Nuclear fuel complex Bharti 2024.
Nuclear fuel complex Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
जा की मित्रांनो आण्विक इंधन कॉम्प्लेक्स अंतर्गत पदांची भरती निघालेली आहे. मेन जाहिरात वाचून मात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत.
जाहिरातीमधील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे – आयटीआय ट्रेड अप्रेंटिस.
जाहिरातीमधील पदासाठीचे एकूण पदसंख्या पुढील प्रमाणे – जाहिरातीमधील पदाचे एकूण पदसंख्या 300 आहे.
जाहिरातीमधील पदासाठीची असणारी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – जाहिरातीमधील पदासाठीचे असणारी वयोमर्यादा कमाल वय हे 18 वर्षे असावे.
ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठी अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठीचे अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धत आहे.
या पदासाठीचे अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत 25 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.
या पदासाठीचे पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे – या पदासाठीचे वेतन श्रेणी 7700 रुपये – 8050 रुपये.
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढीलप्रमाणे व त्या लिंक वर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठीचे शैक्षणिक पात्रता माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला मेन पीडीएफ डाऊनलोड करावे लागेल ती पीडीएफ पुढीलप्रमाणे.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही शिकणार आहात भारतातील राज्य व त्याचे एकूण लोकसंख्या, ग्रामीण लोकसंख्या ,शहरी लोकसंख्या, ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये, शहरी लोकसंख्या टक्केवारी मध्ये. चला तर मग आतापर्यंत आपण बघूया आतापर्यंत आपण किती राज्य बद्दल माहिती घेतलेली आहे. आतापर्यंत आपण जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश पंजाब चंदिगड उत्तराखंड हरियाणा दिल्ली राजस्थान उत्तर प्रदेश बिहार सिक्कीम अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझरम या राज्यातील एकूण लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्या शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी त्याचा शहरी लोकसंख्या टक्केवारी याची माहिती घेतलेली आहे. काही राज्यातील एकूण लोकसंख्येतील माहिती. चला तर मग आता सुरू करूया त्रिपुरा राज्याबद्दल संपूर्ण माहिती. त्रिपुरा राज्याची एकूण लोकसंख्या ही 36 लाख 73 हजार 977 इतकी आहे. या राज्याचे एकूण ग्रामीण लोकसंख्या ही 27 लाख 12 हजार 464 इतकी आहे. या राज्याचे एकूण शहरी लोकसंख्या नऊ लाख 61 हजार 453 इतकी आहे. या राज्याची एकूण लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये 73.83 इतकी आहे. लोकसंख्या टक्केवारी मध्ये 26.17% आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मेघालय राज्याबद्दल माहिती. मेघालय राज्याचे एकूण लोकसंख्या 29 लाख 66 हजार 889 इतकी आहे. मेघालय राज्याची एकूण ग्रामीण लोकसंख्या ही 23 लाख 71 हजार 439 इतकी आहे. पाच लाख 95 हजार 450 इतकी आहे. मेघालय राज्याचे एकूण ग्रामीण लोकसंख्या ही टक्केवारी मध्ये 79.93% इतकी आहे. मेघालय राज्याची एकूण शहरी लोकसंख्या आहे 20.07% इतकी आहे. विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया आसाम राज्याबद्दल संपूर्ण माहिती. आसाम राज्याचे एकूण लोकसंख्या तीन कोटी 12 लाख 5576 आहे. आसाम राज्याची ग्रामीण लोकसंख्या एकूण 2 कोटी 68 लाख 7 हजार 34 इतकी आहे. आसाम राज्याचे शहरी लोकसंख्या एकूण 43 लाख 98 हजार 542 इतकी आहे. आसाम राज्याचे ग्रामीण लोकसंख्या एकूण टक्केवारी मध्ये 85.90 इतके आहे. आसाम राज्याचे शहरी लोकसंख्या टक्केवारी मध्ये एकूण 14.10% इतकी आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पश्चिम बंगाल राज्यातील संपूर्ण माहिती या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत पश्चिम बंगाल राज्याचे एकूण लोकसंख्या तसेच ग्रामीण लोकसंख्या तसेच शहरी लोकसंख्या तसेच ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये व शहरी लोकसंख्या टक्केवारीमध्ये. पश्चिम बंगाल या राज्याचे एकूण लोकसंख्या ही 9 कोटी 12 लाख 761२5 इतकी आहे. पश्चिम बंगाल राज्यातील ग्रामीण लोकसंख्या एकूण 6 कोटी 21 लाख 83 हजार 113 इतकी आहे. पश्चिम बंगाल राज्याचे शहरी लोकसंख्या ही दोन कोटी 90 लाख 93 हजार 002 इतकी आहे. पश्चिम बंगाल राज्यातील ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये 68.13 इतकी आहे. शहरी लोकसंख्या ही पश्चिम बंगाल राज्याचे 31.87% इतकी आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया झारखंड राज्याबद्दलची माहिती. या झारखंड राज्यामध्ये आपण बघणार एकूण लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्या शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये शहरी लोकसंख्या टक्केवारी मध्ये आहे चला तर मग आता सुरू करूया झारखंड राज्याबद्दलची माहिती. राज्यामध्ये एकूण लोकसंख्या तीन कोटी 29 लाख 88 हजार 134 इतकी आहे. या राज्यामध्ये एकूण ग्रामीण लोकसंख्याही 2 कोटी 50 लाख 55 हजार 73 इतकी आहे. या राज्यात शहरी लोकसंख्या ही 79 लाख 33 हजार 61 इतके आहे. या राज्यातील ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये 75.95% इतकी आहे. या राज्यातील शहरी लोकसंख्या टक्केवारी मध्ये 24.05% इतकी आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया ओडीसा राज्याबद्दल संपूर्ण माहिती. या राज्यातील एकूण लोकसंख्या 4 कोटी 19 लाख 74 हजार 218 इतकी आहे. या राज्यातील एकूण लोकसंख्या 3 कोटी 49 लाख 70 हजार 652 इतकी आहे. या राज्यातील एकूण शहरी लोकसंख्या 70 लाख 3 हजार 656 इतकी आहे. या राज्यातील ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये 83.31% इतकी आहे. मित्रांनो शहरी लोकसंख्या झारखंड राज्यातील 16.69% इतकी आहे. विद्यार्थी मित्रांनो आता मग जाणून घेऊया छत्तीसगड राज्याबद्दलची माहिती. छत्तीसगड राज्यात आपण बघणार आहोत छत्तीसगड राज्याची एकूण लोकसंख्या. तसेच छत्तीसगड राज्याची ग्रामीण लोकसंख्या. शहरी लोकसंख्या तसेच ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये व शहरी लोकसंख्या टक्केवारी मध्ये. 49 लाख 70 हजार 652 इतकी आहे. या राज्यातील एकूण शहरी लोकसंख्या ही 59 लाख 37 हजार 227 इतकी आहे. या राज्यातील ग्रामीण लोकसंख्या ही टक्केवारी मध्ये 76.76% इतकी आहे. या राज्यातील विषारी लोकसंख्या टक्केवारी मध्ये 23.24% इतकी आहे. विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकलेला आहात आम्ही हाच प्रयत्न ठेवतो की आमचा विद्यार्थी एक चांगली माहिती घेऊनच परीक्षेला सामोरे जायला पाहिजे. त्यासाठीच हा इतका आटापिटा आमचा झालेला आहे. तुम्हाला योग्य ती माहिती पुरवणे हे आमचा कर्तव्य आहे. तुम्ही केलेल्या अभ्यासातून तुम्हाला मिळणारे यश हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. चला तर मग आता सुरू करूया पुढचा राज्य. राज्यातील एकूण लोकसंख्या ही 7 सात कोटी 26 लाख 26 हजार 899 इतकी आहे. मध्यप्रदेश राज्यातील एकूण ग्रामीण लोकसंख्या ही पाच कोटी 25 लाख 57 हजार 404 इतकी आहे. मध्य प्रदेश राज्यातील शहरी लोकसंख्या एकूण दोन कोटी 69 हजार 405 इतकी आहे. या राज्यातील ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी 72.37% इतकी आहे. या राज्यातील शहरी लोकसंख्या टक्केवारी मध्ये 27.63% इतके आहे. या राज्यातील गुजरात या राज्यातील आता पण एकूण लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्या शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये तसेच शहरी लोकसंख्या टक्केवारीमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया. गुजरात राज्य या राज्यातील एकूण लोकसंख्येची सहा कोटी चार लाख 39 हजार 692 इतकी आहे. या राज्यातील एकूण ग्रामीण लोकसंख्या ही तीन कोटी 46 लाख 94 हजार 602 इतकी आहे. या राज्यातील एकूण शहरी लोकसंख्या ही दोन कोटी सत्तावन्न लाख 45 हजार 83 इतकी आहे. या राज्यातील एकूण लोकसंख्या ही ग्रामीण लोकसंख्या ही 57.40 इतकी आहे. या राज्यातील एकूण शहरी लोकसंख्या ही टक्केवारी मध्ये 42.7% इतकी आहे. विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊ दमन दीव राज्याबद्दल संपूर्ण माहिती. एकूण लोकसंख्या दोन लाख 43 हजार 277 इतकी आहे. या राज्यातील एकूण ग्रामीण लोकसंख्या ही ६०३९६ इतकी आहे. या राज्यातील शहरी लोकसंख्या एकूण 1 लाख 82 हजार 851 इतकी आहे. या राज्यातील एकूण ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये बघता 24.83% इतकी आहे. या राज्यातील एकूण शहरी लोकसंख्या टक्केवारी मध्ये फक्त 75.17% आहे. आता पण जाणून घेऊया दादरा नगर हवेली या राज्याबद्दल. केंद्रशासित प्रदेश आहे या केंद्रशासित प्रदेशातील एकूण लोकसंख्या त्यात शहरी लोकसंख्या तसेच ग्रामीण लोकसंख्या तसेच ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये तसेच शहरी लोकसंख्या टक्केवारी मध्ये आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो दादरा व नगर हवेली ची एकूण लोकसंख्या ही तीन लाख 43 हजार 702 इतकी आहे. या दादरा व नगर हवेलीची ग्रामीण लोकसंख्या ही एक लाख 83 हजार 114 इतकी आहे. या राज्यातील शहरी लोकसंख्या एकूण १६००५९५ इतकी आहे. या राज्याची ग्रामीण लोकसंख्या एकूण टक्केवारी मध्ये 53.88 इतकी आहे. या राज्याचे एकूण शहरी लोकसंख्या आहे 46.72% इतके आहे. विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया महाराष्ट्राची लोकसंख्या. एकूण लोकसंख्या व इतर चार प्रकारच्या लोकसंख्या. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती. महाराष्ट्र राज्याचे एकूण लोकसंख्या ही 11 कोटी 23 लाख 74 हजार 333 इतकी आहे. या राज्यातील शिकून ग्रामीण लोकसंख्या सहा कोटी पंधरा लाख 56 हजार 74 इतकी आहे. या राज्याची एकूण शहरी लोकसंख्या ही पाच कोटी 81 लाख 8 हजार 259 इतकी आहे. या राज्याची एकूण लोकसंख्या टक्केवारी मध्ये ग्रामीण 54.78% इतकी आहे. या राज्याचे एकूण लोकसंख्या ही शहरी लोकसंख्या टक्केवारीमध्ये 45.22% इतकी आहे. विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया आंध्र प्रदेश राज्याबद्दल संपूर्ण माहिती. चला तर मग सुरु करूया आंध्रप्रदेश राज्य. आंध्रप्रदेश राज्यातील एकूण लोकसंख्या ही आठ कोटी 45 लाख 80 हजार 777 इतकी आहे. या आंध्र प्रदेश राज्यातील ग्रामीण लोकसंख्या ही पाच कोटी 63 लाख 61 हजार 702 इतकी आहे. राज्यातील शहरी लोकसंख्या ही दोन कोटी 82 लाख 19 हजार 75 इतकी आहे. आंध्रप्रदेश राज्यातील ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये बघता 66.64 इतकी आहे. आंध्र प्रदेश राज्यातील एकूण शहरी लोकसंख्या ही 33.36% इतकी आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेतला आंध्र प्रदेश राज्यातील शहरी व ग्रामीण एकूण लोकसंख्या व त्यांचे प्रमाण. आता आपण जाणून घेऊया कर्नाटक राज्यातील शहरी व ग्रामीण एकूण लोकसंख्या व त्यांचे प्रमाण. कर्नाटक राज्यातील एकूण लोकसंख्या ही सहा कोटी दहा लाख 95 हजार 297 इतकी आहे. कर्नाटक राज्यातील एकूण ग्रामीण लोकसंख्या ही 3 कोटी 74 लाख 69,335 इतकी आहे. कर्नाटक राज्यातील शहरी लोकसंख्या ही एकूण 2 कोटी 36 लाख 25 हजार 962 इतकी आहे. कर्नाटक राज्यातील एकूण ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये बघतात 61.33% इतकी आहे. कर्नाटक राज्यातील एकूण शहरी लोकसंख्या ही टक्केवारी मध्ये बघतात 68% इतकी आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया गोवा राज्यातील संपूर्ण माहिती. विद्यार्थी मित्रांनो गोवा राज्य हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान राज्य आहे या लहान राज्यातील आता आपण शहरी व ग्रामीण एकूण लोकसंख्या व त्यांचे प्रमाण बघूया. गोवा राज्यातील एकूण लोकसंख्या 14 लाख 58,545 इतकी आहे. गोवा राज्यातील ग्रामीण लोकसंख्या ही पाच लाख 51 हजार 731 इतके आहे. गोवा राज्यातील शहरी लोकसंख्या ही 9 लाख 6 हजार 814 इतकी आहे. गोवा राज्यातील ग्रामीण लोकसंख्या ही 37.83% इतकी आहे. गोवा राज्यातील शहरी लोकसंख्या टक्केवारी मध्ये बघता 62.17% इतकी आहे. विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉगची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. |