सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्था पुणे अंतर्गत भरती वर्ष 2024. पीडब्ल्यूडी सहकारी पतसंस्था पुणे भरती 2024.

PWD sahkari patasanstha Pune Bharti 2024.

PWD sahkari patasanstha Pune Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी संस्था पुणे यांच्या अंतर्गत पदांसाठी भरती निघालेली आहे. पदासाठीची मूळ जाहिरात वाचून पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

जाहिरातीमधील पदाचे नाव पुढीलप्रमाणे – सहाय्यक.

या पदासाठीचे नोकऱ्याचे ठिकाण पुढील प्रमाणे – या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुणे महाराष्ट्र.

या पदासाठी असणारे अर्ज पद्धती पुढीलप्रमाणे – या पदासाठी असणारे अर्ज पद्धती ही ऑफलाईन आहे.

या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे

या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता नवीन जिल्हा परिषदेजवळ, हॉटेल सागर प्लाझा समोर, कॅम्प पुणे पिन कोड 411001.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2024 रोजी आहे.

जाहिरातीमधील पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – सहाय्यक – शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे आवश्यक आहे.

या पदासाठीचे वेतनश्रेणी पुढील प्रमाणे – या पदासाठी वेतनश्रेणी 16 हजार रुपये आहे.

या पदासाठीची जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

DOWNLOAD PDF

विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक आहे महाराष्ट्रातील वृत्तपत्रे. महाराष्ट्र वृत्तपत्र हे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपण बघूया.

चला तर मग सुरु करूया नवीन टॉपिक –

महाराष्ट्रातील दहावे वर्तमानपत्र हे ज्ञानोदय आहे. या वर्तमानपत्राचे स्थापना वर्ष हे जून 1842 हे होते. या वृत्तपत्राचे स्थळ अहमदनगर हे होते. या वृत्तपत्राचे संस्थापक रे हेन्री बॅलेटाईन होते.

महाराष्ट्रातील अकरावे वृत्तपत्र हे मित्रोदय आहे. या वृत्तपत्राची स्थापना दोन मार्च 1844 या वर्षी झालेली आहे. या वर्तमानपत्राचे स्थळ पुणे होते. या वर्तमानपत्राचे संस्थापक वीरेश्वर सदाशिव छत्रे व तात्या छत्रे होते.

महाराष्ट्रातील बारावी वृत्तपत्रे हे ज्ञानप्रकाश होते. या वृत्तपत्राची स्थापना 12 फेब्रुवारी 1849 होते. या वृत्तापत्ताच्या स्थळ पुणे होते. या वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी त्रिंबक रानडे होते.

महाराष्ट्रातील तेराव वृत्तपत्रे हे रास्त गोफ्तार होते. या वृत्तपत्राचे वर्ष 1851 होते. या वृत्तपत्राचे स्थळ मुंबई होते. या वृत्तपत्राचे संस्थापक दादाभाई नौरजी होते.

महाराष्ट्रातील चौदावे वृत्तपत्र पुन्हा ऑब्झर्व्हर होते. या वृत्तपत्राचे 15 मे 1852 या रोजी स्थापन झाली. या वृत्तपत्राचे स्थळ पुणे होते. या वृत्तपत्राचे संस्थापक पहिला संपादक चार्ल्स विल्यम आयलन होते.

महाराष्ट्रातील पंधरावी वृत्तपत्र हे शुभसूचक होते. या वृत्तपत्राची स्थापना 1859 यावर्षी झाली. या वृत्तपत्राचे स्थळ सातारा हे होते. या वृत्तपत्राची स्थापना रामचंद्र आप्पाजी यांनी केली होती.

इंदू प्रकाश हे महाराष्ट्रातील सोळावे वृत्तपत्र होते. या वृत्तपत्राची स्थापना जानेवारी 1862 रोजी झाले होते.

या वृत्तपत्राचे स्थळ मुंबई होते. या वृत्तपत्राच्या संस्थापक ना.ग. चंदावरकर आणि विष्णू परशराम पंडित होते.

