बँक ऑफ इंडिया भरती 2024. BOI भरती 2024. बँक ऑफ इंडिया रिक्रुटमेंट 2024. बँक ऑफ इंडिया पदभरती 2024. BOI रिक्रुटमेंट 2024.

BANK OF INDIA BHARTI 2024.

BANK OF INDIA BHARTI 2024.

विद्यार्थी मित्रांनो बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदांसाठी भरती निघालेली आहे. मूळ जाहिरात बघून पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत. योग्य पद्धतीने अर्ज पाठवणे गरजेचे आहे. नाहीतर अर्ज अपात्र ठरविण्यात येतील.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

जाहिरातीमधील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे – जाहिरातीमधील पदाचे नाव आर्थिक साक्षरता सल्लागार.

या पदासाठीचे वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठी वयोमर्यादा 62 वर्ष आहे.

या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण नागपूर, गोंदिया.

या पदासाठी अर्ज करण्याची पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची पद्धती ऑफलाइन पद्धत आहे.

या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे – या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता नागपूर अंचल, चौथा माळा बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, एस व्हीं पटेल मार्ग पोस्ट बॉक्स क्रमांक 4 नागपूर.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 4 डिसेंबर 2024 रोजी आहे.

या पदाची जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक कराDOWNLOAD PDF

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक कराCLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक आहे. खालसा पद्धतीने राज्याचे विलीनीकरण व त्याची क्रमवारी.

आता सध्याच्या तीन ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला इतिहासा विषयाबद्दल शिकवत आहोत. इतिहास हा विषय विद्यार्थ्यांना किचकट विषय वाटतो. परंतु त्याचा योग्य पद्धतीने वापर केला तर या विषयातून तुम्हाला परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क खेचून घेता येतात. परीक्षेत तुम्हाला कठीण वाटणारे विषयांमध्ये इतिहास हा विषय पहिल्या क्रमांकावर असतो. कारण विद्यार्थ्यांचे लक्षात सणावळ्या राहत नाहीत. तसा इतिहासाविषयी कहानी पद्धतीने मध्ये लक्षात ठेवला तर तो लक्षात ठेवण्यास खूप सोपे जाते. चला तर मग आता सुरू करूया आजचा नवीन टॉपिक.

खालसा पद्धतीने राज्याचे विलीनीकरण व त्याची क्रमवारी.
सातारा या जिल्ह्याचे विलीनीकरण हे 1848 यावर्षी झाले.
जयतपूर या राज्याचे खालसा पद्धतीने विलीनीकरण हे 1849 यावर्षी झाले.
संबल्पुर व ओरशा या राज्याचे खालसा पद्धतीने विलीनीकरण हे 1849 या वर्षी झाले.

बघाट या राज्याचे खालसा पद्धतीने विलीनीकरण हे 1850 या वर्षी झाले.
उदयपूर या खालसा पद्धतीने राज्याचे विलीनीकरण हे 1852 या वर्षी झाले.

झाशी या राज्याचे विलीनीकरण हे 1853 यावर्षी झाले.
नागपूर या राज्याचे खालसा पद्धतीने विलीनीकरण हे 1854 हे होते.
करोली या राज्याचे खालसा पद्धतीने विलनीकरण 1855 या वर्षी झाले.

अवध या राज्याचे खालच्या पद्धतीने विलीनीकरण 1856 यावर्षी झाले.

माहिती जाणून घेऊया टॉपिक असा आहे की शिक्षणावरील विविध आयोग व समित्या. चला तर मग सुरु करूया नवीन टॉपिक..
पहिल्या आयोगाचे नाव वूडचा अहवाल वर्ष 1854.
दुसरा आयोगाचे नाव हंटर आयोग 1882 ते 83.
तिसरा आयोगाचे नाव थॉमस रॅली आयोग याचे वर्ष हे 1902 आहे.

चौथ्या आयोगाचे नाव भारतीय विद्यापीठ कायदा त्याचे वर्ष 1904 आहे.
पाचव्या आयोगाचे नाव सॅडलर आयोग. 1917 ते 1919 आहे.
सहाव्या आयोगाचे नाव हार्टोग समिती या समितीचे वर्षा 1929.

सातव्या आयोगाचे नाव वर्धा शिक्षण योजना याचे वर्ष 1944.
आठवा आयोगाचे नाव सार्जंट आयोग. या आयोगाचे वर्ष 1944 आहे.
नव्या आयोगाच्या नाव नलिनी रंजन सरकार. या आयोगाचे वर्ष 1946 आहे.
राधाकृष्णन आयोग या आयोगाचे वर्ष 1948 ते 1949.
मुदलियार आयोग या आयोगाचे वर्ष 1952 ते 1953.
बारावी आयोग विद्यापीठ अनुदान आयोग याचे वर्षा 1953 आहे.
तेरावा आयोग दुर्गाबाई देशमुख आयोग याचे वर्ष 1958 आहे.
चौदावे आयोग एनसीआरटी याचे वर्ष 1961 आहे.
श्रीमती हंसा मेहता समिती याचे वर्ष 1961 ते 1962.
सोळावे आयोग कोठारे आयोग या आयोगाचे वर्ष 1964 ते 1966 आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतातील विद्यापीठांबद्दल संपूर्ण माहिती.

पहिले भारतीय विद्यापीठ हे कोलकत्ता विद्यापीठ त्याची स्थापना 24 जानेवारी 1857 रोजी झाले.
दुसरे विद्यापीठ हे मुंबई विद्यापीठ. या विद्यापीठाची स्थापना ही 18 जुलै 1857 रोजी झाले.
तिसरे विद्यापीठे चेन्नई विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना पाच सप्टेंबर 1857 रोजी झाले

चौथे विद्यापीठे लाहोर विद्यापीठ या विद्यापीठाचे स्थापना 1882 लां झाली.

पाचवी विद्यापीठ अलाबाद विद्यापीठ याची स्थापना 23 सप्टेंबर 1887 रोजी झाली.
सहावे विद्यापीठ बनारस विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना 1916 या वर्षी झाली.
सातवे विद्यापीठ पाटणा विद्यापीठ याची स्थापना 1917 या वर्षी झाली.
आठवे विद्यापीठ उस्मानिया विद्यापीठ हे हैदराबाद येथील विद्यापीठ याची स्थापना 1918 या वर्षी झाली.

मित्रांनो आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील महाविद्यालय व विद्यापीठांबद्दल माहिती.

एलफिस्टन कॉलेज हे कॉलेज मुंबई येथे आहे या कॉलेजची स्थापना १८३४ यावर्षी झाली.
ग्रँड मेडिकल कॉलेज हे कॉलेज मुंबई या शहरात आहे. या कॉलेजची स्थापना 1845 या वर्षी झाले.
विल्सन कॉलेज हे कॉलेज मुंबई येथे आहे. या कॉलेजची स्थापना 1860 यावर्षी झाली.
इंजीनियरिंग कॉलेज हे कॉलेज पुणे येथे आहे याची स्थापना 1865 या वर्षी झाली.
राजाराम कॉलेज हे कॉलेज कोल्हापूर येथील आहे. या कॉलेजची स्थापना 1880 यावर्षी झाले.
हिस्लोप कॉलेज हे कॉलेज नागपूर येथे आहे. त्या कॉलेजची स्थापना 1884 यावर्षी झाले.
मॉरिस कॉलेज या कॉलेजचे शहर नागपूर हे आहे. या कॉलेजची स्थापना 1885 या वर्षी झाली.

फर्गसन कॉलेज हे कॉलेज पुणे येथे आहे. स्थापना 1885 यावर्षी झाले.
लॉ कॉलेज हे कॉलेज मुंबई येथे आहे. या कॉलेजची स्थापना 1885 या वर्षी झाले.
एग्रीकल्चर कॉलेज ऑफ पुणे या कॉलेजची स्थापना 1907 या वर्षी झाली.
एस पी कॉलेज याला न्यू पूना कॉलेज म्हणतात या कॉलेजची स्थापना 1916 या वर्षी झाले.

एस एन डी टी विद्यापीठ हे विद्यापीठ मुंबई येथे आहे. या विद्यापीठाची स्थापना 1916 या वर्षी झाली.
संत तुकडोजी महाराज विद्यापीठ हे विद्यापीठ नागपूर येथे आहे. या विद्यापीठाची स्थापना चार ऑगस्ट 1923 रोजी झालेले आहे.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. याची स्थापना 1921 या वर्षी झालेली आहे.

सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे विद्यापीठ पुणे येथे आहे. या विद्यापीठाची स्थापना फेब्रुवारी 1948 यावर्षी झालेली आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया वृत्तपत्रांबद्दल विविध कायदे.

विद्यार्थी मित्रांनो कायद्याचे नाव वृत्तपत्रांचा मुद्रण नियंत्रण कायदा. हा कायदा वर्ष 1799 आहे. त्या वेळेचे तत्कालीन गव्हर्नर जनरल हे लॉर्ड वेलसले होते त्यांनी हा कायदा आणला. या कायद्याबद्दल थोडक्यात माहिती आता आपण जाणून घेऊया. वृत्तपत्रातील प्रत्येक अंकावर संपादक मालक व मुद्रक यांचे नाव छापावे. तसेच प्रकाशित करण्यापूर्वी तपासणीसाठी वृत्तपत्र पाठवावे.
वृत्तपत्रांचा मुद्रण नियंत्रण कायदा हा कायदा 1807 यावर्षी जर्नल pamflet व पुस्तकांनाही लागू करण्यात आलेला होता.

दुसरा कायदा – परवाना अधिनियम कायदा.
या कायद्याचे वर्ष 1823 आहे. यावर्षीचे तत्कालीन गव्हर्नर जनरल जॉन ॲडम्स होते हे कार्यकारी गव्हर्नर जनरल होते. या कायद्याबद्दल थोडक्यात माहिती म्हणजेच वैशिष्ट्य पुढील प्रमाणे.

छापा खाण्यासाठी परवानगी आवश्यक या कायद्यातील वैशिष्ट्य होते.
विनापरवानगी छापल्यास दंडाधिकाऱ्याला जप्तीचे अधिकार या कायद्यान्वये होते.
गव्हर्नर जनरल ला परवाना देण्याचा व रद्द करण्याचा अधिकार या कायद्यामुळे होता. यामुळेच राजा राम मोहन रॉय यांचे मिरात उल् अकबार बंद पडले होते.

तिसरा कायदा भारतीय वृत्तपत्रांना स्वातंत्र्य – हा कायदा 1835 यावर्षी लागू झाला होता. त्या वेळचे तत्कालीन गव्हर्नर जनरल चार्ल्स मेंटकॉफ होते. या कायद्याबद्दलचे थोडक्यात माहिती म्हणजेच वैशिष्ट्य पुढील प्रमाणे.

वृत्तपत्रांना बऱ्यापैकी या कायद्याने स्वातंत्र्य दिले होते.

चौथा कायदा परवाना कायदा – हा कायदा 1857 या वर्षी लागू केला. त्या वेळच्या तत्कालीन गव्हर्नर जनरल डलहौसी होते. या कायद्याच्या वैशिष्ट्य पुढील प्रमाणे.

या कायद्याद्वारे उठावाच्या काळात पुन्हा बंधने लादण्यात आली.

पंजीकरण कायदा हा पाचवा कायदा 1867 यावर्षी लागू करण्यात आला. तत्कालीन गव्हर्नर जनरल त्यावेळेसचे जॉन लॉरेन्स होते. या कायद्याचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे.
छापलेला वृत्तपत्र व पुस्तकांवर मुद्रक प्रकाशक मालकाचे व मुद्रण स्थळ यांचे नाव देणे या कायद्याद्वारे बंधनकारक करण्यात आलेले होते.
पुस्तकाचे एक प्रत शासनाला देणे या कायद्याद्वारे सक्तीचे केले होते.

सहावा कायदा आयपीसी भारतीय दंड संहितेच्या 124 व्या कलमाला कलम 124 अ जोडले.

हा कायदा 1870 यावर्षी लागू करण्यात आला. त्या वेळेच्या तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड मेयो होते. त्या कायद्याचे वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे.

वहाबी आंदोलनामुळे राजदही लेखांवर प्रतिबंध या कायद्यामुळे आला.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या एका नवीन टॉपिक वर सकल माहिती तो टॉपिक आहे रेल्वे.

चला तर मग आता सुरू करूया नवीन टॉपिक.
16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे धावली .

1855 यावर्षी कलकत्ता ते राणीगंज रेल्वे धावली.
1858 यावर्षी पुणे ते खंडाळा रेल्वे धावली.
1857 यावर्षी रेल्वे मंडळाची स्थापना करण्यात आली.
1861 यावर्षी मुंबई ते नाशिक रेल्वे धावली.
1868 यावर्षी बोरघाट्याचे काम सुरू करण्यात आले.
1878 यावर्षी मनमाड ते दौंड काम पूर्ण करण्यात आले.
1880 यावर्षी बोर व खंडाळा घाटाचे कामे पूर्ण करण्यात आले.
1905 यावर्षी रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यात आली.
1936 यावर्षी वेजवूड समितीची स्थापना करण्यात आली.

विद्यार्थी मित्रांनो दुसरे महायुद्ध व भारतीय रेल्वे याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युद्ध साहित्याचे ने आण करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भारतीय रेल्वेचा वापर झाला. या वस्तू ने आन करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या वाघिणी वापरण्यात आल्या होत्या .

1942 मध्ये युद्ध वाहतूक मंडळ स्थापन करण्यात आलेले होते. हे वाहतूक मंडळ सुमारे 6500 किलोमीटर लांबीचे लोहमार्ग उकडून काढून मेसोपोटेमिया व इराक यासारख्या देशात पाठवण्यात आले होते..

विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मंडळींमध्ये शेअर करू शकतात. ग्रुपमध्ये स्पर्धा परीक्षेच्या ग्रुप मध्ये तुम्ही या ब्लॉग ची लिंक टाकू शकतात. भाऊ तुम्हाला या ब्लॉगचा उपभोग घेता आला आहे तसाच दुसऱ्या मित्रांना सुद्धा या ब्लॉगचा उपभोग घेता यावा हीच एक इच्छा. विद्यार्थी मित्रांनो या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा.