राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भारतीय 2024. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर लिमिटेड मुंबई रिक्वायरमेंट 2024.

Rastriya chemical and fertilizer limited Mumbai requirement 2024.

Rastriya chemical and fertilizer limited Mumbai requirement 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

राष्ट्रीय केमिकल फॅन फर्टीलायझर लिमिटेड मुंबई अंतर्गत सल्लागार पदांच्या भरती निघालेल्या आहेत.

या पदांनुसार पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे

पदाचे नाव – सल्लागार.

पदांची संख्या एकूण – 1

या पदासाठी जे शैक्षणिक पात्रता तुम्हाला प्रोव्हिड केलेल्या पीडीएफ मध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही पुढील लिंक वर क्लिक करून पीडीएफ डाऊनलोड करू शकतात.

DOWNLOAD PDF

या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.

या पदासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठीची वयोमर्यादा 65 वर्ष इतकी आहे.

या पदासाठीचे ईमेल पाठवण्याचा पत्ता – या पदासाठी चा ईमेल पाठवण्याचा पत्ता  advisor@rcfltd.com

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक कराCLICK HERE

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 डिसेंबर 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अनुसूचित जातीचे भारतातील व त्याचे राज्यनिहाय प्रमाण टक्केवारीमध्ये.

भारतात अनुसूचित जातीचे एकूण प्रमाण 16.63% इतके आहे.
जम्मू काश्मीरमध्ये अनुसूचित जातीचे प्रमाण 7.38% इतके आहे.
हिमाचल प्रदेशात अनुसूचित जातीचे प्रमाण 25.19 इतके टक्के प्रमाण आहे.
पंजाब राज्यातील अनुसूचित जातीचे टक्केवारी मध्ये प्रमाण 31.94 इतकी आहे.
चंदिगड राज्यातील अनुसूचित जातीचे प्रमाण 18.86% इतके आहे

उत्तराखंड राज्यातील अनुसूचित जातीचे प्रमाण 18.76% इतके आहे.
हरियाणा राज्यातील अनुसूचित जातीचे प्रमाण एकूण 20.17% इतके आहे.
दिल्ली राज्यातील अनुसूचित जातीचे प्रमाण 16.75% आहे.
राजस्थान राज्यातील अनुसूचित जाती प्रमाण 17.83% आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील अनुसूचित जातीचे प्रमाण टक्केवारी मध्ये 20.17% इतके आहे.
बिहार राज्यातील अनुसूचित जातीचे प्रमाण एकूण 15.91% इतके आहे.
सिक्कीम राज्यातील अनुसूचित जातीचे प्रमाण टक्केवारीत एकूण 4.63% इतकी आहे.
मणिपूर राज्यातील अनुसूचित जाती प्रमाण एकूण 3.41% इतके आहे.
भारतातील मिझोरम राज्यातील अनुसूचित जातीचे एकूण प्रमाण टक्केवारी मध्ये 0.11% इतके आहे.
त्रिपुरा राज्यातील अनुसूचित जातीचे प्रमाण 17.83% आहे.

मेघालय राज्यातील अनुसूचित जातीचे एकूण प्रमाण टक्केवारीत 0.58% इतके आहे.
आसाम राज्यातील अनुसूचित जाती प्रमाण 7.15%.
पश्चिम बंगाल राज्यातील अनुसूचित जातीचे प्रमाण 23.51% आहे.
झारखंड राज्यातील अनुसूचित जातीचे प्रमाण 12.8% इतके आहे.
ओडीसा राज्याचे अनुसूचित जाती प्रमाण 17.13% आहे.
छत्तीसगड राज्यातील अनुसूचित जाती प्रमाण 12.82% आहे.
मध्यप्रदेश राज्यातील अनुसूचित जातीचे एकूण प्रमाण टक्केवारी मध्ये 15.62% इतके आहे.
गुजरात राज्यातील अनुसूचित जातीचे प्रमाण एकूण 6.74% इतके आहे.
दमन दिव या केंद्रशासित प्रदेशातील अनुसूचित जातीचे प्रमाण टक्केवारी मध्ये 2.52% इतके आहे.
दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील अनुसूचित जातीचे प्रमाण 1.80% इतके आहे.
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे प्रमाण एकूण 11.81% इतके आहे.
आंध्र प्रदेश राज्यातील अनुसूचित जाती प्रमाण 16.41% इतकी आहे.
कर्नाटक राज्यातील अनुसूचित जाती प्रमाण 17.15 टक्के आहे.
गोवा राज्यातील अनुसूचित जातीचे एकूण प्रमाण टक्केवारी मध्ये 1.74% इतके आहे.
केरळ राज्यातील अनुसूचित जातीचे प्रमाण एकूण टक्केवारी मध्ये 9.10% इतके आहे.
तमिळनाडू राज्यातील एकूण अनुसूचित जातीचे प्रमाण टक्केवारीमध्ये 20.1% आहे.
पदुचेरी या राज्याचे अनुसूचित जाती प्रमाण टक्केवारी मध्ये 15.73% इतके.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील 22 प्रमुख भाषणे बोलणाऱ्या लोकांची आकडेवारी पुढील प्रमाणे.

हिंदी भाषा बोलणारे लोकांचे लोकसंख्या एकूण 41.03 इतकी आहे.
हिंदी भाषा कोण कोणत्या राज्यात बोलली जाते ते आता आपण बघूया.
हिंदी भाषा बोलली जाणारी राज्य मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश हरियाणा हिमाचल प्रदेश झारखंड आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये हिंदी भाषा बोलली जाते.

बंगाली भाषा ही भाषा बोलणारे एकूण लोकसंख्या ही 8.11% इतकी आहे. बंगाली भाषा बोलली जाणारी प्रदेश आता आपण बघूया ते प्रदेश पुढीलप्रमाणे. पश्चिम बंगाल ओडिसा त्रिपुरा व त्याच्यात जवळचा इतर प्रदेश या भागांमध्ये बंगाली भाषा बोलली जाते.

तेलगू भाषेतील बोलणारी लोकसंख्या ही 7.19% इतकी आहे. आंध्र प्रदेश राज्य युवक तेलंगणा राज्यात हे तेलगू भाषा बोलली जाते.

तमिळ भाषेतील लोकसंख्या एकूण 3.91% इतके आहे. ते एकूण लोकसंख्या ही तामिळनाडू व पदुचेरी या राज्यात आहे.

उर्दू भाषा बोलणारी एकूण लोकसंख्या ही भारतातील 5.1% इतकी आहे. त्यांची लोकसंख्या ही जम्मू आणि काश्मीर तसेच तेलंगणा राज्यात आहे.

गुजराती भाषेतील एकूण लोकसंख्या 4.48% इतकी आहे. इतके लोकसंख्या बोलणारी गुजराती भाषेतील लोक आहेत. गुजरात राज्यात गुजराती भाषा बोलली जाते.

कन्नड भाषा बोलणारे एकूण लोकसंख्या ही 3.69% इतकी आहे. कन्नड भाषा कर्नाटक राज्यात बोलली जाते

मल्याळम भाषा बोलणारी एकूण लोकसंख्या 3.21% इतकी आहे. हे मल्याळम भाषा केरळ व लक्षद्वीप येथे बोलली जाते.
ओडिसी भाषा बोलणारे एकूण लोकसंख्या 3.21% इतके आहे. ही भाषा बोलली जाणारी राज्य ओडिसा राज्य आहे.

पंजाबी भाषा बोलणारी राज्य पंजाब हरियाणा व हरियाणा चा इतर भाग आहे. ही भाषा बोलणारे एकूण लोकसंख्या 2.83% इतकी आहे.

आसामी भाषा बोलणारी एकूण लोकसंख्या 1.28% इतकी आहे. ही भाषा बोलणारे एकूण राज्य बघितले तर त्यात आसाम राज्य व त्या आसाम राज्याला लागून असलेले इतर प्रदेश आहे.

मैथिली भाषा बोलली जाणारी एकूण लोकसंख्या 1.18% इतकी आहे. बिहार व झारखंड हा प्रदेश मैथिली भाषा बोलली जाते.

संथाली भाषा ही भाषा बोलली जाणारी एकूण लोकसंख्या 0.63% इतकी आहे. ही भाषा बिहार झारखंड राज्यात बोलली जाते.

काश्मिरी भाषा बोलली जाणारी राज्य एकच आहे ते राज्य म्हणजे काश्मीर राज्य. काश्मिरी ही भाषा बोलली जाणारी एकूण लोकसंख्या 0.54% इतकी आहे.

नेपाळी भाषा बोलली जाणारी लोकसंख्या आहे एकूण 0.28% इतकी आहे.

सिंधी भाषा बोलली जाणारी एकूण लोकसंख्या 0.25% इतकी आहे.

कोकणी भाषा बोलली जाणारी लोकसंख्या एकूण 0.24% इतकी आहे. कोकणी भाषा कोकण व गोवा राज्यात बोलली जाते.

डोंगरी ही भाषा बोलणारी एकूण लोकसंख्या 0.22% इतकी आहे.

मणिपुरी भाषा बोलली जाणारी एकूण लोकसंख्या 0.14% इतकी आहे. हे भाषा बोलली जाणारी राज्य मणिपूर राज्य आहे.

बोडा भाषा बोलली जाणारी एकूण लोकसंख्या 0.13% इतके आहे. हे लोकसंख्या असणारे राज्य हे आसाम नागालँड आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया शहरी लोकसंख्या सर्वाधिक असणारी पाच राज्य व केंद्रशासित प्रदेश पुढीलप्रमाणे.

शहरी लोकसंख्या जास्त असणारी पाच राज्य पुढीलप्रमाणे.
दिल्ली चंदीगड लक्षद्वीप दमन व दीव पदुचेरी हे राज्य सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य आहे.

दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातील शहरात 97.5% इतकी लोकसंख्या सर्वाधिक लोकसंख्या आहे.

चंदीगड या राज्यातील शहरात सर्वाधिक लोकसंख्या ही 97.3% इतकी आहे. ही शहरी लोकसंख्या आहे.

लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातोल शहरात 78% इतकी शहरी लोकसंख्या आहे.

दमन व दिव या केंद्रशासित प्रदेश शहरी लोकसंख्या एकूण 75.2% इतकी आहे.

पदुचेरी या शहरात एकूण लोकसंख्या ही 68.3% इतकी आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया ग्रामीण लोकसंख्या असलेले सर्वाधिक राज्य.

ग्रामीण लोकसंख्या असलेले सर्वाधिक राज्य हे हिमाचल प्रदेश बिहार आसाम ओडिसा आणि मेघालय आहेत.

हिमाचल प्रदेशात 90% इतके ग्रामीण लोकसंख्या आहे.
बिहार राज्यात 88.7% इतके ग्रामीण लोकसंख्या आहे.
आसाम राज्यात 85.9% इतकी ग्रामीण लोकसंख्या आहे.

ओडिसा राज्यात 83.3% इतकी ग्रामीण लोकसंख्या आहे.
मेघालय राज्यात 79.9% इतकी ग्रामीण लोकसंख्या आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितले शहरीकरण सर्वाधिक असणारी देशातील पाच राज्य व केंद्रशासित प्रदेश. आता आपण बघूया देशातील एकूण ग्रामीण लोकसंख्येपैकी सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या असणारे राज्य.

उत्तर प्रदेश या राज्यात एकूण 18.6% इतकी ग्रामीण लोकसंख्या आहे.

बिहार राज्यात एकूण 11.1% इतकी ग्रामीण लोकसंख्या आहे.

