Sport authority of India Bharti 2024.
Sport authority of India Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या अंतर्गत पदांसाठी जाहिरात निघालेले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता मेन जाहिरातीत जाणून घेऊन लवकरात लवकर फॉर्म भरावे.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –
पदाचे नाव – उच्च कार्यक्षमता संचालक, मुख्य प्रशिक्षक (अथलेटिक्स ,बॉक्सिंग), सहाय्यक प्रशिक्षक ॲथलेटिक्स, धनुर्विद्या , बॉक्सिंग.. फिजिओथेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ, पोषणतज्ञ, आहारतज्ञ, मासुर, सामर्थ्य आणि कंडिशनिंग ट्रेनर, कंडिशनिंग तज्ञ, डॉक्टर /क्रीडा व्यवस्थापन टीम.
जाहिरातीमधील पदासाठी पदांची संख्या पुढीलप्रमाणे – जाहिरातीमधील पदांची संख्या 17 आहे.
जाहिरातीमधील पदासाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे – ऑनलाइन पद्धतीद्वारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता पुढील प्रमाणे – Kisce12@gmail.com. |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2024 रोजी आहे.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
जाहिरातीमधील पदाची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी व वॅकन्सी जाणून घेण्यासाठी पुढील पीडीएफ डाऊनलोड करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक टॉपिक आहे भारतातील राज्यात असणारे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख बौद्ध जैन या धर्मातील लोकांची संख्या.
आता आपण बघणार आहोत ख्रिश्चन धर्म यांची भारतातील राज्यनिहाय संख्या. चला तर मग सुरु करूया.
भारतात ख्रिश्चन धर्माच्या लोकांची संख्या एकूण 27 कोटी 81 लाख 9588 इतकी आहे.
जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये ख्रिश्चन धर्मियांची संख्या एकूण 35 हजार 631 इतकी आहे.
हिमाचल प्रदेशात ख्रिश्चन धर्मिया लोकांची संख्या 12,646 इतकी आहे.
पंजाब राज्यात ख्रिश्चन धर्मियांची संख्या तीन लाख 48 हजार 230 इतकी आहे.
चंदीगड राज्यात ख्रिश्चन धर्मियांची संख्या एकूण 8720 इतकी आहे.
उत्तराखंड राज्यात ख्रिश्चन धर्मियांची एकूण संख्या 37,781 इतकी आहे.
हरियाणा राज्यात ख्रिश्चन धर्मियांची एकूण संख्या पन्नास हजार 353 इतकी आहे.
दिल्ली राज्यात ख्रिश्चन धर्मियांचे एकूण लोकसंख्या एक लाख 46 हजार 93 इतकी आहे.
राजस्थान राज्यात ख्रिश्चन धर्मियांची एकूण लोकसंख्या 96 हजार 431 इतकी आहे.
उत्तर प्रदेश राज्यात ख्रिश्चन धर्मियांचे एकूण लोकसंख्या. तीन लाख 56 हजार 448 इतकी आहे.
बिहार राज्यात ख्रिश्चन धर्मियांचे एकूण लोकसंख्या एक लाख 29247 इतकी आहे.
सिक्कीम राज्यात ख्रिश्चन धर्मियांचे एकूण लोकसंख्या 60552 इतके आहे.
अरुणाचल प्रदेश या राज्यात ख्रिश्चन धर्मियांचे एकूण लोकसंख्या चार लाख 18 हजार 732 इतकी आहे.
नागालँड राज्यात ख्रिश्चन धर्मियांचे एकूण लोकसंख्या 17 लाख 39 हजार 651 इतकी आहे.
मणिपूर राज्यात ख्रिश्चन धर्मियांचे एकूण लोकसंख्या 11 लाख 19 हजार 43 इतकी आहे.
मिझोराम राज्यात ख्रिश्चन धर्मियांचे एकूण लोकसंख्या 9 लाख 56 हजार 331 इतकी आहे.
त्रिपुरा राज्यात ख्रिश्चन धर्मियांचे एकूण लोकसंख्या एक लाख 59 हजार 882 इतकी आहे.
मेघालय राज्यात ख्रिश्चन धर्मियांचे एकूण लोकसंख्या 22 लाख 13 हजार सत्तावीस इतकी आहे.
आसाम राज्यात ख्रिश्चन धर्मियांचे एकूण लोकसंख्या 11 लाख 65 हजार 867 इतकी आहे.
पश्चिम बंगाल या राज्यात ख्रिश्चन धर्मियांचे एकूण लोकसंख्या सहा लाख 58 हजार 618 इतकी आहे.
झारखंड या राज्यात ख्रिश्चन धर्मियांची एकूण लोकसंख्या 14 लाख 18 हजार 608 इतके आहे.
ओडिसा राज्यात ख्रिश्चन धर्म यांची एकूण लोकसंख्या 11 लाख 61 हजार 708 इतके आहे.
छत्तीसगड राज्यात ख्रिश्चन धर्म यांची एकूण लोकसंख्या चार लाख 90 हजार 542 इतकी आहे.
मध्य प्रदेश या राज्यात ख्रिश्चन धर्मियांचे एकूण लोकसंख्या दोन लाख 13 हजार 282 इतकी आहे.
गुजराती या राज्यात ख्रिश्चन धर्मियांचे एकूण लोकसंख्या तीन लाख 16 हजार 178 इतकी आहे.
दमन दीव या राज्यात ख्रिश्चन धर्मियांची लोकसंख्या 2820 इतकी आहे.
दादारा व नगर हवेली या राज्यात ख्रिश्चन धर्मियांची संख्या 5113 इतकी आहे.
महाराष्ट्र राज्यात ख्रिश्चन धर्मियांचे एकूण लोकसंख्या दहा लाख 80 हजार 73 इतकी आहे.
आंध्र प्रदेश राज्यातील ख्रिश्चन धर्मियांची संख्या 11 लाख 29 हजार 778 इतके आहे.
कर्नाटक राज्यातील ख्रिश्चन धर्मियांची संख्या 11 लाख 42 हजार 647 इतकी आहे.
गोवा राज्यातील ख्रिश्चन धर्मियांचे एकूण लोकसंख्या तीन लाख 66 हजार 130 इतकी आहे.
लक्ष द्वीप या राज्यात ख्रिश्चन धर्मियांचे एकूण लोकसंख्या 317 इतके आहे.
केरळ राज्यातील ख्रिश्चन धर्मियांची संख्या 61 लाख 41 हजार 269 इतकी आहे.
तमिळनाडू राज्यात ख्रिश्चन धर्मियांचे एकूण लोकसंख्या 44 लाख 18 हजार 331 इतके आहे.
पदुचरी या राज्यात ख्रिश्चन धर्मियांची संख्या 78 550 इतके आहे.
अंदमान निकोबार या राज्यात ख्रिश्चन धर्मियांची संख्या 80 हजार 984 इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया शीख धर्मियांची भारतातील एकूण लोकसंख्या व ते लोकसंख्या राज्यनिहाय आता आपण बघूया.
भारतात एकूण शिखांची संख्या दोन कोटी आठ लाख 33 हजार 116 इतकी आहे.
भारतातील जम्मू काश्मीर राज्यात म्हणजेच केंद्रशासित प्रदेशात शिखांची संख्या दोन लाख 34 हजार 848 इतके आहे.
हिमाचल प्रदेशात शिखांची संख्या एकूण 79 हजार 896 इतकी आहे.
पंजाब राज्यातील शिखांचे एकूण संख्या एक कोटी साठ लाख चार हजार 754 इतकी आहे.
चंदिगड राज्यातील शिखांची संख्या एक लाख 38 हजार 329 इतकी आहे.
उत्तराखंड राज्यातील शिखांची एकूण संख्या दोन लाख छत्तीस हजार 340 इतकी आहे.
हरियाणा राज्यातील शिक्षकांची संख्या 12 लाख 43 हजार 752 इतकी आहे.
दिल्ली राज्यात शिखांची संख्या पाच लाख 70 हजार 581 इतकी आहे .
