Guru Prasad college Bharti 2024
Guru Prasad college Bharti 2024
गुरुप्रसाद महाविद्यालय आणि प्रशासकीय सेवा महाविद्यालय भरती 2024.
गुरुप्रसाद महाविद्यालय आणि प्रशासकीय सेवा महाविद्यालय रिक्वायरमेंट 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो गुरुप्रसाद महाविद्यालय सांगली आणि प्रशासकीय सेवा महाविद्यालय येथे पदांसाठी भरती निघालेली आहे. पदानुसार पात्र असणारे उमेदवारांनी मुलाखतीला हजर असणे आवश्यक आहे.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे – प्राचार्य, शालेय शिक्षण शिक्षक, ग्रंथपाल, सहाय्यक, प्राध्यापक, व्याख्याता, शिक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शारीरिक प्रशिक्षक, लेखापाल, लिपिक, शिपाई, चालक, चौकीदार.
जाहिरातीमधील पदासाठी असणारी पदसंख्या पुढील प्रमाणे – पदसंख्या एकूण 36.
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – पदासाठीचे नोकरीचे ठिकाण सांगली.
पदासाठीची निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे – पदासाठीची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होईल.
मुलाखतीचा पत्ता पुढीलप्रमाणे – प्रशासकीय सेवा महाविद्यालय, श्री चिमा साहेब जगदाळे पॉलिटेक्निक कॉलेज परिसर, नृसिंहवाडी, शिरोळ जिल्हा कोल्हापूर.
या पदासाठीची मुलाखतीची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी मुलाखतीची तारीख 24 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.
या पदासाठीची जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो मागच्या ब्लॉग मध्ये आपण बघितलं भारतातील झोपडपट्टी क्षेत्र तसेच झोपडपट्ट्यांची संख्या व झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबाची एकूण संख्या. राज्याचे एकूण लोकसंख्या व त्या राज्यात राहणाऱ्या झोपडपट्टीत राहणारे लोकांची लोकसंख्या तसेच त्यांचे एकूण टक्केवारी. आता आपण बघणार आहोत भारतातील झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांची एकूण लोकसंख्या,
महाराष्ट्र राज्यातील झोपडपट्टीत राहणारी कुटुंब एकूण 24 लाख 99 हजार 998 इतकी आहे.
झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबाचे एकूण टक्केवारी ही 17.95% इतकी आहे.
आंध्र प्रदेश राज्यातील झोपडपट्टीत राहणारी कुटुंब ही 24 लाख 31 हजार 474 इतकी आहे. हे झोपडपट्टी राहणारे कुटुंबाचे एकूण टक्केवारी 17.46% इतके आहे.
तमिळनाडू राज्यातील झोपडपट्टी जाणारी कुटुंब एकूण 14 लाख 63 हजार 689 इतके आहे. त्यात झोपडपट्टीत राहणारे एकूण लोक कुटुंबाची लोकसंख्या ही 10.51% इतकी आहे.
पश्चिम बंगाल राज्यातील झोपडपट्टीत राहणारे कुटुंब एकूण 13 लाख 91 हजार 756 इतकी आहे. या झोपडीत राहणाऱ्या कुटुंबाचे एकूण टक्केवारी बघता 9.99% इतके आहे.
मध्यप्रदेश राज्यात राहणाऱ्या झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबाचे एकूण लोकसंख्या ही 11 लाख 17 हजार 764 इतकी आहे. कुटुंबाचे एकूण टक्केवारी बघता 8.02% इतकी टक्केवारी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील दहा लाखाच्या वरती असणारी शहरे व त्यामध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबाची एकूण संख्येचे प्रमाण.
सुरू करूया आजचा नवा टॉपिक –
बृहत विशाखापट्टणम या दशलक्ष शहरात एकूण झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबाचे शहराचे एकूण कुटुंबांची असणारे प्रमाण हे 44.1% इतकी आहे.
जबलपूर कटक मंडळ या दशलक्षी शहराचे झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबाची शहराच्या एकूण कुटुंबाशी असणारे प्रमाण हे 43.3% इतके आहे.
बृहन्मुंबई या दशलक्ष शहराची झोपडपट्टीत राहणार कुटुंबाचे शहराचे एकूण कुटुंबाशी असणारे प्रमाण हे 41.3% इतके आहे.
विजय वाडा या दशलक्ष शहराचे झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबाचे शहराच्या एकूण कुटुंबाशी असणारे प्रमाण हे 40.6% इतके आहे.
मिरज या दशलक्ष शहराचे झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबाचे शहराच्या एकूण कुटुंबाचे असणारे प्रमाण हे 40.00% इतकी आहे.
रायपूर या दशलक्ष शहराचे झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबाचे शहराच्या एकूण कुटुंबाशी असणारे प्रमाण हे 39% इतके आहे.
नागपूर या दशलक्ष शहराचे झोपडपट्टीत राहणारा कुटुंबाच्या शहराच्या एकूण कुटुंबाशी असणारे प्रमाण हे 34.3% इतकी आहे.
बृहत हैद्राबाद या शहराची दशलक्ष शहराची झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबाचे शहराचे एकूण कुटुंबाशी असणारे प्रमाण हे 31.9% इतके आहे.
कोटा या दशलक्ष शहराचे झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबाचे शहराच्या एकूण कुटुंबांशी असणारे प्रमाण 31.8% इतके आहे.
आग्रा या दशलक्ष शहराचे झोपडपट्टीत राहायला कुटुंबाचे शहराच्या एकूण कुटुंबाचे असणारे प्रमाण हे 29.8% इतके आहे.
आता आपण जाणून घेऊया स्थलांतर अधिक असणारे पाच राज्य पुढीलप्रमाणे.
पहिले राज्य हे उत्तर प्रदेश राज्य आहे या राज्याचे एकूण स्थलांतरित संख्याही 5.91 कोटी इतकी आहे.
दुसरे राज्य महाराष्ट्र राज्य आहे या राज्याची स्थलांतरित संख्याही एकूण 5.73 कोटी इतकी आहे.
पश्चिम बंगाल राज्याची एकूण स्थलांतरित संख्याही 3.33 कोटी इतकी आहे.
आंध्र प्रदेश राज्याचे एकूण स्थलांतरित असणारी संख्या ही 3.31 कोटी इतकी आहे.
तामिळनाडू राज्याची एकूण स्थलांतरित संख्याही 3.13 कोटी इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया एकूण स्थलांतर सर्वात कमी असणारी पाच राज्य व केंद्रशासित प्रदेश.
पहिले राज्य हे लक्षद्वीप हे राज्य आहे म्हणजेच केंद्रशासित प्रदेश आहे ज्याची सर्वात कमी असणारी स्थलांतर संख्या ही 19000 इतकी आहे.
दुसरे केंद्रशासित प्रदेशात दमन व दिव आहे याची एकूण स्थलांतर संख्या ही एक लाख दहा हजार इतकी आहे.
तिसरे राज्य केंद्रशासित प्रदेश हे दादरा व नगर हवेली आहे याचे एकूण स्थलांतरित संख्याही 1 लाख 80 हजार इतकी आहे.
अंदमान व निकोबार हे केंद्रशासित प्रदेश आहे याची एकूण स्थलांतरित संख्या ही दोन लाख वीस हजार इतकी आहे.
सिक्कीम या राज्याचे एकूण स्थलांतरित संख्या ही दोन लाख 60 हजार इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतातील प्रमुख जाती व त्यांचे भौगोलिक प्रदेश असलेले ठिकाण.
कारबी या जमातीचे भौगोलिक प्रदेशचे मिकीर टेकडे आहे तसेच उत्तर कचरा टेकड्या सुद्धा आहे.
राबा या जमातीची भौगोलिक प्रदेश गोलपारा आहे तसेच लखिंपुर डरांग सुद्धा आहे.
बोडो या प्रमुख जातीची भौगोलिक क्षेत्र कामरूप हे आहे.
नागा या जमातीचे भौगोलिक क्षेत्र हे नागा टेकड्या आहे.
गारो या प्रमुख जमातीचे भौगोलिक क्षेत्र हे गारो टेकड्या आहे.
खासी या प्रमुख जमातीचे भौगोलिक क्षेत्र खासी टेकडे आहे.
जयंती या या प्रमुख जमातीचे भौगोलिक क्षेत्र जयंती या टेकड्या आहेत.
मिझो, लाखेर या जमाती चे प्रमुख भौगोलिक प्रदेश मिझोराम आहे.
गड्डी या जमातीचे भौगोलिक प्रदेश हे चंबा व कांगडा दरम्यानचे खोरे आहे.
खासी या जमातीचे भौगोलिक प्रदेश हे खासी टेकडे आहे.
जयंती या जमातीचे भौगोलिक प्रदेश जयंती या टेकड्या आहेत.
मिझो , लाखेर या प्रमुख जातींच्या भौगोलिक प्रदेश मिझोराम आहे.
किन्नर या प्रमुख जमातीचे भौगोलिक क्षेत्र हिमाचल प्रदेशातील किन्नर जिल्हा आहे.
पंगवाल या प्रमुख जमातीचे भौगोलिक क्षेत्र चंबा जिल्ह्यातील पंगी क्षेत्रात आहे.
लाहोली ही प्रमुख जमाती या जमातीचे भौगोलिक क्षेत्र हिमालय प्रदेशातील राहुल व स्पीती खोरे आहे.
थारू व बक्सा या प्रमुख जमातीचे भौगोलिक प्रदेश उत्तर पूर्वतराईक्षेत्र हे आहे.