पश्चिम बंगाल राज्यात एकूण 7.5% इतके ग्रामीण लोकसंख्या आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी सर्वाधिक शहरी लोकसंख्या असणारे राज्य व ती राज्य पुढीलप्रमाणे.

देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी सर्वाधिक शहरी लोकसंख्या महाराष्ट्र राज्यात आहे या राज्यात एकूण लोकसंख्या 13.47% इतकी आहे.

उत्तर प्रदेश राज्यात एकूण 11.8% इतकी शहरी लोकसंख्या आहे.

तमिळनाडू राज्यात सर्वाधिक शहरी लोकसंख्या 9.3% इतकी आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया शहर म्हणजे नेमके काय म्हणजे शहराची नेमकी लोकसंख्या किती असावी की त्याला शहर म्हटले जाते.

शहर ही एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणारा भागाला शहर म्हटले जाते.

संन गर म्हणजे नेमकं काय आता आपण जाणून घेऊया. जेव्हा दोन मोठ्या लोकसंख्येची शहरे ही जेव्हा जोडलेले असतात तेव्हा त्यास त्यांना संनं गर असे म्हटले जाते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया मेट्रोपॉलिटीन म्हणजे नेमकं काय.

मेट्रोपोलीटिन म्हणजेच ज्या शहरांची किंवा शहरी क्षेत्रफळाची लोकसंख्या दहा लाखापेक्षा जास्त असते त्या शहराला मेट्रोपॉलिटीन शहर असे म्हणतात.

महा काय नगर म्हणजे नेमकं काय ते आता आपण जाणून घेऊया.

महाकाय नगर म्हणजेच ज्या शहरांची लोकसंख्या ही 50 लाखापेक्षा अधिक असते त्या शहरांना महाकाय नगर असे म्हणतात.

विद्यार्थी मित्रांनो आमचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करू शकतात. या ब्लॉगमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. प्रत्येक ब्लॉक मध्ये काहीतरी नवीन गोष्टी आम्ही तुम्हाला शिकवत असतो. त्यांना नोट्स तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्त्वाच्या ठरतील ही आशा आम्ही करतो. परीक्षेच्या काळात नेमकं तुम्हाला काय वाचावे हे समजत नसते आणि जेव्हा नोटिफिकेशन पडते म्हणजेच परीक्षेची नोटिफिकेशन कळते तेव्हा तुम्ही त्या लिंक वर क्लिक करून आमच्या ब्लॉगवर येतात. ब्लॉग वाचल्यानंतर तुम्ही परीक्षेसाठी ची माहिती वाचतात व ते वाचून पूर्ण झाल्यानंतर त्या ब्लॉक खाली तुम्ही बघतात तर तिथं तुम्हाला दिसते काही महत्त्वाचे टॉपिक. तुम्ही वेबसाईटवर आलेला असतात तुमचा वेळ तुम्ही तिथं घालवलेला असता त्यामुळे वेळेची चिंता न करता तुम्ही एक नजर त्या ब्लॉगच्या खाली असलेल्या माहितीवर टाकतात. आणि ती माहिती तुम्ही थोड्या का प्रमाणात होईना वाचतातच व ती माहिती वाचलेली माहिती तुम्ही थोडाफार प्रमाणात लक्षात ठेवतात. व ही लक्षात ठेवलेलेच माहिती तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाची ठरू शकते. जेव्हा तुम्ही परीक्षेला प्रश्नसंच सोडवत असाल तेव्हा कदाचित या टॉपिक मधून तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. व हा टॉपिक तुम्ही वाचलेला असल्यामुळे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही सहजपणे बरोबर रित्या देऊ शकतात. चला तर मग हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. व्हाट्सअप ग्रुप मध्ये तुम्ही सुद्धा या ग्रुप ची लिंक शेअर करू शकतात व instagram Facebook मार्फत सुद्धा आम्हाला जोडण्यासाठी इतर विद्यार्थी मित्रांना मदत करू शकतात.