. राजस्थान राज्यात शिखांचे एकूण लोकसंख्या आठ लाख 72 हजार 930 इतकी आहे.
उत्तर प्रदेश राज्यात शिखांची एकूण लोकसंख्या सहा लाख 43 हजार 500 इतकी आहे.
बिहार राज्यात शिखांचे एकूण लोकसंख्या 23 हजार 779 इतकी आहे.
सिक्कीम राज्यात शिखांची एकूण लोकसंख्या 1868 इतकी आहे.
अरुणाचल प्रदेश या राज्यात शिखांची संख्या 3287 इतकी आहे.
नागालँड या राज्यात शिखांची संख्या १८९० इतके लोकसंख्या आहे.
मणिपूर या राज्यात शिखांची संख्या 1527 इतकी आहे.
मिझोराम राज्यातील शिखांची संख्या 286 आहे .
त्रिपुरा राज्यात शिखांची संख्या 1070 आहे.
मेघालय राज्यात शिखांची संख्या 3045 आहे.
आसाम राज्यात शिखांची संख्या 20672 इतकी आहे.
पश्चिम बंगाल राज्यात शिखांची संख्या 63 हजार 523 इतकी आहे.
झारखंड राज्यात शिखांची संख्या 71 हजार 422 इतकी आहे.
ओडिसा राज्यात शिखांची संख्या 21,991 इतकी आहे.
छत्तीसगड राज्यातील शिखांची संख्या 70 हजार 36 इतकी आहे..
मध्यप्रदेश राज्यातील शिखांची संख्या एक लाख 51 हजार 412 इतकी आहे.
गुजरात राज्यात शिखांची संख्या 58 हजार 246 इतकी आहे.
दमन दीव या राज्यात शिखांची संख्या 172 इतके लोकसंख्या आहे.
दादरा व नगर हवेली या राज्यात शिखांची संख्या 217 इतकी आहे.
महाराष्ट्र राज्यातील शिखांची संख्या दोन लाख 23 हजार 287 इतकी आहे.
आंध्र प्रदेश राज्यातील शिक्षकांची संख्या 40244 इतकी लोकसंख्या आहे.
कर्नाटक राज्यातील शिखांची संख्या 28 हजार 773 इतकी आहे.
गोवा राज्यातील शिखांची संख्या 1473 इतकी आहे.
लक्षदीप राज्यातील शिखांची संख्या सर्वात कमी म्हणजेच आठ इतके आहे.
केरळ या राज्यात शिखांची संख्या 3814 इतकी आहे.
तमिळनाडू राज्यातील शिखांची संख्या 14,601 इतके आहे.
पदुचरी या राज्यातील शिखांची संख्या 297 आहे.
अंदमान निकोबार राज्यातील शिखाची संख्या १२८६ आहे.
विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण बघितले हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आणि शीख या धर्मीयांचे भारतातील एकूण लोकसंख्या. आता आपण बघूया बौद्ध धर्मीयांची भारतातील एकूण लोकसंख्या व वेगवेगळ्या राज्यातील एकूण लोकसंख्या. चला तर मग सुरु करूया-
बौद्ध धर्मीयांची भारतातील एकूण लोकसंख्या 84 लाख 42 हजार 972 इतकी आहे.
बौद्ध धर्मीयांचे जम्मू काश्मीर राज्यातील एकूण लोकसंख्या एक लाख 12 हजार 584 इतकी आहे.
हिमाचल प्रदेशात मध्ये बौद्ध धर्मांची एकूण लोकसंख्या 78 हजार 659 इतकी आहे.
पंजाब राज्यातील बौद्ध धर्मीयांचे एकूण लोकसंख्या 33 हजार 237 इतकी आहे.
चंदीगड राज्यातील बौद्ध धर्मियांचे एकूण लोकसंख्या 1160 इतके आहे.
उत्तराखंड या राज्यातील बौद्ध धर्मीयांची एकूण लोकसंख्या 14,926 इतकी आहे.
हरियाणा राज्यातील बौद्ध धर्माचे एकूण लोकसंख्या 7514 इतकी आहे.