जाऊन सरी, भोटिया, राजी प्रमुख जमातींची भौगोलिक क्षेत्र उत्तर प्रदेशातील पारिक क्षेत्र तसेच भा बर प्रदेश आहे.
लेपचा या प्रमुख जमातीचे भौगोलिक क्षेत्र सिक्कीम आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया 2011 च्या जनगणनेनुसार भारतात त्यावेळी अस्तित्वात असणारे 640 जिल्ह्यातील अनुसूचित जमातीचे लोकसंख्येचे प्रमाण – आता आपण बघूया अनुसूचित जमातीचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण.
एक टक्के कमी पेक्षा अनुसूचित जमातीचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण हे एकूण 55 जिल्ह्यांची संख्यांमध्ये आहे.
एक ते पाच टक्के दरम्यान अनुसूचित जमातीचे लोकसंख्येचे प्रमाण हे असणारे जिल्हे एकूण 282 जिल्हे आहेत.
पाच ते वीस टक्के दरम्यान लोकसंख्येचे प्रमाण अनुसूचित जमातीचे हे 134 जिल्ह्यांमध्ये आहे.
वीस ते 50 टक्के दरम्यान अनुसूचित जमातीचे लोकसंख्येचे प्रमाण एकूण 79 जिल्ह्यांमध्ये आहे.
50% पेक्षा अधिक अनुसूचित जमातीचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण 90 जिल्ह्यांमध्ये आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया राज्याचे एकूण लोकसंख्येची अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वाधिक असणारी राज्य व केंद्रशासित प्रदेश. हे राज्य व केंद्रशासित प्रदेश पुढीलप्रमाणे.
लक्षद्वीप अनुसूचित जमातीचे सर्वाधिक लोकसंख्या असणारे एक केंद्रशासित प्रदेश आहे.
मिझोरम हे राज्य राज्याचे एकूण लोकसंख्येशी अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या ही 94.4% इतके आहे.
नागालँड या राज्याचे अनुसूचित जमातीचे लोकसंख्या ही 86.5% इतकी आहे.
राज्याचे एकूण अनुसूचित जमातीचे लोकसंख्या एकूण 86.1% इतकी आहे.
अरुणाचल प्रदेश या राज्याची एकूण लोकसंख्या ही अनुसूचित जमातीचे 66.8% इतकी आहे.
आता पण जाणून घेऊया अनुसूचित समातीची लोकसंख्या सर्वाधिक असणारी राज्य.
मध्यप्रदेश राज्यात एकूण 14.69% इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
महाराष्ट्र राज्यात एकूण 10.08% इतके अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
ओडिसा राज्यात एकूण 9.20% ती अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
राजस्थान राज्यात एकूण 8.86% इतके अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
गुजरात राज्यात एकूण 8.55% इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारताचे एकूण आदिवासी लोकसंख्येच्या 50% वरून अधिक लोकसंख्या ही मध्य भारतात आहे ती कोण कोणत्या राज्यात मध्ये आहे ते आपण जाणून घेऊया.
भारतातील मध्य प्रदेशात 14.69% ही आदिवासी लोकसंख्या असलेले राज्य आहे.
भारतातील छत्तीसगड हे राज्य भारताचे एकूण आदिवासी लोकसंख्येच्या 50% व नदी लोकसंख्या असलेले 7.75 टक्के असलेले राज्य आहे.
भारतातील झारखंड हे आदिवासी लोकसंख्येच्या 50 टक्के अधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे त्याचे एकूण टक्केवारी 8.29% इतके आहे.
भारतातील आंध्र प्रदेश हे एकूण आदिवासी लोकसंख्येच्या 50% अधिक लोकसंख्या असलेले 5.७% आहे.
भारतातील महाराष्ट्र राज्यात आदिवासी लोकसंख्येचे 50 टक्के अधिक लोकसंख्या असलेले महाराष्ट्र राज्यात 10.8% लोकसंख्या आहे.
ओडिसा राज्यातील आदिवासी लोकसंख्या असलेले 9.2% हे राज्य आहे.
भारतातील गुजरात राज्यात 8.55% इतके आदिवासी लोकसंख्या आहे.
भारतातील राजस्थान राज्यात एकूण 8.86% इतके आदिवासी लोकसंख्या आहे.
विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला चांगला वाटला असेल त्या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करू शकता. तसेच या ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचे टॉपिक शिकायला मिळाले आहेत. हे टॉपीक तुम्हाला परीक्षेच्या वेळेस मदत होईल असे टॉपिक आहेत. विद्यार्थी मित्रांना अभ्यास करण्यास सोपे गावे म्हणून प्रत्येक ब्लॉग मध्ये आम्ही काही काही महत्त्वाचे टॉपिक टाकत असतो. हे टॉपिक परीक्षेसाठी उपयुक्त आहे.