या वृत्तपत्रातील सुरुवातीने एप्रिल 1927 रोजी झाले.
समता हे पत्र 29 जून 1928 या रोजी सुरू केले.
जनता हे वृत्तपत्र १९३० या वर्षी सुरु झाले.
प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र 1956 यावर्षी सुरू झाले.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया विनोबांचे सहा आश्रम यांच्या बद्दल माहिती.
समन्वय आश्रम बोधगया 18 एप्रिल 1954.
निरनिराळ्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून त्यांच्या समन्वयातून प्रत्यक्ष जीवनाचा प्रयोग.
ब्रह्म विद्या मंदिर पवणार मार्च 1959.
स्त्रियांच्या सामूहिक साधनेचे स्थान असावे या विचारातून याची स्थापना झालेली होती. 1997 नंतर 1982 पर्यंत स्वतः विनोबा तेथेच राहिले. याच ठिकाणी 1979 मध्ये विश्व महिला संमेलन झाले.
प्रस्थान आश्रम पठाणकोट ऑक्टोबर 1959.
येथून पाकिस्तान काश्मीर व पंजाब या तिन्ही ठिकाणी प्रस्थान करता येईल या हेतूने उभारण्यात आले होते.
विसर्जन आश्रम इंदोर 15 ऑगस्ट 1960.
कालबाह्य जुन्या मूल्यांची विसर्जन व्हावे या उद्देशाने या आश्रमांची स्थापना करण्यात आली होती.
मैत्री आश्रम आसाम मार्च 1962.
मैत्री आश्रमे आसाम मधील सर्वोदयाचा पाया मजबूत करणे.
वल्लभ निकेतन 1965 बंगळुरू.
हे वल्लभ स्वामींच्या स्मरणार्थ हे आश्रम उभारण्यात आले होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया बाबा आमटे यांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार.
पद्मश्री १९७१, पद्मविभूषण 1986, महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार 1998, गांधी शांतता पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2004, मध्यप्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार, पहिला जीडी बिर्ला पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा दलित मित्र पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार, एन डी दिवाण पुरस्कार, राजा राम मोहन रॉय पुरस्कार, कुमार गंधर्व पुरस्कार.
विद्यार्थी मित्रांनो आपण इतिहासातल्या घडलेल्या घडामोडी व महत्त्वाची माहिती जाणून घेतले. आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. व तुम्ही या ब्लॉग ची लिंक इतर ठिकाणीही शेअर करू शकतात जसे इंस्टाग्राम फेसबुक इतर सुद्धा तुम्ही या ब्लॉग ची लिंक शेअर करू शकतात.
मित्रांनो या ब्लॉग मध्ये काही टायपिंग मिस्टेक झाले असल्यास माफ करा.