दिल्ली राज्यातील बौद्ध धर्मीयांचे एकूण लोकसंख्या 18449 इतकी आहे.
राजस्थान राज्यातील बौद्ध धर्माचे एकूण लोकसंख्या 12185 इतकी आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील बौद्ध धर्माचे एकूण लोकसंख्या दोन लाख सहा हजार 285 इतकी आहे.
बिहार राज्यातील एकूण बौद्ध धर्मांची लोकसंख्या 25 हजार 453 इतकी आहे.
सिक्कीम राज्यातील बौद्ध धर्मीयांचे एकूण लोकसंख्या एक लाख 67 हजार 216 इतकी आहे.
अरुणाचल प्रदेश राज्यातील बौद्ध धर्माचे एकूण लोकसंख्या एक लाख 62 हजार 815 इतकी आहे.
नागालँड राज्यातील बौद्ध धर्माचे एकूण लोकसंख्या 6759 इतकी आहे.
मणिपूर राज्यातील बौद्ध धर्माचे एकूण लोकसंख्या 7084 इतकी आहे.
भारतातील मिझोरम राज्यातील बौद्ध धर्मीयांची एकूण लोकसंख्या ही 93 हजार 411 इतके आहे.
त्रिपुरा राज्यातील बौद्ध धर्मांची एकूण लोकसंख्या एक लाख 25 हजार 385 इतकी आहे.
मेघालय राज्यातील बौद्ध धर्माचे एकूण लोकसंख्या 9864 इतकी आहे.
आसाम राज्यातील बौद्ध धर्माचे एकूण लोकसंख्या 54 हजार 993 इतकी आहे.
पश्चिम बंगाल राज्यातील बौद्ध धर्मीयांची एकूण लोकसंख्या दोन लाख 82 हजार 898 इतकी आहे.
झारखंड राज्यातील बौद्ध धर्माचे एकूण लोकसंख्या 8956 इतकी आहे.
ओडिसा राज्यातील बौद्ध धर्मांचे एकूण लोकसंख्या 13852 इतकी आहे.
छत्तीसगड राज्यातील बौद्ध धर्मीयांचे एकूण लोकसंख्या 70467 इतकी आहे.
मध्य प्रदेश राज्यातील बौद्ध धर्मीयांचे एकूण लोकसंख्या दोन लाख 16 हजार 52 इतकी आहे.
गुजरात राज्यातील बौद्ध धर्माचे एकूण लोकसंख्या तीस हजार 483 इतकी आहे.
दमन व दीव या राज्यातील एकूण लोकसंख्या बौद्ध धर्मियांचे 217 इतकी आहे.
दादरा व नगर हवेली या राज्यातील बौद्ध धर्मीयांचे एकूण लोकसंख्या 634 इतकी आहे.
महाराष्ट्र राज्यातील बौद्ध धर्मीयांचे एकूण लोकसंख्या ही 65 लाख 31 हजार दोनशे इतकी आहे.
आंध्र प्रदेश राज्यातील बौद्ध धर्माचे एकूण लोकसंख्या 36 हजार 692 इतकी आहे.
कर्नाटक राज्यातील बौद्ध धर्मीयांची एकूण लोकसंख्या 75 हजार 910 इतके आहे.
गोवा राज्यातील बौद्ध धर्मांचे एकूण लोकसंख्या 1095 इतके आहे.
लक्षदीप राज्यात बौद्ध धर्मीयांचे एकूण लोकसंख्या दहा इतकी आहे.
केरळ या भारतातील राज्यात बौद्ध धर्माचे एकूण लोकसंख्या 4752 इतकी आहे.
तामिळनाडू या भारतातील राज्यात बौद्ध धर्म यांचे एकूण लोकसंख्या 11186 इतकी आहे.
पदुचरी या राज्यातील बौद्ध धर्माचे एकूण लोकसंख्या 451 इतकी आहे.
अंदमान व निकोबार या राज्यातील बौद्ध धर्माचे एकूण लोकसंख्या 338 इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा.