राष्ट्रीय प्रजनन आणि बाल संस्था अनुसंधान संस्था मुंबई भरती 2024. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव अँड चाईल्ड हेल्थ भरती 2024.

National institute for research in reproductive and child health Bharti 2024.

National institute for research in reproductive and child health Bharti 2024.

आई सी एम आर बाल फास्ट अनुसंधान संस्था मुंबई अंतर्गत भरती निघालेली आहे या भरतीमध्ये “प्रकल्प संशोधन वैज्ञानिक I” पदासाठी भरती हे निघालेले आहे.

मुलाखतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर मुलाखतीच्या तारखेला वेळेवर हजर राहावे.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे – जाहिरातीमध्ये पदाचे नाव हे “प्रकल्प संशोधन वैज्ञानिक I “ आहे.

जाहिरातीमधील पदासाठीची पदसंख्या पुढील प्रमाणे – पदसंख्या १ आहे.

पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे -या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.

या पदासाठी निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे – या पदासाठीची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे करण्यात येईल.

या पदासाठीची असणारी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठीची वयोमर्यादा 40 वर्षे आहे.

या पदासाठी चा मुलाखतीचा पत्ता पुढील प्रमाणे

ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव अँड चाईल्ड हेल्थ, जे एम स्ट्रीट , परेल मुंबई 400012.

या पदासाठीचे असणारे मुलाखतीची शेवटची तारीख पुढील प्रमाणे

या पदासाठीची मुलाखतीत शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.

या पदासाठीची जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा DOWNLOAD PDF

ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक कराCLICK HERE

या पदासाठीचे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे

First Class Post Graduate Degree, including the integrated PG degrees.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो आजचा नवीन टॉपिक अनुसूचित जमाती राज्यनिहाय लोकसंख्या.
भारतातील अनुसूचित जमातीचे राज्य न्याय लोकसंख्या पुढील प्रमाणे.

भारतातील आंध्र प्रदेश राज्यात अनुसूचित जातीचे प्रमाण एकूण सात टक्के इतके आहे. या अनुसूचित जमातीचे प्रमाण असलेले एकूण प्रमुख जमाती लोकसंख्येचे प्रमाण पुढीलप्रमाणे.
आंध, साधू आंध, भगत भिल चेचू गोंड कोलाम कम्मारा कोंडा प्रधान नायक. हे आहेत.

अरुणाचल प्रदेश राज्यात एकूण अनुसूचित जमातीच्या प्रमाण 66.8% इतके आहे.
भारतातील आसाम राज्यात अनुसूचित जमातीच्या प्रमाणे एकूण 12.4% इतके आहे.

भारतातील बिहार राज्यात अनुसूचित जातीचे एकूण प्रमाण 1.3% इतके आहे.

भारतातील छत्तीसगड राज्यात अनुसूचित जमातीचे प्रमाण 30.6% इतके आहे.
भारतातील गोवा राज्यात अनुसूचित जमातीचे प्रमाण 10.2% इतके आहे.
भारतातील गुजरात राज्यात अनुसूचित जमातीचे प्रमाण 14.8% इतके आहे.
भारतातील हिमाचल प्रदेश राज्यातील अनुसूचित जमातीचे प्रमाण 5.60% इतके आहे.

भारतातील जम्मू काश्मीर राज्यातील अनुसूचित जमातीचे प्रमाण 11.9% इतके आहे.
भारतातील झारखंड राज्याचे अनुसूचित जमातीचे प्रमाण 26.2% इतके आहे.

भारतातील कर्नाटक राज्याचे अनुसूचित जमातीचे प्रमाण सात टक्के इतके आहे.
भारतातील केरळ राज्यातील अनुसूचित जमातीचे प्रमाण 1.5% इतके आहे.

भारतातील मध्य प्रदेश राज्यात 21.1% इतके अनुसूचित जमातीचे प्रमाण आहे .

भारतातील महाराष्ट्रात अनुसूचित जमातीचे प्रमाण एकूण 9.4% इतके आहे.
भारतातील मनिपुर राज्यातील अनुसूचित जमातीचे प्रमाण एकूण 35.1% आहे.
भारतातील मेघालय राज्याचे अनुसूचित जमातीचे प्रमाण 86.1% इतके आहे.
भारतातील नागालँड राज्यातील अनुसूचित जमातीचे प्रमाण 86.5% इतके आहे.
भारतातील ओडीसा राज्यातील अनुसूचित जमातीचे प्रमाण 22.1% इतके आहे.
भारतातील राजस्थान राज्यातील अनुसूचित जमातीचे प्रमाण 13.5% इतकी आहे.
भारतातील सिक्कीम राज्यातील अनुसूचित जमातीचे प्रमाण 33.8% इतकी आहे.
भारतातील तमिळनाडू राज्यातील अनुसूचित जमातीचे प्रमाण 1.1% इतके आहे.
भारतातील त्रिपुरा राज्यातील अनुसूचित जमातीच्या प्रमाण 31.8% इतके आहे.
भारतातील उत्तराखंड राज्यातील अनुसूचित जमातीचे प्रमाण 2.9% इतके आहे.
भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील अनुसूचित जमातीचे प्रमाण 0.6% इतके आहे.
भारतातील अनुसूचित जमातीचे प्रमाण पश्चिम बंगाल राज्यात 5.8% इतके आहे.
भारतातील अनुसूचित जमातीचे प्रमाण अंदमान निकोबार राज्यात 7.5% इतके आहे.
भारतातील अनुसूचित जमातीचे प्रमाण लक्षद्वीप या राज्यात 94.8% इतके आहे.
भारतातील मिझोराम या राज्यात अनुसूचित जमातीचे प्रमाण 94.4% इतके आहे.
भारतातील दमन दीव व दादरा नगर हवेली या राज्यांमध्ये अनुसूचित जमातीचे प्रमाण 33% इतके आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया राज्यनिहाय आदिवासी जमातीची लोकसंख्या व त्याचे देशातील एकूण आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण. चला तर मग आता सुरू करूया नवीन टॉपिक.

आदिवासी जमातीचे एकूण लोकसंख्या भारतात एक कोटी 45 लाख 45 हजार 716 इतके आहे. त्या पुरुषांचे एकूण लोकसंख्या ही पाच कोटी 25 लाख 47 हजार 215 इतकी आहे. व त्यामध्ये महिलांचे एकूण लोकसंख्या ही पाच कोटी 19 लाख 98 हजार 51 इतकी आहे.

भारतात जम्मू काश्मीर या राज्यातील आदिवासी जमातीची संख्या 14 लाख 93 हजार 299 इतकी आहे. या राज्यामध्ये पुरुषांची एकूण लोकसंख्या ही सात लाख 76 हजार 257 इतकी आहे.
व महिलांचे एकूण लोकसंख्या ही सात लाख 17 हजार 42 इतके आहे.

भारतात हिमाचल प्रदेश या आदिवासी जमातीच्या लोकसंख्या तीन लाख 92 हजार 126 इतकी आहे. या राज्यामध्ये पुरुषांची एकूण लोकसंख्या ही 7 लाख 76 हजार 257 इतकी आहे.
यात महिलांची एकूण लोकसंख्या ही एक लाख 96 हजार आठ इतकी आहे.

भारतातील उत्तराखंड राज्यात आदिवासी समाजातील आदिवासी जमातीची एकूण लोकसंख्या ही दोन लाख 91 हजार 903 इतकी आहे.
या राज्यामध्ये पुरुषांची एकूण लोकसंख्या एक लाख 48 हजार 669 इतकी आहे. या राज्यामध्ये महिलांची एकूण लोकसंख्या ही एक लाख 43 हजार 234 इतकी आहे.

भारतातील राजस्थान या राज्यांमध्ये आदिवासी जमातीचे एकूण लोकसंख्या 92 लाख 38 हजार 534 इतकी आहे. भारतातील राजस्थान या राज्यातील पुरुषांचे एकूण लोकसंख्या ही 47 लाख 42 हजार 943 इतकी आहे. व या राज्यामध्ये एकूण महिलांची संख्या ही 44 लाख 95 हजार 591 इतकी आहे.

भारतातील उत्तर प्रदेश या राज्यात आदिवासी जमातीचे एकूण लोकसंख्या ही 11 लाख 34 हजार 273 इतकी आहे. या आदिवासी जमाती मध्ये एकूण पुरुष हे पाच लाख 81 हजार 83 इतकी आहे. व आदिवासी महिलांचे एकूण लोकसंख्या ही 5 लाख 53 हजार 190 इतकी आहे.

भारतातील बिहार राज्यातील आदिवासी जमातीचे एकूण लोकसंख्या ही 13 लाख 36 हजार 573 इतकी आहे. व त्या बिहार राज्यामध्ये आदिवासी जमातीची पुरुषांची संख्या एकूण 682,546 इतकी आहे. व यामध्ये महिलांचे एकूण लोकसंख्या सहा लाख 54 हजार 57 इतकी आहे

भारतातील सिक्कीम राज्यात आदिवासी जमातीचे एकूण लोकसंख्या ही दोन लाख सहा हजार 360 इतकी आहे. व या आदिवासी जमातीमध्ये पुरुषांचे एकूण लोकसंख्या ही एक लाख 5261 इतकी आहे. वया आदिवासी जमातीमध्ये महिलांची एकूण लोकसंख्या ही एक लाख 1 हजार 99 इतकी आहे.

भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यात आदिवासी जमातीचे एकूण लोकसंख्या ही 9 लाख 51 हजार 821 इतकी आहे. व या आदिवासी जमातीमध्ये एकूण पुरुषांची संख्या ही चार लाख 68 हजार 390 इतकी आहे. आदिवासी समाजामध्ये महिलांचे एकूण लोकसंख्या ही 483, 431 इतके आहे.

भारतातील नागालँड या राज्यामध्ये आदिवासी समाजाची आदिवासी जमातीची एकूण लोकसंख्या आहे 17 लाख दहा हजार 973 इतकी आहे. आदिवासी समाजाची नागालँड राज्यातील एकूण लोकसंख्या ही म्हणजेच पुरुष लोकसंख्या ही आठ लाख 66 हजार सत्तावीस इतकी आहे. आणि महिलांची एकूण लोकसंख्या ही 8 लाख 44 हजार 946 इतकी आहे.

भारतातील मनिपुर राज्यात आदिवासी जमातीची लोकसंख्या ही 11 लाख 67 हजार 422 इतकी आहे. या लोकसंख्येमध्ये पुरुषांची एकूण लोकसंख्या ही पाच लाख 88 हजार 279 इतकी आहे. या लोकसंख्येमध्ये एकूण महिलांची संख्याही पाच लाख 79 हजार 143 इतकी आहे.

भारतातील त्रिपुरा राज्यातील आदिवासी जमातीचे एकूण लोकसंख्या पाहिली तर त्यामध्ये एकूण लोकसंख्या ही 11 लाख 66 हजार 813 इतकी आहे. या लोकसंख्येमध्ये पुरुषांचे एकूण लोकसंख्या ही पाच लाख 88 हजार 327 इतकी आहे. या लोकसंख्येमध्ये महिलांची एकूण लोकसंख्या ही पाच लाख 78 हजार 486 इतकी आहे.

भारतातील मेघालय राज्यातील एकूण आदिवासी जमातीची लोकसंख्या ही 25 लाख 55 हजार 861 इतकी आहे. याला मातीमध्ये पुरुषांची एकूण लोकसंख्या आहे 12 लाख 69 हजार 728 इतकी आहे. या राज्यामध्ये महिलांचे एकूण लोकसंख्या ही 12 लाख 86 हजार 133 इतकी आहे.

भारतातील आसाम राज्यातील आदिवासी जमातीची लोकसंख्या 38 लाख 84 हजार 371 इतके आहे. या आदिवासी जमातीमध्ये एकूण पुरुषांची संख्या 19 लाख 57 हजार पाच इतके आहे. या आदिवासी जमातीमध्ये महिलांचे एकूण लोकसंख्याही 19 लाख 57 हजार 366 इतकी आहे.

पश्चिम बंगाल हे भारतातील राज्यात आदिवासी जमातीचे एकूण लोकसंख्या आहे 52 लाख 96 हजार 953 इतकी आहे. त्या एकूण लोकसंख्येतील पुरुष लोकसंख्या ही 26 लाख 49 हजार 974 इतकी आहे. या लोकसंख्येतील महिलांचे एकूण लोकसंख्या ही 26 लाख 46 हजार 989 इतकी आहे.

झारखंड या राज्यातील आदिवासी जमातीचे लोकसंख्या ही 86 लाख 45 हजार 42 इतकी आहे. या एकूण लोकसंख्येत पुरुष लोकसंख्या ही 43 लाख 15 हजार 407 इतकी आहे. या आदिवासी लोकसंख्येमध्ये एकूण महिलांची लोकसंख्या ही 43 लाख 29 हजार 635 इतकी आहे.

ओडिसा राज्यातील आदिवासी जमातीचे एकूण लोकसंख्या ही 95 लाख 90 हजार 756 इतकी आहे. या एकूण लोकसंख्येत पुरुषांचे लोकसंख्या ही 47 लाख 27 हजार 732 इतकी आहे. या लोकसंख्येत महिलांचे एकूण लोकसंख्या ही 48 लाख 63 हजार 24 इतकी आहे.

छत्तीसगड राज्यातील आदिवासी जमातीचे एकूण लोकसंख्या ही 78 लाख 22 हजार 902 इतकी आहे. या एकूण लोकसंख्येतील आदिवासी पुरुषांची संख्या ही 38 लाख 73 हजार 191 इतकी आहे. एकूण लोकसंख्येत बैलांची लोकसंख्या ही 39 लाख 49 हजार 711 इतकी आहे.

मध्यप्रदेश राज्यातील आदिवासी लोकसंख्या ही एक कोटी 53 लाख 16 हजार 778 इतकी आहे. या टोटल आदिवासी जमातीच्या लोकसंख्येमध्ये पुरुष लोकसंख्या ही 77 लाख 19 हजार 404 इतकी आहे. या एकूण लोकसंख्येत महिलांची लोकसंख्या ही 75 लाख 97 हजार 380 इतकी आहे.

गुजरात राज्य हे भारतातील राज्य आहे या राज्यातील आदिवासी जमातीची लोकसंख्या ही 89 लाख 17 हजार 174 इतकी आहे. त्या गुजरात राज्यामधील आदिवासी जमातीच्या लोकसंख्येमध्ये पुरुष लोकसंख्या ही 45 लाख 389 इतकी आहे. या आदिवासी जमाती मधील महिलांचे एकूण लोकसंख्या ही 44 लाख 15 हजार 785 इतकी आहे.

विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुम्ही इतर ग्रुप मध्ये पाठवू शकतात. आमच्या प्रत्येक ग्रुपमध्ये तुमच्यासाठी परीक्षेसाठी ची माहिती नेहमी मी टाकत असतो. ही परीक्षेसाठी ची माहिती तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल.