National Book Trust India Bharti 2024.
National Book Trust India Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया याच्या अंतर्गत दोन जागांसाठी भरती निघालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी मूळ पीडीएफ डाउनलोड करून त्यातले जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून घेणे आवश्यक आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. मात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज हा पाठवायचा आहे.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पदाचे नाव – स्टेनोग्राफर. पदांची संख्या – 02. |
या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ recognized यूनिवर्सिटी.
जाहिरातीमधील पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे –
पदाचे नाव – स्टेनोग्राफर.
पदाची वेतनश्रेणी – 30000 ते 35000 रुपये.
या पदासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठीचे वयोमर्यादा 45 वर्षे.
या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन व ऑनलाईन हे दोघेही पद्धतीमध्ये आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता – nbtmanpower@gmail.com, ehrc2015@gmail.com
अर्ज पाठवण्यासाठी चा पत्ता – उपसंचालक (स्थापना आणि वित्त) नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया नेहरू भवन, 5 संस्थात्मक क्षेत्र, फेज – II, वसंत कुंज, नवी दिल्ली पिनकोड – 110070.
या पदासाठी अर्ज करण्याचे शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ पीडीएफ डाऊनलोड करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
आपण आतापर्यंत वृत्तपत्रांचा टॉपिक घेत होतो. आता आपण घेऊया चळवळींबद्दल टॉपिक. चला तर मग सुरु करूया नवीन टॉपिक.
अलिगड चळवळ या चळवळीची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केले.
मोहमेडन लिटरली सोसायटीची स्थापना अब्दुल् लतीफ यांनी केली.
अहमदिया चळवळ याचे संस्थापक मिर्झा गुलाम मोहम्मद होते.
जामिया मिलिया इस्लामिया याचे संस्थापक मोहम्मद अली होते.
विद्यार्थी मित्रांनो आपण जाणून घेऊया डिप्रेस्ड क्लासेस मिशनाच्या परिषदा बद्दल माहिती.
1907 मध्ये सुरत येथे या मिशनची परिषद भरली होती.
1908 मध्ये चेन्नई येथे या मिशनचे परिषद भरलेली होती.
1909 यावर्षी लाहोर येथे या मिशनची परिषद भरली होती
1910 यावर्षी मद्रास येथे या मिशनची परिषद झाली होती.
1912 या वर्षी पुणे येथे या मिशनची परिषद झाली होती.
1912 या वर्षी कराची येथे या मिशनची परिषद झाली होती
1918 यावर्षी या मिशनची परिषद मुंबई येथे झाली होती.
विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये हस्तकलांचा नाश करण्यासाठी इंग्लंडने आपल्या राजकीय सत्तेचा वापर केलेला होता. त्या हस्तकलांचा नाश करण्यासाठी इंग्रजांनी वापरलेले मार्ग पुढील प्रमाणे.
इंग्रजींनी भारतावर मुक्त व्यापार पद्धती लादली होती. भारतातील मालावर इंग्लंड मध्ये जास्तीत जास्त कर म्हणजे आयात कर लावले होते. इंग्रजांनी भारतावर भारतातील मालावर आयात निर्यात कर लावलेले होते.
तसेच ते भारतातील कच्च्या मालाचे निर्यात करत होते.
इंग्रजांनी दबाव आणून भारताकडून भारतातील कारागिरांना आपल्या कलेचे रहस्य सांगण्यात भाग पाडले होते. रेल्वे चा प्रभावी वापर हा सुद्धा मार्ग इंग्रजांनी वापरला होता. परकीय उद्योगांना विशेष सोयी सवलती त्यांनी दिलेला होते. इंग्रजांनी व्यापारी प्रदर्शन व मेळावे भरविले होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया दुष्काळाबाबत असणारी आयोगे. चला तर मग आता सुरुवात करूया एक नवीन टॉपिकला.
आयोगाचे नाव – कर्नल स्मिथ आयोग.
या आयोगाचे वर्ष 1860 ते 1861 यादरम्यानचे होते. या आयोगाचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग होते. या आयोगाचे वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे.
या आयोगाचे वैशिष्ट्य होते की दिल्ली परिसरातील दुष्काळाच्या चौकशीसाठी हा आयोग स्थापन करण्यात आला होता.
आयोगाचे नाव – सर जॉर्ज कॅम्प बेल आयोग.
हा आयोग 1866 ते 1867 यावर्षीचा हा आयोग होता.
या आयोगाचे गव्हर्नर जनरल जॉन लॉरेन्स होते. या आयोगाचे वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे.
या आयोगाचे वैशिष्ट्य हे होते की ओरिसातील दुष्काळल्यानंतर स्थापन सरकारवर दुष्काळ पिढी त्यांना मदत करण्याची जबाबदारी या आयोगावर होते.
आयोगाचे नाव – स्ट्रची आयोग.
या आयोगाचे वर्ष 1878 ते 1880 होते. या आयोगाचे गव्हर्नर जनरल लॉर्ड लितन होते. या आयोगाचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे.
या आयोगाचे वैशिष्ट्य हे होते की घरात सूट द्यावी उपासमारी पूर्वीचे काम द्यावे रिलीफ कॅम्पमधून भोजन धान्य व पैशाची मदत करा. दुष्काळासाठी मतेचा जास्त भाग प्रांतावर द्यावा या आयोगाची वैशिष्ट्य होते.
तसेच या आयोगाच्या शिफारशींवर 1883 या वर्षी दुष्काळ संहिता निर्माण केले.
आयोगाचे नाव – जेम्स loyal आयोग.
या आयोगाचे वर्ष 1897 होते. या आयोगाचे गव्हर्नर जनरल एलगीन 2 रा होते.
आयोगाचे नाव – मॅकडोनल आयोग.
त्या आयोगाचे वर्ष 1900 होते. या आयोगाचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झन होते. या आयोगाचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – या आयोगाचे वैशिष्ट्य प्रभावित क्षेत्रात दुष्काळ आयुक्त नियमावा. तसेच तत्कालीन मदत कार्यांवर भर द्यावा. तसेच कृषी अधिकोष स्थापन करावा.
आयोगाचे नाव – सर जॉन वूडहेड आयोग.
या आयोगाचे वर्ष 1945 होते. या आयोगाचे गव्हर्नर जनरल लॉर्ड वेव्हेल होते. या आयोगाचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – या आयोगाचे वैशिष्ट्य बंगालच्या दुष्काळाचा तपासणीसाठी हा आयोग नेमला होता.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कंपनी व त्यांच्या स्थळांबद्दल माहिती. चला तर मग सुरु करूया एक नवीन टॉपिक –
1) जेसोफ आणि कंपनी – या कंपन्यांचे ठिकाण बराकर होते.
2) मेके आणि कंपनी – या कंपनीचे स्थळ राणीगंज होते.
३) बंगाल आर्यन कंपनी – या कंपनीचे स्थळ असनसोल होते.
४) अलेक्झांडर आणि कंपनी – या कंपनीचे स्थळ कलकत्ता होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया संघटनांचा कालानुक्रम त्यामध्ये आपण बघूया संघटनेचे नाव स्थापना वर्ष स्थळ आणि त्याच्या संस्थापक व संबंधित व्यक्ती यांची संपूर्ण माहिती.
चला तर मग सुरु करूया संघटनांचा कालानुक्रम हा टॉपिक.
बंगभाषा प्रकाशिका सभा याचे स्थापना वर्ष १836 आहे. याचे स्थळ बंगाल होते. याचे संस्थापक राजा राम मोहन राय यांचे अनुयाही होते.
लँड होल्डर सोसायटी जमीनदारी असोसिएशन याचे स्थापना वर्ष जुलै 1838 होते. याचे स्थान कलकत्ता होते. या असोसिए यांचे संस्थापक द्वारकानाथ टागोर तसेच प्रसन्न कुमार टागोर होते.
ब्रिटिश इंडिया सोसायटी याची स्थापना वर्ष 1839 होते. या सोसायटीचे स्थळ लंडन होते. या सोसायटीच्या संस्थापक जॉर्ज थॉमसन होते.
बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी याची स्थापना वर्ष 1843 होते. या सोसायटीचे स्थळ कलकत्ता होते.
ब्रिटिश इंडिया असोसिएशनचे स्थापना वर्ष 28 ऑक्टोबर 1851 होते. या ब्रिटिश इंडिया असोसिएशन चे स्थळ बंगाल होते. या असोसियांचे संस्थापक देवेंद्रनाथ टागोर राधाकांत देव होते.
डेक्कन असोसिएशन चे स्थापना वर्ष जानेवारी 1852 होते. याचे स्थळ पुणे होते.
बॉम्बे असोसिएशन याची स्थापना वर्ष ऑगस्ट 1852 होते. याचे स्थळ मुंबई होते. या असोसिएशनचे संस्थापक जगन्नाथ शंकर शेठ होते.
ईस्ट इंडिया असोसिएशनचे स्थापना वर्ष 1866 . या असोसिएशनचे स्थळ लंडन होते. या असोसिएशनचे संस्थापक दादाभाई नवरोजी होते.
पुना असोसिएशन या असोसिएशनची स्थापना वर्ष 1867 होते. या असोसिएशनचे स्थळ पुणे होते. या असोसिएशनची संस्थापक गवा जोशी यांनी केली होती.
पुणे सार्वजनिक सभा याचे स्थापना 1870 मध्ये केलेली होती. याचे स्थळ पुणे होते. या असोसिएशनचे संस्थापक म.ग रानडे व जोशी होते.
इंडियन लीग या लीगची स्थापना सप्टेंबर 1875 यावर्षी झाली. या इंडियन लीगचे स्थळ कलकत्ता होते. इंडियन बीपी चे संस्थापक शिरीष कुमार घोष होते.
इंडियन असोसिएशनची स्थापना वर्ष 26 जुलै 1876 होते. इंडियन असोसिएशनचे स्थळ कलकत्ता होते. या इंडियन असोसिएशनचे संस्थापक सुरेंद्रनाथ बॅनर्जी व आनंद मोहन बोस होते.
मद्रास महाजन सभा या सभेचे स्थापना मे 1884 मध्ये झाली. याचे स्थापना स्थळ मद्रास येथे होते. या मद्रास महाजनसभेचे संस्थापक रंग या नायडू तसेच सुबराव पंतलु तसेच एम वीर राघवाचर्य व सुब्रमण्यम अय्यर होते.
बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक मेहता तेलंग तय्यब हे तीन होते. या असोसिएशनची स्थापना 1885 मध्ये झाली होती. या असोसिएशन चे स्थळ मुंबई होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेतला संघटनांचा कलानुक्रम. आता आपण जाणून घेऊया 1905 या सालच्या चळवळीचे नेतृत्व कुठे झाले व ते कोणी केले. चला तर मग सुरु करूयात नवीन टॉपिक.
1905 सालच्या चळवळीचे नेतृत्व त्याचे पहिले ठिकाण बंगाल होते. बंगाल या ठिकाणाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केले होते.
मुंबई पुणे येथील चळवळीचे नेतृत्व लोकमान्य टिळक यांनी केले होते.
दिल्ली येथील चळवळीचे नेतृत्व सय्यद हैदर रझा यांनी केले होते.
मद्रास येथील चळवळीचे नेतृत्व चिदंबरम पिल्लई यांनी केले होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया काही व्यक्ती व त्यांच्याबद्दलची माहिती.
चिदंबरम पिल्लई यांनी स्वदेशी स्टीम नेविगेशन कंपनी याची स्थापना केलेली होती.
मुकुंद दास यांनी देशभक्तीपर गीते लिहिलेली होती.
लोकमान्य टिळक यांनी मुंबईच्या गिरणी मालकांनी माफक दरात धोत्रे पुरावेत अशी विनंती केलेली होती.
लाला लजपतराय यांनी परदेशातील साखरेच्या वापराविरोधात स्वदेशी चळवळ सुरू केली होती.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया इंडियन नॅशनल काँग्रेसचे स्थापनेबद्दल माहिती.
इंडियन असोसिएशनची स्थापना 1876 यावर्षी करण्यात आलेली होती.
तसेच धर्म सुधारणा चळवळी सुद्धा त्या काळात होऊन गेल्या.
त्यात ब्राह्म समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, थिऑसॉफिकल सोसायटी यांच्या पदम जागृती व संघटन या गोष्टींमुळे नवीन वारे वाहू लागले.
या काळात समाजसुधारकांचे प्रयत्न खूप मोलाचे ठरले. समाज सुधारक पुढील प्रमाणे.
राजा राम मोहन रॉय, स्वामी दयानंद, विवेकानंद या समाजसुधारकांनी समाज जागृती ही तसेच धर्म जागृती ही केले.
पंजाब बंगाल महाराष्ट्र केरळ येथील राज्यांमध्ये समाजसुधारकांनी समाजमन शिक्षित करण्यास मदत केले.
या काळात बहुतेक सुधारणांचा सुद्धा हातभार लागला. सुधारणा पुढील प्रमाणे. यामध्ये रेल्वे मोठे रस्ते तारायंत्र पोस्ट ऑफिस यासारख्या सुविधांमुळे गावे शहरे एकमेकांशी जोडली गेलेली होती.
विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला चांगला वाटला असेल तर या टॉपिक ची माहिती तुमच्या मित्रांना देण्यासाठी तुम्ही या वेबसाईटची लिंक तुमच्या मित्रांमध्ये शेअर करू शकता. तसेच तुम्ही या वेबसाईट ची लिंक तुमच्या इतर ग्रुप मध्ये सुद्धा शेअर करू शकता.
विद्यार्थी मित्रांनो टायपिंग मध्ये काही मिस्टेक झाली असेल तर क्षमा मागतो.