अरुणोदय या सतराव्या वृत्तपत्राची स्थापना 1866 यावर्षी झाली. या अरुणदायी वृत्तपत्राचे स्थळ ठाणे होते. या वृत्तपत्राचे संस्थापक धोंडोपंत फडके होते. आणि काशिनाथ विष्णू फडके होते.

खानदेश वैभव या 18 व्या वृत्तपत्राची स्थापना 1867 या वर्षी झाले. या खान्देश वैभव वृत्तपत्राचे स्थळ धुळे होते. या वृत्तपत्राचे संस्थापक बळवंत जनार्दन करंदीकर होते.

दिनबंधू या 19व्या वृत्तपत्राचे वर्ष 1 जानेवारी 1877 होते. या वृत्तपत्राचे स्थळ पुणे होते. या वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णराव भालेकर व ना.मे. लोखंडे व वासुदेव लिंगोजी बिरजे होते.

विसाव्या वृत्तपत्राचे नाव केसरी होते. या वृत्तपत्राची स्थापना 1881 या वर्षी करण्यात आली होती. या वृत्तपत्राचे स्थान स्थळ पुणे होते. या वृत्तपत्राचे संस्थापक आगरकर होते व कृष्णाजी कानिटकर होते.

21 व्या वृत्तपत्राचे नाव मराठा होते. या वृत्तपत्राचे वर्ष 1881 यावर्षी त्या वृत्तपत्राची स्थापना करण्यात आली होती. या वृत्तपत्राचे स्थळ पुणे होते. या वृत्तपत्राचे संस्थापक लोकमान्य टिळक व न ची केळकर होते.

22 व्या वृत्तपत्राचे नाव सत्सार होते. या वृत्तपत्राचे वर्ष जून 1885 होते. या वृत्तपत्राचे स्थळ पुणे होते. या वृत्तपत्राचे संस्थापक महात्मा ज्योतिराव फुले होते.

23 व्या वृत्तपत्राचे नाव राघव भूषण होते. या वृत्तपत्राचे वर्ष 1888 होते. या वृत्तपत्राचे स्थळ येवला होते. या वृत्तपत्राचे संस्थापक गुलाब सिंग कौशल होते.

24 व्या वृत्तपत्राचे नाव दिनमित्र वृत्तपत्र होते. या वृत्तपत्राची स्थापना एप्रिल 1888 यावर्षी करण्यात आलेली होती. या वृत्तपत्राचे स्थळ पुणे होते. या वृत्तपत्राचे स्थापना मुकुंदराव पाटील यांनी केलेली होती.

25 व्या वृत्तपत्राचे नाव शेतकऱ्यांचा कैवारी हे होते. शेतकऱ्यांचा कैवारी या वृत्तपत्राची स्थापना 1897 या वर्षी करण्यात आली होती. या वृत्तपत्राचे स्थळ मुंबई होते. या वृत्तपत्राचे संस्थापक दामोदर सावळाराम यंदे होते.

26 व्या वृत्तपत्राचे नाव महाराष्ट्र वृत्तपत्र होते. या वृत्तपत्राचे वर्ष 1897 होते. या वृत्तपत्राच्या नागपूर होते. या वृत्तपत्राचे संस्थापक गोपाळराव उगले होते. उपसंपादक गजाननराव माड खोलकर होते.

27 व्या वृत्तपत्राचे नाव दैनिक गुराखी होते. या दैनिक गुराखी वृत्तपत्राची स्थापना 1999 यावर्षी करण्यात आले. या वृत्तपत्राचे स्थळ मुंबई होते. या वृत्तपत्राचे संस्थापक विनायक नारायण भाले होते.

28 व्या वृत्तपत्राचे नाव मराठा दिनबंधू होते. या वृत्तपत्राचे स्थापना 1900 यावर्षी करण्यात आले. या वृत्तपत्राचे स्थळ पुणे होते. या वृत्तपत्राचे संस्थापक भास्करराव जाधव होते.

29 व्या वृत्तपत्राचे नाव काळ होते. या वृत्तपत्राचे वर्ष 1906 होते. या वृत्तपत्राचे स्थळ महाराष्ट्र होते. या वृत्तपत्राचे संस्थापक शिवराम महादेव परांजपे होते.

तीसाव्या वृत्तपत्राचे नाव राष्ट्रमत होते. या वृत्तपत्राची स्थापना 29 जून 1908 यावर्षी झाली. या वृत्तपत्राचे स्थळ मुंबई होते. या वृत्तपत्राचे संस्थापक सिताराम पंथ दामले होते.

31 व्या वृत्तपत्राचे नाव बॉम्बे क्रोनिकल होते. या वृत्तपत्राची स्थापना 1910 यावर्षी करण्यात आली होती. या वृत्तपत्राचे स्थळ मुंबई होते. या वृत्तपत्राचे संस्थापक बीजी हरणीमान होते.

32 व्या वृत्तपत्राचे नाव विश्वबंधु होते. या विश्व बंधु वृत्तपत्राची स्थापना 1911 या वर्षी करण्यात आली. या वृत्तपत्राचे स्थळ कोल्हापूर होते. या वृत्तपत्राचे संस्थापक बळवंत कृष्ण पिसाळ होते.

33 व्या वृत्तपत्राचे नाव दैनिक संदेश होते. या दैनिक संदेश वृत्तपत्राचे स्थापना 1915 या वर्षी करण्यात आले. या दैनिक संदेश वृत्तपत्राचे स्थळ मुंबई होते. मुंबई स्थळ असलेल्या वृत्तपत्राचे संस्थापक अच्युतराव कोल्हटकर होते.

34 व्या वृत्तपत्राचे नाव सत्योदय होते. या वृत्तपत्राची स्थापना वर्ष 1915 होते. या वृत्तपत्राचे स्थळ करजगाव विदर्भातील करजगाव होते. या वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी कारकजी चौधरी होते.

35 व्या वृत्तपत्राचे नाव जागरूक होते. या वृत्तपत्राचे संस्थापक वालचंद कोठारी होते. या वृत्तपत्राचे स्थापना 19 जुलै 1917 या वर्षी करण्यात आलेली होती. या वृत्तपत्राचे स्थळ पुणे होते.

36 व्या वृत्तपत्राचे नाव जागृती होते. या वृत्तपत्राचे स्थळ बडोदा होते. या वृत्तपत्राचे स्थापना 25 ऑक्टोबर 1917 या वर्षी करण्यात आलेली होती. जागृती या वृत्तपत्राचे संस्थापक भगवंतराव पाडेकर होते.

37 वा वृत्तपत्राचे नाव डेक्कन रयत होते. या वृत्तपत्राची स्थापना 3 ऑक्टोबर 1918 यावर्षी करण्यात आली. या वृत्तपत्राचे स्थळ पुणे होते. या वृत्तपत्राचे संस्थापक अण्णासाहेब लठ्ठे व वालचंद कोठारी होते.

38 व्या वृत्तपत्राचे नाव लोकसंग्रह होते. या वृत्तपत्राची स्थापना 11 जून 1919 यावर्षी करण्यात आली. या वृत्तपत्राचे स्थळ पुणे होते. याचे संस्थापक शंकरराव लवाटे होते.

39 व्या वृत्तपत्राचे नाव विजय मराठा होते. या वृत्तपत्राची स्थापना एक डिसेंबर 1919 या रोजी झाली. या वृत्तपत्राचे स्थळ पुणे होते. या वृत्तपत्राचे संस्थापक श्रीपतराव शिंदे होते.

चाळीस व्यां वृत्तपत्राचे नाव सत्यप्रकाश होते. या सत्यप्रकाश वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1919 होते या वृत्तपत्राचे स्थळ तासगाव होते. या वृत्तपत्राचे संस्थापक नारायण रामचंद्र विभुते होते.

41 व्या वृत्तपत्राचे नाव गरिबांचा कैवारी होते. हे वृत्तपत्र 1920 या वर्षी स्थापना त्या वृत्तपत्राची झाली. या वृत्तपत्राचे स्थळ कोल्हापूर होते. या वृत्तपत्राचे संस्थापक दत्ताजीराव कुरणे होते.

42 व्या वृत्तपत्राचे नाव तरुण मराठा होते. या तरुण मराठा वृत्तपत्राचे स्थापना 1920 या वर्षी करण्यात आलेली होती. या वृत्तपत्राचे स्थळ कोल्हापूर होते. या वृत्तपत्राचे संस्थापक जरा अजगावकर होते व सखाराम पांडुरंग सावंत होते.

43 व्या वृत्तपत्राचे नाव राष्ट्रवीर होते. या वृत्तपत्राची स्थापना 9 मे 1921 या वर्षी करण्यात आलेली होती. या वृत्तपत्राचे स्थळ बेळगाव होते. या वृत्तपत्राचे संस्थापक शामराव देसाई व शामराव भोसले होते.

44 व्या वृत्तपत्राचे नाव प्रबोधन होते. या प्रबोधन वृत्तपत्राची स्थापना 16 ऑक्टोबर 1921 या रोजी झालेली होती. या वृत्तपत्राच्या स्थळ मुंबई होते. या वृत्तपत्राचे संस्थापक केशव सिताराम ठाकरे होते.

45 व्या वृत्तपत्राचे नाव संजीवन होते. या वृत्तपत्राची स्थापना नोव्हेंबर 1921 या वर्षी झालेली होती. हे वृत्तपत्राचे ठिकाण पुणे होते. दत्तात्रय भिमाजी रणदिवे हे या वृत्तपत्राचे संस्थापक होते.

46 व्या वृत्तपत्राचे नाव शिवछत्रपती होते. या शिवछत्रपती वृत्तपत्राचे स्थापना 1921 यावर्षी करण्यात आलेली होती. या शिवछत्रपती वृत्तपत्राचे स्थळ पुणे होते. या वृत्तपत्राचे संस्थापक कीर्ती वाणराव निंबाळकर व केशवराव बागडे होते.

47 व्या वृत्तपत्राचे नाव श्री शिव स्मारक होते. या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1922 होते. या वृत्तपत्राचे स्थळ पुणे होते. या वृत्तपत्राचे संस्थापक केशवराव जेधे होते.

४८ वा वृत्तपत्राचे नाव हंटर होते. या हंटर वृत्तपत्राची स्थापना मे 1925 या रोजी करण्यात आलेली होती. कोल्हापूर या हंटर वृत्तपत्राचे स्थळ होते. हरिभाऊ लक्ष्मण चव्हाण व खंडेराव बागल हे या वृत्तपत्राचे संस्थापक होते.

49 व्या वृत्तपत्राचे नाव कर्मवीर होते. या कर्मवीर वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1 ऑक्टोबर 1925 होते. या वृत्तपत्राचे स्थळ कोल्हापूर होते. या वृत्तपत्राचे संस्थापक शी आ भोसले होते.

50 व्या वृत्तपत्राचे नाव मजूर होते. या वृत्तपत्राची स्थापना 1925 या वर्षी करण्यात आलेली होती. या वृत्तपत्राचे स्थळ पुणे होते. या वृत्तपत्राचे संस्थापक रामचंद्र नारायण लाड होते.

51 व्या वृत्तपत्राचे नाव नव प्रभा होते. या नवप्रभा वृत्तपत्राचे स्थापना 1925 यावर्षी करण्यात आलेली होती. या वृत्तपत्राचे संस्थापक बाबासाहेब रामचंद्र घोरपडे होते. या वृत्तपत्राचे स्थळ सावंतवाडी होते.

52 व्या वृत्तपत्राचे नाव सत्यवादी होते. या वृत्तपत्राचे संस्थापक बाळासाहेब पाटील होते. या वृत्तपत्राची स्थापना 21 मे 1926 या रोजी करण्यात आलेली होती. या वृत्तपत्राचे स्थळ सातारा होते.

विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉगला इतर ग्रुप मध्ये शेअर करा.