Tata memorial center Bharti 2024.
Tata memorial center Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो टाटा मेमोरियल सेंटर म्हणजेच एसी टी आर इ सी च्या पदांसाठी भरती निघालेली आहे. उमेदवारांनी आपली पदानुसार पात्रता बघावी व लवकरात लवकर मुलाखतीला हजर व्हावे.
जाहिराती मधील पदाचे नाव पुढील प्रमाणे – जाहिरातीमधील पदाचे नाव सब ऑफिसर, फायरमन.
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई महाराष्ट्र.
जाहिरातीमधील पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे –
सब ऑफिसर – 1) Candidate should have passed ‘Sub Officer’ course from National Fire Service College, Ministry of Home Affairs, Govt. of India.
2) He should have worked as a Fire officer/Fire Marshal/Fire Supervisor in any large Organization/Hospital/Hotel Industry. Preference will be given to the experienced candidate.
फायरमन – दहावी उत्तीर्ण.
या पदासाठीची निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे – या पदासाठीचे निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे करण्यात येईल.
या पदासाठी चा मुलाखतीचा पत्ता पुढीलप्रमाणे – या पदासाठीचा मुलाखतीचा पत्ता ‘एच आर डी विभाग आऊट सोर्सिंग सेल, चौथा मजला, सर्विस ब्लॉक बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉक्टर ई बोरचे रोड परेल, मुंबई – 40012’
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा –
पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढील प्रमाणे.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सब ऑफिसर | 30000 ते 40000 रुपये. |
फायरमन | 24850 रुपये ते 30000 रुपये. |
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो आजच्या टॉपिक मध्ये आपण शिकणार आहोत दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांबद्दल संपूर्ण माहिती.
आपण बृहन्मुंबई शहराबद्दल माहिती जाणून घेऊया, या शहरात असणारे लोकसंख्येबद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया.
या शहरांमध्ये एकूण दहा लाखापेक्षा लोकसंख्या आहे.
बृहन्मुंबई या शहरात एकूण लोकसंख्या एक कोटी 84 लाख 14 हजार 288 आहे.
दिल्ली शहरात हे केंद्रशासित प्रदेश शहर आहे या शहरात एक कोटी 63 लाख 14 हजार 838 इतके लोकसंख्या आहे.
कोलकत्ता शहर या शहरात 1 कोटी 41 लाख 12 हजार 536 इतकी लोकसंख्या आहे.
चेन्नई शहरात एकूण लोकसंख्याही 86 लाख 96 हजार दहा इतके लोकसंख्या आहे.
बंगळूर शहरात एकूण लोकसंख्या 84 लाख 99 हजार 399 इतकी आहे.
हैदराबाद शहरात एकूण लोकसंख्या ही 77 लाख 49 हजार 334 इतक्या आहे.
अहमदाबाद शहरात एकूण लोकसंख्या ही 63 लाख 52 हजार 254 इतकी आहे.
पुणे शहरात हे पुणे शहर महाराष्ट्र राज्यातील आहे या पुणे शहरात एकूण लोकसंख्याही 50 लाख 49 हजार 968 इतकी आहे.
सुरत शहरात एकूण लोकसंख्याही 45 लाख 85 हजार 364 इतकी आहे. हे सुरत शहर गुजरात राज्यातील आहे.
जयपूर शहर हे महापालिकेचे शहर यात एकूण लोकसंख्या 30 लाख 73 हजार 350 इतके आहे.
कानपूर शहर या शहरात एकूण लोकसंख्या ही 29 लाख 20 हजार 67 इतकी आहे.
लखनऊ शहर या शहरातील लोकसंख्या 29 लाख 1474 इतकी आहे.
नागपूर शहर हे महाराष्ट्र राज्यातील शहर आहे या शहराचे एकूण लोकसंख्या 24 लाख 97 हजार 777 इतकी आहे.
गाजियाबाद शहर या शहराचे एकूण लोकसंख्या 23 लाख 58 हजार 525 इतकी आहे.
इंदूर शहर या शहराचे एकूण लोकसंख्या 21 लाख 67 हजार 447 इतकी आहे.
कोईमतुर शहर या शहराचे एकूण लोकसंख्या 21 लाख 51 हजार 466 इतकी आहे.
कोची शहराची एकूण लोकसंख्या 21 लाख 17 हजार 9990 इतकी आहे.
पाटणा शहराचे एकूण लोकसंख्या 20 लाख 46 हजार 662 आहे.
कोझी कोड शहराची लोकसंख्या 20 लाख 30 हजार 519 आहे.
भोपाळ शहराचे एकूण लोकसंख्या 18 लाख 83 हजार 381 आहे.
त्रीचुर शहराची लोकसंख्या हे 18 लाख 54 हजार 783 ही आहे.
वडोदरा शहराचे एकूण लोकसंख्या 18 लाख 17 हजार 191 आहे.
आग्रा शहराचे एकूण लोकसंख्या 17 लाख 46,467 आहे.
बृह विशाखापट्टणम शहर या शहराची लोकसंख्या 17 लाख 30 हजार 320 आहे.
मलपूरम या शहराचे एकूण लोकसंख्या 16 लाख 98 हजार 645 आहे.
तिरुवनंतपुरम या शहराचे लोकसंख्या 16 लाख 87,406 आहे.
कन्नूर या शहराचे एकूण लोकसंख्या 16 लाख 42 हजार 892 इतकी आहे.
दहा लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असणारे शहर आहेत. बाकीचे शहर आता आपण पुढे बघूया.
लुधियाना महापालिका क्षेत्र याचे एकूण लोकसंख्या 16 लाख 13 हजार 878 आहे.
नाशिक शहराचे एकूण लोकसंख्या 15 लाख 62 हजार 769 आहे. हे नाशिक शहर महाराष्ट्र राज्यातील आहे.
विजयवाडा शहर या शहराचे एकूण लोकसंख्या 14 लाख 91 हजार 202 आहे.
मदुराई शहराचे एकूण लोकसंख्या 14 लाख 62 हजार 420 आहे.
वाराणसी शहराचे एकूण लोकसंख्या 14 लाख 35 हजार 113 आहे.
मिरत शहराचे एकूण लोकसंख्या 14 लाख 24 हजार 908 इतके आहे.
फरीदाबाद महापालिका क्षेत्राचे एकूण लोकसंख्या 14 लाख 4 हजार 653 इतकी आहे.
राजकोट शहराचे एकूण लोकसंख्या 13 लाख 90 हजार 933 आहे.
जमशेदपूर शहराचे एकूण लोकसंख्या 13 लाख 26 हजार 131 आहे.
श्रीनगर शहराचे एकूण लोकसंख्या 12 लाख 73 हजार 312 आहे.
जबलपूर शहराचे एकूण लोकसंख्या 12 लाख 67 हजार 564 आहे.
असनसोल शहराची लोकसंख्या एकूण बारा लाख त्रेचाळीस हजार आठ आहे.
वसई विरार या महापालिका शहराचे एकूण लोकसंख्या 12 लाख 21 हजार 233 आहे.
प्रयागराज शहराचे एकूण लोकसंख्या 12 लाख 16 हजार 719 आहे.
धनबाद शहर याचे एकूण लोकसंख्या 11 लाख 95 हजार 298 इतके आहे.
संभाजीनगर हे महाराष्ट्रातील शहर आहे या शहराचे एकूण लोकसंख्या 11 लाख 89 हजार 376 इतकी आहे.
अमृतसर शहराचे एकूण लोकसंख्या 11 लाख 83 हजार 705 इतकी आहे.
जोधपूर शहराचे एकूण लोकसंख्या 11 लाख 37 हजार 815 इतके आहे.
रांची शहराचे एकूण लोकसंख्या 11 लाख 26 हजार 741 इतके आहे.
रायपूर शहराची लोकसंख्या 11,22, 555 इतके आहे.
कोलम शहराचे एकूण लोकसंख्या 11 लाख दहा हजार पाच इतके आहे.
ग्वाल्हेर शहराचे एकूण लोकसंख्या 11 लाख 1 हजार 981 इतकी आहे.
दुर्ग भिलाई शहराची एकूण लोकसंख्या दहा लाख 64 हजार 77 इतकी आहे.
चंदीगड शहराचे एकूण लोकसंख्या 10 लाख 25 हजार 662 इतकी आहे.
तीरूचीरापल्ली शहराची एकूण लोकसंख्या 10 लाख 21 हजार 717 इतकी आहे.
कोटा महापालिका क्षेत्र लोकसंख्या 10 लाख 1 हजार 365 इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितले 2018 लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असणारी शहरे. झोपडपट्टी असणारी क्षेत्र आणि त्या झोपडपट्ट्यांची असणारी संख्या तसेच झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांची एकूण संख्या.
चला तर मग सुरु करूया नवीन टॉपिक.
झोपडपट्टी क्षेत्रात तीन भाग पडतात. ते भाग पुढील प्रमाणे.
पहिला भाग नोटिफाईड झोपडपट्टी या नोटिफाईड झोपडपट्ट्यांची संख्या एकूण 37 हजार 72 इतकी आहे. या नोटिफाईड झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांची एकूण लोकसंख्या ही 49.65 लाख इतकी आहे.
झोपडपट्टीचा दुसरा भाग म्हणजे रिकग्नाईस झोपडपट्टी या झोपडपट्टीमध्ये एकूण कुटुंबांची लोकसंख्या ही 37.96 लाख इतकी आहे. या झोपडपट्ट्यांचे एकूण संख्याही 30,846 इतकी आहे.
झोपडपट्टीचा तिसरा भाग म्हणजेच आयडेंटिफाईड झोपडपट्टी
आयडेंटिफाईड झोपडपट्टी या झोपडपट्टीचे एकूण संख्या 40,309 इतके आहे. या झोपडपट्टीचे एकूण लोकसंख्या ही 49.88 लाख इतकी आहे.
या झोपडपट्ट्यांचे एकूण संख्या ही एक लाख आठ हजार 227 इतकी आहे. आणि या झोपडपट्टी सर्व झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांची एकूण संख्या ही 137.41 लाख इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतातील राज्यनिहाय झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची लोकसंख्या.
चला तर मग सुरु करूया नवीन टॉपिक.
विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश राज्यातील एकूण लोकसंख्याही आठ कोटी 45 लाख 80 हजार 777 इतकी आहे या आंध्र प्रदेश राज्यातील झोपडपट्टीत राहणारे लोकसंख्या पाहता एक कोटी एक लाख 86 हजार 934 इतकी आहे. आणि या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची टक्केवारी ही 12.04% इतकी आहे.
पदुचेरी हे राज्य याचे लोकसंख्या 12 लाख 47 हजार 953 इतकी आहे. या राज्याची झोपडपट्टीत राहणारी लोकसंख्या ही एक लाख 44 हजार 573 इतकी आहे. आणि याच झोपडपट्टीचे एकूण टक्केवारी ही 11.58% इतकी आहे.
दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातील एकूण लोकसंख्या एक कोटी 67 लाख 87 हजार 941 इतकी आहे आणि याच दिल्ली केंद्रशासित प्रदेशातील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचे लोकसंख्या ही 17 लाख 85 हजार 390 इतकी आहे. या दिल्ली केंद्रशासित प्रदेशातील टक्केवारी पाहता 10.63% इतके टक्के टक्केवारी आहे.
महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्या ही 11 कोटी 23 लाख 74 हजार 333 इतकी आहे. या महाराष्ट्र राज्यातील झोपडपट्टीत राहणारी लोकसंख्या एकूण 1 कोटी 18 लाख 48 हजार 423 इतकी आहे. या महाराष्ट्र राज्यातील एकूण टक्केवारी ही 10.54% इतकी आहे.
चंदीगड राज्यातील एकूण लोकसंख्या ही 10 लाख 55 हजार 450 इतकी आहे. चंदीगड राज्यातील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची लोकसंख्या ही 95 हजार 135 इतकी आहे. या राज्याचे एकूण टक्केवारी बघता 9.01% इतकी टक्केवारी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितले भारतातील झोपडपट्टी क्षेत्र व त्या झोपडपट्ट्यांची संख्या व झोपडपट्टीत राहणारे एकूण कुटुंबांची संख्या त्यानंतर पहिला आपण टॉपिक राज्यनिहाय झोपडपट्टीत राहणाऱ्यांची लोकसंख्या. या टॉपिक मध्ये आपल्याला दिसून येते की झोपडपट्टी क्षेत्र प्रत्येक राज्यात किती मोठ्या प्रमाणात विस्थापलेल्या आहेत. यामुळे आपण बघू शकतो की आपल्या देशातील गरिबी किती प्रमाणात आहे. या गरिबीचे लवकरात लवकर पक्क्या घरांमध्ये वास्तव्य व्हावे हीच इच्छा आहे.
विद्यार्थी मित्रांनो आम्ही नेहमी प्रत्येक ब्लॉग नंतर त्या ब्लॉगच्या खाली एक महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी टाकत आहोत. ही परीक्षेसाठीची महत्त्वाची माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. ही माहिती तुम्ही नक्कीच वाचावी हीच एक विनंती आहे. ही माहिती जवळपास परीक्षेसाठी उपयुक्त आहे. यातून बरेच प्रश्न भविष्यात येऊ शकतात. हाच उद्देश घेऊन आम्ही तुमच्यासाठी टॉपिक घेऊन येत आहोत की परीक्षेला येणारे काही प्रश्न तुमच्या डोळ्याखालून येथून जावे. व ते प्रश्न परीक्षा सोडवितांना तुम्हाला आठवण त्याचे उत्तर तुम्ही बरोबर सोडवून येणे.
आमचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर ब्लॉग ची लिंक लवकरात लवकर इतर मित्रांना पाठवा. कारण तुमच्या मित्रांना सुद्धा या ब्लॉगचा फायदा व्हायला हवा हे सुद्धा एक उद्दिष्ट या वेबसाईटचा आहे.