Goa dental College and hospital Bharti 2024.
Goa dental College and hospital Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो गोवा डेंटल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये भरती निघालेली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी मुलाखतीच्या तारखेला हजर राहायचे आहे.
या पदासाठी मुलाखती द्वारे निवड करण्यात येणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
जाहिरातीमधील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे – जाहिरातीमधील पदाचे नाव जुनियर टेक्निशियन, बायोमेडिकल टेक्निशियन.
या जाहीराती मधील पदांची संख्या पुढील प्रमाणे – एकूण 5 जागा आहेत.
जाहिरातीमधील पदासाठी नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – गोवा महाराष्ट्र.
जाहिरातीमधील पदासाठी मुलाखतीचा पत्ता पुढीलप्रमाणे – डीन यांचे कार्यालय, गोवा दंत महाविद्यालय आणि हॉस्पिटल, बांबोळी, गोवा.
या पदासाठी असलेली निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे – या पदासाठी असणारे निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
या पदासाठीची मुलाखती तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी मुलाखत तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे.
पदाचे नाव व पदसंख्या पुढील प्रमाणे –
पदाचे नाव – जुनियर टेक्निशियन.
पदसंख्या – 04
पदाचे नाव – बायोमेडिकल टेक्निशियन.
पदसंख्या – 01
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ पीडीएफ डाऊनलोड करा.
पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – जुनियर टेक्निशियन. वेतनश्रेणी – 25700 रुपये. पदाचे नाव – बायोमेडिकल टेक्निशियन. वेतन श्रेणी – 27100 रुपये. |
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक आपण सुरू करणार आहोत महाराष्ट्रातील वृत्तपत्रे.
मागच्या ब्लॉग मध्ये आपण बघितले होते 52 वृत्तपत्रे आता आपण त्याच्या पुढची वृत्तपत्रे बघणार आहोत जी पुढे महाराष्ट्रात सुरू करण्यात आली.
53 व्या वृत्तपत्राचे नाव ब्राह्मनेतर होते. या वृत्तपत्राचे सुरुवात म्हणजे स्थापना 14 जुलै 1926 रोजी करण्यात आलेली होती. या वृत्तपत्राच्या स्थळ वर्धा होते. या वृत्तपत्राचे संस्थापक व्यंकटराव गोडे होते.
54 वी वृत्तपत्राचे नाव प्रतिनिधी होते. याप्रती नदी वृत्तपत्राची सुरुवात 15 ऑगस्ट 1926 या रोजी करण्यात आले होते. या वृत्तपत्राचे स्थळ वसई होते. या प्रतिनिधी वृत्तपत्राचे संस्थापक सखाराम हरी गोलाटकर होते.
55 वे वृत्तपत्र हे क्रांती होते. एकांती वृत्तपत्राची स्थापना म्हणजे सुरुवात 1 मे 1927 या रोजी करण्यात आलेली होती. या वृत्तपत्राचे स्थळ मुंबई होते. या वृत्तपत्राचे संस्थापक जोगळेकर आणि मिरज कर व घाटे होते.
छप्पनवे वृत्तपत्र हे लोकहितवादी होते. वृत्तपत्राची सुरुवात 31 ऑगस्ट 1927 रोजी करण्यात आलेली होती. या वृत्तपत्राचे तर पुणे होते. या वृत्तपत्राचे संस्थापक केशव सिताराम ठाकरे होते.
57 वे वृत्तपत्र हे महाराष्ट्र केसरी होते. या वृत्तपत्राचे सुरुवात स्थापना 1931 यावर्षी करण्यात आलेले होते. या वृत्तपत्राचे स्थळ अमरावती होते. या वृत्तपत्राचे संस्थापक शामराव यादवराव गुंड होते.
58 वे वृत्तपत्र हे सकाळ होते. या वृत्तपत्राची सुरुवात दिनांक 1 जानेवारी 1932 रोजी झाली होती. या वृत्तपत्राचे स्थळ पुणे होते. या सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक डॉक्टर नानासाहेब परुळेकर होते.
59 वे वृत्तपत्र दैनिक लोकशक्ती होते. या वृत्तपत्राची स्थापना 1935 या वर्षी करण्यात आलेली होती. या वृत्तपत्राचे स्थळ पुणे होते. या वृत्तपत्राचे संस्थापक आचार्य जावडेकर होते.
साठवे वृत्तपत्राचे नाव दैनिक पुढारी होते. या दैनिक पुढारी वृत्तपत्राचे स्थळ कोल्हापूर होते. दैनिक पुढारी उत्तराची सुरुवात 13 मे 1937 यावर्षी करण्यात आलेली होती. या वृत्तपत्राचे संस्थापक गणपतराव जाधव होते.
61 वे वृत्तपत्र महाराष्ट्र टाईम होते. वृत्तपत्राचे सुरुवात 18 जून 1962 यावर्षी करण्यात आलेली होती. या वृत्तपत्राच्या संस्थापक द्वा भ कर्णिक होते. या वृत्तपत्राचे स्थळ मुंबई होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया काही वृत्तपत्र व त्यांचे वर्ष स्थळ तसेच या वृत्तपत्रांचे संस्थापक .
चला तर मग सुरु करूया एक नवीन टॉपिक.
प्रभाकर या वृत्तपत्राचे वर्षा 24 ऑक्टोबर 1841 होते. या रोजी पासून ते वृत्तपत्र सुरू झाले होते. या वृत्तपत्राचे संस्थापक गोविंद विठ्ठल उर्फ भाऊ महाजन होते.
विचार लहरी या वृत्तपत्राचे वर्ष 1852. या 1852 वर्षे या वृत्तपत्राची सुरुवात करण्यात आले. या वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णशास्त्री चिपळूणकर होते.
नेटिव ओपिनियन वृत्तपत्राचे वर्ष 1854 होते. वृत्तपत्राचे संस्थापक वि.ना मांडलीक होते.
सुबोध पत्रिका निवृत्तपत्राचे वर्ष 1873 होते. वृत्तपत्राची सुरुवात यावर्षी झालेले होती. या वृत्तपत्राचे संस्थापक प्रार्थना समाज होते.
सत्यप्रकाश या वृत्तपत्राचे वर्ष 8 सप्टेंबर 1877 या रोजी होते. या तारखेपासून वृत्तपत्राची सुरुवात झालेली होती. या वृत्तपत्राचे संस्थापक उबेन अब्राहम कोरडेकर होते.
किरण या वृत्तपत्राचे वर्ष 1877 हे वृत्तपत्र पुणे या ठिकाणी होते. पुणे या ठिकाणी या वृत्तपत्राची सुरुवात झाली होती. या वृत्तपत्राचे संस्थापक महादेव बल्लाळ नाम जोशी होते.
बडोदा वत्सल व सयाजी विजय या वृत्तपत्राचे सुरुवात बडोदा या ठिकाणाहून झाली होती. या वृत्तपत्राचे वर्ष 1884 होते. या वर्षापासून या वृत्तपत्राची सुरुवात झाली होती. या वृत्तपत्राचे संस्थापक दामोदर सावळाराम यंदे होते.
अंबालहरी हे वृत्तपत्र पुणे या ठिकाणापासून सुरुवात झाली होती. 1889 यावर्षीपासून या वृत्तपत्राचे सुरुवात झाली होती. या वृत्तपत्राचे संस्थापक सत्यशोधक समाज होते.
सुविचार समागम या वृत्तपत्राचे वर्ष मे 1898 यावर्षी वृत्तपत्राची सुरुवात झाली. या वृत्तपत्राच संस्थापक मोतीबुलासा होते.
तरुण भारत या वृत्तपत्राचे सुरुवात वर्ष 1926 होते. या वृत्तपत्राचे संस्थापक ना.भा.खरे व गजाननराव केतकर होते.
कैवारी या वृत्तपत्राचे वर्ष 1928. 1928 या वर्षापासून या वृत्तपत्र सुरुवात झाली होती. या वृत्तपत्राचे संस्थापक दिनकरराव जवळकर होते.
प्रगती या वृत्तपत्राचे सुरुवात वर्षा 1929 होते. 1929 यावर्षी सुरू झालेल्या वृत्तपत्राचे संस्थापक त्रंबक शंकर शेजवलकर होते.
नवशक्ती या वृत्तपत्राचे वर्ष 1934 होते. 1934 या वर्षी सुरु झालेल्या वृत्तपत्राच्या संस्थापक आचार्य जावडेकर होते.
हिंदू पंच या वृत्तपत्राचे स्थळ ठाणे होते. या ठाणे शहरातून या वृत्तपत्राची सुरुवात झालेली होती. या वृत्तपत्राचे संस्थापक अरुणोदयाच्या चालकांमार्फत झाली होती.
लोकसत्ता या वृत्तपत्राचे व सुरू होण्याचे ठिकाण मुंबई होते. मुंबई या ठिकाणाहून सुरू झालेल्या या वृत्तपत्राचे संस्थापक त्रंबक विष्णू पर्वते होते.
मूकनायक या वृत्तपत्राचे सुरू होण्याचे वर्ष तारीख 31 जानेवारी 1920 होती. यावर्षी सुरू झालेल्या वृत्तपत्राचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या वृत्तपत्राचे संपादक पांडुरंग नंदराम भटकरम होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण काही वृत्तपत्र व त्यांचे संस्थापकांबद्दल माहिती घेऊया.
अभिरुची या वृत्तपत्राच्या संस्थापक पुरुषोत्तम आत्माराम तथा बाबुराव चित्रे होते. नवयुग या वृत्तपत्राचे संस्थापक आचार्य अत्रे होते. लोकयुद्ध या वृत्तपत्राच्या संस्थापक श्रीपाद अमृत डांगे होते.
महात्मा या वृत्तपत्राच्या संस्थापक दामोदर ना शिखरे होते.
इंडिपेंडेंट इंडिया या वृत्तपत्राच्या संस्थापक कॉम्रेड रॉय होते.
नवजीवन या वृत्तपत्राच्या संस्थापक इंदूलाल याद्निक होते.
आखवत या वृत्तपत्राचे संस्थापक मौलाना अब्दुल बारी होते.
काळ या वृत्तपत्राचे संस्थापक शंकरराव दाते होते.
विविध वृत्त या वृत्तपत्राचे या वृत्तपत्राचे संस्थापक रामभाऊ तटनिस होते.
अग्रणी केव्हा हिंदुराष्ट्र नामक या वृत्तपत्राचे संस्थापक नथुराम गोडसे होते.
जागरुक या वृत्तपत्राचे संस्थापक वारा कोठारी होते.
कुऱ्हाड या वृत्तपत्राचे संस्थापक भाऊराव पाटील होते.
रिजन या वृत्तपत्राच्या संस्थापक र. धो. कर्वे होते.
संदेश या वृत्तपत्राचे संस्थापक अच्युतराव ब कोल्हटकर होते.
उदय या वृत्तपत्राचे संस्थापक नारायण रामलिंग बामनगावकर होते.
विश्ववृत्त या वृत्तपत्राचे संस्थापक वेजे विजापूरकर होते .
राजकारण या वृत्तपत्राचे संस्थापक सी के दामले होते.
वसुमती या वृत्तपत्राचे संस्थापक हेम चंद्र प्रसाद घोष होते.
प्रवासी या वृत्तपत्राचे संस्थापक रामचंद्र चॅटर्जी होते.
भारत मित्र या वृत्तपत्राच्या संस्थापक बालमुकुंद गुप्ता आणि अंबिका प्रसाद वाजपेयी होते.
इंडियन स्पेक्टर या वृत्तपत्राचे संस्थापक बेह रामजी मलबारी होते.
हिंदकेसरी या वृत्तपत्राचे संस्थापक माधवराव सप्रे होते.
श्रद्धा नगर या वृत्तपत्र श्री संस्थापक सावरकर होते. संग्राम या वृत्तपत्राचे संस्थापक गणपतराव नलावडे होते.
अग्रणी या वृत्तपत्राचे संस्थापक दामोदर शिखरे होते.
चित्पावन या वृत्तपत्राचे संस्थापक श्री व्य केतकर होते.
तेज या वृत्तपत्राचे संस्थापक दिनकरराव जवळकर होते.
जागृती या वृत्तपत्राच्या संस्थापक ग. त्र्य
माडखोलकर होते.
वीहारी या वृत्तपत्राचे संस्थापक भास्कर तथा तात्या फडके होते. देशा सेवक या वृत्तपत्राच्या संस्थापक अच्युतराव कोल्हटकर होते.
हिंदू स्वराज या वृत्तपत्राचे संस्थापक रन छोडदास होते.
भाला या वृत्तपत्राच्या संस्थापक भास्करराव भोपटकर होते.
अहितागणी या वृत्तपत्राचे संस्थापक शंकर रामचंद्र राजवाडे होते. लोकहित या वृत्तपत्राचे संस्थापक बाबासाहेब बोले होते. राष्ट्रवीर या वृत्तपत्राचे संस्थापक शामवीर देसाई होते. द वेनगार्ड या वृत्तपत्राचे संस्थापक एम एन रॉय होते.
उर्दू इ मोला वृत्तपत्राचे संस्थापक मौलाना हसरत मोहानी होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेतले महाराष्ट्रातील वर्तमानपत्र व त्यांचे सुरुवात होण्याचे वर्ष तसेच त्या वर्तमानपत्राचे संस्थापक.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया जमीन सुधारणा कायद्यान बद्दल संपूर्ण माहिती. जमीन सुधारणा कायदा एकूण तीन होते.
त्यात कायमधारा पद्धती 1793 यावर्षी लागू करण्यात आली.
त्यामधील येणारे प्रांत पुढील प्रमाणे.
बंगाल बिहार ओरिसा बनारस व उत्तर कर्नाटक हे राज्य या कायमधारे येणारे प्रांत होते.
कायमधारामध्ये प्रमाण 19% प्रदेशात कायम धारा होते.
या कायमधाराचे संबंधित अधिकारी कॉर्नवालीस होते. या व्यवस्थेमध्ये महसूल वाटप हे शासन जमीनदार शेतकरी होते.
रयतवारी पद्धत हे 1820 पासून सुरुवात झाली.
या रयतवारी मधील प्रांत पुढील प्रमाणे – या रयतवारीमध्ये मुंबई मद्रास आणि आसाम प्रांत होते.
या रयतवारी मधील प्रमाण 51% होते.
या रयतवारी मधील संबंधित अधिकारी थॉमस मन्रो हे मद्रास येतील होते. तसेच एलफिस्टन्स हे मुंबई येथील होते.
त्यातील महसूल वाटप हे शासन व रयत पद्धतीने होते.
महालवारी पद्धत याची सुरुवात 1820 रोजी झाली. याचे प्रांत उत्तर प्रदेश पंजाब आग्रा आणि अवध होते. या महालवारीची उर्वरित 30 टक्के प्रदेशात महालवारी होते. या महालवारीचे संबंधित अधिकारी होल्ट मेकजनी अहवाल होता.
यातील महसूल वाटप शासन जमीनदार पूर्व प्रत्यक्ष जमीन कसणारा होता.
त्याचे मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला चांगला वाटला असेल तर या टॉपिकचे लिंक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करू शकतात. तुमच्या व्हाट्सअप टेलिग्राम चैनल वर सुद्धा या ब्लॉग ची लिंक तुम्ही टाकू शकतात.
विद्यार्थी मित्रांनो टायपिंग मध्ये काही मिस्टेक झाली असेल तर क्षमा मागतो.